धमाल यात्रा आहे. वीस वर्षांपूर्वी मी आणि माझ्या चार मित्रांनी ही यात्रा केली होती. वैशाखरेच्या पुढे अपघात झाल्याने रस्ता बंद होता त्यामुळे दुसऱ्या रस्त्याने मोठा वळसा घालून मोरोशी गाठावे लागले. मोरोशीला पोहोचेपर्यंत सूर्याने डोळे दाखवायला सुरूवात केली होती. आधीच मार्च महिना आणि त्यात वाया गेलेला वेळ ह्यामुळे चढाई अधिक अवघड झाली होती. अक्षरशः धावतपळत सुळक्याचा पायथा गाठून पुढील चढाई भर उन्हात केली होती. कातळ जितका तापला असेल असे वाटले होते तितका तापलेला नव्हता नशिबाने. चढ उतार करायचा तर तकरावीतो कमीत कमी साधने वापरून करावा. तसे केले तरच खरी मजा आणि खरा थरार आहे आणि तसे केले तरच चढ उतार आव्हानात्मक म्हणावा असा बनतो. हल्ली जसा सुरक्षिततेचा अतिरेक केला जातो तसे करू नये. सगळी मजा निघून जाते. आम्ही केवळ एक पंचवीस फूटी दोर आणि एक क्रॅब इतकेच वापरून चढ उतार केला होता. खरी मजा त्यात आहे.

थरारक व्हिडीओ दादा 👌👌👌
❤️🚩
खुप छान !!!
मला सुद्धा खुप उत्सुकता लागलीय ती भैरवगडाची 👍🏻👍🏻👍🏻
नक्की भेट द्या..जय शिवराय ❤️🚩
Khupch chan video dada 💗
धन्यवाद..जय शिवराय ❤️🚩
Khup chan vidio bhava❤
धन्यवाद भावा..जय शिवराय ❤️🚩
.....Awesome.....💞
Thank you 🚩❤️
भाई खुप खुप छान व्हिडिओ ♥️♥️♥️
जुन्या आठवणी जाग्या झाल्या ♥️♥️♥️
आणि दुसरी गोष्ट
तुझा आवाज खूप सुरेख आहे..♥️♥️♥️
धन्यवाद..जय शिवराय ❤️🚩🙏🏻
खूपच छान दादा
धन्यवाद…जय शिवराय 🙏🏻❤️🚩
Mast bhava❤
धन्यवाद..❤️🚩
Lots of efforts. Khoop sunder 👍👍👍
धन्यवाद..जय शिवराय ❤️🚩
Nice
Thanks 🚩❤️
Khup chan video madhe jara hee attitude nahi ,,,ekdam simple and decent information ❤ khupch chan Jay Shivray 🚩 keep going
धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩❤️
👌👌👌
🚩❤️
👌👌👌
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
Khup Chaan
Thanx 🚩❤️
Thanks spo ❤👍bro
धन्यवाद..जय शिवराय.. पण आमचे efforts आवडले असतील तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चैनलला नक्की subscribe करा 🙏🏻🚩♥️
Osm bro.❤
धन्यवाद..जय शिवराय ❤️🚩
❤❤
🚩❤️🚩
well explained spo
Thank you #aaplipublic .. jay shivray 🚩❤️
🎉🎉🎉❤
🚩❤️
❤❤mast
धन्यवाद..जय शिवराय ❤️🚩
Badshah ❤
बादशाह❤️🚩
Ek divas apan nakki TREAK karu dada
नक्की ❤️🚩
👍👍
💯🚩
Kiti charge karta bhau mi janar aahe Sunday la please sag
Number Dena bhau
Description madhe dilele ahet 💯🚩
भैरवनाथ नाही दाखवले
आमच्या नजरेत तर नाही आले कुठे पुर्ण ट्रेक मधे..माफ करा पण कुठे आहेत?