Datun Kantha Yeto | Unplugged | Rahul Deshpande |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @udayrajd
    @udayrajd 3 ปีที่แล้ว +143

    प्रत्येक वेळी ऐकतांना डोळे भरून येतात, हे गाणे नसून प्रत्येक बापाच्या भावनाच गळ्यातुन येत आहेत. आता (मुलीच्या जन्मानंतर) हे गाणे मी गाडी चालवतांना कधीच ऐकत नाही, कारण हे गाणे ऐकतांना रस्त्यावरचे काहीच दिसत नाही

  • @raghvendraanandgaonkar4224
    @raghvendraanandgaonkar4224 7 หลายเดือนก่อน +5

    ह्या गाण्यात सुर ताल ह्याहीपेक्षा भावना वरचढ ठरतात. नकळत डोळे भरून आणण्याची ताकत ह्या ओळींमध्ये आहे. आशा शेळके ताई आणि पं.वसंतराव देशपांडे ह्यांना विनम्र अभिवादन. 🙏

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 3 ปีที่แล้ว +28

    मी मुळात च देवीभक्त आहे , लग्न उशिरा,मुलं उशिरा,आज माझी मुलगी अडिच वर्षांची आहे , श्री स्वामी समर्थ महाराज आणि आईजगदंबेच्या कृपेने तीचा जन्म पण नवरात्रौत्सव पहिला दिवस घटस्थापना म्हणून मी तीच नाव पण वैष्णवी ठेवले आहे ,असो लहान पणापासून हे गाणं ऐकत आलो आहे ,आता जास्तच ऐकलं जातं जय माता दीड🙏🚩🌹

  • @allthingsmelodious
    @allthingsmelodious 3 ปีที่แล้ว +164

    आजोबांचे गाणे नातू त्यांच्या पणती साठी गातोय. अत्यंत हृदयस्पर्शी गाणे. सगळ्या बाबांचे गाणे. डोळ्यात पाणी आल्याशिवाय कसे राहील? बाबा आठवले माझे. लग्नात चष्म्याच्या आड चुपचाप डोळे पुसणारे . अद्वितीय. काय ते शब्द , काय ते स्वर आणि काय ते गायन. पण लग्न होवो काही होवो, वडिलांचे आणि लेकीचे नाते आयुष्यभर अबाधित असते. ती कुठेच जात नाही, ती नेहमीच आपल्या आई बाबांची मुलगी असते आणि जितके तिचे हृदय दुखते इतके कोणाचेच नाही. ❤️ All Babas and their dearest darlings . ❤️ You Rahul. God bless you. 🙏🙏

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  3 ปีที่แล้ว +6

      Thank you so much !

    • @manasijoshi2470
      @manasijoshi2470 3 ปีที่แล้ว +5

      Kharay ..mi hi maza baba na khup miss karate..tumhi khup sundar bhavna mandalyat..thank you so much 🙏🏻❤

    • @sanjaydeshpande35
      @sanjaydeshpande35 3 ปีที่แล้ว +3

      राहूल जी खुप छान विवेचन 👌 मला आपले गाणे खूप आवडते...

    • @sunitakamerkar3385
      @sunitakamerkar3385 3 ปีที่แล้ว +3

      राहूल जी खूप सुंदर गाणे आहे डोळ्यात पाणी आले मुलगी सासरी जाताना खूप ह्या गाण्याची आठवण येते

    • @sudhirj.9676
      @sudhirj.9676 3 ปีที่แล้ว +3

      आजोबांचा कृपाशीर्वाद
      आणि अपार मेहनत
      याचे फळ

  • @bharatikulkarni5046
    @bharatikulkarni5046 3 ปีที่แล้ว +124

    अप्रतिम!36 वर्षापूर्वी डोळे भरून मला निरोप देणारे माझे बाबा समोर उभे राहिले. आजची सकाळ खूप भावनिक होती आपल्या aavajat गाणे ऐकून मन तृप्त झाले.

  • @akshaybelekar6993
    @akshaybelekar6993 3 ปีที่แล้ว +38

    आपला आवाजात कसला जादू आहे सर .....
    मृत्यु नि जर मला विचारलं तुझी शेवटची काय ईच्छा आहे , तर ती ऐकच असेल तुमचा आवाज कानावर पडू दे बस्स......👏👏👏

  • @renukasumedhjoshi2765
    @renukasumedhjoshi2765 ปีที่แล้ว +3

    Maza nav Renuka aahe......
    Mala mazya babanchi aathavan aali na dada ki mi he tuzya tondun aeikate...........
    Te gat nai pn devachi aarati karatanna sur saccha baher yeto hrudayatun........

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 3 ปีที่แล้ว +18

    महान आजोबांचा महान नातू🙏"आत्मजा"माझ्या मुलीचे. नाव या गाण्यावरून ठेवले आहे.तुमचे आजोबा आभाळाएवढे आहेत व तुम्ही त्या आभाळातील पुर्णचंद्र.

  • @pravinlate7619
    @pravinlate7619 3 ปีที่แล้ว +32

    मराठी ला लाभलेले एक उत्कृष्ट गाणं, ज्याला खरंच हे गाणं समजलं, त्याचा खरंच कंठ दाटून येतो, राहुल तुम्ही खरंच महाराष्ट्राला लाभलेले एक रत्न आहात, माझा सलाम तुम्हाला, वसंतरावांनी गायलेले एक मोठं गाणं.

  • @shailendrakhandeparkar8288
    @shailendrakhandeparkar8288 3 ปีที่แล้ว +62

    national antham of all fathers whom have daughter. राहुलजी god bless you

    • @aanariAntabri
      @aanariAntabri 3 ปีที่แล้ว +1

      An English Translation of lyrics & explanation of essence with perspective would be highly appreciated!

  • @aditiankush1638
    @aditiankush1638 3 ปีที่แล้ว +34

    सकाळी सकाळी जवळपास रडवलस दादा . वसंतराव देशपांडे यांच्या शिवाय कोणीही हे गाणं गायलं तर ते मनाला एवढं भावेल असं वाटलं नव्हत . पण ........

