आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना धुतले, मनसे गुजरातची😱 आदित्यची जीभ घसरली! सभा गाजली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 297

  • @prasannapatil2401
    @prasannapatil2401 6 วันที่ผ่านมา +14

    कोरोना काळात बाहेर पडलात काय घरातून ते सगळं माहित आहे जनतेला 🙏

  • @dattatraypatil4618
    @dattatraypatil4618 6 วันที่ผ่านมา +14

    राजसाहेब यांची शिवसेना आहे बाळा ❤

  • @balateli6177
    @balateli6177 9 วันที่ผ่านมา +73

    शिवसेना राज साहेब ठाकरे आणि नारायण राणे यांनी यांनी उभी केली आहे हे जगाला माहित आहे तुमी काहीच केल नाही

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 5 วันที่ผ่านมา

      Abe nuste banaun kasy hote

  • @amolshedge17
    @amolshedge17 6 วันที่ผ่านมา +26

    मुस्लिम हृदय सम्राट आदित्य ठाकरे 😮😮

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 5 วันที่ผ่านมา

      Mag??

    • @SLAYERX.69
      @SLAYERX.69 5 วันที่ผ่านมา

      ​@nitinrane4395chadvun ghe

  • @shrikantambre3044
    @shrikantambre3044 8 วันที่ผ่านมา +46

    दोन्ही पिता पुत्राना पुढच्या वादळाची किंवा वातावरणाची दिशा कळत नाही त्यांनी दुसऱ्याना दोष देणे हेच काम राहिले आहे

  • @prasannapatil2401
    @prasannapatil2401 6 วันที่ผ่านมา +7

    बाळासाहेबांचा नातू 🙏 दुसरं कर्तृत्व काय ते सांगा जनतेला 🙏

  • @yogeshrawool5987
    @yogeshrawool5987 8 วันที่ผ่านมา +14

    आदित्या ठाकरे हा आवाज निवडणुकीनंतर रडण्यासाठी वाचवून ठेवा. दुसऱ्यांची संपत्ती काढताना तुमची संपती मागच्या निवडणुकीवेळी वयाच्या 29 व्या वर्षी 29 करोड दाखवली ती कुठून ते पण सांगा आणि तुम्ही बाप लेकानी किती वाटोळं केलं आहे महाराष्ट्राचं ते जनता जाणून आहे.😂😂😂😂

  • @sandynarve4689
    @sandynarve4689 6 วันที่ผ่านมา +8

    पेंग्विनचा आवाज निघायला लागला औकात विसरला हा ह्याला वरळीमध्ये बिनशर्त पाठींबा दिला होता हा विसरला हा विसरला आधी हाच भा ज पा बरोबर राहून निवडून आला बदलापूर केस मनसे मुळे बाहेर आली हा काय सांगणार मनसे नेहमी लोकांच्या संपर्कात होती आहे आणि राहणार तू कुठे होता पाच वर्षात पब मध्ये

  • @VINODHARNE-z3s
    @VINODHARNE-z3s 6 วันที่ผ่านมา +23

    उध्दव ठाकरे यांच्या मुर्खपणा मुळे
    पक्ष फुटला

  • @shrutilokhandesanu1924
    @shrutilokhandesanu1924 4 วันที่ผ่านมา +1

    ohhh bhai Aditta thakre..❤❤❤❤ kay.patpat bolto.re.baba...😮😮😮😮.insane super.fast exprece

  • @deepakkulkarni5981
    @deepakkulkarni5981 6 วันที่ผ่านมา +20

    आदित्य भैय्या आपले वय काय बोलता काय तुम्ही आणि तुमच्या पप्पानी सत्तेसाठी गद्दारी केली त्याचे काय बोलण्यासाठी भरपूर आहे पण जाऊद्या नाही बोलत

