Muslim मतांमुळं MVA ने किती जागा जिंकल्या?| Uddhav Thackeray | Sharad Pawar | Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #UddhavThackeray #SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #MaharashtraLokSabha024
    महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा पराभव करत तब्बल ३० जागांवर विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेसने अनेक मुस्लीम बहुल लोकसभा जागांवर बाजी मारली. परिणामी आता भाजपने मुस्लीम मतांमुळंच ठाकरे, पवारांचा विजय झाल्याचा आरोप करण्यास सुरुवात केलीय.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 470

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 24 วันที่ผ่านมา +241

    महाविकास आघाडीने मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नव्हते तरी सुद्धा हे प्रेम

    • @atulpati1639
      @atulpati1639 23 วันที่ผ่านมา

      मोदी द्वेष दुसरं काही नाही

    • @RizwanKhan-ne2hp
      @RizwanKhan-ne2hp 23 วันที่ผ่านมา +7

      He Prem naahi aahe bhau tumhi vichar kra kay aahe

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 23 วันที่ผ่านมา

      ​@@RizwanKhan-ne2hp कट्टरता आहे

    • @sahilKhatikvines
      @sahilKhatikvines 23 วันที่ผ่านมา +4

      Aata baghu mva kay kart amchya sathi

    • @ismaildunge5088
      @ismaildunge5088 23 วันที่ผ่านมา

      दगडापेक्षा विट मऊ

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 23 วันที่ผ่านมา +82

    मराठ❤ मुसलीम❤ थोड वचीत यांच्या मुळे महाआघाडी 30 खासदार झाले जय ईडिया

  • @vishalprasad8802
    @vishalprasad8802 23 วันที่ผ่านมา +151

    धर्म के नाम अब कोई वोट नाही करता हैं, अपनी समस्या के आधार पर वोट किया जाता है अयोध्या इस बात का जीताजागता उदाहरण हैं..

    • @gauravd1982
      @gauravd1982 23 วันที่ผ่านมา +4

      चंद्रावर जा राहायला. मुस्लिम आणि ख्रिश्चन हे धर्माच्या आधारे मतदान करतात. बेरोजगारी महागाई हे फक्त हिंदू ना वाटणारे मुद्दे आहेत

    • @sayyedsajid9678
      @sayyedsajid9678 21 วันที่ผ่านมา +4

      ​@@gauravd1982gapp re tasan asta tar Muslim lok mim la vote kele aste.

    • @DabirTech12
      @DabirTech12 21 วันที่ผ่านมา

      ​@@gauravd1982kon bol la tula kadi aple bhagwadari khattar Vichar sodun amche samaj sobat basoon bug mahiti padel tula..

    • @gauravd1982
      @gauravd1982 20 วันที่ผ่านมา +3

      @@sayyedsajid9678 तुमच वोटिंग टॅक्टिकल असत. जिथे bjp उमेदवार पाडता येईल तिथे मतदान करता

    • @shridharpatil9881
      @shridharpatil9881 19 วันที่ผ่านมา

      Barobar aahe pan je musalmaan karu shaktat te hindu ka karat nahi...

  • @user-qy3vn4ck3y
    @user-qy3vn4ck3y 23 วันที่ผ่านมา +137

    भाजपला गुजराती मारवाडी ने किती मते दिली ते सांगा

    • @panditindore5970
      @panditindore5970 13 วันที่ผ่านมา

      हे आगदी बरोबर
      ठाकरे साहेब यांना मिळाली

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 4 วันที่ผ่านมา

      Bjp la EVM ne mate dili.

  • @shaikhrafique722
    @shaikhrafique722 23 วันที่ผ่านมา +182

    कुणबी, Maratha, Muslim दलित झिंदाबाद

    • @atulpati1639
      @atulpati1639 23 วันที่ผ่านมา +11

      पहिली लाथ त्यांना साथ देऊन तुमच्याच वरच बसेल हे लक्षात घेऊन मुसलमानांशी वागा पश्चिम बंगालमधील संदेश खाली चे उदाहरण डोळ्यापुढे आणा

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 23 วันที่ผ่านมา +5

      ​@@atulpati1639 तुम्ही घरात जाऊन बसा आवाज दिल्यावर च् बाहेर या 😂😂

    • @sachinmhatre2272
      @sachinmhatre2272 23 วันที่ผ่านมา +9

      कुणी कुणबी कुणी मराठा... पण तुमच्या साठी आम्ही फक्त फक्त काफिर आहोत.... आणि वेळ आल्यावर आमचे गळे कापाल

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 23 วันที่ผ่านมา +1

      @@sachinmhatre2272 तुमच्या डोक्यात ब्राह्मणांनी भिती घालून दिली आहे . थोडं तोंडावर पाणी मार. आणि घडीभर शांत बसा.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 23 วันที่ผ่านมา +5

      सगळ्यात भंगार coordination... त्यांच्या साठी सगळेच काफिर आहेत

  • @kiranpimputkar528
    @kiranpimputkar528 23 วันที่ผ่านมา +81

    झोलझाल करुन विजय मिळविण्यापेक्षा असे सनदशीर मार्गाने मिळवलेले विजय केंव्हाही चांगले.