    • @meghachandorkar2611
      @meghachandorkar2611 3 ปีที่แล้ว +1

      आणि त्यांच्या शिवाय कोणाला जमणार ही नाही. खास त्यांच्या साठीच हे गाणं जन्मला आलं आहे.

  • @gajananjadhav9512
    @gajananjadhav9512 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या आवाजाने गाण्यातील शब्दांना खरोखरच अर्थ आला असं वाटतं

  • @omkarfoods8054
    @omkarfoods8054 3 ปีที่แล้ว +27

    राहुलजी, माझ्या मुलीच काही महिन्यांपूर्वी लग्न झालय. COVID pandemic मुळे अमेरिकत.... घरच्यांशिवाय लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. .तिची अजून भेट झाली नाहीये. Sir,.....हे गाणं specially कुठल्याही मुलीच्या बापाच्या ....अंतःकरणात रुतणारं गायलयं वसंतराव देशपांडेंनी.......तरीही तेच गाणं आज तुमचं ऐकून अंतर्बाह्य हललो मी. आत्ता भेटावं मुलीला असं वाटलं.... किती आभार मानू तुमचे!!!!!!! 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 3 ปีที่แล้ว +2

    खुप गोड आहे हो मला मांझी मूलगी जणू सासरी पाठवत आहे असा भास होतो ऐकुन

  • @prashanttakawale3345
    @prashanttakawale3345 3 ปีที่แล้ว +4

    खरचं भाग्यवान असतात ते ज्यांना मुलगी असते....

  • @muktagokhale1476
    @muktagokhale1476 3 ปีที่แล้ว +5

    बाबापणाचा सोहळा....जो बाबा गुपचूप डोळ्यांत साठवत असतो.... बाबा तु है तो मै हुँ...मेरे वजूद मे तु है भगवान मेरा.... रेणूका भाग्यवान आहे... साक्षात गंधर्व बाबा म्हणून लाभलाय तिला....

  • @bhaktijoshi6222
    @bhaktijoshi6222 3 ปีที่แล้ว +4

    राहुल दादा काय लिहू आज ??
    हे गाणे आई म्हणायची माझी, संगीत विशारद होती ती . मला बाबा नाही त्यांच्या चेहरा पण नाही आठवत ते गेले तेव्हा 6 महिन्यांची होते मी त्या मुळे आई आणि बाबा या दोघांची जागा आई ने घेतली . ती नाही आता तिला जाऊन 8 वर्षे होतील . त्या मुळे हे गाणे ऐकताना नेहमी मला आईचीच आठवण येते .
    तुम्ही ही हे गाणे आदरणीय वसंतकाकांप्रमाणे छानच गायले आहे अप्रतिम , अप्रतिम 👌👌🙏🙏🙏
    हे गाणे सुंदरच गायले आहे , डोळ्यासमोर सगळ्या आठवणी उभ्या राहिल्या

  • @nivedita12345
    @nivedita12345 3 ปีที่แล้ว +1

    Apratim zaley rahul.. Angavar shahara ani dolyat pani

  • @sa93957
    @sa93957 3 ปีที่แล้ว +17

    एकेक सूर अमृताने न्हाहून आले आहेत.. पंडित वसंतरावांच मूळ गाणं एकल्याच समाधान मिळालं..

  • @proudindian9039
    @proudindian9039 2 ปีที่แล้ว +2

    राहूल सर आपण एक महान गायक आहात. तसेच भीमसेन जोशींच्या युगानंतर सध्याच्या तरूण पिढीच्या शास्त्रीय गायकांचे प्रतिनिधीत्व करण्याची केवळ तुमचीच योग्यता आहे. मा.कै. वसंतराव देशपांडे हे अलौकीक होतेच पण ते स्वत:च वसंतराव होते. त्यामुळे तुम्ही त्यांचे नातू म्हणजे तुम्हीही फक्त राहूल देशपांडेच व्ह्यायला हवे, अन्य काही नाही. पण अनेक कार्यक्रमामध्ये आपण कै. वसंतराव यांचीच गाणी गाता. आपला वसंतोत्सव हा कार्यक्रम तर वसंतराव देशपांडे यांनाच समर्पीत आहे. तरी अश्याने सतत, कै. वसंतराव यांची गाणी गायल्याने आपल्यासारख्य सारख्या उच्चकोटीची प्रतीभा असलेल्या गायकाची "कै. वसंतराव यांचा नातू" यापेक्षा मोठी ओळख निर्माण निर्माण होवू शकेल की नाही? असे वाटते (कारण यापुर्वी स्वत: प्रचंड प्रतीभावान असुनही दुर्दैवाने वडीलांच्याच प्रतीमेत अडकून पडल्याने फारशी मजल न मारू शकलेले "श्रीधर फडके" हे उदाहरण लोकांसमोर आहेच.) वसंतरावांचे नाव व पुण्याई आपल्यासोबत कायम राहणारच आहे, पण तरीही आपल्या प्रतीभेला याहूनही अधीक न्याय मिळावा व आपण "कै. वसंतराव यांचा नातू" यापेक्षा "राहूल देशपांडे" म्हणुन अधीक ओळखले जावात अशी अपेक्षा आहे. तरी त्यासाठीच आपण जास्त प्रयत्न करावा असे वाटते. आणी तसे झाले तर कै. वसंतरावांना अधीक आनंद वाटेल असेही वाटते. बाकी हे सांगून लहान तोंडी मोठा घास घेतला आहे. जर चूक भूल झाली असेल तर माफी मागतो.

