Prashant Kishor : Loksabha Election 2024 निकाल कसा लागणार? LetsUpp Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ค. 2024
  • लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळणार का? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा दावा खरा ठरणार की रणनितीकार प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरणार? देशात मोदींची जादू चालणार की इंडिया आघाडी जोरदार मुसंडी मारणार? याबद्दल लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे. पाहा व्हिडीओ...
    -
    #prashantkishor #prashantkishore #prashantkishorinterview #loksabhaelection2024 #loksabhaelections #bjpvscongress #indiaalliance #loksabhaelections #narendramodi #marathinews #letsuppmarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

ความคิดเห็น • 809

  • @narayankamthe442
    @narayankamthe442 27 วันที่ผ่านมา +89

    प्रशांत किशोर यांचा अंदाज तंतोतंत खरा आहे
    आत्तापर्यंत त्यांचे सर्व अंदाज 90% खरे ठरले आहेत
    योगेश जी छान विश्लेषण

  • @KamalakarBhamare
    @KamalakarBhamare 20 วันที่ผ่านมา +25

    आम्हाला मोदीजीच पंतप्रधान हवेत😂❤🎉

  • @surykantkhandekar5238
    @surykantkhandekar5238 23 วันที่ผ่านมา +23

    नमस्कार 🙏सध्या देशात मोदीजीशिवाय दुसरा नेता नाही 🙏या मतावर सर्वांनी बोलावं 🙏

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 27 วันที่ผ่านมา +70

    आज देशात, मोदी ची बराबरी करणारा एक ही नेता नाही 😂😂😂😂

    • @ashokchavan1659
      @ashokchavan1659 24 วันที่ผ่านมา +2

      He aikun Gallitale shembade por hi hasel.

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 23 วันที่ผ่านมา +6

      कशाला हसेल. फडणवीस पण भारी आहे तुमच्या उद्धव आणि शरद पवार ना 👆🏻

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 23 วันที่ผ่านมา +6

      @@ashokchavan1659 अमेरिकेच्या मॉर्गन च मत ऐका मग कळेल, अमेरिकेला सुद्धा मोदी सारखा PM हवा अस बोलले.. ते अस का बोलले त्यासाठी आंतरराष्ट्रीय न्युज बघा..😂😂

    • @rahulaphale7705
      @rahulaphale7705 22 วันที่ผ่านมา

      ​@@ashokchavan1659तो शेंबडा तूच दिसतोय

    • @bhuvaneshpande4465
      @bhuvaneshpande4465 20 วันที่ผ่านมา +3

      ​@@ashokchavan1659Tumhala radavnyatach khari maza aali😅😅😅😅

  • @rku03
    @rku03 22 วันที่ผ่านมา +35

    देशासाठी चांगले कोन आहे हे जनतेला चांगले माहीत आहे. आम्हाला प्रशांत किशोर ची गरज नाही.
    देश भक्त फक्त मोदी बरोबर आहेत.
    महाविकास आघाडी देश हितासाठी योग्य नाही.
    जय श्री राम.
    जय हिंद.

  • @suhasdeshmukh278
    @suhasdeshmukh278 27 วันที่ผ่านมา +98

    भाजप बंगाल तामिळनाडू तेलंगणा ओरिसा आणि आंध्र प्रदेशात खूप जागा मिळवेल शेवटी सरकार मोदी येणार महाराष्ट्राची गरज नाही

    • @SundayK1023
      @SundayK1023 25 วันที่ผ่านมา +5

      भाई बंगाल one hand ममता बॅनर्जी
      तेलंगणा one hand रेवणा Reddy
      BJP कशी येणारं झोपली BJP aata
      लोकशाही la नडला तो संपला

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 24 วันที่ผ่านมา +14

      @@SundayK1023 प. बंगाल मध्ये खेला झाला, तिथला हिंदू एक झाला मंमताबानो च्या विरोधात..only bjp 😂🚩

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 24 วันที่ผ่านมา +5

      एकदम बरोबर 🚩🚩🚩

    • @RajeshKaskar
      @RajeshKaskar 23 วันที่ผ่านมา +2

      Maharashtra made pan mahayuti yenar udharan gram panchayat elections

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 22 วันที่ผ่านมา

      गरज नाही म्हंजे maharstrachi ही कसली भाषा देशमुख न तुम्ही

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 23 วันที่ผ่านมา +14

    अतिशय सुंदर विश्लेषण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासाठीच मोदी पंतप्रधान व्हायलाच पाहिजे. भ्रष्टाचार मुळापासून उखडून काढण्यासाठी मोदी एकमेव पर्याय आहे.बेरोजगार मोदींनी नाही केलं.बेरोजगार करणारेच बोंबलतायत .मोदींशिवाय पर्याय नाही. म्हणून मोदी शंभर टक्के पंतप्रधान तिळमात्र शंका नाही.

