ह्या गीतातून चित्रपटातील कथा नव्हे तर नायिकेची व्यथा दिसून येते.. वास्तविक पाहता आशा प्रकारचे प्रसंग बऱ्याच जणांच्या जीवनात येतात.. आणि काळाच्या कालचक्रात मागे जातात पण पुढील काळात त्याचे समरण न होणे नवलच.. ह्या गीतातून माझ्यासाठी सदैव आदर्श असणाऱ्या आशाताई काळे ह्यांना छान पैकी नृत्य करताना प्रत्यक्षात नाही पण चित्रपटाच्या माध्यमातून पाहता आले...
भयंकर दुःख दायक गाण आहे हे ज्याच्या बाबतीत आपण स्वप्न रंगवलेली असतात जो आपल्या मनात असतो ती व्यक्ती जेव्हा दुसर्याची होताना पाहायची वेळ येते तो अपेक्षा भंग भयंकर दुःख दायक असतो 😢😢
आशा काळे यांनी अतिशय उत्कृष्ट नृत्य सादर केले आहे व आशा भोसले यांच्या अतिशय छान आवाजाने तर खूपचं रंगत आली. दोन अशांचा सुरेख संगम दोघींना माझा सलाम. दोन जिवांमधील जबरदस्त इतिहास सांगून जाते हे गीत.
खुप छान मिराच्या प्रेमाचे वर्णन गाणाच्या माध्यमातू दिसुन येते साधी भोळी मिरा तुला कळती नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही एका मीरेची आति हाक खुप छान अप्रीलम गीत❤ 5:49
आशाताई काळे खरच गीताला साजेल अस नृत्य अन चेहर्यावर गीतभाव ऊमटवत खरच मीरा असल्याचा भास झाला,अन कृष्णावर असलेल जीवापाड प्रेम दाखवून गेल्या.माझ्या कडे शब्द नाही या गीतकारावीषयी,गायकावीषयी आणि नृत्यभावविषयी.अप्रतीम 🚩
बाळा गाऊ कशी अंगाई हा चित्रगट खुप छान आहे जादीश खेबुडकर यांनी सर्वच गाणी अप्रीतम लिहिले आहे एका पेक्षा एक सरस गाणी आहेत क्या बात है काय रचना लिहीले आहे एक अबोली . ओटी खुलली तिच्या कडे नजर कधी वळली नाही साधी भोळी मीरा तुला कळली नाही अरे मन मोहना रे मोहणा❤❤ 5:49
खरचं या गाण्याला अप़तीम हा शब्द सूध्दा कमी पडेल खूप खूप छान आहे हे गाण आणि चित्रपट सुध्दा ताई खूप खूप धन्यवाद ह्या चित्रपटात तूमी काम केल म्हणून रेश्मा उफँ हाषँदा शिदे
अप्रीलम संगीत आणि अप्रतीम आवाज दोन्ही आशा ताईने हे गीत अजरामर केले आहे आभार मानते मी यु ट्युब चे असे ओरीजनल गाणी आम्हाला ऐकायला मिळतात खुप धन्यवाद❤❤ 5:49
फार छान संगीत सुंदर आवाज अती उत्तम शब्द . आणि बहारदार नृत्य या चित्रपटातील अतिशय मनाला चटका लाऊन जाणारा सर्वात शेवटचा सीन मला फार आवडतो. " जेव्हा अशा काळे. त्यांच्या मुलाला बघायला येतात . पण त्या देवा घरी गेलया असे समजते मग आता आल्या होत्या त्या कोण होत्या ?"
2002 साल...मि इयत्ता दुसरी मध्ये आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेचे संमेलन....आणि ह्या गाण्यावर माझ्या आवडत्या मुली सोबत डान्स....सगळं असं डोळ्यासमोर उभे राहिले
त्या काळात दिवसच काही वेगळे होते. सर्व शांतता मय वातावरण होते. केवळ दुरदर्शन.आणि मोठ्या पडद्यावर सणासुदीला सिनेमा पहावयास मिळायचे. नाहितर आता 24 तास पक पक, वट वट, कट कट चालू असते. शांतता मुळी नाहीच.
