मिक्सरवर कंगवे ठेवताच कमाल झाली 😱 kitchen tips / takau pasun tikau vastu / marathi kitchen / hacks
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024
- मिक्सरवर कंगवे ठेवताच कमाल झाली 😱 kitchen tips / takau pasun tikau vastu / marathi kitchen / hacks
#puneritadka #marathikitchen #kitchentips #takaupasuntikauvastu #cleaningtips #recipe #kitchentipsinmarathi #takaupasuntikau #moneysavinghacks #mixercleaningtips #ghargutiupay #silaimachine
paid link :- VeeBee grocery container
dl.flipkart.co...
dl.flipkart.co...
सर्व टीप्स खूप आवडल्या.आपला आवाज व सांगण्याची पध्दत अप्रतिम. आजची भावलेली टिप्स----कणिकेच्या साह्याने शिलाई मशीन ची स्वच्छता.
खूप खूप अभिनंदन व धन्यवाद
मु.पो.ता.म्हसळा,जिल्हा रायगड येथून मी व्हिडीओ पाहिला,सर्वच टिप्स अतिशय उपयुक्त आहेत, खूप खूप शुभेच्छा,
उपयुक्त व सुलभ पध्दती सांगून आपण एक प्रकारच सेवाव्रतच अंगिकारल आहे.धन्यनाद.मी गुरुमहाराजांच कारंजा जिल्हा वाशिम येथून आपल्या टिपस् चे अवलोकनव अनुसरन करत आहो.
मिक्सर स्वच्छ करण्यासाठी मी चमच्याच्या दांडीला ओली चिंधी गुंडाळते. कंगव्यापेक्षाही अरुंद व लांब असल्याने अधिक सोपे जाते. फटी व कोपरा स्वच्छ करण्याची युक्ती छानच!
🌹🌹🙏🌹🌹👍👌💐💐अतिशय सुंदर कलपना मला खुपच आवडली मी अमळनेर येथे पाहिले.
आपली मिक्सर साफ करण्याची ट्रिक आवडली छान आहे.मी करून बघेन हा उपाय. मी ठाण्याला असते
खूप छान माहिती दिली!निंबा जि. अकोला
दिलेल्या सर्वच टिप्स उपयुक्त आहे मी यवतमाळून बोलते आहे
Waa Tai khupch Sundar aani upyukt mahiti dili nakki karun baghen thanks 👍
खूपच उपयोगी पडणाऱ्या महत्वाच्या टिप्स आहेत.. धन्यवाद.. ताई.. अशाच Guide करत रहा.. मी तालुका- कडेगाव मधून आहे..
खूप छान टीप संघीतल्या ताई तुम्ही मला खूप आवडल्या मी नशिकला राहते धन्यवाद
Kuhp Chan mahiti aahe👌🥰 kami velet mahiti dili. Very pp
Khupach shan mahiti dili apan thanku so much
मिक्सर स्वच्छ करण्याची टीप आवडली.धन्यवाद ताई.
सर्वच टिप्स छान आ हे
🙏खूपच छान टिप्स आहेत मी पुणयातून हा व्हिडिओ पाहिलामल सर्वात अधिक मिक्सर चा आतील भाग स्वच्छ करणे व भांड्यास धार आणणारा उपाय खूप आवडला धन्यवाद! आपण खूप छान समजवून सांगितलेत 👌👍👏👏🙏🌹😊
...
Hi...Good explanation...liked all yr videos...from Pune....❤
Mi Belgaum la rahte . Mst tips didi
Happy that ur simple language and attitude is excellent my blessings to u sharing tips in general
सर्व टिप्स खूप उपयुक्त आहेत. मी नांदेडहून बोलत आहे . मला व्हिडिओ खूप आवडला.
very nice 👍 jalgaon
खुपच छान टिप्स आहेत नक्कीच आम्हाला फायदा होईल 🎉❤
Sarvach tips upyogi aahet tai khupch Chan Nashik
मी कल्याणला राहते टिप्स फार उपयुक्त आहे 👌👍🏻
Khupch chaan ❤😊 thank u 🙏👍 saglyach tips chaan aahet tumchya !! Mixer clean kartey mi paan nehmich but tras hott hota aata nakkich easy hoil ! Khup khup Dhanyawad Tumhala !!!