  • @asavarilandge694
    @asavarilandge694 3 ปีที่แล้ว +13

    अप्रतिम.. हृदयस्पर्शी राहुल जी.. 26 वर्षांपूर्वी मला निरोप देतानाचे बाबा आठवले.. आणि अश्रू ओघळू लागले... खूप धन्यवाद 🙏💐

  • @manojjadhav1169
    @manojjadhav1169 3 ปีที่แล้ว +1

    Rahul dada tuzya swaranchi aani suranchi vyakhya mala shabdat nahi karta yet. Your simply great

  • @sanjayshinde4421
    @sanjayshinde4421 3 ปีที่แล้ว +11

    "बाप".....ह्या शब्दाचा अर्थ या गाण्या द्वारा मूर्तीमंत हृदयामध्ये प्रगट होतो....
    हे स्वर हृदयाला स्पर्शून जातात.......राहुलजी🙏 रामकृष्णहरि 🙏

  • @mrunalinimayekar5061
    @mrunalinimayekar5061 3 ปีที่แล้ว +5

    माझे बाबा वसंतराव देशपांडे यांचे चाहते होते.माझ्या लहानपणी मी बाबांबरोबर वसंतरावांच्या मैफिल ऐकली आहे. कट्यार काळजात घुसली हे नाटक पाहिलं आहे.त्यात अभिषेकी बुवा , फैय्याज यांनी काम केले होते. तुमचं गाणं ऐकताना आज मला माझ्या बाबांची खूप आठवण येते. तुमच्या गाण्यासाठी शब्दचं नाहीत.‌परमेश्वराची कृपा तुमच्यावर सदा राहो हीच सदिच्छा

  • @tejallimaye3466
    @tejallimaye3466 3 ปีที่แล้ว +4

    दाटून कंठ आला........किती ह्दयातून गाता तुम्ही........खूप ह्दयस्पर्शी

  • @hemangibonde2591
    @hemangibonde2591 3 ปีที่แล้ว +4

    जेव्हाही आजोबांचे हे ऐकायचो डोळे नेहमीच भरून यायचे,येव्हढी आर्तता होती त्या स्वरात,तेच रक्त तुझ्या धमन्यात पण ,आणि रेणुका साठी हळवा बाबा तर खूप वेळा बघितलाय, त्यामुळे उत्कृष्ट झालंय!👌
    फर्माईश सांगा बोललास आशा ताईच 'जिवलगा राहिले रे.. 'please!गाशील?
    सांगून सांगून थकले आता!

  • @mayapatil7884
    @mayapatil7884 3 ปีที่แล้ว +86

    वसंत रावांच्या आवाजातील हे गाणे प्रत्येक वेळी ऐकताना डोळे भरून येतात,तीच अनुभूती तुझ्या आवाजातील गाण्याने आली राहूल खुप धन्यवाद 🙏🙏

    • @sudhakardarole2486
      @sudhakardarole2486 3 ปีที่แล้ว

      आम्ही काय प्रतीक्रिया द्याव्यात !!! दर्द मध्य दर्द भरला दादा

  • @prasaddiwakar8307
    @prasaddiwakar8307 3 ปีที่แล้ว +3

    राहुलजी,
    ऐक विनंती
    जिवलगा ....राहिले रे दुर घर माझे
    हे गीत आपण गावे

    • @vikrantkamble3478
      @vikrantkamble3478 3 ปีที่แล้ว

      Mla pn Rahul dada jivlaga rahile dur ghat mzhe aikychi iccha ahe tuzhya avajat.

    • @MrKparixit
      @MrKparixit 3 ปีที่แล้ว

      Yes Dada please

  • @amrutaphadke851
    @amrutaphadke851 3 ปีที่แล้ว +3

    हे गाणं ऐकतां आजही सासरी जाताना चा दिवस डोळ्यासमोर उभा राहतो.

  • @Gaurimilind
    @Gaurimilind 3 ปีที่แล้ว +7

    राहुल अ प्र ति म! This song is so so close to my heart..I had a very precious and soulful relationship with my father..He concluded his journey 22 years back..Still not able to overcome that..माझे वडिल (बापू गोखले)आणि वसंतराव हे मित्र होते त्यामुळे बापूंनाही हे गाणं खूप आवडायचं, शब्द फार फार हृद्य आहेत, मूळ गाणं उत्तम आहेच पण तुझं गाणं फार फार आवडलं.. मूळ गाणं बघताना वसंतराव स्वतःच्या मुलीच्या लग्नात गाताहेत,इतके नैसर्गिक दिसताहेत.आता तुझ्या लेकीमुळे तुला हे गाणं जास्त relate झालं असेल ना!कोणालाही खळकन रडवेल असं आहे,म्हणून सहसा त्या अर्थानं,मी ह्या गाण्याच्या वाटेला जात नाही पण आज गेले..खूप छान..

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  3 ปีที่แล้ว +3

      Tumhala namaskar. Bapu kakanna mehi anek welela baghitlay. Tyancha nirvyaaaj prem, jivhaala ani bhakti me anubhavliye. Ashi mansa mala ayushat bhetli ani tyancha sparsha jhala he Majha bhagya samajto! Tyanna manapasun sashtang naman 🙏🏼🙏🏼

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 3 ปีที่แล้ว +7

    अहाहा तृप्त झाले आमचे कान 🙏
    मी आपल हे गाणं ' सुर ताल ' ह्या कार्यक्रमात प्रथम एकल होते. बहुतेक त्या गोष्टीला पण १०-१२ वर्ष झाली असतील. त्या दिवसापासून मी आपले प्रत्येक गाणं आवरजून ऐकते.🙏

  • @minalkarandikar3892
    @minalkarandikar3892 3 ปีที่แล้ว +7

    हृद्य.. प्रत्येक मुलीला आणि बाबाला हळवं करणार गाणं आणि सुर 🙏🏻

  • @mohanborwankar5424
    @mohanborwankar5424 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार
    वडील ही व्यक्ती कधीच आपल्या भावना उघड करीत नाही. लाडक्या लेकिस सासरी पाठवताना त्या सर्व भावना अतिशय समर्पकपणे या गाण्यात आलेल्या आहेत. शब्द , संगीत आणि वसंतरावांचा स्वर्गीय आवाज.
    अप्रतिम गायलं आज आपण. सर्वस्व ओतले.
    ३-४ वेळा ऐकले दिवसभरात . आपले व वसंतरावांचे. नातवाने आजोबांचा वारसा चालू ठेवला हे आमचे भाग्य.
    असेच गात रहा.
    धन्यवाद

  • @piushshahs
    @piushshahs 3 ปีที่แล้ว +52

    Rahulji’s singing voice is uniquely melancholy to our ears and extremely soothing to all our hearts! Music transcends everything. I am Mumbaikar Gujarati settled in USA whose heart longs for music from different parts of India and World. Let music become instrumental in uniting all of us. Live and Let Live! Please stay safe and healthy!

