Dharavi दिला Adani ला. Airport दिला Adani ला. आता BEST la सुद्धा विकायला काढलाय. MVA नी सांगायला पाहिजे की बेस्ट ही सेवा subsidized सेवा म्हणून चालू ठेवणार. गरीब माणसासाठी BEST सेवा अतिशय जरुरी आहे.
उद्धव ठाकरे यांनी अगदी प्रामाणिकपणे योग्य भुमिका मांडली आहे आरक्षण हे लोकसभेत मर्यादा वाढविली पाहिजे हेच बरोबर आहे उगीच सत्ताधारी आरक्षण लटकावून राजकारण करत आहे मुद्दा लटकावून विरोधीपक्षाची भुमिका काय आहे हे सांगत आहे
यांच्या नादी लागू नये धारावीकराचे वाटोळे करण्यासाठी हा मानुस तडफडतो आहे,, याच्या घशात जाण्यापूर्वी धारावीकरानां त्यांचे हक्काचे घर आहे तिथे मिळनार आहे हेच चांगले
आता कॉन्ट्रॅक्ट देताना कमिशन मिळत नाही म्हणून हा तडफडाट चालला आहे. पूर्वी भरलेल्या पेट्या अगोदर गरीब शिवसेना कार्यकर्त्यांना वाटा फक्त आपल्या कुटुंबाच्या नावावर बंगले बांधू नका.
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
टरबुज हा खूप घान माणूस आहे
आमचे पक्षप्रमुख उद्धव जी बाळासाहेब ठाकरे ❤
Jay Maharashtra saheb
छान समजावून सांगीतल साहेब ❤
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
UDHAV BALASAHEB THACKERAY SARKAR JINDABAD. .
Wa saheb
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
साहेब गिरणी कामगारांचं पण जरा बघा विनंती आहे
Ha girni kamgaranche jyani form bharle nahi ahet tyanchyasathi navin form kadha
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गोडबोले सर
Only UBT
उद्धव साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत.
Shant,Sayyami ,ani Nirbhay
Uddhav ji saheb fakta,,
Are तुमचे मत काय ते सांगा ह्यांनी सांगावे त्यांनी सांगावे हे नको.
Dharavi दिला Adani ला. Airport दिला Adani ला. आता BEST la सुद्धा विकायला काढलाय. MVA नी सांगायला पाहिजे की बेस्ट ही सेवा subsidized सेवा म्हणून चालू ठेवणार. गरीब माणसासाठी BEST सेवा अतिशय जरुरी आहे.
Palghar la grahak manch Kathi?
उद्धव ठाकरे यांनी अगदी प्रामाणिकपणे योग्य भुमिका मांडली आहे आरक्षण हे लोकसभेत मर्यादा वाढविली पाहिजे हेच बरोबर आहे उगीच सत्ताधारी आरक्षण लटकावून राजकारण करत आहे मुद्दा लटकावून विरोधीपक्षाची भुमिका काय आहे हे सांगत आहे
F maharastra chi ghan aahe maharastra chi वाट लावली आहे
यांच्या नादी लागू नये धारावीकराचे वाटोळे करण्यासाठी हा मानुस तडफडतो आहे,, याच्या घशात जाण्यापूर्वी धारावीकरानां त्यांचे हक्काचे घर आहे तिथे मिळनार आहे हेच चांगले
३० वर्ष मुंबई महानगर पालिकेची सत्ता भोगून सुद्धा रस्ते आजही निम्मं दर्ज्याचे आहेत याचा विचार तुम्ही करायला हवा ..
@@shekharmansukh661 ed must take over ma to sree
अरे कहना क्या चाहते हो...
Bhulaaa😂😂😂😂😂
पोपटपंची,निस्क्रिया माणूस😂
ह्यालाच मोदींकडे घेऊन जा
मोदी कोण लागून गेलाय ?? त्याने देशाची वाट लावली आहे.
मुख्यमंत्री होणार नोव्हेंबर मध्ये उद्धवजी
म वि आ सरकार
महाविनाश आघाडी।
Maratha सेना नी Modi Shah सरकार ला मराठा आरक्षासंदर्भात विचारावे
@@roopashrisinha8378 mg aaple saheb ky uptsumbh aahet ass tumhi mhnta??
Aso nidhi kmi pdla tr Marathi Mansane matoshree vr yave...jmel na? Ki nisti incoming??
टक्केवारी चा भुकेला आहे हा मानूस,, पोरगं हि तसच,,,
आता कॉन्ट्रॅक्ट देताना कमिशन मिळत नाही म्हणून हा तडफडाट चालला आहे. पूर्वी भरलेल्या पेट्या अगोदर गरीब शिवसेना कार्यकर्त्यांना वाटा फक्त आपल्या कुटुंबाच्या नावावर बंगले बांधू नका.
उद्ध्वस्त वाकरे 😄😂🤣👎!