  • @jagdishbharati8661
    @jagdishbharati8661 27 วันที่ผ่านมา +52

    संपूर्ण देशात विश्वासार्ह नेता फक्त नरेंद्र मोदीच.बाकीच्या नेत्यांची लफंगेगिरी जनता विसरलेली नाही.

  • @AkTashan
    @AkTashan 27 วันที่ผ่านมา +84

    प्रशांत किशोर चा पूर्ण व्हिडिओ बघितला भाजप च्या जागा वाढतील पण NDA च्या जागा कमी होतील अस आणि ते खर जरी महाराष्ट्रात BJP च्या 15 जागा आल्या तरी मागच्या वेळेस BJP च्या 21 जागा होत्या मग ह्या 6 जागा साऊथ इंडिया मधून भरून काढतील ते ,प्रशांत किशोर च्या बोलण्यात तथ्य आहे

  • @balajideshmukh8689
    @balajideshmukh8689 27 วันที่ผ่านมา +76

    भाजप शंभर टक्के सत्तेवर येणार

    • @vijaykumarlokhande1512
      @vijaykumarlokhande1512 24 วันที่ผ่านมา +1

      मतचोऱ्या करून येणारच

    • @rahulaphale7705
      @rahulaphale7705 22 วันที่ผ่านมา

      ​@@vijaykumarlokhande1512लाळचाटू दिसतोस वाकडुददीनचा😂😂😂

    • @sandeshkhandekar8336
      @sandeshkhandekar8336 20 วันที่ผ่านมา

      कॉंग्रेस धुतल्या तांदुळाची आहे का? शरद पवार, उद्धव ठाकरे चोरच तर आहेत. मत चोर्‍या करून आले तरीही देशाचे गद्दार नाहीत ते. उबाठा गट किवा शरद दोघेही चोरच आणि दोघेही कर्तुत्वशून्य .

    • @bhuvaneshpande4465
      @bhuvaneshpande4465 20 วันที่ผ่านมา

      ​@@vijaykumarlokhande1512Are congress peksha mothe chotte ya jagat konich nahi😅😅

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 24 วันที่ผ่านมา +40

    देशात मोदीजी-422
    महाराष्ट्रात
    महायुती-42
    भाजप-26
    शिवसेना-12
    अजित पवार-4
    महाराष्ट्रात विकास आघाडी-6
    काँग्रेस-2
    उबाठा-2
    शरद पवार-2

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 23 วันที่ผ่านมา +1

      Apke Muhamed Ghee Sakker, Ager B.J.P.400,Paar./Jai 🌹👍✌️ Shri 🕉️🕉️🇮🇳🔱 Ram 🌹🙏🌹👍✌️

    • @subhashrajmane2211
      @subhashrajmane2211 21 วันที่ผ่านมา

      BJP 500 par

    • @soham3427
      @soham3427 19 วันที่ผ่านมา

      😅😅😅😅😅😅

    • @soham3427
      @soham3427 19 วันที่ผ่านมา

      नाही येत देशात bjpची सत्ता आता परत.

  • @basavrajrampurkar1345
    @basavrajrampurkar1345 19 วันที่ผ่านมา +4

    देशाला व आपल्या धर्माला मोदीजीची गरज आहे ..

  • @pranavpurwar5661
    @pranavpurwar5661 22 วันที่ผ่านมา +20

    महाराष्ट्र राज्यात २०१९ मध्ये जो अनैसर्गिक, अनैतिक मविआ सरकार बनवले, संपुर्ण जनतेशी जी महागद्दारी केली, ते जनता विसरलेल्या नाही.

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 22 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्रात सर्वाधिक काम नितीन गडकरी यांनी केले आहे.
    म्हणून या पुढं महाराष्ट्र राज्यासाठी नक्कीच विकासाला ब्रेक लागू शकते.
    शेवटी महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 27 วันที่ผ่านมา +196

    प्रशांत किशोर ने कधी देशात फिरून जनतेचा कौल घेतला आहे का हा सुपारी घेऊन बोलतोय

    • @sagarshelke3658
      @sagarshelke3658 27 วันที่ผ่านมา +13

      Zal suru 😃😃

    • @anadraoraut4856
      @anadraoraut4856 27 วันที่ผ่านมา

      प्रशांत किशोर यांनी बऱ्याच जणांना मुख्यमंत्री केले आहे ते डोक्यावर पडलेले नाहीत

    • @ganeshparit8909
      @ganeshparit8909 27 วันที่ผ่านมา +16

      उद्या evm च्या नावानं बोंबलू नकोस म्हणजे झालं

    • @Revatidhanorkar21
      @Revatidhanorkar21 27 วันที่ผ่านมา

      प्रशांत किशोर आणि त्यांचे कार्यकर्ते ऑलरेडी बीजेपी विरोधात लढ़तोय बिहार मधून

    • @sthakur8760
      @sthakur8760 27 วันที่ผ่านมา +1

      It is supari. Now he has no work and BJP. Has lot of money to spend on person like him