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj 17 วันที่ผ่านมา

      मग 400 पार नसत्या झाल्या का एडझव्या

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 24 วันที่ผ่านมา +265

    मुस्लीम लोकांनाही मतदानाचा अधिकार आहे, या समाजाने भाजपला का मतदान केल नाही याचा भाजपने विचार करावा.

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 23 วันที่ผ่านมา +10

      त्यांच्यात भाजपबद्दल इतका द्वेष आहे आणि त्यांच्यात निरक्षरता आहे, त्यामुळे ते चांगले आणि वाईट यात फरक करू शकत नाहीत.
      मशीद मध्ये भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा सल्ला दिला आणि त्याचा फायदा भाजपविरोधी पक्षांना झाला

    • @jaihind8705
      @jaihind8705 23 วันที่ผ่านมา

      ​@@rahulchaudhari399bjp nete gu khalyasarkhe muslimvirodhi bhason kartat tyamule samjal ka ani jithe matdan karnar hote tithe ex beed pm ne tithe muslimvirodhi bhasan kele tyacha fayda punkja mundhe la fayda jhala😂

    • @rahimpathan7352
      @rahimpathan7352 23 วันที่ผ่านมา +20

      ​@@rahulchaudhari399चुकीचं बोलताय साहेब तुम्ही

    • @atharvdixit702
      @atharvdixit702 23 วันที่ผ่านมา

      𝗧𝗵𝗶𝘀 𝗔𝗰𝘁𝗼𝗿 𝗢𝘄𝗻𝘀 𝗜𝗻𝗱𝗶𝗮'𝘀 𝟯𝗿𝗱 𝗟𝗮𝗿𝗴𝗲𝘀𝘁 𝗕𝗲𝗲𝗿 𝗕𝗿𝗮𝗻𝗱.
      Ever heard of Yuksom Breweries?
      It is the 𝘁𝗵𝗶𝗿𝗱 𝗹𝗮𝗿𝗴𝗲𝘀𝘁 𝗯𝗲𝗲𝗿 𝗯𝗿𝗮𝗻𝗱 in India. It produces more than three million beer cases every year.
      Yuksom Breweries is also one of the 𝗵𝗶𝗴𝗵𝗲𝘀𝘁 𝘁𝗮𝘅 𝗽𝗮𝘆𝗶𝗻𝗴 𝗰𝗼𝗺𝗽𝗮𝗻𝗶𝗲𝘀 𝗶𝗻 𝗦𝗶𝗸𝗸𝗶𝗺 contributing more than 𝗥𝘀. 𝟭𝟬𝟬 𝗰𝗿𝗼𝗿𝗲 𝗮𝗻𝗻𝘂𝗮𝗹𝗹𝘆 to the State with more than 𝟮𝟱𝟬 𝗱𝗶𝗿𝗲𝗰𝘁 𝗮𝗻𝗱 𝘀𝗰𝗼𝗿𝗲𝘀 𝗼𝗳 𝗶𝗻𝗱𝗶𝗿𝗲𝗰𝘁 𝗲𝗺𝗽𝗹𝗼𝘆𝗲𝗲𝘀.
      𝗪𝗵𝗼 𝗼𝘄𝗻𝘀 𝗶𝘁?
      𝗬𝘂𝗸𝘀𝗼𝗺 𝗕𝗿𝗲𝘄𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗟𝘁𝗱. was 𝗲𝘀𝘁𝗮𝗯𝗹𝗶𝘀𝗵𝗲𝗱 𝗶𝗻 𝟭𝟵𝟴𝟳 in 𝗦𝗼𝘂𝘁𝗵 𝗦𝗶𝗸𝗸𝗶𝗺 𝗯𝘆 Tsering Phintso, a.ka. 𝗕𝗼𝗹𝗹𝘆𝘄𝗼𝗼𝗱 𝗮𝗰𝘁𝗼𝗿 𝗗𝗮𝗻𝗻𝘆 𝗗𝗲𝗻𝘇𝗼𝗻𝗴𝗽𝗮, who named the company after his hometown in the western district of Sikkim.
      The Denzong Breweries Pvt. Ltd. greenfield project was then set up in Odisha in 2005 and subsequently, Rhino Agencies Ltd. was acquired in Assam in 2009.
      Together, the three breweries have a production capacity of over 680,000 HL per annum.
      In 2009, 𝗗𝗮𝗻𝗻𝘆 𝗳𝗼𝘂𝗴𝗵𝘁 𝘁𝗵𝗲 𝗶𝗻𝗱𝘂𝘀𝘁𝗿𝘆 𝗹𝗲𝗮𝗱𝗲𝗿 𝗨𝗻𝗶𝘁𝗲𝗱 𝗕𝗿𝗲𝘄𝗲𝗿𝗶𝗲𝘀 (𝗨𝗕) to defend its main market North East India.
      UB had planned for a bigger play in North East (NE) markets and for that they wanted

    • @shakirshaikh9858
      @shakirshaikh9858 23 วันที่ผ่านมา

      Barobar

  • @RAGHAV_30
    @RAGHAV_30 23 วันที่ผ่านมา +62

    धुळे काँग्रेस विजयी 3500 मताधिक्य ,
    बीड शरद पवार पक्ष विजयी 7000 मताधिक्य, अमरावती काँग्रेस विजयी 17000 मताधिक्य, सोलापूर 84000 मताधिक्य काँग्रेस विजयी. वरील सर्व मतदार संघ केवळ आणि केवळ मुस्लिम मता मुळे निवडून आले आहेत हे मात्र नक्की.

