भाग 43 नर्मदा परिक्रमेचा अनुभव घ्या. घरातच राहून!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • नर्मदा परिक्रमेचा अनुभव घ्या.
    घरातच राहून!
    नर्मदे विषयीची माहीती,तेथील महत्व,किनार्‍यावर रहाणार्‍या साधू,महात्मांची ओळख,तेथील विविधता,फोटो द्वारे पहा व काका महाराजांनी सांगितलेली सूश्राव्य,माहीती व त्यांचे अनुभव,
    क्रमश:ऐका. अशी मानस नर्मदा परिक्रमा पूर्ण करा.🙏🙏

ความคิดเห็น • 130

  • @sahebraomahale5936
    @sahebraomahale5936 ปีที่แล้ว +1

    पुढील माहिती भाग पाठवा खूपच आतुरतेने आम्ही ऐकतो खुप छान महाराज हर हर नर्मदे

  • @shirishkhandekar9052
    @shirishkhandekar9052 2 ปีที่แล้ว +2

    ४४ भाग संपूर्ण ऐकले ,खूपच छान सांगितले,अनुभव परखडपणे मांडले ,आवडले ,पुढे किती भाग आहेत ,ते ही ऐकावयास नक्की आवडतील

  • @shivajijadhav9703
    @shivajijadhav9703 3 ปีที่แล้ว +3

    काका महाराज तुम्ही सर्वा साठी गुरुतुल्य आहात इतकं छान आणि निर्भिडपणे सत्य
    सांगितले खरोखर मनापासून कौतुक आणि अभिनंदन

  • @sahebraomahale5936
    @sahebraomahale5936 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती खूपच छान हर हर नर्मदे 🙏🏻👍🙏🏻

  • @shirishkulkarni6023
    @shirishkulkarni6023 3 ปีที่แล้ว +1

    काका महाराज तुम्ही जे सांगितले ते अगदीं करे आहे. अनुभूती ही गुरूमंत्र मुळे प्राप्त होते व त्याची साधकाला त्याची प्रचिती येते.काका महाराज मी रोज तुमचे नर्मदा परिक्रमा चे प्रवचन नित्य नियमाने श्रवण करतो. मन खूप तल्लीन होवून जाते.तुमचे भाग 44 नंतरचे सुध्दा पुढील भागाचे प्रवचन सांगावे.खूप उत्कंठा वाढते. द्यान प्राप्ती होते.

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 3 ปีที่แล้ว +1

    काका तुम्ही खुप सुंदर माहिती सांगीतली. मी एकदम तल्लीन झाले होते.तुमच्या आवाजामधे जादू आहे .आता पुढील भागाची अपेक्षा आहे लवकरच ती पूर्ण व्हावी हिच ईच्छा

  • @kalpanabhanushalidalal6013
    @kalpanabhanushalidalal6013 2 ปีที่แล้ว +1

    Kaka aashic mahiti shaga kuppya rag avdut maharaja chi mahema shagA narmada har

  • @sunandagokhale78
    @sunandagokhale78 3 ปีที่แล้ว

    खरो खर खूप निर्भिक पने सांगतात तुमचे म्हणणे पटते .नमस्कार काका.

  • @satishkumbhar224
    @satishkumbhar224 4 ปีที่แล้ว +2

    ।। ॐ नमः शिवाय ।। ।। नर्मदे हर ।। नर्मदे हर हर।।
    काका महाराज तुम्ही संबोधलेेले सर्व गोष्टी मी ऐकल्या व त्या माझ्या मनाला पटल्या. कारण मी त्या गोष्टींचे चिंतन केले. मला तुम्हाला एका गोष्टींची उकल पाहिजे,
    संसार करत असताना डोक्यामध्ये विचारांचे काहूर माजते, त्यासाठी काय करावे.

  • @ravindrapednekar4445
    @ravindrapednekar4445 4 ปีที่แล้ว +2

    नर्मदेहर... काकाजी तुम्हांला मनपूर्वक धन्यवाद. एवढे सुंदर आणि मनापासून निरूपण पहिल्यादांच ऐकतोय.
    पुढील भागाची वाट पाहतोय.🙏

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 2 ปีที่แล้ว

    📿काकांना🌹 नमन🙏🌹अतिशय स्पष्ट आणि तार्किक दृष्ट्या तटस्थ विवेचन! 🙏 ज्याची मंत्र साधना बलवत्तर त्यालाच एकवेळ दर्शन होईल ही पण बाकी गोष्टी खरंच विचार करण्याजोग्या आहेत .🤔