  • @milindkulkarni357
    @milindkulkarni357 27 วันที่ผ่านมา +51

    मोदी सरकार च येणार, ते पण 400सो पार

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane3424 22 วันที่ผ่านมา +4

    योग्य विश्लेषण केले आहे धन्यवाद

  • @shamjadhav7990
    @shamjadhav7990 19 วันที่ผ่านมา +2

    चारशे येवो नाही तर नाही पण मोदीजीच पंतप्रधान पाहिजेत असे वाटून राहिले

  • @narayanpatil9780
    @narayanpatil9780 20 วันที่ผ่านมา +4

    देशासाठी मोदी सारख्या नेत्यांची गरज आहे भाजप चारशे पार येणार

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane3424 22 วันที่ผ่านมา +3

    देशासाठी स्थिर मजबूत जगमान्य नेतृत्व. असेल तरच देश प्रगती करतो

  • @Ryan-mx7kr
    @Ryan-mx7kr 27 วันที่ผ่านมา +5

    जनता का गुस्सा सातवे आस्मान पर जरुर होगा लेकीन वह परिवार बचाओ वाले पप्पू, अखिलेश, केजरीवाल और इंडिया गठबंधन के खिलाफ!!. इंडिया गठबंधन कही भी रेस मे नही है।

    • @user-cs3jj4ym3l
      @user-cs3jj4ym3l 27 วันที่ผ่านมา

      इतना स्ट्राँग काह से 😂😂😂

  • @darashiharajput1040
    @darashiharajput1040 20 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्र मध्ये भाजपाला २९ जगा मिळणार आहेत.कळ्या दगडावरची पाढरी रेघ आहे.🌹🌹🌹🙏 जय श्रीराम 🙏🌹🌹🌹

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 27 วันที่ผ่านมา +117

    प्रशांत किशोर काय देव आहे का ? निवडणुकीचा निकाल सांगायला

    • @sureshkurhade9085
      @sureshkurhade9085 27 วันที่ผ่านมา +15

      Mag tu dev ahes ka?

    • @soham3427
      @soham3427 27 วันที่ผ่านมา

      ​@@sureshkurhade9085 bjp येत नाही ह्या वेळेस

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 27 วันที่ผ่านมา +19

      देव नाही पण त्यांचा अभ्यास दांडगा आहे.. आपण बघतोय...😂🚩

    • @ghanshyambhosale7452
      @ghanshyambhosale7452 27 วันที่ผ่านมา +2

      😂

    • @ganeshparit8909
      @ganeshparit8909 27 วันที่ผ่านมา

      तू येडझव आहेस

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333 21 วันที่ผ่านมา +3

    चार.तारखेनंतर.पवार.ठाकरेंचे.पितल.उघडे.पडणार.हे.निश्चित

  • @user-kk7ef3wj9u
    @user-kk7ef3wj9u 27 วันที่ผ่านมา +38

    जय श्रीराम 🚩

  • @chandrakantthorat3514
    @chandrakantthorat3514 23 วันที่ผ่านมา +3

    हो प्रशांत किशोर जो दावा करतात ते आज पर्यंत तरी फेल गेला नाही जय हॉ प्रशांत जी

  • @aakashveer7395
    @aakashveer7395 27 วันที่ผ่านมา +17

    काही लोकांना घरात नीट बोलता येते नाही आणि ते देशाच्या राजकारणावर बोलतात

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 23 วันที่ผ่านมา

      बरोबर बोललास भावा

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 23 วันที่ผ่านมา

      ते सगळे आंबेडकर वादी आहे..😂😂😂

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 21 วันที่ผ่านมา

      ते ,,,,
      फक्त 15% ,,,लोक आहेत,,,,,,
      मोदी जी नी ,,,,किती ही चागंले काम
      केले तरी ,,,मोदी ना मतदान करनार नाही.
      ..

  • @Jocky008
    @Jocky008 27 วันที่ผ่านมา +38

    BJP हरणार असे म्हणणाऱ्या लोकांना अचानक evm ठाक ठीक झाली अस वाटते का...