    • @nitinasapure
      @nitinasapure 21 วันที่ผ่านมา

      बरं मग

    • @abdulsameer5376
      @abdulsameer5376 16 วันที่ผ่านมา +1

      😅😊​@@nitinasapure

    • @panditindore5970
      @panditindore5970 13 วันที่ผ่านมา

      तुला काय फडणवीस मोदी शहा भाजप पाहिजे होते का

    • @A20NITIN
      @A20NITIN 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      मोदी ला सांग भाषणात् मुसलमान मुसलमान करू नको

  • @Dinesh41414
    @Dinesh41414 17 วันที่ผ่านมา +10

    भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत🎉

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 24 วันที่ผ่านมา +52

    तुमच्याशी सहमत आहे की मुस्लिमांनी MVA मतदान केले पण तुमच्या माहितीसाठी MVA सर्व मतदारसंघात सुमारे पाच लाख मते मिळाली आहेत आणि मुस्लिमांचे योगदान सुमारे 15% आहे, मग बाकीचे हिंदू नाहीत असे म्हणायचे आहे का?

    • @gajanansawadatkar-cn2xb
      @gajanansawadatkar-cn2xb 23 วันที่ผ่านมา

      महायुतीने सर्व शक्ती पणास लाऊन सुद्धा MVA जिंकली जनतेने खोट्या फसव्या महायतीला साफ नकारले हे मान्यच करावे लागेल. बाकीचे गणिते लावण्यात काही अर्थ नाही

    • @arkammeansaariz1243
      @arkammeansaariz1243 21 วันที่ผ่านมา +4

      पण मराठा व इतर जातीच्या म.वि. आ. च्या उमेदवारास त्याच्ये जातीच्या लोकांनी ही 100% मतदान केले नाही. मुस्लिमानी केले.

    • @panditindore5970
      @panditindore5970 13 วันที่ผ่านมา

      ​@@arkammeansaariz1243तुमचे मत चुकीचे आहे

  • @allabakshamulla9282
    @allabakshamulla9282 23 วันที่ผ่านมา +66

    मुस्लिम समाजाचे एवढे मतदान आहे म्हणता तर मग या समाजाला किती प्रतिनिधित्व मिळते याचा विचार कोणीही करताना दिसत नाही .

    • @arkammeansaariz1243
      @arkammeansaariz1243 16 วันที่ผ่านมา

      ती पत अगोदर निर्माण करावी लागेल. आपल्या इतर धर्मीय बांधवां बरोबर चे संबंध तोडून फक्त आपल्या च लोकांमध्ये रममाण होण्याची जी सवय काही धार्मिक संघटना नी लावली, वेगळे पोशाख करून तुम्ही कसे निवडून येणार?

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 9 วันที่ผ่านมา

      विधान परिषद सदस्य किंवा राज्यसभा सदस्य देणार आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीत जोरदार मतदान करावे लागेल. दलित मुस्लिम समाजाला सव्वा रुपयाची म्हण तंतोतंत लागू पडते.

    • @khaderpasha1845
      @khaderpasha1845 2 วันที่ผ่านมา

      सर्व पक्षांना मुस्लिम मते पाहिजे, पण त्यांना प्रतिनिधित्व कोणीही देत नाही हिच शोकांतिका आहे.

  • @indian6026
    @indian6026 23 วันที่ผ่านมา +22

    म्हणून द्वेषाचं राजकारण करू नये

  • @user-ef2cg3zv1m
    @user-ef2cg3zv1m 23 วันที่ผ่านมา +33

    हिंगोली लोकसभा मधे महाविकास ला दीड लाख एकखता मुस्लिम मत नागेश पाटील यांना मीळाली त्या मुळे नागेश पाटील यांचा विजय झाला

    • @user-vx2ts9mc2t
      @user-vx2ts9mc2t 22 วันที่ผ่านมา +3

      Ak dam barobar aahe

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 19 วันที่ผ่านมา +2

      Muslim mate vanchit la milale nahi

    • @ateebahmed600
      @ateebahmed600 18 วันที่ผ่านมา

      Aurangabad madhay maay kele mahit aahena​@@bhauraomeshram9417

    • @iqbalshaikh2448
      @iqbalshaikh2448 12 วันที่ผ่านมา

      Vanchit ne MVA cha proposal Manya kela asta tar 2 teh 3 mp aale aste.

    • @ateebahmed600
      @ateebahmed600 12 วันที่ผ่านมา

      @@bhauraomeshram9417 aurangabad may hamare sath gaddari ki isiliye nahi mile vote

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 24 วันที่ผ่านมา +53

    मुंबईतक हा भाजपाचा अजेंडा चालवत आहे,नितिमता असेल तर गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय मतांमुळे भाजपा किती जिंकले ते सांगा, मुस्लिम ही या देशाचे नागरिक आहेत आणि दलितही, भाजपाला मते दिली नाहीत म्हणून ते देशद्रोही होत नाहीत, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना गुजराती मारवाडी जैन लिंगायत वंजारी मते देत नाहीत मग ते महाराष्ट्र द्रोही असले पाहिजे?