  • @dhanashreejoshi174
    @dhanashreejoshi174 3 ปีที่แล้ว +2

    काका खूप छान माहिती मिळाली पटवून देण्यात तुमच्या कडे सुंदर विचारसरणी आहे

  • @ashokkarandikar4073
    @ashokkarandikar4073 4 ปีที่แล้ว +11

    पुस्तक खपासाठी अनुभूती सर्वजण लिहितात या आपल्या मताशी मी सहमत नाही लोकांना साधनेची आवड निर्माण व्हावी म्हणून सुद्धा काही साधक परमेश्वराच्या इछा म्हणून ,पैसे कमावणे हे उद्दिष्ट न ठेवता लिखाण करतात हे ही समजून घेणे आवश्यक आहे अशी माझी नम्र भावना आहे

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर कटु सत्य समोर आलं

  • @geetapatel3589
    @geetapatel3589 2 ปีที่แล้ว

    Jay Gurudev 🙏🙏🙏🌹 Avadutchintan shree Gurudev Datta 🙏🙏🙏🌹 Om Namah shivaya 🙏🙏🙏🌹 Narmade Har har har 🙏🙏🙏🌹

  • @prabhakardeshmukh3672
    @prabhakardeshmukh3672 4 ปีที่แล้ว +2

    फार चांगली दृष्टी देणारे प्रवचन !धन्यवाद गुरुजी !

  • @avinashrgharpandeavinashrg5723
    @avinashrgharpandeavinashrg5723 3 ปีที่แล้ว

    Khup sundar ahe narbade har

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर काकाजी महाराज खूप खूप सुंदर समजाऊन सांगता. 🙏🙏👏👏💐💐

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 2 ปีที่แล้ว

    Narmade har har har

  • @sunilkulkarni9304
    @sunilkulkarni9304 4 ปีที่แล้ว +10

    बरोबर सांगितलं आहे .तुम्ही .पण तुमच्या बरोबर होते त्यां गुरुंबद्धल सांगा ना.

  • @mauligavali3010
    @mauligavali3010 2 ปีที่แล้ว

    Khup chan sangitlye

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 ปีที่แล้ว

    नर्मदे हर ...प्रणाम गुरूजी ....!!

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 4 ปีที่แล้ว +2

    नर्मदे हर हर हर
    काका मलाही नर्मदा परिक्रमा करायची आहे आणि त्यासाठी तुमचे हे कथन फार फार उपयोगी पडणार आहे , आणि ज्या लोकांच्या अनुभवामध्ये त्यांना लोकांकडून खूप मान सन्मान मिळाला , लोकांनी खूप सेवा केली , असे अनुभव सांगितले ते कथन मी ऐकणे अर्ध्यावर सोडले कारण ते जर खरे असेल आणि आपण गेल्यावर असे अमूभव आले नाही तर भ्रमनिरास होईल . आणि परिक्रमा करताना त्याच गोष्टींकडे लक्ष राहील . असे होऊ नये . म्हणून ज्यांनी सर्व नियम पाळून खडतर परिक्रमा केली आहे असे अनुभव ऐकणे योग्य असे मला वाटते .
    तुमच्या पहिल्या परिक्रमेची स्वामींबरोबरची परिक्रमा कशी पूर्ण झाली हे आम्हाला ऐकायचे आहे . म्हणून आम्ही तुमच्या पुढच्या पुढच्या व्हिडीओ ची वाट बघत असतो . तुमचे बोल कानात आणि मनात साठवून ठेवतो . कारण त्याचा आयुष्याच्या परिक्रमेसाठी आणि नर्मदा परिक्रमेसाठी फार उपयोगी आहे . धन्यवाद काका गुरू महाराज . नर्मदे हर

  • @yashwantchitale4165
    @yashwantchitale4165 2 ปีที่แล้ว

    DHANYAVAD GURUDEV

  • @kalyanijoshi7364
    @kalyanijoshi7364 ปีที่แล้ว

    खूप छान तुम्ही नर्मदे परिक्रमा घरी बसल्या ऐकवलं व ऐकताना तर खूप अशी रूपात होता सद्गुरूंची महिमा खूप अपरंपार आहे हे ऐकताना नुसतं रडायला येते व असं वाटते की सद्गुरु आपल्या पाठीशी सदैव असतात काका तुमचा फोन नंबर जरूर जरूर द्या आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे सो कल्याण केशव जोशी नमस्कार