  • @nitinpawar9187
    @nitinpawar9187 3 วันที่ผ่านมา +2

    बरोबर

  • @nileshkathe659
    @nileshkathe659 5 วันที่ผ่านมา +9

    उद्धव ठाकरे चा मुख्यमंत्री पद नव्हते
    तो फडणवीस चा होता
    उद्धव ठाकरे ने मुख्यमंत्री पदासाठी गद्दारी केली

  • @vishalnalawade9662
    @vishalnalawade9662 5 วันที่ผ่านมา +10

    राजसाहेबांनी खुप कष्ट केलयं शिवसेनेसाठी बाळा तु अजून लहान आहेस

  • @virenjoshi5888
    @virenjoshi5888 7 วันที่ผ่านมา +8

    Last time Raj ji did not field any candidate in Worli because you were contesting. Now Raj saheb's son is contesting for the first time but you........sorry my vote goes to Raj saheb.

  • @Darrpan
    @Darrpan 6 วันที่ผ่านมา +3

    वारे घरचे संस्कार,जनाब पितापुत्र हे बाळासाहेबांचे संस्कार?

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 8 วันที่ผ่านมา +6

    काय फास्ट भाषण आहे इतरांना क्लास घ्यावा लागेल 😂

  • @NarendraMohitepatil
    @NarendraMohitepatil 8 วันที่ผ่านมา +20

    आरे बाळा बाळासाहेबांचा दुसरा चेहरा म्हणून आम्ही राज साहेबानं कडे पुरा महाराष्ट्र पाहत होतो..राज साहेब त्या वेळेस राजकारणात सक्रिय होते.पण उद्धव जी त्या वेळेस राजकारणात कोणीच न्हवते त्या काळात बाळासाहेबांनी पुत्र प्रेमा पोटी उद्धव जी ना कोकणात च्या सभेत. शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून नाव घेतले. तिथून. नारायण राणे. राज साहेब. महाराष्ट्र हे दुखावले गेले.. शिवसेना तिथून खऱ्या अर्थाने फुटली.. पण उद्धव जी ना नंतर मानले पाहिजे त्यानीं त्यांचे आक्रमक भाषण. तोच रुबाब. संघटन.खरं तर बाळासाहेब यांच्या सारखे कोणत्याही पदावर न जाता फक्त शिवसेना पक्ष्य प्रमुख म्हणून ही भूमिका घ्यायला पाहिजे होती..शिवसेनेचे
    सर्व आमदार खासदार आज तुमच्या सोबत असले असते.. 🌹🙏

  • @bjpmaharashtra4451
    @bjpmaharashtra4451 4 วันที่ผ่านมา +2

    मोदी चे फोटो लाऊन निवडून आले , नंतर युती तोडून काँग्रेस सोबत गेले मुख्यमंत्री झाले
    आता 2024 मध्ये बघा मग BJP सोडून काय हाल होतील 😂

  • @MAHENDRASAWANT-r4r
    @MAHENDRASAWANT-r4r 6 วันที่ผ่านมา +17

    बाप,बेटे दोघेही बावळट.

  • @surendrakakatkar4930
    @surendrakakatkar4930 8 วันที่ผ่านมา +5

    Do not want to hear anybody , only raj thakre
    Manse

  • @prasannapatil2401
    @prasannapatil2401 6 วันที่ผ่านมา +3

    वाट लावणार तुम्ही 🙏

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 9 วันที่ผ่านมา +70

    बेटा,राज ठाकरेंनी पक्ष फोडला नाही.तुझ्या बापाने मजबूर केले होते राज ठाकरे आणि इतर अनेक जण गेले.. तुम्हाला लाज वाटली पाहिजे..