    • @r.m.4911
      @r.m.4911 23 วันที่ผ่านมา

      याला तोडले दलित, मुस्लिम, मराठा यांनी उत्तर दिले. टरबूज लई ओबीसी, गुजराती, मारवाडी? ब्राह्मण करत होता

    • @waqaskhan...imosr-0364
      @waqaskhan...imosr-0364 23 วันที่ผ่านมา +3

      बरोबर

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 24 วันที่ผ่านมา +78

    गुजराती, मारवाडी, लिंगायत आणि जैन मतांमुळे भाजपाच्या किती जागा निवडून आल्या तेही सांगा, कारण हे सगळे अल्पसंख्याक वर्ग महाराष्ट्रात आहेत, तसेच ब्राह्मण मतांमुळे भाजपाच्या किंवा युतीच्या किती जागा आल्या तेही सांगा

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 24 วันที่ผ่านมา +5

      बरोबर

    • @gamerplyer8738
      @gamerplyer8738 24 วันที่ผ่านมา

      ते कसं सांगतील सांगतील तर गोदी मिङीया कसली

    • @Dms11122
      @Dms11122 24 วันที่ผ่านมา

      गुजराती मारवाडी लिंगायत जैन आणि माधव हा BJP
      Muslim+ Dalit काँग्रेस
      मराठा किंग मेकर mva कडे झुकल्याने MVA विजयी

    • @santoshsurve4287
      @santoshsurve4287 23 วันที่ผ่านมา +2

      तुझे पूर्वज हेच होते..

    • @ketan7798
      @ketan7798 23 วันที่ผ่านมา

      Are murkha gujrati, marwadi, lingayat and jain sagde Hinduch aahet. Tu katmulla jhala asel😂

  • @amittadavi5514
    @amittadavi5514 23 วันที่ผ่านมา +9

    यालाच म्हणतात लोकशाही धोक्यात आणणे कुणी कुणाला मत देणे तो त्याचा अधिकार ।

  • @irfanbagwan9519
    @irfanbagwan9519 21 วันที่ผ่านมา +6

    मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला भरभरून मते दिली परंतु विधानसभेला जर अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग आजपर्यंत कुठल्याही पक्षाने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही फक्त प्रत्येक वेळेस या समाजाचा मतांसाठी वापर केला जातो यापुढे जो पक्ष समाजाला योग्य प्रतिनिधित्व देईल त्याच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे

    • @bharatautopatoda5526
      @bharatautopatoda5526 5 วันที่ผ่านมา

      MAHAUTHI SARKHA MAHAVIKAS AGHADI NE DALIT, MUSLIMANNA NAY DHILA NAHI THAR THISRA PARIYAY NIGHU SHAKTO ...🤝

  • @firojmullani7810
    @firojmullani7810 23 วันที่ผ่านมา +28

    मुस्लिमांनी फक्त महागाईच्या विरोधात मतदान केलंय... कोणत्याही पक्षाला नहीं.....

    • @arkammeansaariz1243
      @arkammeansaariz1243 21 วันที่ผ่านมา +1

      चूक. या देशाचे संविधान जे आरएसएस बदलनार होते,त्याच्ये विरोधात मतदान केले

    • @JakirKhan-pm7wn
      @JakirKhan-pm7wn 20 วันที่ผ่านมา

      @@arkammeansaariz1243 अभ्यास कमी आहे

    • @pritamagalawe6628
      @pritamagalawe6628 16 วันที่ผ่านมา

      are zatya 12 por kadhnare tumhala mahagai ahe ka😂

    • @arkammeansaariz1243
      @arkammeansaariz1243 16 วันที่ผ่านมา

      @@pritamagalawe6628 तुला पाहिजेत का 12 पोरे? पाठव ना मग

    • @arkammeansaariz1243
      @arkammeansaariz1243 16 วันที่ผ่านมา +1

      @@pritamagalawe6628 तुला पाहिजेत का? पाहीजे असल्यास सांग

  • @tayyabhindvi8824
    @tayyabhindvi8824 23 วันที่ผ่านมา +25

    प्रधानमंत्री चा पण हिरवा विजय झाला कारण नायडू ला पुर्ण मतदान मुस्लिम समाजा च

  • @jpjk5960
    @jpjk5960 23 วันที่ผ่านมา +6

    बीड विसरले तुम्ही, बीड ला मुस्लिम मते निर्णायक ठरली. तिथे तुतारी वाजली 👍

  • @indian1669
    @indian1669 23 วันที่ผ่านมา +9

    नांदेड, परभणी ये दो जगह मुस्लिम की वजह से कांग्रेस और ठाकरे की शिव सेना भी जीत गई है 😊

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 17 วันที่ผ่านมา +1

      मग 2019 ला या जागा महायुती कशी जिंकली होती?

