जिवलगा रे मैतरा, लोककवी प्रशांत मोरे, यांची अतिशय गाजलेली कविता, marathi kavita, prashant more

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • जिवलगा रे मैतरा, लोककवी प्रशांत मोरे, यांची अतिशय गाजलेली कविता, marathi kavita, prashant more
    लोककवी प्रशांत मोरे हे महाराष्ट्रातील एक सर्वात लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध कवी असून सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाची कविता लिहितात, तसेच निसर्गदत्त गोड आवाजात सादर करतात त्यामुळे त्यांची कविता माणसांच्या थेट काळजाचा ठाव घेणारी आहे विशेषतः तरुण पिढीमध्ये त्यांच्या कविता फारच लोकप्रिय आहेत या लिस्टमध्ये प्रशांत मोरे यांच्या १९ लोकप्रिय कविता आहेत . त्या सगळ्या कविता संपूर्ण ऐका फक्त कविता महाराष्ट्राची या युट्युब चॅनल वर - लगेच सबस्क्राईब करा
    नमस्कार रसिकहो कविता महाराष्ट्राची या चॅनेल वर आपले मनापासून स्वागत आहे खास मराठी कवितांसाठी वाहिलेला हा चॅनेल असून महाराष्ट्रातील अनेक नव्या जुन्या कवींच्या सुंदर सुंदर कवितांचा आपण इथे आस्वाद घेणार आहोत तसेच मराठी कविता संग्रहाचा ( पुस्तक ) परिचय सुद्धा पाहू शकणार आहोत तुम्ही कवी असाल आणि या चॅनेल वर कविता सादर करण्याची इच्छा असेल तर सर्व प्रथम चॅनेल सबस्क्राईब करा आणि या चॅनेल वरील कोणत्याही विडिओ ला कॉमेंट मध्ये आपले नाव पत्ता फोन नंबर पोष्ट करा किंवा ९०९६२५१२११ या नंबरवर वॉट्सअप करा आपल्या कविता संग्रहाचा परिचय द्यायचा असेल तरी वरील प्रमाणेच संपर्क करावा
    कविता महाराष्ट्राची हा चॅनलवर आम्ही तुम्हाला मराठी काव्यविश्वाची सहल घडवत आहोत आम्ही आमच्याकडून जास्तीत जास्त चांगले साहित्य देण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच नव्या-जुन्या सर्वच कवींना संधी देण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण कवी असाल आणि तुम्हाला या चॅनल वर सादरीकरण करायचे असल्यास आपण आम्हाला नक्की संपर्क करा आपले कविता संग्रह पुस्तक परिचय साठी पाठवू शकता तसेच आपल्या भागात होणाऱ्या कवितेविषयीच्या कार्क्रमाचे छोटे व्हिडीओ आणि माहिती द्या साहित्य वार्ता सदरात आम्ही ते प्रकाशित करू
    पुस्तके पाठवण्यासाठी पत्ता :-
    सौ. मनीषा कुलकर्णी
    निषाद प्रकाशन
    पोस्ट बॉक्स नं. ४१
    पंढरपूर जि . सोलापूर
    महाराष्ट्र -४१३३०४
    संपर्क :- मो . ९०९६२५१२११
    आपल्याला हा चॅनल कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा काही सूचना किंवा सुधारणा असतील तर त्याही मोकळेपणाने सांगा योग्य सूचनांचा विचार करू
    आवडलेले व्हिडीओ लाईक करा कॉमेंट्स करा आपल्या इतर रसिकांसाठी तुमच्या वॉट्सऍप इंस्टाग्राम फेसबुक इ. सोशल मेडियाद्वारे शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळ्यात आधी कविता महाराष्ट्राची हा चॅनल सबस्क्राईब करा
    धन्यवाद
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    लोककवी प्रशांत मोरे यांच्या कविता
    • लोककवी प्रशांत मोरे | ...
    साम टीव्हीचे वृत्तसंपादक दुर्गेश सोनार यांच्या कविता
    • दुर्गेश सोनार
    सुरेल आवाजाचे सूर्याजी भोसले यांच्या कविता
    • suryaji bhosale
    गेयकवी - हरिश्चंद्र पाटील यांच्या कविता
    • कवी हरिश्चंद्र पाटील h...
    लक्ष्मण खेडकर यांच्या परखड कविता
    • #lakshman khedkar
    नामवंत गझलकारांच्या गझल
    • ब्रह्मकमळ गझल मुशायरा,...
    • साद विठ्ठलाची गझल मुशायरा
    कवी विष्णू सोळंके यांच्या कविता
    • Vishnu Solanke, amravati
    विविध कवींच्या कविता
    • शब्दकळा काव्यमैफिल, मं...
    • मराठी कविता
    • मातोश्री चॅरिटेबल फाऊं...
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    मराठी साहित्य, साहित्यिक आणि साहित्य विषयक माहिती साठी कविता महाराष्ट्राची या वेबसाईटला भेट द्या
    htpps://kavitamaharashtrachi.blogspot.com
    अपडेट मिळवण्यासाठी कविता महाराष्ट्राची हे फेसबुक पेज लाईक करा
    / kavitamaharashtrachi
    #प्रशांतमोरे
    #मराठीकविता
    #कवितामहाराष्ट्राची
    #मराठीगझल
    #व्याख्यान
    #भाषण
    #मुशायरा
    #हिंदीगझल
    #शायरी
    #कविसंमेलन.
    #पुस्तकपरिचय
    #hindipoem
    #marathipoem
    #gazals
    #literature
    #poetry
    #bookreviews
    #हिंदीकविता

ความคิดเห็น • 53