    • @meghrajmane5974
      @meghrajmane5974 27 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @himalaya9123
      @himalaya9123 27 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @saudagarkhatal3605
      @saudagarkhatal3605 21 วันที่ผ่านมา

      ते 4 जूनला ठरणार,

  • @nambhor5091
    @nambhor5091 27 วันที่ผ่านมา +170

    तुम्हीच अंध भक्त आहात
    वेगळी काय अपेक्षा करणार तुमच्याकडून

    • @dhirajjadhav_mj
      @dhirajjadhav_mj 27 วันที่ผ่านมา +11

      Aani tu andh namaji aahes 😂😂

    • @sureshbade9947
      @sureshbade9947 26 วันที่ผ่านมา +2

      चमचे गिरीची पण हद्द झाली राव

    • @Narendradode620
      @Narendradode620 26 วันที่ผ่านมา +3

      Pappuchya hati desh deun deshyache vatole karayache aahe ka. Andh bhakt tar congressla manasech aahet.

    • @rushikeshdhome5025
      @rushikeshdhome5025 25 วันที่ผ่านมา

      आणि तू कठमुल्ला आहेस

    • @gorakhkadlag385
      @gorakhkadlag385 24 วันที่ผ่านมา +2

      अरे बा बा तु कोणाचा डोळस भक्त आहे स..

  • @hanumantmore2572
    @hanumantmore2572 27 วันที่ผ่านมา +8

    दिशाभूल. मनावर घेऊ नका.

  • @ak0196
    @ak0196 26 วันที่ผ่านมา +1

    उद्धव ठाकरे -18
    कॉंग्रेस-9
    शरद पवार -9
    भाजप-11
    शिंदे-1
    अजित पवार -0

  • @sampatdhomase4877
    @sampatdhomase4877 27 วันที่ผ่านมา +35

    एक मुद्दा पटतो 32 ते 38 टक्के मते मिळाली तरी 300 पार होता येते मोदी पुन्हा येईल अन् तो आनंदाचा दिवस असेल

    • @vijaykumarlokhande1512
      @vijaykumarlokhande1512 24 วันที่ผ่านมา

      अजून जिरली नाही

    • @sampatdhomase4877
      @sampatdhomase4877 24 วันที่ผ่านมา

      @@vijaykumarlokhande1512 भाऊ आम्ही शरद पवार बागितले मनमोहन बगितले सोनिया गांधी बागितल्या राजीव गांधी बहितले कोणी का आणीबाणी लावली कोणी ed चे धाडी टाकल्या
      हे खूप बरे आहे ना नक्षलवाद ना आतंकवाद ना जातीवाद फरक करतात तो फक्त विचारांचा शेतकरी स्वतः विचार करून मतदान करतो नुकसान फरपाई खरीप ची भरपूर आली कांदा अनुदान आले 500 रू महिना येतो श्रम योगी अटल पेन्शन मध्ये contribution उच शिक्षण मुलींना मोफत दवाखाना मोठे आजार मोफत चांगले रस्ते चांगले ब्रीज चांगली वीज पुरवठा फुकट रेशन सरकारी अधिकाऱ्यांवर वाचक करोप्शन कमी परकीय देशात चांगली इमेज सुरक्षित देशाच्या सीमा शेतकरी व ग्राहक यांचा उत्तम हितसंबंध बाकी 370 राममंदिर तीन तलाक चंद्रयान मोहीम मंगल मोहीम चांगली रेल्वे सेवा सर्वात महत्वाचे स्थिर सरकार आघाडी नाही
      मग सांगा आमची कशी जिरेल ते

  • @user-gp5en8xb6k
    @user-gp5en8xb6k 27 วันที่ผ่านมา +152

    निवडणूक आयोग ने भरपूर मदद केली bjp ची 400 पार साठी. मतदान वाडून

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 27 วันที่ผ่านมา +16

      आता पासून झाली सुरवात

    • @ImmortalGamerYT
      @ImmortalGamerYT 27 วันที่ผ่านมา

      Randi Rona chalu 😂😂😂

    • @Sagar-le9dw
      @Sagar-le9dw 27 วันที่ผ่านมา +5

      @@hemantgaikwad844reality aahe ti

    • @vishalpatil-bw4gi
      @vishalpatil-bw4gi 27 วันที่ผ่านมา +9

      Evm che radgane suru zhale

    • @shivsena1167
      @shivsena1167 27 วันที่ผ่านมา +5

      प्रशांत साहेब भारत देशामध्ये विद्वान आहेत देश मोदी पेक्षा निश्चित चांगला देश चालवू शकतात प्रशांत साहेब मोदीजी गेल्यानंतर हा देश चालणार नाही का

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 27 วันที่ผ่านมา +10

    प्रशांत कीशोर ला बिनकिमाचा मैठा केला,त्याला जे समजत ,ते अनेक लोकांना समजत.