  • @sanabagwan2894
    @sanabagwan2894 16 วันที่ผ่านมา +3

    शेरों का इगो हर्ट नही करने का टाइम लगाकर
    शिकार करते है

  • @chandrakantpawar6022
    @chandrakantpawar6022 23 วันที่ผ่านมา +6

    कश्याला जातीय वातावरण तयार करताय काम धंदे नाहीत का

  • @Ali_kazi_mumbai
    @Ali_kazi_mumbai 24 วันที่ผ่านมา +5

    Very good information ❤

  • @likedviral9991
    @likedviral9991 24 วันที่ผ่านมา +17

    Also make episode on how many seats BGP won due to gujju voter

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 21 วันที่ผ่านมา +2

    पहिल्यांदाच अस मतांची विभागणी झाली

  • @rajmuhammadgargare6281
    @rajmuhammadgargare6281 24 วันที่ผ่านมา +18

    एकजुट होना जुर्म है?

    • @sourabhshinge5314
      @sourabhshinge5314 23 วันที่ผ่านมา

      1947 la pan ekjut zale hote

    • @user-lj3gy8ol2d
      @user-lj3gy8ol2d 23 วันที่ผ่านมา +1

      ​@@sourabhshinge5314Tee pan perfect ekjut navti,,

    • @jaikishorkalantri8224
      @jaikishorkalantri8224 21 วันที่ผ่านมา

      तुमचा आदर्श हिंदू घेत नाही ना....मतदानाला बाहेर पडत नाही .....बाहेर सुट्टी enjoy करतात ..

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 23 วันที่ผ่านมา +7

    मुस्लिम ऊमेदवार का नाही दिला बरे महाविकास ने बाळासाहेब ठाकरे च्या आत्मा ला खरेच शांती मिळेल हे सुद्धा ऊद
    धव ने अजमावे

    • @nitinasapure
      @nitinasapure 21 วันที่ผ่านมา +3

      बाळासाहेब गेल्यानंतर त्यांचा पक्ष संपवायला निघाले होते. ३० वर्ष ज्या सापाना दुध पाजलं ते. ५० वर्ष ज्यांना हिणवलं ते अडचणीत कामी आले.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 17 วันที่ผ่านมา

      ​@@nitinasapureअगदी बरोबर

  • @SalimKhan-cg1wo
    @SalimKhan-cg1wo 7 วันที่ผ่านมา

    झालेले मतदान हे भारतीयांनी केलेले मतदान आहे. परंतु ते भारतीय हे मुसलमान आहेत, हे ज्यांना उमजले आहे.हे अत्यंत स्वागतार्ह आहे. भारतीय लोकशाहीचा विजय असो.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 23 วันที่ผ่านมา +3

    महागांई आनी बेरोजगारी मुले युति ला कमी मतदान झाल।। जय महाराष्ट्र।।

  • @rapr8136
    @rapr8136 24 วันที่ผ่านมา +6

    Is it necessary to disclose such religious statistics

  • @pharmaceuticalspharmaceuti2452
    @pharmaceuticalspharmaceuti2452 24 วันที่ผ่านมา +2

    Excellent.. 🎉🎉🎉

  • @saniyamemoniverybigfean7763
    @saniyamemoniverybigfean7763 10 วันที่ผ่านมา +2

    Bhai hai humare uddhu sahab ji

    • @sheikhmohsin6392
      @sheikhmohsin6392 10 วันที่ผ่านมา +1

      Aurangabad ka naam badlne k baad bhi

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 24 วันที่ผ่านมา +26

    Jo जिता वही सिकंदर! बी.जे.पी. चे देशभरात कितीतरी उमेदवार कसे बसे जिंकले आहे? त्याचे काय?😂😂😂

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj 17 วันที่ผ่านมา

      240 कुठे आणि हे 10 वाले कुठे लायकी तरी आहे का पवार आणि ठाकरेंची

  • @MuneerAhmedShaikh-np8sl
    @MuneerAhmedShaikh-np8sl 11 วันที่ผ่านมา

    Atik bhai maza aa gaya 😊

  • @javedsoudagar2690
    @javedsoudagar2690 วันที่ผ่านมา

    Good reporting,nice work

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 12 วันที่ผ่านมา +1

    मुळात मीडिया ने ही गोष्ट करायला नाही पाहिजे... कारण मुस्लिम हे सुद्धा ह्या देशाचे नागरिक आहे त्यांना पण मतदानाचा अधिकार आहे....त्यांनी भाजप ला मतदान नाही केलं म्हणजे ते ह्या देशाचे नाही अस का भासवल जात...भाजप म्हणजे देश नाही आणि भाजप म्हणजे देशाची ओळख नाही त्यामुळे मीडिया ने धर्मनिरपेक्ष बातमी द्यावी... जय हिंद

  • @shaikhirfan9498
    @shaikhirfan9498 20 วันที่ผ่านมา

    न्यूज चॅनलनी अश्या प्रकारे विशिष्ट समाजाच्या मताचे विश्लेषण करणे लोकशाही साठी खूप घातक आहे

  • @sarthakthorat9619
    @sarthakthorat9619 23 วันที่ผ่านมา +2

    आले मुंबई तक वाले.... 😅😅

  • @sunilkachare7914
    @sunilkachare7914 16 วันที่ผ่านมา

    Mva.with vbt यांचे उमेदवार कोणत्या मतांच्या जीवावर निवडून आले आहेत हे आख्या महाराष्ट्र la माहीत माहीत आहे
    आम्ही फक्त कट्टर शिवसैनिक भगव्याला आराध्य दैवत मानतो आणि आम्ही हिंदुत्वसोबत # hatkangle लोकसभा
    कुठ गेलं standing आमदार mva च इथे फक्त भगवा❤❤❤❤❤❤❤

