आरुला टक्कर देण्यासाठी संजनाने स्पर्धेत भाग घेताच हशा | Aai kuthe kay karte today's episode review

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2024
  • आरुला टक्कर देण्यासाठी संजनाने स्पर्धेत भाग घेताच हशा. Aai kuthe kay karte today's episode review | 01 July 2024
    #marathinati
    #aaikuthekaykarte

ความคิดเห็น • 15

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 2 วันที่ผ่านมา +23

    संजी ला काय म्हणून कुकींग स्पर्धे मधे भाग घ्यायचा आहे उगाच कोणही उठून भाग घेते काय कशात काय काय पण हो ही सगळी कारस्थान करायला जे स्टुडीओ असतो तिकडे सी सी टीव्ही नसतील का काय पण दाखवायला विषय नाही तर टुमने काढा

  • @ganeshpatil7739
    @ganeshpatil7739 2 วันที่ผ่านมา +8

    ईशा नाही ते एका आरती बरच आहे कारण ती कुठल्याही कामाची नाही यश अरोहीला जरा ही वेळ देत नाही कायम आईच्या मागे पुढे असतो

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 2 วันที่ผ่านมา +2

    फक्त टाईमपास

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 2 วันที่ผ่านมา +2

    नुसता फालतूपणा चालला आहे. स्टार प्रवाह असली भुक्कड मालिका चालू ठेवू देऊन स्वतःचा टीपीआर कमी कां करून घेते आहे?

  • @manjushashirwaiker6270
    @manjushashirwaiker6270 2 วันที่ผ่านมา +2

    Sanje cooking mhanje bread butter nahi ayte lawun serve karayla fukte Tula swatachi coffee banavta yet nahi Ani geli cooking karayla

  • @rupalijadhav2600
    @rupalijadhav2600 2 วันที่ผ่านมา

    👌👍

  • @sangeetadeshpande2308
    @sangeetadeshpande2308 วันที่ผ่านมา +1

    अतिशय फालतू ट्विस्ट..

  • @shilpamatkar7562
    @shilpamatkar7562 2 วันที่ผ่านมา +2

    Sanjana kadhi kitchen madhye geliy ka spardhet bhag ghyayala

  • @margaretjohn1524
    @margaretjohn1524 2 วันที่ผ่านมา +2

    Sanjana & Anirudh both r beggars depending upon others money