    • @umeshbhosale1096
      @umeshbhosale1096 8 วันที่ผ่านมา

      Yz ahe adu bal kai bolto tey kalat nahi😢😢😢

  • @pradeeppusalkar2981
    @pradeeppusalkar2981 6 วันที่ผ่านมา +5

    तुम्हीच पोटावर पाय दिला कामगारांच्या कोविडमध्ये कामगारांना राजीनामा देण्यासाठी सांगितले तुम्हाला कामावर परत घेऊ अस सांगुन परत घेतल नाही

  • @neelpatil693
    @neelpatil693 4 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही जागा उपलब्ध करून देयायची होती ना मग मुंबईमध्ये बिन शर्थ

  • @vasudeokshirsagar7528
    @vasudeokshirsagar7528 5 วันที่ผ่านมา +2

    तुम्हीच कमिशन मागता, तेसुद्धा अती जास्त प्रमाणात म्हणून मोठं मोठें उद्दोग गुजरातला जातात, हे का कबूल करत नाही,

  • @sanjaytalekar4491
    @sanjaytalekar4491 8 วันที่ผ่านมา +4

    100 करोड़ वसूलीबदल बोल, Disha Saliyan बद्दल सुद्धा बोल

  • @फक्त्तमराठी
    @फक्त्तमराठी 4 วันที่ผ่านมา +1

    राज साहेबाना आता मुंबई कोकणात भय्ये पण चालतील

  • @onerule3874
    @onerule3874 4 วันที่ผ่านมา +1

    अंबाणीच्या लग्नात ताट घासली, नाच केला ते पाहिले सगळ्या लोकांनीं

  • @vinodpatilcommentator3715
    @vinodpatilcommentator3715 7 วันที่ผ่านมา +6

    जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा

  • @neelpatil693
    @neelpatil693 4 วันที่ผ่านมา +1

    घरातून बाहेर न पडता कस काय वाचवू शकणार कोणाला कोरोना मध्ये

  • @prasadmanjrekar4829
    @prasadmanjrekar4829 6 วันที่ผ่านมา +2

    Only MNS 🚩🚩🚩🚩

  • @kailaspardeshi341
    @kailaspardeshi341 7 วันที่ผ่านมา +6

    आजोबांचा तर विचार करायचा कुठ वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि कुठ तुम्ही आदित्य साहेब

  • @sandhyakeluskar3222
    @sandhyakeluskar3222 5 วันที่ผ่านมา +2

    हे राजकरणी लोकाना कसे उल्लू बनवतात हे पाहणाऱ्या लोकांनी सगळ्या पक्षाचे विचार जरुर ऐकावे आणि स्वतः अभ्यास करुन योग्य
    पक्षाला म्हणजेच योग्य उमेदवारच
    निवडुन द्यायचा असतो.
    बघू जनतेचा कौल.

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 11 วันที่ผ่านมา +11

    खळखट्याक आता नाही.आता फक्त मशाल, तुतारी वाजविणारा मानुस आणि पंजा...जय भवानी!

  • @PrakashJadhav-e7x
    @PrakashJadhav-e7x 7 วันที่ผ่านมา +7

    बाळासाहेब बोलले होते शिवसेना काँग्रेसचे कधीच होऊ नये

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 10 วันที่ผ่านมา +23

    आदू बाळ आपल्या कार्यकाळात आपण काय केलेत ते जनतेला सर्व माहीत आहे.

  • @balateli6177
    @balateli6177 9 วันที่ผ่านมา +7

    बाबू तू काय केलंस ते सांग

  • @satyawanrane1245
    @satyawanrane1245 6 วันที่ผ่านมา +4

    Only Great C.M Only Shinde saheb

  • @SubodhAchrekar
    @SubodhAchrekar 5 วันที่ผ่านมา +1

    प्रत्येक भाषणात उद्धव ठाकरेंनी वडिलांच्या आणि आदित्य ठाकरेंना आजोबांच्या नावाच्या कुबड्या का घ्याव्या लागतात? बाळा साहेबांची जागा तुम्ही घेऊ शकत नाही. आदित्य ठाकरे तुमचं वय काय? कर्तृत्व काय? काय बोलताय? अगोदर बाळासाहेबांची ठाकरी शैली शिका आणि अमलात आणा मग बोला.