  • @krishbinorkar135
    @krishbinorkar135 27 วันที่ผ่านมา +3

    प्रशांत किशोरचीच मतं मांडता तर चॅनल कशाला चालता... तुमचे काय मत आहे ते सांगा ना

  • @bandumule9243
    @bandumule9243 19 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर विशेषण केलं आहे 100% सत्य परिस्थिती अशीच राहणार

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 27 วันที่ผ่านมา +6

    प्रशांत किशोर यांच्या आधीचे अंदाज आणि भविष्यवाणी किती बरोबर आल्या आहेत याचा अभ्यास करून आपण विश्लेषण केले असते तर योग्य अंदाज बांधता आले असते.

  • @user-jy4uq5ev4v
    @user-jy4uq5ev4v 27 วันที่ผ่านมา +126

    भाजप येणारच नाही तू काही खोटं बोलू नको

    • @sureshkurhade9085
      @sureshkurhade9085 27 วันที่ผ่านมา +13

      Kay re Mungerilal

    • @MrSumati
      @MrSumati 27 วันที่ผ่านมา +21

      User-jy ला स्वप्न बघू ध्या 4 तारखे पर्यंत. मग बसतील रडत. मग सुरू होईल EVM मशीन खराब झाली, बीजेपी ने पैसे वाटले ईत्यादी.😅

    • @soham3427
      @soham3427 27 วันที่ผ่านมา +1

      bjp नाही येत आता सत्तेत.

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 27 วันที่ผ่านมา

      ​@@MrSumati😂😂😂😂😂👌

    • @gaikwadstif1110
      @gaikwadstif1110 27 วันที่ผ่านมา +13

      100% Modi yet ahet

  • @sureshpandit4196
    @sureshpandit4196 27 วันที่ผ่านมา +2

    प्रशांत किशोर चे विचार जाऊ द्या. तुमचे काय म्हणणे सांगा

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg 26 วันที่ผ่านมา +12

    Bjp ला महाराष्ट्राची गरजच पडणार नाही 😂😂
    महाराष्ट्रात संख्येने जास्त असलेल्या ब्रिगेड्या आणि पुरोगाम्यांना वाटत आहे की आपण मोदीला पंतप्रधान होण्यापासून रोखू 😂😂😂
    पण बसा आता 5 वर्ष खाजवत आणि जळफळ,, मळमळ ,, तडफडत😂😂😂
    जय श्रीराम जय श्रीराम मोदीजी को जय श्रीराम❤

  • @madanshendkar4670
    @madanshendkar4670 27 วันที่ผ่านมา +31

    चोऱ्या करता कि काय लोकशाहीच्या

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 27 วันที่ผ่านมา +2

    जास्त वेळ न घेतल्या मुळे धन्यवाद

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 20 วันที่ผ่านมา

    योगेश सर शरद पवार बद्दल एक व्हिडिओ बनवा. ते म्हटले मी पंतप्रधान होणार नही.😂😂😂

  • @shankarwalunj9345
    @shankarwalunj9345 27 วันที่ผ่านมา +2

    प्रशांत किशोर EvM चा देव आहे का

  • @vijayvarnekar6565
    @vijayvarnekar6565 26 วันที่ผ่านมา +1

    ज्यांचे 10 आणि 20 उमेदवार उभे आहेत त्यांचे सगळे आले तरी काय फरक पडतो.?

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 23 วันที่ผ่านมา +1

    मुंबई मधे जे एस आर ए प्रकल्प रखडलेत ते युद्ध पातळीवर व्हावेत. संपूर्ण मुंबईचा कायापालट व्हावा .

  • @vilasdeshpande4985
    @vilasdeshpande4985 22 วันที่ผ่านมา +1

    422 is the NDA score in Loksabha 2024 election. Modi is unbeatable.

  • @maulipandit4367
    @maulipandit4367 27 วันที่ผ่านมา +17

    बीजेपी च्या विरोधात बोलत जा. तुम्ही जर म्हणालात बीजेपी च्या फक्त 2 जागा येणार तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतेल. तुमच्या लाईक 👍एवढ्या वाढत्याल तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. 🙏

