पूर्ण करावे माझी मनोकामना !झिलकरी अर्जुन दौंड व शाहीर उत्तम जाधव जागरण गोंधळ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
- मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
संपर्क साधावा : 8698761349
आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
#karbharilaybhari #marathicomedy
चाल वाद्य आवाज छान सर्वच छान
वा दादा काय आवाज......खुप खुप....अप्रतीम. ..सादरीकरण आभिनंदन सर्व सहकलाकारांचे ❤❤❤
लय भारी आवाज दादाचा
अतिशय सुंदर आपला आवाज,संगीत🙏🙏
संभळ पाहिजे होता,अजून एक नंबर
छान
वाह ,एकदम उत्तम गायले भाऊ😊😊😊😊😊😊😊😊❤❤
बाळू जोरवर
आवाज , संगीत जबरदस्त ❤❤❤
... Khup Chan... Silent madhi chan vatl.. Ani Swar kay Gajab ahe.. Jay Malhar.. Avajt khup maya ahe
खूपा
अप्रतिम.❤❤
खूपखुप छान
Fair sundar gane jadhav bhau
Chan aavaj Navnath kaka
खुपखुप अवलेह मन्ना आवाज
Verynice
Va arjun zilkari आणि utam jadhv kay aavaj aahe
Aprtim Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌟🌟🌟🌟🌟🌟👍🌟👍🌟🌟🌟🙏👍
Sambal phije hota khu p chan
गायन एक नंबर
दादा कार्यक्रममात सबंळ वापर करा आतिशय बारी कार्यक्रमाला स्वरूप येईल दादा धन्यवाद
Very nice 👍❤❤❤❤
❤❤❤❤
फारच छान भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक . जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी चे संचालक सिनेकलाकारकैलास भोसले सरदवाडीजागरण पार्टी
खजिरी दिमडी पाहिजे होती
😅😅😅😊 2:37 2:42 2:42 2:43
अतिसुंदर आपला आवाज ,संगीत🙏🙏.
संभळ पाहिजे होता,अजून एक नंबर