  • @bhaskarnaikwadi4557
    @bhaskarnaikwadi4557 2 ปีที่แล้ว

    फारच छान

  • @alkamurlidhar8428
    @alkamurlidhar8428 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर हर

  • @nandaskitchen546
    @nandaskitchen546 3 ปีที่แล้ว

    सुस्पष्ट निर्विवाद कथन होत आहे धन्यवाद गुरुजी

  • @pradippande519
    @pradippande519 3 ปีที่แล้ว +3

    आज लोक जवळ पैसा भरपूर आहे ते फक्त नर्मदा परिभ्रमण मौज म्हणून जातात त्यांची धार्मिक भावना नसते करीत अनुभूती येत नाहीत व गुरू मंत्रावर विसव्वास नसतो करीत असे घडते

  • @patilsirstudycenter1748
    @patilsirstudycenter1748 3 ปีที่แล้ว

    छान विवेचन, नर्मदे हर
    जय रामकृष्णा जय माँ

  • @jayshrinikam5279
    @jayshrinikam5279 3 ปีที่แล้ว

    खूप खूप आवडले काका तुमचे खूप भाग ऐकले खूप छान वाटले मला पुढचे ऐकण्याची कोण आहे

  • @sunilanjankar8540
    @sunilanjankar8540 3 ปีที่แล้ว

    एकदम मस्त व बरोबर आहे

  • @bhaskarnaikwadi4557
    @bhaskarnaikwadi4557 2 ปีที่แล้ว

    नर्मदे हर

  • @sanjayjoshi6855
    @sanjayjoshi6855 2 ปีที่แล้ว

    🍁👏🍁

  • @prakashgadre8268
    @prakashgadre8268 4 ปีที่แล้ว

    फारच सुंदर. अशी मांडणी करणं धैर्याचे आहे. पण हेच खरे आहे. आपले विवेचन फारच परखड पण वास्तव वादी आहे. आपण खुश झालो. धन्य आहात. आपली भेट होईल का. मी गिरगावात राहतो. प्रकाश गद्रे. नर्मदे हर

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar 4 ปีที่แล้ว +6

    नर्मदे हर हर हर... नर्मदा परिक्रमा च्या पुठील भागाची आतुरतेने वाट पाहात आहोत.....

    • @shamalamohite3074
      @shamalamohite3074 ปีที่แล้ว

      खुप च सुंदर माहिती देत आहात..!! तुम्हांला माझा मनापासून नमस्कार..!! 🙏🙏🙏🙏

  • @dhanajikilledar3569
    @dhanajikilledar3569 3 ปีที่แล้ว

    Prabhu ji bhag 44 mila nhi parikara smap hui kya Apke charno me namskar narmde har

  • @prabhanamojwar516
    @prabhanamojwar516 ปีที่แล้ว

    सगुण निर्गुन दोन्ही रुप तुझे🙏🙏

  • @avadhutgodbole4352
    @avadhutgodbole4352 3 ปีที่แล้ว

    स्वामींचें सहवासाचे पुढे कधी सांगणार?

  • @sandhyabawaskar6789
    @sandhyabawaskar6789 3 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर सांगितलं काका🙏🙏

  • @ashwinijoshi6462
    @ashwinijoshi6462 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @roshnipatil5092
    @roshnipatil5092 4 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर नर्मदे हर. प्रणाम काका महाराज.🙏🙏🙏

  • @arunoza7984
    @arunoza7984 3 ปีที่แล้ว +1

    Narmade Har 🙏

  • @jayashreebhandare5873
    @jayashreebhandare5873 3 ปีที่แล้ว

    Chan Sangatat

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane ปีที่แล้ว

    मला 45/46 भाग मिळत नाही ...लिंक मिळेल का

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर हर 🙏🙏💐💐🌹🌹

  • @anilshingare5142
    @anilshingare5142 3 ปีที่แล้ว

    का का आता पयतचे सर्व1ते 43न ब र चे सर्व न मदचे आख या न फार च छान वा टले मन अति शय पसन झाले कपया शकय असलयस आपला पता व फोन नबर या नबरवर पाठविलास फार बरे वा टेल आनद होइल

  • @prashantraut4432
    @prashantraut4432 4 ปีที่แล้ว +1

    Far kaay sangu kashi Narmada Maiyya Shankarachi kanya aahe tashi he Krishna maiyya hi Datta kanya aahe..jo koni krishnaroopi Dattaguru pad tirthacha labh gheil tya Sarwan var Dattaguru krupa kartik narsobachi vadi Krishne hriday sthan va kaurav pur he nabhi stan aahe hi Krishna maiyya trimukhi aahe narmada va krishna lahari sundar aahe. 🙏

  • @ashwinigorade2437
    @ashwinigorade2437 2 ปีที่แล้ว

    काका माझी उपासना एकागरतेने होत नाही काय करू

  • @dashrathghegad1114
    @dashrathghegad1114 3 ปีที่แล้ว

    सडेतोड ऊत्तर आहे....