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  3 ปีที่แล้ว +5

      Thank you so much 🙏🏼☺️

    • @anjubedekar7399
      @anjubedekar7399 3 ปีที่แล้ว +1

      ह्रुदयातून निघालेले सूर ऐकताना खरच कंठ दाटून येतो
      From Dr Anjali Bedekar,Nagpur

    • @ranjitballal712
      @ranjitballal712 3 ปีที่แล้ว +4

      Anything from your throat turns to Swar Amrit. That is God’s gift to you. Could you try to sing ‘Jivalaga’ please.

    • @medhavirkar3965
      @medhavirkar3965 3 ปีที่แล้ว +1

      So sweet.

    • @sudhirchopde3334
      @sudhirchopde3334 3 ปีที่แล้ว

      Modi can help ,speak words of truth to him.

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 ปีที่แล้ว +8

    अत्यंत हृदयस्पर्शी गाणे झाले तुमचे.....It is a landmark song in Marathi films and I don't think की एकही असं मराठी घर आहे जिथे हे गाणं माहीत नाही......मला आठवतं आम्ही आमच्या बाबांसोबत हा सिनेमा बघायला गेलेलो... And I had liked Dr. Vasantrao so much as an actor I remember telling my father why he hasn't done more films😁 and my father said आणि मग मृगनयनासारखी गीते कोण करेल😁 खूप सुरेख म्हटलंय तुम्ही... Editing of the video-- with the sweet moments in the beginning--is awesome!
    I am very curious to know why Vasantrao ji must have rejected the first version...
    Thank you Rahul ji for this great rendition which is close to our hearts...🙏.

  • @kunalharkal5833
    @kunalharkal5833 3 ปีที่แล้ว +2

    काय बोलाणार.... सर... जी.... एवढं अप्रतिम....... निशब्द झालो.... खरंच काही नात्याची व्याख्या करताचं.... येत नाही....

  • @kjagrut
    @kjagrut 3 ปีที่แล้ว +8

    खूप सुंदर दादा.. गाणं ऐकताना बहिणीच्या लग्नात स्वतःचे अश्रू आवरत आईला सावरणारे आमचे 'बापू' आठवले आणि डोळे कधी ओले झाले कळाल नाही ❤️

  • @medhainamdar5278
    @medhainamdar5278 3 ปีที่แล้ว +15

    किती आर्त स्वर.... पहिली तान ऐकूनच डोळे भरून आले! शांताबाई, अनिल-अरुण जी आणि तुमच्या आजोबांना शतशः नमस्कार! आणि हो, आपले मुलगे असले तरी ते दूर जाताना आई वडिलांच्या भावना त्याच असतात, ज्या मुलींच्या आई वडिलांच्या असतात! तुमचं गाणं....अप्रतीम, नेहमीच!:)

  • @sheetalmitkar6700
    @sheetalmitkar6700 3 ปีที่แล้ว +5

    रडवलं दादा 😥खुपच ह्रदय स्पर्श... करणारे गीत.. त्यात तुमचा आवाज.. काळजाचे पाणी पाणी झाले.... निःशब्द झाले 🙏🙏पुढील गीताची वाट बघतोय 🙏.. खूप खूप शुभेच्छा

  • @madhurakulkarni6917
    @madhurakulkarni6917 3 ปีที่แล้ว +1

    I have seen u in Gayatri_mauresh wedding.Gan khup mast. gayatri is my close relative.agadi tumchya sakshat aajobansarkhe gane zale.mi tumcha pratyek album by heart aaikate.Best wishes.

  • @sumedhakhadilkar9406
    @sumedhakhadilkar9406 3 ปีที่แล้ว +36

    Yes indeed . Close to a year now. Can’t thank you enough for making the lockdown bearable. स्वत:ची प्रतिभा मानवकल्याणा साठी नि:स्वार्थ वापरल्या बद्दल आम्ही श्रोते गण सदैव तुमचे ऋणी राहू . 🙏

  • @charushilathorat3728
    @charushilathorat3728 3 ปีที่แล้ว +11

    राहुल, जुन्या दिवसांत नेलंस, आणि डोळे पाणावले... खरंच एकेक सुर... आला नाहून अम्रुताने....

  • @MrArjun33
    @MrArjun33 3 ปีที่แล้ว +23

    डोळ्यातून पाणी आले राहुल दादा, खूप खूप छान गायलास . एक विनंती आहे, तू बैजू बावरा सिनेमातली ही गाणी म्हण ना प्लिज
    1. मन तरपत हरी दर्शन को आज
    2. ओ दुनिया के रखवाले

  • @santoshgulavani7055
    @santoshgulavani7055 3 ปีที่แล้ว +1

    राहुलजी खुप छान
    मी निवांत क्षणी नेहमीच तुमची गाणी ऐकतो

  • @sachinpowar1020
    @sachinpowar1020 3 ปีที่แล้ว +10

    वसंतरावांच्या या अजरामर रचनेचे अप्रतिम सादरीकरण! कधीही ऐकताना अंगावर काटा येतोच. तुमच्या आवाजात ऐकून खूप छान वाटले.
    "हातात बाळपोथी" किंवा "घेऊ कसा निरोप" या ओळी ऐकताना मूळ गाण्यात जे भिडते ते तुमच्या सादरीकरणात पण जाणवले. Very touching.
    दुधात साखर म्हणजे या गाण्याविषयी सांगितलेल्या पडद्यामागच्या गोष्टी. It was indeed beautiful era of Legends!
    You are enriching our lives during this difficult times 🙏🏽
    शतशः धन्यवाद..