  • @Ashish2556
    @Ashish2556 7 วันที่ผ่านมา +4

    Fakt MNS. Baki nahi konvar vishwas aata. Beta Covid madhe tuja pappa gharat basla hota. Aani MNS chi manse hospitals, road, var jaun janate chi madat karat hoti.

  • @AbhishekWaingankar-vw3gh
    @AbhishekWaingankar-vw3gh 6 วันที่ผ่านมา +1

    Waaa wa kya baat hy aadhyaa......

  • @vishalnalawade9662
    @vishalnalawade9662 5 วันที่ผ่านมา +1

    हिंदूहृदयसम्राट तुमच्या बॅनरमधून गायब आहे

  • @swapnilfadatare-cy9ko
    @swapnilfadatare-cy9ko 11 วันที่ผ่านมา +4

  • @rameshjawale6724
    @rameshjawale6724 6 วันที่ผ่านมา +2

    कुठे बाळासाहेब ठाकरे आणि कुठे हा आदित्य ठाकरे...

  • @sandeepsawant355
    @sandeepsawant355 6 วันที่ผ่านมา +7

    खुप अभ्यासू विचार आदित्य साहेब, मि याला भाषण म्हणणार नाही,

  • @eventbyork7854
    @eventbyork7854 6 วันที่ผ่านมา +3

    देण्याच म्हणशील तर काही नसतात देत हे बाप बेटे.. ह्यांच हतातून काही सुटत नाही.. dyaych asat tar itke varsh hatat satta astanach dile asat.. aaj Radun radun Maatachi bhik magaychi vel nasti aali

  • @JanardanDharmadhikari
    @JanardanDharmadhikari 6 วันที่ผ่านมา +2

    Raj saheb thakre ❤

  • @vinodbhise5749
    @vinodbhise5749 5 วันที่ผ่านมา +1

    वकफ आणि मुस्लिम यांना साथ कोणी दिली दिली उद्धव ठाकरे यांनी दिली

  • @rameshpanchal6309
    @rameshpanchal6309 6 วันที่ผ่านมา +3

    काम केलेली दाखवा भाऊ गुजराती मराठी काय करताय

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 8 วันที่ผ่านมา +2

    अर्जुनाने आपल्या विरुद्ध पक्षाचे काकाचे लढण्या अगोदर त्याचे चरण स्पर्श करून अभिवादन केले होते हि आपली sansurti आहे

  • @surendrakakatkar4930
    @surendrakakatkar4930 8 วันที่ผ่านมา +3

    Only raj

  • @kailasmhatre8200
    @kailasmhatre8200 8 วันที่ผ่านมา +12

    युती चालत होती का? कशाला मनसे च्या नावाने बोंबलताय ? विकासाचं बोला साहेब ? पोरकट बोलू नका?

  • @subhashdaabhade5937
    @subhashdaabhade5937 5 วันที่ผ่านมา +1

    बाळा आदित्य..तुला कोण विचारतो.. राजकारणात..बाळासाहेबांना.तू आणि तुझे वडील विसरलेत..हिंदुत्व संपलं..तुमचं तुम्ही जनाब आदित्य झालेत..🤣

  • @vinodshingate8461
    @vinodshingate8461 6 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @firojpathan9783
    @firojpathan9783 8 วันที่ผ่านมา +2

    Yes

  • @rohitdhatrak4352
    @rohitdhatrak4352 8 วันที่ผ่านมา +5

    Ata kahihi hooo vote for MNS

  • @ShivanjaliBorkar
    @ShivanjaliBorkar 6 วันที่ผ่านมา +2

    Raj saheb zindabaad

  • @nivruttikinge1091
    @nivruttikinge1091 6 วันที่ผ่านมา +3

    काॅग्रेस बरोबर युती करायला नको होती

  • @VasantPatil-ci4yp
    @VasantPatil-ci4yp 10 วันที่ผ่านมา +34

    राज ठाकरे तर मोदीला नेहमी भेटतच नाही तर चाटाचा प्रशनच नाही.पण तुम्ही बाप ,लेवक शरद पवार व राहुल गांधीची चाटतात का?

