@-AtharvaChavan तुला किव्हा तुझ्या घरच्यांना कोणतीही गरज लागेल तेव्हा पहिले तू ज्यांना मतदान केलेस त्यांच्याकडे जा,ते किती वेळात तुला मदत करतात आणि अवी दादा तुला किती वेळात मदत करतो हे बघ आणि नंतर रिप्लाय दे ,भेटू परत इथेच
जनतेला नेमकं हवंय काय? का म्हणून तरुणांनी इथून पुढे एक नवा विचार घेऊन राजकारणात यावं? अशा होतकरू तरुणांना जर पराभवाचा सामना करावा लागत असेल तर आमच्या सारख्यांचं काय होणार? लाचार जनता भिकारडे नेते देशही तसाच. काही होऊ शकत नाही या देशाचं. अतिशय मनापासून बोलतोय की का म्हणून थांबावं या देशात, मी तर नाही राहू शकत या वातावरणात, पर्याय शोधावा लागेल. यावर तुमचं मत काय?😊
आनंद दिघे पाहिजेत पण उध्दव ठाकरे नको असे बोलणारे पण काही लोक होते. पूर्णपणे नाही पण किमान २ वर्षे तरी मुख्यमंत्री बनलेच ना? अर्थात हे युवा नेते आहेत, यांचे पुढे किती पटीने साम्राज्य वाढेल हे आत्ताच सांगू शकत नाही.
अविनाश जाधव शिवसेना UBT किंवा अपक्ष असते तरी वैयक्तिक करिश्माने सहज निवडून आले असते. पण यांचे जे साहेब आहेत त्यांचीच विश्वासार्हता राहीली नाही. बाळा आणि अविनाश पराभूत झाले तर ते केवळ यांच्या सन्माननीय साहेबांमूळे पराभूत झालेले असतील.
गप रे... राज ठाकरे मुळे महायुती चे लोकसभेला काही सीट वाचल्या .. नाहीतर ज्या पद्धतीने जरांगे फॅक्टर होता आणि संविधान narrative होता.. भाजप सुफडा साफच झाला.असता
@dhirajjadhav29 अरे तुरे नको करू दादा . मी जी परिस्थिती दिसली ती सांगितली. जरांगे पाटलांचे ठाण्यात खूप कमी समर्थक आहेत . जे आहेत ते मशाल सोडून बाकी कूठ जाणार नाहीत . सन्माननीय मोठे साहेबांनी फडणवीस बाजू घेतली , फडणवीसला मुख्यमंत्रि करायला गेले . मग फडणवीस समर्थक आधी केळकरना मत देणार आणि फडणवीस विरोधक चुकून तरी मनसेला मत देतील का ? मोठ्या साहेबांना माहीम मध्ये अमितसाठी भाजप मते पाहीजे होती म्हणून फडणवीस कौतुक केले. मग ईथे अविनाश ने काय करायच. असे नसते राजकारण
उद्धव ठाकरे यांची विश्वासार्हता खूप आहे कधी कोणासोबत जातील भरोसा नाही उद्या asuddin ओवेसी च्या खाली गेले नाही म्हणजे मिळवले. मुख्यमंत्री पदासाठी लाचार.
Mns shud hav known that laadki bahin scheme made shinde sarkar very favourable Fighting candidates against shinde candidates in areas of mumbai was a big big political mistake Mns candidates shud hav taken head on UBT sena candidates... Mns shud shav sorted the candidates thing with Shinde n BJp....
हा कामाचा माणूस आहे जिंकला तर फार आनंद वाटेल मला
Zero😕
खरच असा माणूस प्रत्येक मतदारसंघात पाहिजे. निवडून यावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
-एक बाळासाहेबांचा शिवसैनिक
Ha manus aala pahije 🎉 निवडून 🎉 हा तरी एकनिष्ट आहेः 🙏
Fix winner aahe avinash dada ❤
😂😂😂
@-AtharvaChavan तुला किव्हा तुझ्या घरच्यांना कोणतीही गरज लागेल तेव्हा पहिले तू ज्यांना मतदान केलेस त्यांच्याकडे जा,ते किती वेळात तुला मदत करतात आणि अवी दादा तुला किती वेळात मदत करतो हे बघ आणि नंतर रिप्लाय दे ,भेटू परत इथेच
@@AK-wi3df a re prashna changlya lokanchi nahi aahe....MNS chi management nit nahi aahe
@@-AtharvaChavan it's true
अविनाश दादा 💯💯💯 येणार
From Telangana but I like mns party and avinash dada work ❤
You are the winner Bhai ... congratulations ❤
Tnk u for ur support
हे आणि relax? मी मुलुंड मध्ये राहतो. ठाणे - कळव्यात येणे जाणे असतेच. हे नेहमीच लोकांच्या मदतीसाठी धावपळीतच असतात हे आम्ही नेहमी पाहतो.
