बीट तणनाशक माहिती I beet tananashak mahiti I Beet Herbicide Information!!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- बीट तणनाशक माहिती I beet tananashak mahiti I Beet Herbicide Information!!
बीट_तणनाशक_माहिती_beet_tananashak_mahiti I Beet_Herbicide_Information!!
#beet
#बीट
#निलेश_थोरात
#शेतकरी
#agri
#agribusiness
#farmar
#ब्रँड_शेतकरी
#रॉयल_शेतकरी
#agriculture
#फवारणी
#तणनाशक
बिट टाकल्यानंतर पनिभरण्याच्या अगोदर गोल ची फवारणी केली तर चालते का
Ho
बीटा बद्दल माहिती घ्यायची आहे number मिळेल का सर
,आर गप
काय पण माहिती देतोय औषध मारलं अन् उगवलच नाही
बीट
Sir बीट पेरणी केल्या नंतर पाणी देण्या आदी मारायचं की नंतर फवारणी करायची
आगोदर
तणनाशक फवारणी बिटाला नाही चालत. उगवणा व पोषक क्षमता कमी होते.अनुभव म्हणून सांगतोय
Ok दादा
मी सोलापूर जिल्हा मंगळवेढा तालुका मध्ये राहत आहे
Ok
बीडच्या बियाच पाहिजेत कुठे मिळेल
मिळेल
साहेब तुमचा नंबर मिळेल का
९१७२०४३०३५
सर मी आज बीटाची लागवड केली लालीमा
Ok
Tanashak पाहिजे caontak नंबर patwa
जवळच्या कृषी केंद्रात विचारपूस करावी
Tell me in Hindi bro
मार्च महिन्यात बीट लागवड जमलं का
हो १००%
बिट उगवल्या नंतर कोणते तणनाशक आहे का?
फक्त टरगा सुपर
बीट लागण मधील रोपाचे अंतर किती असावे
Dhanutop super बिट lavanyachya aadi marale tr chalel ka
नाही
@@krushiMitraNileshThorat mg kay marave
@@vaibhavlondhe1994 गोल मारू शकतात.
०.५ मिली प्रती लिटर या प्रमाणात
@@krushiMitraNileshThorat ok धन्यवाद 🙏🙏
फेब्रुवारी पासुन पुढे लागवड केली तर चालेल का
हो
लागवड करून पाणी भरून चोवीस तासाच्या आत मारायचे का
लागवड करुण दोन तीन तासामध्ये फवारणी करावी.
मी सव्वा दोन फूट सरी पडली आहे तर त्यात बीट कसे लावावे
सरीच्या दोन्ही बाजूने
खूप छान माहिती साहेब
धन्यवाद दादा
Sarivar Bhuimug ani sarichya donhi bajula beet perni karnar aahe tar konte tannashak vaprave.
नाही वापरता येणारं सर
@@krushiMitraNileshThorat OK thanks..
एकरी किती बियाणे लागते दादा
२०००-२४०० ग्रॅम
कापूस पिकामधे लावले तर चालेल का बिट
नको
बिट लागवड कधी करावी......
चालू आहे
खुप छान माहीती दिली धन्यवाद
Thanks
शेठ जी subscribe करा आणि पुढें पाठवा 🙏🙏
पुढील माहिती पाठवा साहेब
नक्कीच दादा 🙏🙏
सर गोल कोणकोणत्या पिकात चालत याविषयी कृपया एक व्हिडिओ बनवा सर शेतकऱ्यांना कळेल तरी गोल नुस्त कांद्यात नाही, तर बऱ्याच पिकात उगवण पूर्व तन नशाक म्हणून काम करत.
नक्कीच सर
बीटाला गोल कधी व किती मिली मारायचे
उगवाल्यावर मारल तर जमल का
हो चालेल पण २१ दिवसानंतर टरगा सुपर मारावे
प्रमाण कीती घ्यावे
Kiti ghyayach praman
@@nileshjagtap3761
१.५ मिली प्रती लिटर
Nice
Thanks Sir ji 🙏