  • @alimkhan-po1pr
    @alimkhan-po1pr 7 วันที่ผ่านมา

    You will absuliitly right

  • @saniyamemoniverybigfean7763
    @saniyamemoniverybigfean7763 10 วันที่ผ่านมา +1

    🤲🙏

  • @shabbirmujawar5985
    @shabbirmujawar5985 6 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर, मराठी मतदाराला फोडाफोडीचे राजकारण आवडलेले नाही. शिवाय पक्षाच्या निकालाला कोर्ट कडून होणारा विलंब महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेला नाही. त्या मुळे महाराष्ट्रात सहानुभूती इंडिया च्या बाजूनी होती.

  • @Kanadgaon_Vibes
    @Kanadgaon_Vibes 11 วันที่ผ่านมา

    Nice reporting

  • @user-gk2sj7qb6s
    @user-gk2sj7qb6s 23 วันที่ผ่านมา +2

    Udhav saaheb cha mage purn Muslim samaj aahe

  • @BismillahAllahuAkbar-ej2pq
    @BismillahAllahuAkbar-ej2pq 23 วันที่ผ่านมา +6

    हे सत्य आहे 🌴🌳 कि INDIA गठबंधन ला शंभर टकके मुस्लिम मते देश भरात मिलाली ,, रायगढ़ मथ्यै सुनील तटकरे सहबाना मुस्लिम लोकानी निवडून आणले हयाचा कारण उचित आहे,
    Iqbal Murudkar, Raigad

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 23 วันที่ผ่านมา +2

    Hindu divide....muslim united

  • @sameerkhan-pj2jw
    @sameerkhan-pj2jw วันที่ผ่านมา

    Sir aap ki marathi bahot achi hai aap Allah aap ko aur kamyaab kare

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb 17 วันที่ผ่านมา

    असच करा व मराठी हिंदू माणसा मताची विभागणी करा व म्हणा गर्व से कहो हम हिंदू हो

  • @JakirKhan-pm7wn
    @JakirKhan-pm7wn 23 วันที่ผ่านมา +1

    सर्वच सिट

  • @AbdulhamidKureshi-gd5hl
    @AbdulhamidKureshi-gd5hl 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुस्लिम समाजातील लोकांची मते म वि आघाडी ला दिले पण मुस्लिम समाजाला काय मिळाले यावर आघाडी ला विचारा.

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 23 วันที่ผ่านมา +1

    Jai maharshastra ❤❤

  • @rashidmirzabeg7427
    @rashidmirzabeg7427 23 วันที่ผ่านมา +8

    मुस्लिम उमेदवार नाही दिले नाही तरी समाज काही म्हणत नाही. आता लोकं म्हणतात यांना मतदान केलं त्यांना केलं आता काय मुस्लिमांनी मतदानात भागच घ्यायचा का नाही.अहो तो भारतीय मतदार आहे.त्याच्या विवेकाने कोणालाही मतदान करेल.

    • @sourabhshinge5314
      @sourabhshinge5314 23 วันที่ผ่านมา

      muslim deshat kiti hinduna umedvar mhun detat

    • @user-zw1td7jz1i
      @user-zw1td7jz1i 23 วันที่ผ่านมา

      ​@@sourabhshinge5314Ja tya deshat jhaaun vichar. Aamhi bhartiye aahe aamhi aamje madh ithej maantnaar. Tu ja khaadi deshala la vichar.

    • @sourabhshinge5314
      @sourabhshinge5314 23 วันที่ผ่านมา

      @@user-zw1td7jz1i mag khadi deshat kahi zale tar ithe road yayche nahi. lakshat theva ha. Mag ithale niyam pan pala pahila, mag kon kahi nahi bolnar kadhich

  • @NisarKhan-ut4ob
    @NisarKhan-ut4ob 23 วันที่ผ่านมา +1

    💯 muslim vote Thakre ko support ab bus humse gaddari nako

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 11 วันที่ผ่านมา

    महागाई बेरोजगारी हि सर्वांची समस्या आहे अशा परिस्थिती त जनता मतदान कशी करणार सत्ताधाऱ्यांना .

  • @ShirishKulkarni-ub3yn
    @ShirishKulkarni-ub3yn 23 วันที่ผ่านมา +1

    M Factor

  • @kaifshaikh1011
    @kaifshaikh1011 21 วันที่ผ่านมา

    Sahi hai

  • @alirazasiddiqui7027
    @alirazasiddiqui7027 18 วันที่ผ่านมา

    Satya aahe

  • @user-cw1sj6bb9b
    @user-cw1sj6bb9b 20 วันที่ผ่านมา +1

    मारवाडी गुजराती यांनी महाविकास आघाडी ला कीती मते दिली ते पण सांगा

  • @abdulgaffarshaikh6405
    @abdulgaffarshaikh6405 15 วันที่ผ่านมา +2

    का मुस्लिम समाज भारतीय मराठी नाही का,?बंद करा‌ हे‌‌ नाटक आमचं समाज कार्य पाहतात ‌जात पाहत‌ नाही