अविनाश दादा फक्त तुमीच
जाधव साहेब। तदूरूसत रहा।
अविनाश साहेब आम्ही 23 तारिक वाट बघत आहे
हा माणूस आला पाहिजे.
जनतेला नेमकं हवंय काय?
का म्हणून तरुणांनी इथून पुढे एक नवा विचार घेऊन राजकारणात यावं? अशा होतकरू तरुणांना जर पराभवाचा सामना करावा लागत असेल तर आमच्या सारख्यांचं काय होणार?
लाचार जनता भिकारडे नेते देशही तसाच. काही होऊ शकत नाही या देशाचं. अतिशय मनापासून बोलतोय की का म्हणून थांबावं या देशात, मी तर नाही राहू शकत या वातावरणात, पर्याय शोधावा लागेल. यावर तुमचं मत काय?😊
गुलाल आणि बँड तयार ठेवा दादा🥳🥳🚩🔥👑
मनसे 🚩🔥❤️🙏
अविनाश दादा फिक्स😊❤
तुम्ही खाताना मुलाखत किंवा बाईट नका घेत जाऊ.
कार्यकर्ते आणि नेते यांची अडचण होते
अविनाश साठी ❤❤ कामाचा माणूस
Ekachach Vada Avinash Dada
अविनाश दादा❤
अविनाश दादा तुम्ही एकदम निवांत रहा कारण तुमचा विजय निश्चित आहे. जनतेने जातीपातीच्या पलिकडे जाऊन तुमचं फक्त काम पाहून तुम्हाला मतदान केलंय.
Ek veles Amit Thakre nako pan Avinash jadhav nakki Vijayi zhala pahijel
Ka nko
Amit Avinash doghe pahije
युवा नेतृत्व अमितजी ठाकरे आणि मा.अविनाशदादा नक्कीच जिंकून येणार ❤️
Doghe have baba😊
आनंद दिघे पाहिजेत पण उध्दव ठाकरे नको असे बोलणारे पण काही लोक होते. पूर्णपणे नाही पण किमान २ वर्षे तरी मुख्यमंत्री बनलेच ना?
अर्थात हे युवा नेते आहेत, यांचे पुढे किती पटीने साम्राज्य वाढेल हे आत्ताच सांगू शकत नाही.
अविनाश दादा नक्कीच जिंकणार आहे.
दादा खूप वाइट वाटले तुमच्यासाठी . पण ही हार राज साहेबांची आहे तुमची नाही लोकांनी साहेबांच्या विचारला नाकारले
महाराष्ट्रात काम करणाऱ्या माणासाला किंमत देत नाहीत नंतर बोंबलत बसतात
राज साहेब म्हणाले होते की काउंटर जवळ कैलास जीवन लावण्यासाठी एक माणुस उभा असतो ते खरं आहे का जाधव साहेब
I’m from Goa.. But I like this guy and Raj Saheb.. I wish and hope people of Maharashtra support Avinash sir and Raj Saheb 🙏🏻✨
तुम्ही ठाण्याचं नाही साहेब पूर्ण महाराष्ट्राचा विकास करा
हा माणूस काही पण करून विधान भवनात हवा
Gret
अविनाश दादा 🙏🙏🙏
Better luck next election, Avinash Dada.
राज साहेब झिंदाबाद 🎉🎉🎉
हा माणूस चांगला आहे पण याच्याविरुद्ध एकनिष्ठ राजन विचारे साहेब आहेत
आम्ही आता विचारेंचा विचार करणं सोडलय 😅
Avinash dada win
Avinash Dada❤❤❤❤❤❤
पडला एकदाचा आत्ता परत मिसळ khanar
Avinash dada fix 💪🚩
Avinash jadhav 60000-68000
Sanjay केळकर 40000-48000
विचारे साहेब 65000-70000🚩🔥🔥🚩🚩
Avinash jadhav 85k+
🔔🔔🔔
मा.अविनाशदादा जाधव १ लाख + ने नक्कीच जिंकून येणार ❤️
Vichare kon....uddhavcha dogy kay
अविनाशजी नक्कीच येणार...चला जगाला हेवा वाटेल असं ठाणे घडवूया.