    • @navinchandrabaokar6957
      @navinchandrabaokar6957 9 วันที่ผ่านมา

      दिल्लीला जाऊन‌मोदीच्या पाया पडून आला आणि बिनशर्त पाठी॑बा दिला हे तुला माहित नाही का बाळा? आपल्याला ज्या गोष्टी कळत नाहीत यात तो॑॑ड घालू नये रे बाळा!😂

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 8 วันที่ผ่านมา +2

    सुषमा चे बोलणे आवडते तुम्हाला तिला तुम्ही आत्या बनवली 😭😭😭😭

  • @kishorjawalkar2175
    @kishorjawalkar2175 8 วันที่ผ่านมา +9

    अरे मोदीजी फोटो लावून निवडून आला, युती म्हणून मतदान केले,
    कोंग्रेसी, राष्ट्रवादी नको होती, तुम्ही काय केले? जावून त्यांना घेवून सरकार बनवली, मुख्यमंत्री झाले, कैबिनेट मंत्री पद मिळवले.
    शिंदे जी नी केले ते योग्यच केले.

  • @FirozShaikh-q4y
    @FirozShaikh-q4y 4 วันที่ผ่านมา +1

    Raj sir ❤

  • @avinashkale8832
    @avinashkale8832 7 วันที่ผ่านมา +2

    Penguin 😅😅😂

  • @adarshshinde4365
    @adarshshinde4365 6 วันที่ผ่านมา +2

    😩

  • @surajnagare6397
    @surajnagare6397 9 วันที่ผ่านมา +6

    मावळते आमदार 😂

  • @devidasmithabavkar11
    @devidasmithabavkar11 6 วันที่ผ่านมา +2

    He congrescha madivr jaun basle Bala sahebanch swapn udvast kel❤

  • @prasannapatil2401
    @prasannapatil2401 6 วันที่ผ่านมา +1

    खूपच बोलतंय बाबू 😂

  • @surendrakakatkar4930
    @surendrakakatkar4930 8 วันที่ผ่านมา +2

    Enough , only raj thakre

  • @pramoddalvi9121
    @pramoddalvi9121 6 วันที่ผ่านมา +2

    अरे तुम्ही काय योजना आखणार ते बोला हे नेहमीच आहे

  • @Sandeep4u672
    @Sandeep4u672 7 วันที่ผ่านมา +3

    खटा खट खटा खट
    आया क्या 8000/-?

  • @manineesawant211
    @manineesawant211 11 วันที่ผ่านมา +6

    आदित्य साहेब ग्रेट 👌👌👌

  • @gunvantwaghole9143
    @gunvantwaghole9143 6 วันที่ผ่านมา +4

    राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांनी मिळून महाराष्ट्रामध्ये एक व्हावा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा मराठी माणसाच्या हिताचा पहावे

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 11 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र

  • @yuvrajdohale3900
    @yuvrajdohale3900 6 วันที่ผ่านมา +2

    अरे तु काय बोलतोय. कोरोना काळात घरात बसून जनतेला उपदेश करीत होता.

  • @deepakdharwadkar5569
    @deepakdharwadkar5569 9 วันที่ผ่านมา +7

    आईच्या जीवावर बाईजी उदार असे होता कामा नये, शिवसेना, बाळासाहेब नेहमीच आदर्श

  • @arhanshaikh6366
    @arhanshaikh6366 8 วันที่ผ่านมา +2

    👍👍👍👌👌👌😊😊😊

  • @z6yfyfufigifz
    @z6yfyfufigifz 7 วันที่ผ่านมา +6

    राज ठाकरे वर टीका करायची तुझी लायकी नाही बाळा 😂😂😂😂

  • @ganeshkulkarni6278
    @ganeshkulkarni6278 7 วันที่ผ่านมา +2

    आदित्य तू लहान आहेस अजून......तुझा बाबांना विचार ते आधी किती वर्ष चाटत होते ते.....तिकडे शिकुनच शरद बाबांचे चे चाटायला गेले😂

  • @sunnymhatre9123
    @sunnymhatre9123 5 วันที่ผ่านมา +1

    Ok smajl 😂😂😂 khop bolat

  • @yashwantbartake6201
    @yashwantbartake6201 6 วันที่ผ่านมา +2

    Gabharalel Diso Bechara...