  • @manoharshirsole3364
    @manoharshirsole3364 15 วันที่ผ่านมา

    आरोप नाही 100% सत्य आहे

  • @KHAJABHAI575
    @KHAJABHAI575 15 วันที่ผ่านมา +1

    Solapur Maharashtra 💯 only pailwan Solapur King 👑 jindabad jindabad only pailwan FIX AAMDAAR MADHYA ❤

  • @kasimqureshi3592
    @kasimqureshi3592 23 วันที่ผ่านมา +1

    Amravati पण

  • @JakirKhan-pm7wn
    @JakirKhan-pm7wn 23 วันที่ผ่านมา +1

    भाजप न फेर विचार करावा

  • @ajazsayyed4142
    @ajazsayyed4142 10 วันที่ผ่านมา +1

    Ata vidhan sabhet Muslim ummidearala tikit dila pahije

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 24 วันที่ผ่านมา +7

    Why the people are counting there votes they are not Indian or Maharashtraian ? Why they are not calculating gujrati votes in Mumbai ?

    • @400saar
      @400saar 23 วันที่ผ่านมา

      If BJP win than Muslims target,if BJP loose than Muslim target...I unable to unferstand this politics against one particular community.

  • @user-jn1ky7ev2r
    @user-jn1ky7ev2r 20 วันที่ผ่านมา +1

    कुणी कुणबी कुणी मराठा... पण तुमच्या साठी आम्ही फक्त फक्त काफिर आहोत.... आणि वेळ आल्यावर आमचे गळे कापाल

  • @maulasheikh4663
    @maulasheikh4663 23 วันที่ผ่านมา +1

    Nanded pn aahe

  • @pahilikhabar4607
    @pahilikhabar4607 10 วันที่ผ่านมา

    महाविस आघाडीला मुस्लिम समाज शिवाय दुसऱ्या कोणी मत दिली की नाही सर्व बाबतीत
    मुस्लिम समाज टिकेला जबाब दार लोक संखेला मुस्लिम जबाबदार जे कोणी हे बोलता आहेत त्यांनी चेक करावे आपण किती नंबरला जन्मलो योगी जी याना किती भाऊ व बहिणी
    १0 १२ १४ अशीच आहेत फक्त एकाच समाज
    त्याला जबाबदार

  • @arifpatwegar7590
    @arifpatwegar7590 15 วันที่ผ่านมา

    है सगळे सोडा कामाला लागा मार्केट शांत झालय धंदे नसल्यामुळे टेंशन आलंय

  • @rajupinjari8987
    @rajupinjari8987 20 วันที่ผ่านมา +1

    हिरवड ही सरवाना अवडते पण जाहीर करु शकत नाही

  • @mohammedsheemanshafiqueahm2799
    @mohammedsheemanshafiqueahm2799 23 วันที่ผ่านมา +2

    Dhule lok sabha constituency men 2.5 lakh muslim vote hain.shobha bachcha ko 5.83 lakh vote mile.baki ki ki 3.5 lakh vote kon dia

  • @khanhasan7890
    @khanhasan7890 23 วันที่ผ่านมา

    Good 👍 But Muslim not only Vote Bank.
    Required fight for Muslim Right First.

  • @IsmailPathan-ll9hx
    @IsmailPathan-ll9hx 15 วันที่ผ่านมา

    Maratha Muslim Ekta zindabad

  • @AsifShaikh-rg2fg
    @AsifShaikh-rg2fg 7 วันที่ผ่านมา

    Data not presented properly

  • @vasantkulkarni4141
    @vasantkulkarni4141 23 วันที่ผ่านมา

    Your say is partially correct.Some muslim votes have Goan to VBA also.In some places like north--central Mumbai independents have got 80000 votes.At Parbhani, Dharashiv ,Hingoli,Yeotmal etc.,lead of UBT is much more.Who prevented Fadnawis from taking muslim voters.In short, this is radgane of BJP,so as to avoid their failures

  • @yonusshekh6830
    @yonusshekh6830 15 วันที่ผ่านมา

    बरे झाले ओवैसी साहेब नि आपले उमेदवार उभे केले नाही, नाहीतर निकाल आनखी काही दिसला असता,

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 23 วันที่ผ่านมา

    अल्पसंख्याकावर ठिक ठिकाणी होत असलेल्या अन्याय वा त्यांचे विरोधातील सत्ताधाऱ्यांच्या निर्णयामुळे अल्पसंख्याक सत्ताधाऱ्यांचे विरोधात अन्याय निवारणासाठी एकजुटीने पेटुन उठले व सत्ताधाऱ्यांचे विरोधात एक गठ्ठा मते मतपेटीत टाकल्याचे दिसते.?

  • @AshokWalzade
    @AshokWalzade 18 วันที่ผ่านมา

    मुस्लिम वोटिंग एवढी आहे मग त्यांचा खासदार का होत नाही जाऊ द्या सगळे खासदार आपलेच आहे जय सियाराम

  • @abdulwaheed7776
    @abdulwaheed7776 20 วันที่ผ่านมา +1

    Muslims Ne na Sirf Maharashtra mein UP West Bangal mein bhi acha Kaam kiya hai. Badnaseebi ye Ke Maharashtra mein Aurangabad jaisi seat pe Maratha ne Imtiaz Jalil ka sath nahi diya.