  • @madhusudanjeurkar3178
    @madhusudanjeurkar3178 3 ปีที่แล้ว +5

    अगदी काळजाला भिडणारे गीत. मुलीशिवाय मुक्ती नाही॰
    एक विनंती, वा.रा. कांतांच्या त्या तरूतळी हरवले गीत या गाण्याचा विचार कराल का

  • @vidyashriram7007
    @vidyashriram7007 3 ปีที่แล้ว +1

    डोळ्यात पाणी आलं...
    गेले दोन वर्षे, मी सांगलीत राहत आहे आणि माझे आई, वडील, बहिणी, मुलं पुण्यात. तूमचे गाणं ऐकताना सगळे डोळ्यासमोर उभे होते.
    इतका मनात घूसणारा आवाज आहे तूमचा.
    पंडित वसंतराव देशपांडे म्हणजे हिमालया सारखे उत्तुंग व्यक्तीमत्व... फक्त नतमस्तक व्हावे...
    🙏🙏🙏🙏
    आपण असेच गात रहावे...
    ❤❤❤❤❤❤❤

  • @madhavikulkarni4296
    @madhavikulkarni4296 3 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर, पंडितजींची आठवण आली डोळ्यातून पाणी आले आजोबांचा वारसा चालवला ईश्वरी वरदानच हे जणू

  • @dr.maheshkulkarni7060
    @dr.maheshkulkarni7060 3 ปีที่แล้ว +9

    राहुलजी .... आपल्या आजोबांच्यावर चित्रीत झालेले हे अतिशय सुंदर भावपूर्ण असे गीत .... आजही हे गीत पहाताना एका बाबांच्या आपल्या मुलीला निरोप देतांनाची भाव विवशता काय असेल याची अनुभुती येते व आसवे सहजीच आपली वाट मोकळी करुन घेतात ... आपण या गीताला एक नवा अर्थ प्राप्त करुन दिला आज .... धन्यवाद

  • @dhongdedeepak1
    @dhongdedeepak1 3 ปีที่แล้ว +5

    तुझ्या आजोबांची आठवण झाली ऐकून... फारच हृदयस्पर्शी गायलं होतं त्यांनी

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 3 ปีที่แล้ว +3

    किती अर्थपूर्ण रचना आहे
    आणि गाताना सुद्धा भाव मनाचा ठाव घेतात

  • @mandarlele7826
    @mandarlele7826 3 ปีที่แล้ว +30

    Heavy rains here in Singapore since morning and with Heavy heart I listen to this most beautiful song, so very amazingly sung by you Rahul Ji, Shatasha Sashtang 👍👌🙏🙏🙏

    • @Stk-g2b
      @Stk-g2b 3 ปีที่แล้ว

      माझ्या वडिलांचा माझ्या लग्नातील चेहरा आठवला...

  • @shekhardeshpande1888
    @shekhardeshpande1888 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम। राहुलजी मन्त्रमुग्धी अनुभूति। सतत ऐकाव असच..

  • @ajitbawiskar4180
    @ajitbawiskar4180 3 ปีที่แล้ว +7

    वा वा.... अप्रतीम शब्द नाहीत व्यक्त करायला...👌👌
    डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाहीत... अप्रतीम रचना तितकेच आपले दिव्य स्वर....अमृत अनुभव.... 🙏🙏

  • @ramakantkasture1807
    @ramakantkasture1807 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर... अप्रतिम... पहिली तानच भारून टाकणारी होती...
    एक विनंती... आर्जव.. येत्या 28 मे रोजी सावरकर जयंती आहे. त्या आठवड्यात सावरकरांचं एखादं गाणं ऐकायला भेटलं तर फार आनंद होईल... 🙏🙏

  • @surekhaathaley9904
    @surekhaathaley9904 3 ปีที่แล้ว +3

    किती भावनांचा संगग प्रेमळ बाबा,लहान पणा चा सुखा चा काळ आठवून सुखवणारे बाबा आणि गोड बोबड बोलणार्या मुली ला संगीतात पारंगत करणारे प्राऊड बाबा आणि लेकीला सासरी पाठवताना हळवे झालेले बाबा.
    जेव्हा अशी गाणी तयार होतात तेव्हा किती तरी कलाकारांची मेहनत आणि प्रतिभा एकत्र आलेली असते ह्याची जाणीव तुम्ही करून देता.
    प्रत्येक वेळी त्या गाण्याचा राग किती सुंदर रिती नी
    विशद करून सांगता कि त्या रागाच,त्या स्वरांच वैभवात ते गीत झळाळून उठत .
    खूप खूप धन्यवाद राहूल जी.🙏🙏🙏🙏
    गुस्ताखी माफ पण एक मैफिल पियानो की हो जाय तो...........

  • @shwetar6954
    @shwetar6954 3 ปีที่แล้ว +1

    मला वाटतं VCR च्या era मध्ये लग्न केलेल्या सर्व मराठी मुलींना दाटुन कंठ येतो हे गाणे लग्नाच्या VCR चे climax गीत म्हणुन आठवत असेल.
    आज माझेही तसेच झाले.
    पण आज अजुन एका कारणाने हे गाणे मन हालवुन गेले.
    India मधे जो covid चा काहर सुरु आहे त्यामधल्या असंख्य stories पैकी bombay च्या एका ५० वर्षे वयाच्या doctor ची.
    Covid infected होऊन मरणाच्या शेवटच्या पहाटे facebook वर "Probably my last good morning" असा message post केला आणि खरच तो अखेरचा ठरला.
    Somehow आज दाटुन कंठ येतो ऐकताना देव जाणे का, पण सारखी तीच news आठवली. तिच्या आई-वडीलांनी असाच दाटलेल्या कंठाने तिला अखेरचा goodbye केला असेल. Or maybe covid sadly made sure that they could'nt get a chance for that farewell too.
    आणि त्यासारख्या हज़ारों लोकांची अगदी same story असेल.
    दाटुन कण्ठ येतो चे असे आपसुकच गहिवरुन टाकणारे interpretation होत गेले आणि मन अगदी सुन्न झाले
    It sometimes numbs my heart to see how second nature it has become for us to sit here in the comfort of our lives (outside India) and conveniently carry on with our routines. And I'm not for a minute suggesting that we all aren't concerned about India's scary state and fate, but just wanted to share my feelings....
    असो
    राहुलजी, तुमच्या मार्मिक आवाजातिल hope will serve as a reminder.. "होईल जिवनाचे, पुन्हा सुरेल गाणे"...