  • @neelpatil693
    @neelpatil693 4 วันที่ผ่านมา +1

    आगोदर का नाही देता आले सर्व

  • @bjpmaharashtra4451
    @bjpmaharashtra4451 4 วันที่ผ่านมา +1

    मला वाटल मागचा माणूस मशाल डोक्यात घालतो का काय 😅

  • @gopalvaishnav2567
    @gopalvaishnav2567 5 วันที่ผ่านมา +1

    बालासाहेब ठाकरे का नाम डूबा दिया

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 6 วันที่ผ่านมา +2

    Raj Saheb Cha Fhakt Udhav Dwesh MNS La Sampavnar

  • @neelpatil693
    @neelpatil693 4 วันที่ผ่านมา +1

    29 करोड रुपये कुठून आणि कशे काय

  • @sanjaybhoir730
    @sanjaybhoir730 9 วันที่ผ่านมา +14

    उबाटा तुमी प्रचंड मतांनी पडणार

  • @JadhavdaulatlaxmanjadhavJadhav
    @JadhavdaulatlaxmanjadhavJadhav 5 วันที่ผ่านมา +1

    Nalayk kokana mahit ahe ka kadala tika karta jay shivaji jay shivsena jay maharastra Jay hind Jay shree ram

  • @ganeshkhetkhede7886
    @ganeshkhetkhede7886 5 วันที่ผ่านมา +1

    सर्व पाठांतर केल्यासारखे वाटते.

  • @rockon1300
    @rockon1300 6 วันที่ผ่านมา +2

    Aamchya ghari je UBT gatache advertisement pamphlets aalet te Gujarati bhashe madhe chapali aahet photo pathavu ka tumhala Saheb hey kay aahe

  • @vivianshok7530
    @vivianshok7530 6 วันที่ผ่านมา +1

    Aditya saheb Pune police bhakam ahe tyana politics madhi gheu naka

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 5 วันที่ผ่านมา +1

    Aditya Udhav Thakre

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 6 วันที่ผ่านมา +2

    All useless & hopeless political parties. Fakht Maharashtra la lootnar. Please don't talk about unemployment. Aditya ji, still the CAMBATTA COMPANY employee's dues are not paid.

  • @shaukatali4803
    @shaukatali4803 6 วันที่ผ่านมา +1

    SAHEB JAI MAHARASHTRA
    ONLY UDDHAV BALASAHEB THAKRE
    ONLY UDDHAV BALASAHEB THAKRE
    ONLY UDDHAV BALASAHEB THAKRE

  • @surendrakakatkar4930
    @surendrakakatkar4930 8 วันที่ผ่านมา +2

    Railway engine
    Only

  • @hiteshsharma7172
    @hiteshsharma7172 5 วันที่ผ่านมา +1

    6 cylinder, 4000 berojgari ko,
    तुम्हारे मामा के यहां से लाके दोगे क्या

  • @pravinalimkar6447
    @pravinalimkar6447 6 วันที่ผ่านมา +1

    आदित्य ठाकरे खालच्या पातळीच बोलतात की वरच्या पातळीच 🥱

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 5 วันที่ผ่านมา +1

    आदित्य ठाकरे जिंदाबाद ।

  • @vineshnagap
    @vineshnagap 2 วันที่ผ่านมา +1

    लबाड लांडगा कोण हे जनतेने दाखवून दिले😂 मशाल विझली

  • @AjayGote-up6zj
    @AjayGote-up6zj 9 วันที่ผ่านมา +2

    Lay bhari