  • @sayyed12339
    @sayyed12339 22 วันที่ผ่านมา +1

    Nagarchi jaga rahili

  • @rajendrashirsat8614
    @rajendrashirsat8614 19 วันที่ผ่านมา

    मोफत,फुकट च्या लाईनीत प्रथम.
    मतं देताना मात्र धोका.
    केंद्रात पुनः मोदी सरकार ,,आता घ्या म्हणावं केळं.
    विकासाचा रस्ता जात,धर्म विचारत नाही.
    यांनी मात्र तेच पाहिले.

  • @mohammadsameer8072
    @mohammadsameer8072 15 วันที่ผ่านมา +1

    Muslim maharastra ke sath hai,, desh ke sath hai...... Udhadhav balasaheb thkare ke saath hai

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 23 วันที่ผ่านมา +5

    भाजपचे 9 खासदार गुजराती, मारवाडी, आंडभकत यांची मते मिळाली म्हणून निवडून आले हे ही पुढच्या विडिओ बनवा

    • @sarthakthorat9619
      @sarthakthorat9619 23 วันที่ผ่านมา

      👎👎👎👎

    • @vinitsancheti3743
      @vinitsancheti3743 23 วันที่ผ่านมา +1

      Gujarata marwadi la evd hinavta, te kay hindu nahi., pn ek lakshyat theva tyani shivsenala fakt bjp la haravnya sathi mat dili., jya veles tyanchi takat vadel te tith mim kinva ajun kontya hi muslim pakshyalach vote denar, tumhala nahi

  • @chetanthapa9180
    @chetanthapa9180 23 วันที่ผ่านมา +2

    Khan sena hoti vote tar bhetnarch...😅😅🤣🤣🤣

  • @sanjaykamble4559
    @sanjaykamble4559 17 วันที่ผ่านมา

    सर्वच बहुजन समाजाने मविआला मतदान केले आहे

  • @ansarishamim3323
    @ansarishamim3323 17 วันที่ผ่านมา +1

    Baliya mama bhiwandi wale like karo

  • @abidshaikh9476
    @abidshaikh9476 23 วันที่ผ่านมา +1

    Dhangar samazane MVA la mat dile

  • @mohammednaim4922
    @mohammednaim4922 23 วันที่ผ่านมา

    This is totally wrong to say that muslim have vote one side

  • @iqbalqureshi6144
    @iqbalqureshi6144 22 วันที่ผ่านมา

    Abhi Tak PM Modi ji ne Yeh ELAN NAHI KIYA AUR CABINET KI MEETING ME BHI RESOLUTION PASS NAHI KIYA KE INDIAN CONSTITUTION me KISI BHI TRAH KI TABDILI NAHI KI JAYE GI.

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 23 วันที่ผ่านมา +4

    मुस्लिम जनतेला मतदान करण्याचा अधिकार आहे की नाही.
    असेल तर ते कोणाला करावे हा अधिकार त्यांचा आहे.
    परंतु गेले आठ दिवस हाच विषय चघळला जात आहे.सगळीच चॅनल कुणाची सुपारी घेऊन हा विषय लावून धरत आहेत.

  • @abdulmohammed3645
    @abdulmohammed3645 5 วันที่ผ่านมา

    Muslims votes went with maha aghadi. They took right decision

  • @mazhar7849
    @mazhar7849 23 วันที่ผ่านมา +2

    Muslim mat bhetale tar changalch zhal na,
    Yaa Thakre ne Muslimasobat bhedbhav kela nahi mhanun hi mat bhetali, Vidhansabhet punha bhetnar.

  • @m.ibrahimbalapure9573
    @m.ibrahimbalapure9573 22 วันที่ผ่านมา

    कोणाला तर मत द्यावे लागेल ना

  • @aasma.thakur
    @aasma.thakur 11 วันที่ผ่านมา

    THEN WHAT ABOUT Ayodhya?why they have lost that seat?
    U reap what u sow!

  • @shoebkhan108
    @shoebkhan108 23 วันที่ผ่านมา

    Parbhani loksabha shetra madhe kiti mat midale he sanga..

  • @suniljadhao7079
    @suniljadhao7079 23 วันที่ผ่านมา +2

    लोकशाही मध्ये मतदार राजा हाच भाकरी फिरवित़ो.
    ...........

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 23 วันที่ผ่านมา +10

    बीजेपीला मतदान फक्त मराठा समाजानेच केले काय

    • @sarfrajkhan1200
      @sarfrajkhan1200 23 วันที่ผ่านมา

      Bjp जर हिंदू रक्षणासाठी मत मागत होती तर मुस्लिमांनी त्यांना का मत द्यावं.
      मुस्लिम विरोध करूनही बहुजन समाजाने bjp ला का नाकारले याचा विचार करा.

  • @02sufiyan
    @02sufiyan 21 วันที่ผ่านมา

    हिरवा विजय पुनः अमदरकी मध्य मिलनार आहे

  • @yd4000
    @yd4000 23 วันที่ผ่านมา +2

    Bjp mumbai North madhe gujrati and marvari samajavr nivdun ali tyachya vr pn video banva