  • @ruchakarve576
    @ruchakarve576 3 ปีที่แล้ว

    🙏 🙏

  • @sunilkukde2518
    @sunilkukde2518 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर हर।
    🌹🙏🌹

    • @anuradhatondulkar8402
      @anuradhatondulkar8402 3 ปีที่แล้ว

      Khup snakancha nirsan zal aaj
      Aaplya sarkhya mansala dev kasa bhetu shakto,hi shanka hotich
      Jay narmade🙏

  • @deepalikanekar3626
    @deepalikanekar3626 3 ปีที่แล้ว

    शेवटचा भाग कोणता भाग??

  • @hmtiwadi
    @hmtiwadi 4 ปีที่แล้ว

    Narmade Har. ...

  • @avinashdeshpande7494
    @avinashdeshpande7494 4 ปีที่แล้ว

    आपले बरोबर असलेले श्री. सदगुरु स्वामीजीच्या बद्दल सांगाना , कृपया.

  • @dhanajikilledar3569
    @dhanajikilledar3569 3 ปีที่แล้ว

    Narmade har

  • @chandrashekharnene3415
    @chandrashekharnene3415 4 ปีที่แล้ว

    Narmade har
    🙏🌹🌹🙏

  • @aryangosavi5233
    @aryangosavi5233 4 ปีที่แล้ว

    नर्मदेहर जिंदगीभर,सत्य स्टीति ,परिस्तितीचा बाऊ केलेला आहे.ज्यास एखाद्या दिव्य विभूतीचे दर्शन झाले तो असा रस्त्यासवर येणारच नाही.त्याच्या आनंदात तो मग्न राहील.

  • @bhaskargarud1218
    @bhaskargarud1218 3 ปีที่แล้ว

    Hari Om anand Narmde har

  • @shirishkhandekar9052
    @shirishkhandekar9052 2 ปีที่แล้ว

    कृपया ४५ वा भाग पाठवावा

  • @ranjanabhujbal5791
    @ranjanabhujbal5791 4 ปีที่แล้ว

    या पुढचे भाग आहेत का

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 3 ปีที่แล้ว

    🙏 नर्मदे हर हर 🙏

  • @sangeetabarve4767
    @sangeetabarve4767 4 ปีที่แล้ว +3

    नर्मदे हर साखरे काका ,सध्या तुम्ही स्वामी नी काय सांगितले ते कुठे गेले ते कोण होते याचा खुलासा करा ना .त्यांच्या विषयी जाणून घ्याचे आहे v tya नागाची साधना देणाऱ्या मातरम् कोण होत्या तेही ऐकायचे आहे. नर्मदे हर,हर हर नर्मदे ,

    • @marotibahiwal7804
      @marotibahiwal7804 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/u_D5XpEWIo8/w-d-xo.html
      42 भागाची लिंक

    • @dineshvaidya2233
      @dineshvaidya2233 4 ปีที่แล้ว

      काका ऐकून मन प्रसन्न होतं साधनेत चित्त लागत चाललंय नर्मदा परिक्रमा करावी असं सतत वाटतयं नर्मदे हर

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 3 ปีที่แล้ว

    हो महाराज आपल सगळं म्हणण तंतोतंत पणे पटल नर्मदे हर

  • @dhanajiardalkar6832
    @dhanajiardalkar6832 4 ปีที่แล้ว

    काकाजी खुप धन्यवाद भागांची वाट पहातो नर्मदे हर

    • @savitajoshi9583
      @savitajoshi9583 3 ปีที่แล้ว

      Atishay sunset.Khoop Chhan.Namaskar.

    • @dnyaneshwarkakad4900
      @dnyaneshwarkakad4900 ปีที่แล้ว

      सुंदर नियम करण्याशिवाय पुण्य नाही वंदे मातरम् फारच छान

  • @chandrabhagachaudhari2460
    @chandrabhagachaudhari2460 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर हर हर हर हर हर 🙏🙏🙏🙏🙏

  • @omprakashkabra1394
    @omprakashkabra1394 3 ปีที่แล้ว

    || नर्मदे हर ||

  • @artichitale76
    @artichitale76 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर🙏🌸🌷

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar 4 ปีที่แล้ว

    सुंदरच....