शाई च्या डागाची टिप्स खूप उपयुक्त आहे
Khup chan tips sangitli thanks tai ❤mi pune eithe rahte
अापण खूप सोप्या व सुरेख टिप्स, व्यवस्थित समजावून सांगितल्या।
मी ह्यूस्टनहून व्हिडिओ बघतेय🙏🙏
Mi nashik ... khupch Chan mahiti milali
Bahut sundar 👌 tips
Shilai machine sathi tip khup chan ahe
मी औरंगाबादला राहते 3:22 टिप्स खूप सुंदर आहे
मी, कराडमध्ये राहतें खूप छान माहिती मिळाली ताई धन्यवाद
डेटॉल आणि मिक्सर ची टिप्स भारी 👍🏼
Very good tips..Somnath Mumbai
Very nise medam i am Ramesh in belgaum karnataka Thanku
Khup Chan tips dilya
खुप छान टिप्स दिल्या..👌👍
Tips are Excellent moreover explaining is equally good.❤
ताई खुपच छान माहिती आम्ही परभणीकर
खूपच सुंदर माहिती दिलीत ताई
खू😅छान माहिती मिळाली आहे धन्यवाद ताई
मी रत्नागिरी मध्ये राहते खुप छान माहिती आहे व्हिडिओ मध्ये
Pune....very useful tips.... thank u so much 😊
टिप्स खुप छान आहेत व महिलांनसाठी खुप कामाच्या आहेत मला खूप आवडल्या मी रत्नागिरी जिल्ह्यातील आहे
Kangawa use karun mast tips dilya thank you
Selu district pbn .. very useful t tips
Khupch Chan mahiti milali mam khup khup tx 😊
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र राज्यातील❤❤🎉
वावव दी टीप तर सगळ्याच मस्त आहेत
मिक्सरची टीप आवडली .सगळ्याच टीप्स छान आहेत
सुंदर टिप्स ऊमरखेड
मी नवी मुंबई नेरूळ खूप छान टीप्स
खूप छान आहे ताई टीप,मुंबई
All tips very nice dear sister😊🤝👌👍.
सगळ्या च टिप्स खूपच छान आहेत
छान आहेत टिप्स.मी नांदेड हून बोलते
मी डोंबिवली ला रहाते .मिक्सर स्वच्छ करण्याची टीप आवडली .तश्या तर सगळ्याच टीप छान
Mam bathroom tiles kasa clean karaycha kahi tipse sanga n plz
मी कल्याण ला राहते खुप चछान टिप्स आहे तुमच्या tai👌👌👌
Uran pirkon khoop Chan aahet tips
खुप छान माहिती दिली
Chan hotya tips....pune
तुमच्या टिप्स आवडल्या....खूपच छान!!
All are the best .
सर्वच टिप्स छान आहेत.सर्वांना त्याचा नक्कीच फायदा होईल 🙏 धन्यवाद ताई👍
Chan tips aahet.......dapoli- dhakti aambali
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
all tips are really amazing. 👍 Thnk u so much and I m really excited for u r next video
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही 👌👌🙏🙏सांगायची पद्धत पण सुंदर आहे. 🙏😀
खुप छान टिप आहे त
Nice tips 👍 thanks 🙏
Fantastic.....Nanded
Mi nagpur vrn ahe tai😍
Khup chan aahet tips
Khup chan from malegaon
thanks madam i am from pune
छान, कणकवली vagade
Mi deharadun. uttarakhand la rahate
तुमचे सर्व टिप छान आहे मला मिक्सर आती कंगना
खूप उपयुक्त
खुपच छान आहे
Khup chhan tai mi pinyavarun aahe
From ponda Goa I like your tips
Ganesh naik maharshtra,vengurla sindhudurga
Khupch khupch Chan Kandivali West Mumbai
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
छान आहेत
खूपच उपयुक्त माहिती मिळाली
सर्व टीप छान आहेत 🙏🏻पुणे
मला मिक्सर ची टिप्स आवडली आहे
Kup chan -mumbai
Very informative mumbai
सर्वच उपयोगी आहे थँक्यू 😂
❤ खुप छान टीप ताई, डहाणू पालघर
Navi mubai kup chan trips
अतिशय छान माहिती दिली
धन्यवाद मॅडम
खूप छान ताई अहमदनगर जिल्हा
Mi kolhapur mdhun
खूप छान ताई
All tips are time saving 😮
❤ khup chan
Shree swami samarth
Gujrat vadodara
उपयुक्त माहिती 👌👍