छान परिक्रमा...विचार डोक्यात येणे ही परम भाग्याचे आहे ...आणी आपण करत आहेत. ......आम्हि विचारच करतोय ....आमचे भाग्य कधी फळाला येईल पता नही .......सोबत फार छान सहकारी आहेत ,....हा ही परमभाग्य होय आपले ......रामकृष्णहरी.!!!👍🙏🙏🙏 ......
नर्मदे हर, या दोन मैयाने भजन व हरिपाठ छानच वाटलेय मात्र एक सांगावे वाटतेय की चालून झाल्यावर आपले पायाचे तळवे गरम झालेले असतात त्यामुळे लगेचच पाय पाण्यात ठेवू नका व पायावर पाणी घेवू नका, त्यानेच पायाला फोडे येतात. नर्मदे हर.
परिक्रमा १४.११.२४ पासून चालू करतात न, आधी कशी चालू केली? चालते का? मराठीत माहिती सांगत आहात, त्यामुळे छान वाटते. तुमचा फोन no. मिळेल का? मी पुढील महिन्यात ओंकारेश्वर येथून परिक्रमा उचलणार आहे
कारण ज्ञानदेवा प्रमाणे हे आम्ही पंढरपूरच्या वारी त्र्यंबकेश्वर वरून निघतो तेव्हा मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ असतो तेव्हा बोलतो म्हणून वाटलं ही मुलगी नाशिक असणार
@@Bhaktisar_Sanch कोरोणाच्या अगोदर तर नव्हते देत किंवा तिकडे मिळत पन नव्हता ऑक्टोबर नोव्हेंबर ला..... डिसेंबर जानेवारीत तुम्हाला रस्त्यावर कुठेही गाडीवर हिटलाॅन विकायला चाललेले दिसतील खेड्यापाड्यात....
नर्मदे हर परिक्रमेत खूप आनंद आहे माऊली
नर्मदे हर
छान परिक्रमा...विचार डोक्यात येणे ही परम भाग्याचे आहे ...आणी आपण करत आहेत. ......आम्हि विचारच करतोय ....आमचे भाग्य कधी फळाला येईल पता नही .......सोबत फार छान सहकारी आहेत ,....हा ही परमभाग्य होय आपले ......रामकृष्णहरी.!!!👍🙏🙏🙏
......
नर्मदे हर
नर्मदे हर महाराज जी बहोत खूब अच्छा लगा है
Khupach sunder kirtan... mulagi khakhanit aawajat bolate.... narmade har....mast pahila divas
@@shrikantchaudhari8650 नर्मदे हर
नर्मदे हर जिंदगी भर.
पहिल्या परिक्रमेसाठी तुम्हाला शुभेच्छा.
@@सुर्यरावसुर्यराव धन्यवाद 🙏
Ram Kursn Hari mauli 🙏🙏
नर्मदे हर
नर्मदे हर हर
नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे हर
हर हर नर्मदे
@@nirmalasankpal9925 नर्मदे हर
🙏🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🌹🙏
@@snehalkulkarni6676 नर्मदे हर 🙏
हर हर नर्मदे शवर खूप सुंदर परिक्रमा केली आहे भाऊ
सूदामा चलनी हर नर्मदेरामकृष्णहरि
@@SudammaharajGaikwad-mt6yg नर्मदे हर
Narmada parikrama motha bhagya
नर्मदे हर 🙏
शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती ,, वाचे वदता शिवनाम
तया न बाधिक क्रोध काम
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर, माँ नर्मदे यांचा आशीर्वाद
नर्मदे हर
Narmada.parikramam
नर्मदे हर
महाराज खुप छान 🎉
हर हर महादेव मॉ नर्मदे हर
नर्मदे हर, या दोन मैयाने भजन व हरिपाठ छानच वाटलेय मात्र एक सांगावे वाटतेय की चालून झाल्यावर आपले पायाचे तळवे गरम झालेले असतात त्यामुळे लगेचच पाय पाण्यात ठेवू नका व पायावर पाणी घेवू नका, त्यानेच पायाला फोडे येतात. नर्मदे हर.