    • @hemantkanhere2582
      @hemantkanhere2582 26 วันที่ผ่านมา

      होय , तुम्ही जे म्हणलात ते एकदम बरोबर आहे, परंतु यांनी प्रशांत किशोर यांनी केलेले विश्लेषण ला काय आधार आहे हे स्पष्टपणे सांगितले आहे. खरंच पप्पू बालक , किंवा रोग गुरु बारामतीकर पंतप्रधान पदाच्या लायकीचे आहेत का. फावड्या उर्फ उद्धट ठाकरे अविश्वास प्रस्तावाला घाबरून पळून जाणारा मुख्यमंत्री काय देशाचा विकास करणार. नरेंद्र मोदी यांचा विरोध करून जिंकून येऊ शकणार नाही हे निश्चित त्यामुळे यांना कितीही पटवून सांगितले की नरेंद्र मोदी च पुन्हा निवडून येऊन पंतप्रधान बनणार तरीही ते मान्य करणार नाही 4 जून २०२४( मंगळवार) पर्यंत वाट पहा उगाच मूर्ख लोकां बरोबर वाद घालण्यात अर्थ नाही. हाथी चले बजार और कुत्ते भूके हजार. या म्हणीचा अर्थ ते समजतील अशी आशा आहे.

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 24 วันที่ผ่านมา

      याचा अर्थच असा आहे की...
      जनमत भाजपा विरोधात आहे....
      बाकी राहिले.
      चंदिगड
      सुरत
      इंदोर तो झाकी है...

  • @mohandasnanwani9016
    @mohandasnanwani9016 27 วันที่ผ่านมา +2

    SIRJI
    NDA WILL NOT GET 400 PAAR....
    MAHARASHTRA WILL GIVE SURPRISING RESULTS..
    BUT DEFINITELY,
    MODIJI WILL FORM GOVT.
    PRASHANT KISHORE IS BELIEVABLE POLITICAL PUNDIT.. YOU CAN TRUST HIM COMPLETELY... .

  • @gorakshanathtandale6925
    @gorakshanathtandale6925 26 วันที่ผ่านมา +5

    तुमच्या बातम्यारून असा अंदाज निघत आहे की दाल में कुछ काला है. देशात अराजकता माजेल लोक रस्त्यावर उतरतील.

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 27 วันที่ผ่านมา +12

    राणा भीम देवी गर्जना।दुसर काय?अहो महोदय ५४ वर्षिय सोनियांचा लाडला बरळत आहे की उत्तर प्रदेशात भाजपाला फक्त एक जागा मिळेल दुसर्याकडे एक बोट दाखवताना ०३ बोट आपल्याकडे असतात म्हणजे एक जागा कॅांग्रेस ला एक म्हणजे संबळ ची जागा पण प्रशांत किशोर न शून्य जागा मिळेल अस भाकित केलयं”मुंगेरीलाल के हसीन सपने” नरेंद्ग मोदीना पर्याय उध्दव ठाकरे आहेत -इति संजय रडतराव राऊत ते सीएम व पंतप्रधान दोन्ही पद बहाल केली आहेत.

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 27 วันที่ผ่านมา +12

    बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.

  • @dhananjayfarakte8618
    @dhananjayfarakte8618 19 วันที่ผ่านมา

    Most of the indians want BJP at center for safe and bright future of our country.
    India should lead the world for peace and sustainable progress of the world.

  • @arvindjathade9212
    @arvindjathade9212 18 วันที่ผ่านมา

    मोदी साहेबांनी तेवढ्यात सुधारणा पण केल्या आहेत असं नाही ना 70 वर्षांमध्ये रेल्वे वयस्कर माणसांना लीफ रेल्वेची काम या ज्या गोष्टी आहेत लक्षपूर्वक साहेबांनी केलेल्या आहेत कोकणातला 70 वर्षे बनवत नव्हते मोदी त्यानंतर रस्ता तयार झाला याचा पण उत्तर द्यावं साल ज्यांनी राज्य केलं ना त्यांनी

  • @ranjitgunthal537
    @ranjitgunthal537 27 วันที่ผ่านมา +9

    प्रशांत किशोर AC त बसुन फक्त मोदीच भाषण ऐकून अंदाज😢 करतात काही खर नाही

  • @anantbidwe4936
    @anantbidwe4936 19 วันที่ผ่านมา

    मोदीजी पंतप्रधान बनतील आणि शरद पवार साहेब व उध्दव ठाकरे साहेब हे ही त्यांना पाठिंबा देतील

  • @sandipsadade3544
    @sandipsadade3544 27 วันที่ผ่านมา +86

    सगळी माहिती चुकीची सांगतोय एकतर्फी

  • @ManojShinde-se2em
    @ManojShinde-se2em 27 วันที่ผ่านมา +11

    4 जून जवळच आहे थांबा जरा कळेलच

  • @jayantpandit6674
    @jayantpandit6674 27 วันที่ผ่านมา +38

    सेटिंग पूर्ण झाली वाटते ?