Sir Good luck
हा माणूस खरच जीकला पाहिजे
फिक्स आमदार अविनाश दादा
Mns Dil se
Avinash saheb 💯 yenar
मामलेदार मिसळ वाले मिसळ सोबत लिंबू देत नाही अजिबात.
@@PPS2318 आपली समस्या विधानसभेत मांडली जाईल काळजी नसावी😀😂
@AK-wi3df खूप खूप धन्यवाद ,😂😂
@@AK-wi3df😂😂
लिंबू महत्वाचा आहे 😅
जय मनसे ❤❤
💯
खाल्यावर पैसे दिले का त्या जाधव ने
Ho
Har Ghar Modi
Ghar Ghar Modi
Bolo jai sri Ram
ह्याच बातम्या राहिल्या आहेत...मीडिया ला😂😂
कामाचा माणूस
पण पक्ष चुकीचा,,, सर्कस
माझं तर हे म्हणणे आहे की दादांना राज्याचा मुख्यमंत्री बनवा.
मिसळ पेक्षा, बाजरीची भाकरी आणि ठेचा खालला असता, तर जनतेला आरोग्याचा सल्ला भेटला असता, जय महाराष्ट्र.
Donald Trump ne comment vachli tar, tuzi adviser chi noukri pakki samaz😂
@@XYXZ123😂😂
तुम्ही नक्कीच आला असता पण राज साहेबांने शेवटच्या भाषणात उद्धव ठाकरेना गदार बोलल्या मुळे बरीच मराठी मने दुखावली आहेत तरी पण तुमहाला 👍
आता पाच वर्षे मिसळ खात बसा साहेबांबरोबर😂
We are sure Avinash Will win this time just hoping he doesn't show the same colors as others in future we have shown full trust as of now
me mumbai cha aahe pan thane mdhe ha manus jinkala pahije....khup change hoil thane
अविनाश जाधव शिवसेना UBT किंवा अपक्ष असते तरी वैयक्तिक करिश्माने सहज निवडून आले असते. पण यांचे जे साहेब आहेत त्यांचीच विश्वासार्हता राहीली नाही. बाळा आणि अविनाश पराभूत झाले तर ते केवळ यांच्या सन्माननीय साहेबांमूळे पराभूत झालेले असतील.
गप रे... राज ठाकरे मुळे महायुती चे लोकसभेला काही सीट वाचल्या .. नाहीतर ज्या पद्धतीने जरांगे फॅक्टर होता आणि संविधान narrative होता.. भाजप सुफडा साफच झाला.असता
@dhirajjadhav29 अरे तुरे नको करू दादा . मी जी परिस्थिती दिसली ती सांगितली. जरांगे पाटलांचे ठाण्यात खूप कमी समर्थक आहेत . जे आहेत ते मशाल सोडून बाकी कूठ जाणार नाहीत . सन्माननीय मोठे साहेबांनी फडणवीस बाजू घेतली , फडणवीसला मुख्यमंत्रि करायला गेले . मग फडणवीस समर्थक आधी केळकरना मत देणार आणि फडणवीस विरोधक चुकून तरी मनसेला मत देतील का ? मोठ्या साहेबांना माहीम मध्ये अमितसाठी भाजप मते पाहीजे होती म्हणून फडणवीस कौतुक केले. मग ईथे अविनाश ने काय करायच. असे नसते राजकारण
उद्धव ठाकरे यांची विश्वासार्हता खूप आहे कधी कोणासोबत जातील भरोसा नाही उद्या asuddin ओवेसी च्या खाली गेले नाही म्हणजे मिळवले. मुख्यमंत्री पदासाठी लाचार.
मनसे यावेळी १५+ आमदार निवडून येणार ❤️
राज साहेब होते म्हणून महायुतीला लोकसभेत 17 तरी जागा जिंकता आल्या, नाहीतर जरांगे फॅक्टर मुळे सुपडा साफ झाला असता
माणूस चांगला होता पण काय जनतेने कौल दिला नाही Great Work Keep It up ❤
Bhau tumcha fan aahe mi.. pan tumhi nivdun alyanantar maza vishwasghat karu naka..
Ek bhi nahi yet new गुजरात नव निर्माण सेना🎉🎉❤😂
अविनाश जाधवं ने लुटाला टोल नाका 🤣🤣
तुझ्या घरी व्यवहार झाला का.???