  • @मठातलाराजा
    @मठातलाराजा 3 ปีที่แล้ว +3

    तुमचे आणी महेश माऊलींचे मी नेहमी गाणं ऐकतो, अप्रतीम आवाज, तुम्ही खूप भाग्यवान आहात. आपणासाठी शब्दच सूचत नाही, तुमचे देव आई आणि वडीलच.खूप भाग्यवान आहात तुम्ही . माझे वडील तबला,मृदंग वाजवायचे माझी इच्छा असताना मी नाही करू शकलो गायनाचा अभ्यास. तूम्हाला सरस्वती प्रसन्न झाली,तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात.आणी मी तुमच्यावर खूप खूप प्रेम करतो🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 3 ปีที่แล้ว +7

    Ek damm chan awaz ani song. Simple, silent, and light music plus video with 👌👌👌👏👏

  • @ravishankarkulkarni9807
    @ravishankarkulkarni9807 3 ปีที่แล้ว +3

    राहुल दादा खरोखरच भगवंता ने तुम्हाला जो कंठ दिला तो खुप खुप मौऊल्य वान आहे खरच आवाजात जादु आहे दादा असंच आयकत राहवे असे वाटत
    Dada swami krupa kadhi karanar he song gana pls

  • @9970500730
    @9970500730 3 ปีที่แล้ว +3

    माझ्या बहिणीच्या लग्नात माझे बाबा खूप रडले होते आणि त्यावेळी मी फार अवघडल्या अवस्थेत मनातल्या मनात चिडचिड करत होतो यात काय रडायचं आहे .. तेव्हा माझी आजी मला म्हणाली होती तुला आता कळणार नाही तु जेव्हा मुलीचा बाप होशील ना तेव्हा तुला कळेल... आणि त्यानंतर 10 वर्षांनी माझं लग्न झालं आणि मला मुलगी झाली... आता ती 3 वर्षांची आहे पण कधी ही न रडणारा मी हे गाणं ऐकून मात्र हृदय गलबलून जातं....
    धन्यवाद राहुल दादा... आजीची आठवण झाली... आणि कर्तव्यची सुद्धा... 😊

  • @amaltaash
    @amaltaash 3 ปีที่แล้ว +5

    " कल्पवृक्ष कन्येसाठी " आणि " दाटून कंठ येतो " या रचना कितीही वेळा ऐकल्या तरी मनात अतिशय हुरहूर लावून जातात...
    राहुलदा... तुम्ही किती जणांच्या काळजात हात घातलात आज🙏

  • @santoshbarge
    @santoshbarge 3 ปีที่แล้ว +1

    You are Great राहुल दादा

  • @vsjofficial8590
    @vsjofficial8590 3 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम.... तुमचं गाणं ऐकून मन तृप्त झाले. मला तर अक्षरशः भरून आले. सर मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो कि तुम्ही तुमच्या जय हेरंब ह्या Album मधील
    1) हेरंब गिरीजा तनय जय
    2) जय देवा गणेशा नमो
    ही गाणी गावी.

  • @ज्ञानीमाऊली
    @ज्ञानीमाऊली 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादासाहेब....जय हरी माऊली ,, आमच्या छोट्या चॅनेलवर अडीच वर्षांचा मुलाच्या ज्ञानेशवरी पारायण , 24 ओव्या पूर्ण झाल्या आणि sucriber 30 संख्या कमी असली तर आनंद मात्र खूप आहे

  • @neetadeshmukh8529
    @neetadeshmukh8529 3 ปีที่แล้ว +3

    🙏 RAHULJI.......खर मन भरून आले, दाटून आले, ह्या परिस्थितीत तुमच्या गाण्या ची वाट बघणे... मागचे गाणे चुकले हो... थोडे उशिरा नी ऐकले... “पुकार” चा भाव.... सजना चे वेग वेगळ्या चाली...अप्रतिमच.... लसीकरणा मुळ्ये दोन दिवस असेच गेले.... आणि आज हे गाणे ऐकुन असे वाटले कि तुमच्यात जे पिढीजात संस्कार रूजले आहे हे देवा चा आशिर्वाद च आहे... म्हणून तर देवानी तुम्हाला जन्मताच १०/१० दिले आहे.....अत्यंत नशीबवान अहात... त्यात लाडक्या लेकी ला घेऊन आज जी काय समर्पक सुरूवात केली ....खरं माझ्या लेकीची बिदाई आठवली... दाटून आले.. असेच बहरत रहा. 🙂

  • @Bharatkamble9493
    @Bharatkamble9493 3 ปีที่แล้ว +4

    आपला आवाज ऐकलं की मी अस imagine करतो. की आपण गाता आणि रुक्ष झालेला निसर्ग हळू हळू हिरवागार व्हायला लागला. जादू आहे स्वरांची आपल्याकडे . अंगावर काटा येतो

  • @jyotipuranik746
    @jyotipuranik746 3 ปีที่แล้ว +4

    व्यक्त करण्यास शब्द च नाही राहुल जी सर्वाच्या मनाच्या कोपऱ्यात जाऊन भावूक केलेत. आणि हुंकारात म्युझिक अप्रतिम .मन भरुन आले😔

  • @vilasshahasane8611
    @vilasshahasane8611 2 ปีที่แล้ว +2

    वडिल मुलीच्या नात्याची पवित्रता किती उंचावर नेऊन ठेवली तुमच्या आवाजाने.... मुलीला निरोप देतानाचा क्षण तितकाच आजही जीवंत अनूभवला...... Tnx... Sir

  • @swamiyogesh
    @swamiyogesh 3 ปีที่แล้ว +10

    अद्भुत स्वर लागला आहे. अगदी कोवळे लुसलुशीत शहाळ्यातील खोबरे गोड आणि नरम.