  • @jadhavananta2357
    @jadhavananta2357 27 วันที่ผ่านมา +3

    घोडा मैदान जवळ आले आहे.नुुसत्या वल्गना करण्यात अर्थ नाही.

  • @pradeepsawant254
    @pradeepsawant254 27 วันที่ผ่านมา

    प्रशांत किशोर bjp चा marketing वाला माणूस आहे इंडिया आघाडी ✌️

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 17 วันที่ผ่านมา

    संजय राऊत पंतप्रधान होणार उद्धव ठाकरे उपपंतप्रधान सुषमा अंधारे परराष्ट्रमंत्री चार तारखेला शपथ विधी संध्याकाळी

  • @darashiharajput1040
    @darashiharajput1040 20 วันที่ผ่านมา +1

    २०२४ ला भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे.🌹🌹🌹🙏 जय श्रीराम 🙏🌹🌹🌹

  • @meenanetke5371
    @meenanetke5371 18 วันที่ผ่านมา

    अरे सोहम नको येऊदे बीजेपी तुला मागासलेला रहायचं असेल तर तू रहा आम्हाला विकास ,सायन्स याचा भारतात भरपूर प्रमाणात व्हायला हवा आहे मूरख कुठला!!!!

  • @vidyavanshelke3214
    @vidyavanshelke3214 27 วันที่ผ่านมา +17

    Har Har Modi ❤❤❤❤ Modi tar yenarach jay shri ram

  • @sudhirlimaye8893
    @sudhirlimaye8893 23 วันที่ผ่านมา +1

    खरगे हे काही राहुल यांना पर्याय होऊ शकत नाहीत.

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 26 วันที่ผ่านมา +5

    काही सांगता येत नाही, लोक रस्त्यावर एक बोलतात आणि मतदान पैसे घेवून करतात!
    जो खासदार 2000 मतदाराला देईल तो निवडून येणार
    आता मुद्दा नाही तर बंडल ( खोका) पाहीजे

  • @RYANFF-iu5ib
    @RYANFF-iu5ib 27 วันที่ผ่านมา +45

    प्रशांत किशोर वर विश्वास राहिलेला नाही.

    • @himalaya9123
      @himalaya9123 27 วันที่ผ่านมา

      कारण सत्य कटू असते😂😂

    • @user-mq5ew2eo8m
      @user-mq5ew2eo8m 26 วันที่ผ่านมา

      छत्रपति शिवाजी महाराज मोदी को जिताएंगे❤❤

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 24 วันที่ผ่านมา

      राम लल्लहि मोदिको जितायेंगे

  • @deepakchauhan3726
    @deepakchauhan3726 24 วันที่ผ่านมา +1

    Super Decent tone voice presenter Yogesh ji 🙏🎉

  • @tulshirampandhare8621
    @tulshirampandhare8621 27 วันที่ผ่านมา

  • @user-ls4zi2oo3i
    @user-ls4zi2oo3i 23 วันที่ผ่านมา +1

    खरे आहे साहेब हे तुम्ही अकलन केले आहे जनता ही4जुन लाकळेल तूम्ही हि राजकारण करू नका

  • @subhashkankekar4819
    @subhashkankekar4819 22 วันที่ผ่านมา

    100% खरेच आहे

  • @kailashyalijpatil3542
    @kailashyalijpatil3542 24 วันที่ผ่านมา

    प्रशांत किशोर देशात कोणत्या ठिकाणी फिरला आहे तो सुपारी वाला आहे.

  • @subhashraodeshmukh7538
    @subhashraodeshmukh7538 21 วันที่ผ่านมา

    Very very trught information Thanks good news

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 26 วันที่ผ่านมา +1

    एवढा विश्वास कसा काय
    असु शकतो.

  • @user-ug4em1qk1f
    @user-ug4em1qk1f 27 วันที่ผ่านมา +30

    निवडणूका घ्यागच्याच कशाला..?
    प्रशांत किशोरला विचारून पंटरप्रधान ठवत जावा उगीच देशाचा पैसा वाचेल

    • @ganeshparit8909
      @ganeshparit8909 27 วันที่ผ่านมา

      तुला शेट्ट चीं अक्कल नही

  • @shamkant21
    @shamkant21 26 วันที่ผ่านมา +1

    ईव्हीएम चा रोना रडण्याची पूर्व तयारी तेआताच वल्गना करत आहेत

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 27 วันที่ผ่านมา

    उरलेले दोन टप्पे बाकी आहेत म्हणून काहीतरी फायदा होईल त्यासाठीचा खटाटोप.

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 27 วันที่ผ่านมา +12

    400सौ पार काय 800पार BJP होणार बाहेर देशात bjp उमेदवार निवडून येऊ शकते

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 19 วันที่ผ่านมา

    BEAUTIFUL.