News Anchor la kasa samajla ki ha Misal saati yenar aahe😅😅 Misal khatana Anchor aala nahi...Anchor yenar hota mehnun Misal khaala😅😅😅
इतके दिवस निवडणूकीत याचा भाजप सोबत करार केला होता वाटतं आज याला इतर पक्षाचे नेते दीसले आहेत.बावणकुळेचा ढाबा बंद झाला वाटतं.
A V🎉
Ataa assech khatt bassa😅😅😅
Majhi wife shetty assun tumhala vote dilay.. karan kaam karnara manus pahije, lokani dharma peksha karma la mahatva dila pahije
❤
MNS
अविनाश दादा विजय आपलच आहे 🚩🧡🙏
Ha manus kamacha aahe nivdun aale pahije
उ बा ठा गट shampla paheje asa bolaa hota १०० padnaar 🔥🔥 win honar vichare saheb
भावी नगरसेवक राजन विचारे 😂
Only one mns
Fakt jevaila thambla asel avidada baaki nehmi lokanchya kaama saathi dhaavat asto avidada😢😢......aai jabdamba avidadala nehmi sukhi thev hich Prarthana 🙏
मिसळपाववर आता ताव मारतात असा च मिसळपाव खात राहा
दादा नक्कीच निवडून येणार
आता मनसे सुपाऱ्या जमा करायला तयार आमचे साहेब....😂
Raj thakre & Avinash jadhav हे मांडवली बादशाह आहेत 😂😂😂😂
tujya aai sobat mandvalii keli ka
Lvdu. Tuzya aaichi.. Mandvli tuzya bayko sobt keli kay zattu..
तुझ्या बायको सोबत मांडवली केली का
इथे मिसळ खूप तिखट असते ...
कैलास जीवनची गरज भासते 😅
राजन विचारे निवडून येणार आहेत
मनसेचा आमदार fix
Panvel hun Thanyat yeil गुलाल udhlaila
1 Maratha lakh maratha manje kunala kela matadan ?
MNS best
ठाण्याचे आमदार दमदार अविनाश जाधव साहेब मिसळ मामलेदार.
Chaila mi 46 cha tarun ahe :)
Manse chya sahbhaga mule matdana cha takka vadhala ❤
Mns shud hav known that laadki bahin scheme made shinde sarkar very favourable
Fighting candidates against shinde candidates in areas of mumbai was a big big political mistake
Mns candidates shud hav taken head on UBT sena candidates...
Mns shud shav sorted the candidates thing with Shinde n BJp....
हागायला गेले तरी एबीपी न्यूज़ चैनल वालयनी बातमी दयावी… अरे विनोद तावड़ेला विसरलात का तुम्ही त्याच्यावर बातमी का नको..
Bawa ye vada pav nahi chalega😂 23 ko raat me tanaa tan wali party full to sumdi me bhai😂
😂😂😂😂😂 ATA STATION WAR MISAL CHI THELA GEYUN BASA 😂😂😂😂😂 BHONGA TUJI G WAR GHUSLE 🤡🤡🤡🤡🤡🤡
Tyana khau dya mg interview ghya
Saheb chukicha nivadla yane.
आस्वाद घेतात. आनंद लुटतात. आस्वाद लुटला काय? मराठी वाहिनी वर तरी मराठी नीट लिहा.
Akshay bhatkar ata manset pravesh kar
फक्त राजन विचारे मशाल धगधगणार 🔥🔥💪💪💪🚩🚩🚩🚩
राजन विचारे 3 नंबर वर राहील उद्या दुपारी कळेल
आता निवांत 5 वर्ष घरी आराम करा 🤣🤣
आराम तर आता विचारे करतील, भावी नगरसेवक 😂
@SwayamDahivalkar-s4h गुजरात इंजिन बिघडलं
Tumhi nivadnuk ladhyavlya mula UBT che rajan vichare nivdun yenar dhanyawad 😂😂
2019 ला 72000-73000 मत होते कमी नका समजू कुणाला 🙏
🍦
🔔🔔
Ubt sheikh Khan 😂😂
@digambarpatil1066 चेक करा 2019 चा result
Haa kamgarchi waat lavali aahe
हीं बातमी दाखवायला किती पैशे दिले रे भावू
🥹
राष्ट्रपती मिसळ खाताना 🤣🤣🤣🤣🤣🤣
Tujya bane khali nahi ka puchhichya