  • @prashantraut4432
    @prashantraut4432 4 ปีที่แล้ว

    Buddhani kavalya dynachi prapti keli va pudhacha janma kavalyacha putala mhanun Sant Dynaneshwae hahi Vishnu Avatar zale rumani bandhane Nyayane Ashwatthama reborn as Changdev jyane Parvatichya shapchi avhelana keli hoti ( Shankarachi kewal Linga roopat pooja karavi ) mhanu Parvati roopi Muktai la Guru karun Chiranjeevi Samadhi ghetali aani Ashwatthama Changdev Chiranjeevi zala🙏

  • @prashantraut4432
    @prashantraut4432 4 ปีที่แล้ว

    Ashwatthama ne Shankarachi Linga aivajee murti roopat tapsya keli tyamule tapohani zali...nar aani Narayana chya barobarine krut yugachya aanti tapsya keli phal swaroop tyachya kapala var raktavarna tapomani hota as 3rd eye va bramhan janma milala

  • @pratimakulkarni8696
    @pratimakulkarni8696 3 ปีที่แล้ว

    Kaka tumhi khup chhan bolata

  • @prashantraut4432
    @prashantraut4432 4 ปีที่แล้ว

    🙏 Shree Krishna ne Chiranjeevi Ashwatthama la 3000 varshe jeevanta rahil va Buddha Avatarat bhetun pidetun Mukta Kareen aasa shap dila hota...Ashwatthama bhetane ashakya..🙏

  • @jyotidalvi3050
    @jyotidalvi3050 4 ปีที่แล้ว

    Mala tari 💯 barobar aahe mala pan patal tumhala shatayaauahi labho

  • @avinashdeshpande7494
    @avinashdeshpande7494 4 ปีที่แล้ว +1

    या भागात आपण जे सांगितले ते खरोखरच मनाला पटले . कारण जर परमेश्वराने दर्शन दिले तर परिपूर्ण होवुन जाऊ . आमचे सद्गुरू श्री. बाबा महाराज आर्वीकर ( माचणूर, मंगळवेढा जि . सोलापूर) याना ओंकारेश्वरा चे जवळपास च्या जंगलात त्यांचे श्री. सद्गुरुची गाठ पडली व १५ दिवस त्यांच्या बरोबर राहून त्यांना दीक्षा दिली. ( त्याच नाव सद्गुरू श्री. महेस्वरानंद म्हणूनसांगितले . परत ते पुन्हा फक्त एकदाच भेटले. तेव्हां त्यांनी सांगितले की अत्यंत जरूरीचे काम असेल तरच मला बोलव तरच मि तुला भेटायला येईन .) त्यांना वृन्दावन ला जाण्यासाठी सांगितले व श्री. कृष्ण भक्ती करण्यास सांगितलली असो . माझे काही चुकले असल्यास मी आपली माफी मागतो.

  • @prashantraut4432
    @prashantraut4432 4 ปีที่แล้ว

    Manushya janma durmil aahe aani evadhe jeevana manushya janma milala devane dila tyanchya tyanchya aadhikara nusar

  • @ushakarambelkar4896
    @ushakarambelkar4896 4 ปีที่แล้ว

    Narmade हर 🙏🙏🙏

  • @purnimagoojar2051
    @purnimagoojar2051 3 ปีที่แล้ว

    45 part ko prasarit kare

  • @shubhangigosavi7991
    @shubhangigosavi7991 4 ปีที่แล้ว +3

    तुमच्या भागाची वाट बघत होते

    • @devidasmarathe2676
      @devidasmarathe2676 3 ปีที่แล้ว

      खूप चांगले विवेचन. विचार करायला लावणारे आहे. पुढचे ऐकायची ओढ लागते. साष्टांग दंडवत 🌹🌻🌼🌺🌸🙏🙏🙏

  • @manishamare2372
    @manishamare2372 3 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती मिळाली...तुम्हाला मनापासून माझा नमस्कार.इथेच समाप्ती झाली आहे का...भाग ४४ हा शेवटचा आहे का...मला पुढचे भाग मिळत नाही आहेत....