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 ปีที่แล้ว +1

    काय लिहू आज...! तुटतात आत धागे... तुमच्या स्वरांत अश्रू भिजलेत की अश्रूत स्वर..! माहित नाही राहुलजी पण आत खोलवर पिळवटून गेलं तुम्हाला ऐकताना. माझ्यासारख्या प्रत्येक सासरी आलेल्या लेकीला हे गाणं किती जवळचये हे वेगळं सांगायला नको. आजही वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर हे गाणं ऐकताना काय वाटतं हे शब्दात सांगता येणार नाही. आज तुम्हाला ऐकताना मागे सुटून गेलेलं माहेरचं अंगण आठवून गलबलून आलं. आठवला तो थकलेला माझा बाबा... खूप खूप. काय लिहू, डोळ्यात दाटून आलंय आणि शब्द दाटलेले इथे... 🙏😪

  • @APKoilNSapthagireesanjaya
    @APKoilNSapthagireesanjaya 3 ปีที่แล้ว +8

    I held up my comment, as I wanted to hear your Dear grand father's Rendition and then yours. Then I learnt the meaning of the song. The tune, a mix of Todi and Bhairav, brings out the meaning very effectively! How the father would feel when his daughter is given in marriage and she leaves for her In law's home.. Both of you have sung so well it touches my heart! Even the basic sruti appeared to me same. Thanks a lot for this memorable song. I have shared with my daughters and other family group members. Also thanks for your explanation in English too !! 👌💐🌹🙏

  • @TEJASPATKAR999
    @TEJASPATKAR999 3 ปีที่แล้ว +2

    खुप संगीत गायक आहेत पण त्यात राहुल दादा तुमची जागा कोणीच नाही घेऊ शकत ..खूप अप्रतिम 🙏🏻🙏🏻

  • @deshmukh211184
    @deshmukh211184 3 ปีที่แล้ว +6

    आपल्या मंत्रमुग्ध स्वराचे वर्णन करण्यास शब्द कमी पडतात..
    आपण दिलेल्या प्रत्येक स्वर्गीय अनुभूती करीता आपले मनःपूर्वक धन्यवाद..🙏🏻🙏🏻

  • @shaileshmahamuni8115
    @shaileshmahamuni8115 3 ปีที่แล้ว +1

    हे गाणे कितीदाही गुणगुणण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी कंठ दाटून येतो. पंडित वसंतरावांना तर आम्ही प्रत्यक्ष पाहू ऐकू शकलो नाही, पण त्यांच्या गाण्याची अनुभूती तुम्ही देता राहुलदा🙏🙏🙏 तुमचं गाणं ऐकताना मला नेहमी वाटतं की मी भाई, कुमारजी, पंडित भीमसेन जोशी यांच्या समवेत बसून वसंतरावांच्या गायनाचा आस्वाद घेतोय. सोबत भाई 'वसंता' असं म्हणून आणखी काही गाण्याची फर्माईश करताहेत. या सगळ्यांच्या सहवासाची अनुभूती तुम्ही देता म्हणून तुम्हाला शतशः नमन🙏🙏🙏

  • @aadeshmore937
    @aadeshmore937 3 ปีที่แล้ว +3

    सर या गाण्याची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो की, कधी मला तुमच्या आवाजात हे गाणं ऐकता येईल. पण मला आज खूप आनंद होतो आहे की माझी इच्छा आज पूर्ण झाली.
    सर डोळ्यात अश्रू अनावर झाले गाणे ऐकल्यावर. खूप खूप धन्यवाद😊😊

  • @manmohanpareek9482
    @manmohanpareek9482 ปีที่แล้ว

    मैं हिंदीभाषी हूँ राहुल..पर संगीत की तो एक ही भाषा है..माधुर्य..और वह मुझे भी समझ आती है..धन्य भाग्य हो तुम..क्या माधुर्य बिखेरते हो ! 🤚🏼🤚🏼🤚🏼

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम!!! सतत joji त रमलेल्या लेकीने आज status ठेवले....आज आणि discord वर दोघींचा कंठ दाटून आला...वैध्दकीय शिक्षणासाठी लांब असलेल्या लेकीला खूप miss केले...राहुलसर तुमच्यामुळे तरुणाई हिंदी मराठीतील स्वरसंस्कारीत गाणी खूप enjoy करत आहेत समजून घेत आहेत....धन्यवाद..ह्दयस्थ नजराणे अक्षरशःएक एक गाण रसिक प्रक्षकांसाठी.

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 3 ปีที่แล้ว +1

    Ji aartata aajobanchya ganyat hoti tich aartata tuzya ganyat aalich ase vatte hts of 🙏🙏👍👍👍👌

  • @anumayekar8527
    @anumayekar8527 3 ปีที่แล้ว +8

    हृदय स्पर्शी गाणं. त्यातील भाव भावना प्रत्येक मुलीच्या आणि बाबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे तुमचे आर्त स्वर . फारच सुंदर राहुल सर

  • @nageshdivkar6918
    @nageshdivkar6918 3 ปีที่แล้ว +2

    Rahul bhai,
    Dolyatil pani thambat nahi he gaane aikatana, kiti Shan mhatle ahe tumhi,
    Jab tak bap beti rahega, ye gana amar rahega.
    Nagesh Divkar,
    Calangute, Goa 403 516.