मी खूप लहान होते तेव्वा हें गाणं टीव्ही वर बघितलं होतं... तेव्वा मला या गाण्याचा अर्थ काही समजला नव्हता...पण खूप आवडीने बघत होते... कारण तिची साडी मला खूप आवडली होती....😂😂😂 पण खरंच खूप चझन चित्रपट आहे हा... 🥰🥰
माझ्या आजोबांचं आवडतं गाणं. आम्ही लहानपणी गावाला बुलडाणयाला गेल्यावर माझे आजोबा सकाळी दाढी करताना ऐकायचे हे गाणे. आणि आम्ही भावंडे त्यांचाच आजूबाजूला खेळत असायचो. खरचं हे गाणं लहानपणीची आठवण करून देत गड्या. ❤️ ❤️😍
प्राथमिक शाळेत असताना आमच्या मॅडमनि हा डान्स बसवला होता.... अप्रतिम जमला होता तो.....हे गाणं पाहिलं की तो दिवस अजूनही डोळ्यासमोर् येतो......नकळत जुन्या आठवणी जाग्या होतात...😢😢
माझा आई चा खुप आवडता सिनेमा होता हा.....आई नेहमी जुनी आठवण सांगायची...की ती आणी चाळीतला काही महिला हा सिनेमा पाहायला थियेटर मधे गेलेला....हे गाण लागल की मा आई ची आठवण आला शिवाय राहत नाही....माझा घरा समोर राहणारे काका हमखास हे गाण लावतात खुप आनंदी वाटत हे गाण एकलावर.....आशा काळेंनी जीव आेतून अभिनय केलाय....मीरा पण अशीच असेल कदाचीत.....❤❤😘😘
I Listened this Song today for the 1st time in Spotify & since then I'm just keep on listening in repeat. Though I don't understand Marathi at all but the Song is really Beautiful. 💗💗💗💗💗💗💗💗💗
Kiti chan te Marathi movie hote teya Kali...asha..kale... thank. Maharathala..tumcheya. Sarkehya..aabhinetri...bhetlya..🙏🙏🙏🙏🙏 dhanwad 🙏🙏 🙏...aasha..kale... Aai....
का कोणास ठाऊक.. पण हे गाणं ऐकताना मनातील भावना दाटून येतात..मनातील त्या भावनांना डोळे आपसूकच वाट करून देतात..
2:23 एक अबोली होती फुलली
तिच्याकडे नजर तुझी वळली नाही
वा! काय रचना आहे,काळजाला चटका लावते आणि त्या क्षणीचे नृत्य व केलेला अभिनय अप्रतिम!
आगदी खरा आहे 😊😊
ह्या गीतातून चित्रपटातील कथा नव्हे तर नायिकेची व्यथा दिसून येते.. वास्तविक पाहता आशा प्रकारचे प्रसंग बऱ्याच जणांच्या जीवनात येतात.. आणि काळाच्या कालचक्रात मागे जातात पण पुढील काळात त्याचे समरण न होणे नवलच..
ह्या गीतातून माझ्यासाठी सदैव आदर्श असणाऱ्या आशाताई काळे ह्यांना छान पैकी नृत्य करताना प्रत्यक्षात नाही पण चित्रपटाच्या माध्यमातून पाहता आले...
आशाताई गाणे खूप छान आहे माझ्या फार आवडीचे गाणे आहे
मिरेची तक्रारच पण ती किती विनंतीपूर्वक मांडली खरचं जगदीश खेबुडकर म्हणजे एक वेगळंच रसायन👏👏.👍
असा आविष्कार आता शक्य नाही
भयंकर दुःख दायक गाण आहे हे ज्याच्या बाबतीत आपण स्वप्न रंगवलेली असतात जो आपल्या मनात असतो ती व्यक्ती जेव्हा दुसर्याची होताना पाहायची वेळ येते तो अपेक्षा भंग भयंकर दुःख दायक असतो 😢😢
जुन्या आठवणी येतात
आशा काळे यांनी अतिशय उत्कृष्ट नृत्य सादर केले आहे व आशा भोसले यांच्या अतिशय छान आवाजाने तर खूपचं रंगत आली. दोन अशांचा सुरेख संगम दोघींना माझा सलाम. दोन जिवांमधील जबरदस्त इतिहास सांगून जाते हे गीत.
..
.
या सर्व गोष्टींचा पडणं
खूप वर्षांपूर्वी ऐकलं होतं हे गाणं
तेव्हा गाण्याचा अर्थ कळला नाही
आज भेदले मनाला
Manala sparshun janare he geet ahe
खुप छान मिराच्या प्रेमाचे वर्णन गाणाच्या माध्यमातू दिसुन येते साधी भोळी मिरा तुला कळती नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही एका मीरेची आति हाक खुप छान अप्रीलम गीत❤ 5:49
दोन आशां नी मिळुन चार चांद लावले...आशा भोसले आणि आशा काळे हॅट्स ऑफ
या गाण्यातील गोडवा हे गाणे ऐकल्यावरच समजतो, खरच खुपच मन प्रसन्न आणि ऋदयस्पर्श गाणे.
I know Im kinda randomly asking but do anybody know a good place to stream new tv shows online?
मस्तच.
हे गाण ऐकल्यावर कॉलेज चे दिवस आठवतात. निस्वार्थ प्रेम.
😄👍👌👍👍
युग युग सरले..... पण गाणं.... तसंच आणि मीराचं प्रेम पण तसंच
Correct, sgl bdlel, pn dev hote ani dev ahet ani tyanci mhti kaym ya dhrtivr rahnar.he prm sty ahe.