  • @prashantraut4432
    @prashantraut4432 4 ปีที่แล้ว

    Konacha kay aadhikar aahe he tharavanya cha aadhikar Dattaguru na aahe...deva guru ji Kona ekachi jageer nahi... Dattaguru ni mungi var varad hasta thevala asata tila aakashat udun suryala gilanyache samarthya prapta hote

  • @rakeshnaniskar227
    @rakeshnaniskar227 3 ปีที่แล้ว

    45 bhag aala nahi

  • @Ecoconscious774
    @Ecoconscious774 2 ปีที่แล้ว

    कुण्या एकाची भ्रमण गाथा.
    एका योग्याची नव्हे 🙏🙏

  • @tejalimorye1504
    @tejalimorye1504 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏

  • @KeepShine3019
    @KeepShine3019 4 ปีที่แล้ว

    Kaka.....tuma che pravachan chan aste.....continue theva.....break naka gheu

    • @sagarkhillare5052
      @sagarkhillare5052 3 ปีที่แล้ว

      मला काका शी बोलतात का मला नंबर मिळेल का

  • @marotibahiwal7804
    @marotibahiwal7804 4 ปีที่แล้ว

    काकाजी तुम्ही जी घरी बसल्या आम्हाला नर्मदा परिक्रमा करवीत आहात, त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत. मलापण नर्मदा परिक्रमा करावयाची आहे ती सुद्धा पायी ,, मला आपल्याला भेटावयाचे आहे.. आपण कुठे राहात हे कृपया सांगावे... म्हणजे तुमचे दर्शन आम्हाला नर्मदा परिक्रमेसाठी लाभदायी ठरेल...
    त्वदिय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे....

  • @jayantpathak1218
    @jayantpathak1218 3 ปีที่แล้ว +1

    काका
    का ऽ का
    का ऽ ऽ का
    का ऽ ऽ ऽ का
    का ऽ ऽ ऽ ऽ का
    परिक्रमेचे पुढील भाग upload करा please.

    • @AmbadaskLanke
      @AmbadaskLanke 3 ปีที่แล้ว

      सत्य परिस्थिती

  • @shashikantkore1491
    @shashikantkore1491 3 ปีที่แล้ว

    नमस्कार

  • @prashantraut4432
    @prashantraut4432 4 ปีที่แล้ว

    Narayan rishine shankara hi 132000 varshe tapsya keli hoti mhanun Sanyasi nehami namo Narayanay mhantat

  • @akshayami11
    @akshayami11 4 ปีที่แล้ว

    अश्वथामा नर्मदा किनारे शिवाय अन्यत्र कोठे जाऊ शकत नही कारण नर्मदा मुक्तिदायनि आहे त्या मुळे तो तेथेच असु शकतो
    बाकी तुज आहे तुज पाशी

  • @prashantraut4432
    @prashantraut4432 4 ปีที่แล้ว

    Krishna reborn as Buddha Avatar

  • @shubhadagodse4703
    @shubhadagodse4703 3 ปีที่แล้ว

    क्रिया ४४नंतरचे परत.पाठवा.ना .उत्कंठा वाढली आहे .

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 4 ปีที่แล้ว

    42 वा भाग सापडत नाही

    • @aryangosavi5233
      @aryangosavi5233 4 ปีที่แล้ว +1

      साखरेजी 42 वा भाग पुन्हा पाठवलं का

  • @ranjanabhujbal5791
    @ranjanabhujbal5791 4 ปีที่แล้ว

    महाराजांची परिक्रमा पूर्ण झाली आहे का?
    त्यांच्या सद्गुरू विषयी मला खूप श्रध्दा आहे. त्यांनी एका भागात सांगितले की सद्गुरूंनी त्यांचे नाव सांगितले. मला या परिक्रमा अनुभवाचा खूप शांत होण्याचा अनुभव आला.मनोवृत्ती स्थिर झाली. कृपया पुढचे भाग upload केले तर खूप उपकार होतील.
    नर्मदे हर.🙏

  • @somashinde4633
    @somashinde4633 2 ปีที่แล้ว

    13

  • @dilipkank1695
    @dilipkank1695 3 ปีที่แล้ว

    Ahwathama chi charcha nkoch
    To koni mhapurush ..nvata..mg ti charcha ch nko

  • @kacheshwarbadakh6503
    @kacheshwarbadakh6503 ปีที่แล้ว

    नमे

  • @yogeshdeshpande4116
    @yogeshdeshpande4116 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 3 ปีที่แล้ว

    Narmade har har har

  • @avinashdeshpande7494
    @avinashdeshpande7494 4 ปีที่แล้ว

    ||नर्मदे हर ||