उपयुक्त माहिती 🙏
नर्मदे हर
जय योगेश्वर 🚩🚩💐🙏🙏
Narmade Har
नर्मदे हर
🙏🙏 नर्मदे हर🙏🙏
नर्मदे हर 🎉🎉🎉🎉🎉
नर्मदे हर 🌹🙏
नर्मदे हर 🙏🏻🙏🏻
Yeh parikrama is saal ki he ya pichle saal ki
इसी साल की है
@@Bhaktisar_Sanch parantu maharaj parikrama to dipawali ke baad suru hoti hena .dev uthani ekadasi ke baad
Narmade har. तुम्हाला shubhecha.
@@manjushajoshi9812 धन्यवाद🙏
Narmdehar
@@manilallohar5164 नर्मदे हर
आम्ही दोघेही पौर्णिमेनंतर परिक्रमा उचलत आहोत, पुण्याहून
आपल्याला शुभेच्छा
धन्यवाद, एक शंका होती, स्त्रीयांनी सुद्धा डोक्यला तेल लावायचे नसते का
नर्मदे हर कृपया पायी चालताना उजव्या बाजूने चाला म्हणजे काय समोरून येणाऱ्या वाहनांची अवस्था ध्यानात येते व आपण स्वताला सुरक्षित ठेवू शकतो
🙏🙏🙏
परिक्रमा १४.११.२४ पासून चालू करतात न, आधी कशी चालू केली? चालते का? मराठीत माहिती सांगत आहात, त्यामुळे छान वाटते. तुमचा फोन no. मिळेल का? मी पुढील महिन्यात ओंकारेश्वर येथून परिक्रमा उचलणार आहे
माझे सगळे incoming call divert आहेत, त्यामुळे मला कॉल येत नाहीत.
तुमच्या परिक्रमेसाठी शुभेच्छा
तुमचेशी संपर्क कसा साधता येईल
नर्मदे हर 🙏 आसे वाटत आहे कि मीच नर्मदा परिक्रमा करत आहे नर्मदे हर 🙏🙏
दादा लिहिने ऐत नाही मी विडीया पाहून छान वाटला नर्मदे हर ,🙏🙏🙏
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर. आपण एकट्यानेच परिक्रमा उचलली किंवा आपल्या बरोबर काही मंडळी होती का. उत्तम वर्णन.
एकट्यानेच उचलली होती वाटेल परिक्रमावासी भेटत गेले कोणी मागे राहिले तर कोणी पुढे गेले
नर्मदे हर इतक्या लौकर या वर्षी परिक्रमा कशी सुरु केली कार्तिक एकादशी झाल्यावर सुरु होते
Kahi lok lavkar suru kartaat
परीक्रमेच्या शुभेच्छा
काळजी करू नका मैया तुमच्या सोबत आहे
नर्मदे हर
नर्मदे हर हर माऊली हया मूली नाशिकच्या जिल्ह्यातील आहे का
@@jyotiavhad9954 एक अहिल्या नगर, आणि एक नाशिक
कारण ज्ञानदेवा प्रमाणे हे आम्ही पंढरपूरच्या वारी त्र्यंबकेश्वर वरून निघतो तेव्हा मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ असतो तेव्हा बोलतो म्हणून वाटलं ही मुलगी नाशिक असणार
Narmde har bhai Hindi me bologe to sabko samj ayga sabko labh milega
आपणास फोम हा गजानन आश्रमात मिळतो का?
घरूनच घेऊन जायचा किंवा मग बडवानी येथे मिळतो.
गजानन महाराज आश्रमात दिला गेला आहे, पण दर वेलेस देतात का नाही माहित नाही.
@@Bhaktisar_Sanch
कोरोणाच्या अगोदर तर नव्हते देत किंवा तिकडे मिळत पन नव्हता ऑक्टोबर नोव्हेंबर ला.....
डिसेंबर जानेवारीत तुम्हाला रस्त्यावर कुठेही गाडीवर हिटलाॅन विकायला चाललेले दिसतील खेड्यापाड्यात....
नर्मदे हर
भैय्या फोन नंबर मिळेल का तुमचा
मी सुद्धा परिक्रमा शुरू करीत आहे
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर
@@dnyaneshwardharmadhikari5817 नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🙏🌹
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
@@sunaynadaki1562 नर्मदे हर