  • @vaishalimhatre4477
    @vaishalimhatre4477 3 ปีที่แล้ว +26

    Missing my Dad ...so much..whom I lost 23 days before

  • @dolasfolks
    @dolasfolks 3 ปีที่แล้ว +1

    माझे वडील तशे एकदम खंबीर आहेत. त्यांच्या डोळ्यात कधीच अश्रू नाही पहिले मी. पण मागच्याच वर्षी माझ्या बहिणीच्या लग्नात अगदी इतकुशे झालेले फक्त मीच बघितले. आज ते आठवलं! सुरुवातीच्या आलापानी सुंदर साज चढवली!! आणि तो ऐकून mi आधी केलेल्या दोन फर्माईश मध्ये अजून एक जोड करू इच्छितो दादा. "बडी धीरे जली रैना" ishqiya मधलं रेखा भारद्वाज यांनी गायलेलं आणि गुलझार साहेबांनी लिहिलेलं. (आधीच्या 2 पण लिहूनच टाकतो. 1. जलते है जिसके लिये, 2. दिल धडकने का सबब याद आया!!) शतशः धन्यवाद!

  • @alkaranade8779
    @alkaranade8779 3 ปีที่แล้ว +7

    अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे... वसंतराव, राहुलजी आणि रेणुका. अद्भुत अद्वैत

  • @makaranddate5260
    @makaranddate5260 3 ปีที่แล้ว +2

    मी हा सिनेमा पाहीला तेंव्हा सात वर्षाचा होतो. त्या वेळी काहीही कळत नसतानाही या गाण्यातली पालकत्वाची भावना आणि त्या अनुषंगाने येणारे विरहाच दुःख मनाला भिडलं होतं. त्या भावनेला शब्द नंतर मिळाले. गाण्याचे शब्द तेंव्हा उमगले नव्हते पण सुरात असलेली व्यथा नक्कीच कळली होती. आज तुमच्या कडून परत हे ऐकल अनेक आठवणी जाग्या झाल्या.

  • @aparnashinde3794
    @aparnashinde3794 3 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर हृदयस्पर्शी असं हे गाणं आहे 👌 आणि तुमच्या आवाजात ऐकायला मिळाले म्हणजे सोने पे सुहागा अप्रतिम अद्भुत.👌👍🙏❤️

  • @priyachavan8092
    @priyachavan8092 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan...dole bharun aale..aai aani babanchi khup khup aathavan zhali 🙏🙏🙏

  • @sagar07wagh
    @sagar07wagh 3 ปีที่แล้ว +3

    अनेक दिवसापासून आपल्या आवाजात ह्या गाण्याची वाट बघत होतो
    आपल्या गाण्याने अपेक्षित परिणाम साधला आहे
    धन्यवाद...

  • @user-to1kw2wh2s
    @user-to1kw2wh2s 7 หลายเดือนก่อน +1

    माझी मुलगी सासरी गेली...हसत हसत निरोप दिला..आणि नंतर हेच गाणे ऐकत मी अनेक दिवस रडत बसलो..आज ही डोळे पाणावतात हे स्वर ऐकल्यावर......स्वर्गीय स्वर आणि शब्द.......!

  • @sandeepnitrudkar8039
    @sandeepnitrudkar8039 3 ปีที่แล้ว +5

    सगळ्या बाबांना समर्पित केलेले अद्वितीय गाणे

  • @sharadgawande1433
    @sharadgawande1433 3 ปีที่แล้ว +1

    वसंतराव देशपांडे यांच्या तोडीचे ,पट्टीचे गाईले. आपण वसंतराव देशपांडे यांचे चिरंजीव तर नाही ना? असे वाटू लागले. शब्दांचा आलाप,लय स्वर आणि कोणतीच वाद्य सामुग्री न वापरता सूर ,ताल लय एकाच वेळी सांभाळण्याचे कसब,कौशल्य आवडले. हार्दिक अभिनंदन

  • @priyankamandlekar1058
    @priyankamandlekar1058 3 ปีที่แล้ว +5

    I generally don’t comment this is my first comment on you tube. It’s divine... u just made me cry.. I got married in December 2020 my dad is in Mumbai and I’m in Pune.. I so want to meet him.. but this pathetic pandemic has taken over.. coming to ur voice it’s legendary..

  • @Daniel__80844
    @Daniel__80844 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम❤️..हा कोणता राग आहे कोणी सांगेल का..??

  • @anuradhajadhav7007
    @anuradhajadhav7007 3 ปีที่แล้ว +3

    पहिल्या ओळी पासूनच डोळे भरून वहायला लागले .आज माझे पपा नाहीत पण गाणे एेकून त्यांची खुप आठवण आली
    अप्रतिम आवाज ...

  • @Tejas_Deshpande
    @Tejas_Deshpande 3 ปีที่แล้ว +1

    राहुल दादा फारच जबरदस्त गायले आहे तुम्ही शिवाय हे गाणे फार भावनीक आहे 🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯

  • @sudhanvadeo3663
    @sudhanvadeo3663 3 ปีที่แล้ว +12

    मन भरून आलं आहे आपल्या आवाजात हे गाणं ऐकून, प्रत्येक सुर कानात आणि हृदयात साठवून ठेवतोय. धन्यवाद राहूलजी.

  • @sanjaygolesar3320
    @sanjaygolesar3320 3 ปีที่แล้ว +2

    'बाबुल की दूवाए ' प्रमाणेच हे एक अविस्मरणीय गाणे! अशी काही मोजकी गाणी पूर्ण एकु शकत नाही इतकी हृदय स्पर्शी असतात. अशी काही गाणे, त्यांचा भाव समजायला काही वेळ जावा लागतो. असो. या गाण्याने ही तेच feeling दिला. Thanks राहुलजी!

  • @DnyandeoHAinarkar
    @DnyandeoHAinarkar 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर.... माझ्या अत्यंत आवडीचे गाणे आहे .... ऐकताना नेहमीच डोळ्यात पाणी येते... आपल्या आवाजात पण हे गाणे खुप सुरेल झाले आहे.. खुप खुप धन्यवाद...

  • @sanjanawalekar1034
    @sanjanawalekar1034 3 ปีที่แล้ว +2

    नुसत्या गाणं च्य पहिल्या दोन ओळी जरी वाचल्या तरी डोळयात पाणी येते...इतके हे गाणं मनात आत बसलेय.. राहुलजी तुमची आतर्ता जाणवली....🙏🙏.

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 3 ปีที่แล้ว +2

    तशीच शब्दाची पकड आणि भावना ही त्याच