  • @rajeshshrikhande7442
    @rajeshshrikhande7442 27 วันที่ผ่านมา +29

    330+ मोदीजी , काँगेस फक्त ४५

  • @v.s.7908
    @v.s.7908 27 วันที่ผ่านมา +7

    *हाहाहाहा हाहाहाहा मज्जा नू लाईफ..* 😂

  • @vikaspawar6514
    @vikaspawar6514 27 วันที่ผ่านมา +22

    प्रशांत काय देव आहे का उगाच कुणाला पण मोठे करू नका लोकांचा सुर वेगळा आहे

    • @bhuvaneshpande4465
      @bhuvaneshpande4465 20 วันที่ผ่านมา

      Are ashikshit maansa tyasathi abhyas lagto phakta thobad ughdun badbad nahi😅😅😅😅

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 21 วันที่ผ่านมา

    ४०७ जागा bjp निश्चित घेणार.....जय श्रीराम!

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx 24 วันที่ผ่านมา

    Very surprising if happens to be true.

  • @user-rs5gx2qz8c
    @user-rs5gx2qz8c 20 วันที่ผ่านมา

    Ekdum barobar aahe Modi ji phir ek bar

  • @vaibhavgaikwad1833
    @vaibhavgaikwad1833 27 วันที่ผ่านมา +4

    As an Reporter it's not necessary to mention the thoughts of Prashant kishor,he is just try to create wave,it's ur responsibility to take the well known ground report of Maharashtra and then addressed the people sir😊

  • @vaibhavppatilpatil7355
    @vaibhavppatilpatil7355 25 วันที่ผ่านมา

    Election result out...indi gropup -31-36(including congres 17-19)..othrrs-29-31..bjp 398-435

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 27 วันที่ผ่านมา +1

    प्रशांत किशोर ला काय रताळ कळतात का,कोण विचारतो त्याला

    • @Pune122
      @Pune122 27 วันที่ผ่านมา +1

      सर्व राजकीय पक्ष विचारतात ! तुला कोण विचारतो ??

  • @bhauk678
    @bhauk678 25 วันที่ผ่านมา +7

    अंधभक्ता निवडणूक तरी कशाला घ्यायची, प्रशांत किशोर ला विचारून अगोदरच ८०० पार जाहीर करायचे

  • @nagesh_suryawanshi
    @nagesh_suryawanshi 23 วันที่ผ่านมา

    आम्ही काय केलय ते चार जुनलाच सांगणार...

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 27 วันที่ผ่านมา +1

    तस व्हायलाच पाहिजे यांचा चरबी जास्त आहे

  • @ShivajiGholap-sb2uf
    @ShivajiGholap-sb2uf 27 วันที่ผ่านมา +1

    भाजप ला फक्त 193 जागा मिळतील

  • @rajukhadase226
    @rajukhadase226 20 วันที่ผ่านมา

    Excellent video 👍👍👍

  • @PrakashRawool-jm8oz
    @PrakashRawool-jm8oz 20 วันที่ผ่านมา

    💯 आहे हे

  • @user-oj4nc3rb9g
    @user-oj4nc3rb9g 27 วันที่ผ่านมา +36

    B J P ची बहुमताने येणार हे त्रिवार सत्य आहे. Indi आघाडीत सत्तातूर नेते आहेत त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही .

  • @surekhakute9601
    @surekhakute9601 23 วันที่ผ่านมา

    👍 nice

  • @AbhijeetRaul
    @AbhijeetRaul 25 วันที่ผ่านมา

    हा खोट बोलतोय मी मागील 3 आठवङ्यापासून प्रशांत किशोरांना फाॅलो करतोय , ते फक्त इतकच बोलेत क्यम्यलेटीव्हीली नार्थ ईस्ट मधे भाजपाला कुठलाच ङॅमेज नाही , आणि महाराष्ट्रात म्हणताल तर 2019 पेक्षा भाजपाला काही ङॅमेज नाही आज भाजपा 28 जागा लढतंय तर त्यांच्या 23 राहतीर 5-6 जागा ते जाऊन पण ङॅमेज नाहीत , ठाकरे याच जागा प्लस करतीय उगीच काहीही व्हीङीओ करून निम्म ज्ञान पाजाळू नको 😂😂

  • @pandurangkamble4064
    @pandurangkamble4064 27 วันที่ผ่านมา +1

    किती पैसे मिळाले वातावरण निर्मिती करायला

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 22 วันที่ผ่านมา

    सेटिंग पूर्ण झाली नाही , अस म्हंनार्यांची फिटिंग
    ढीली झाली