आज ही आपण हि गाणी किती आवडीने ऐकतो, खरा गोडवा हाच !😊
एक आणि एक शब्द संपूर्ण व्यथा सांगून निशब्द करून जातो...hats off.
If this movie would have released today...Asha Kale would have been a national crush ❤️😉
You have said my words
Right
@@vilasgije5484 pp
@@vilasgije5484 p
@@unmeshg19उपा😊⁰2 वी, लोक ⁹0⁹ का 5😢
😢miss u my first love
Tichakade najar kadhi valli nahi ....😢😢fevrit line
आजच्या गाण्यांमध्ये ती बात नाही जी जुन्या गाण्यांमध्ये होती. ❤❤
आशा काळे १ नंबर अभिनेत्री
आशाताई काळे खरच गीताला साजेल अस नृत्य अन चेहर्यावर गीतभाव ऊमटवत खरच मीरा असल्याचा भास झाला,अन कृष्णावर असलेल जीवापाड प्रेम दाखवून गेल्या.माझ्या कडे शब्द नाही या गीतकारावीषयी,गायकावीषयी आणि नृत्यभावविषयी.अप्रतीम 🚩
कृष्णावर असलेल मीराच जीवापाड प्रेम अभिनयाणे दाखवून दील.
Donhi Ashanni kaljala haat ghatla
I just loved her sari n d way it is draped. She is looking stunningly gorgeous 😘😘
One of my favorite songs
नकळत जुन्या आठवणी डोळ्या समोरून क्षणात जातात.. काश परत एकदा मागे जाता आले असते 🙃🙃
Khar ahe khup bar zal asat as zal asat tar
@@sadhanakadam787um
Right 😍❤️
9
9
The young man is Vikram Gokhale😍😍. People would have seen him in Hindi movies but much older. He is super good looking here.
Fav Song.. Soo Much Feelings In This Song.. My Moms Fav Song
Still in 2019
❤
Khup sunder gane ahe kharch mage jat yet nahi
✨️अप्रतिम ✨️
Very touching song, it's express my feelings from the mouth of Meera 🙂
बाळा गाऊ कशी अंगाई हा चित्रगट खुप छान आहे जादीश खेबुडकर यांनी सर्वच गाणी अप्रीतम लिहिले आहे एका पेक्षा एक सरस गाणी आहेत क्या बात है काय रचना लिहीले आहे एक अबोली . ओटी खुलली तिच्या कडे नजर कधी वळली नाही साधी भोळी मीरा तुला कळली नाही अरे मन मोहना रे मोहणा❤❤ 5:49
लहान असताना खूप ऐकले हे साँग पण त्या वेळी त्याचा अर्थ कळाला नहीं पण आता समजले 😍😍
अप्रतिम ✌️❤️✌️❤️✌️❤️
evergreen...this lyrics mind blowing.. !!!
खरचं या गाण्याला अप़तीम हा शब्द सूध्दा कमी पडेल खूप खूप छान आहे हे गाण आणि चित्रपट सुध्दा
ताई खूप खूप धन्यवाद ह्या चित्रपटात तूमी काम केल म्हणून
रेश्मा उफँ हाषँदा शिदे
माझा मोहन दुसरीच्या पाठीमागे गेला प्रेमाचा अर्थच कळला नाही त्याला असो माझं आवडतं गाणं आहे मस्त आठवण आली त्याची
आजकाल हेच सुरू आहे लवकर भेटले तर किंमत उरत नाही .
मी पण दिला जगातलं सर्व सुख दिलं पण तिला नाही घेता आलं 😪
अप्रीलम संगीत आणि अप्रतीम आवाज दोन्ही आशा ताईने हे गीत अजरामर केले आहे आभार मानते मी यु ट्युब चे असे ओरीजनल गाणी आम्हाला ऐकायला मिळतात खुप धन्यवाद❤❤ 5:49
Ti vel parat yavi 🙏🙏
हे गाणे १९९०मधिल आहे पण येथे हे २०१६ मधील दाखविले आहे हे थोडे मनाला पटत नाही.😢
फार छान संगीत सुंदर आवाज अती उत्तम शब्द .
आणि बहारदार नृत्य
या चित्रपटातील अतिशय मनाला चटका लाऊन जाणारा सर्वात शेवटचा सीन
मला फार आवडतो.
" जेव्हा अशा काळे. त्यांच्या मुलाला बघायला येतात .
पण त्या देवा घरी गेलया असे समजते
मग आता आल्या होत्या त्या कोण होत्या ?"
Dil ko chu jane wala song
अतिशय सुंदर नृत्य आणि आणि चेहऱ्यावरचे हावभावही...🧡 आशा काळे 👌🏻
2002 साल...मि इयत्ता दुसरी मध्ये आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेचे संमेलन....आणि ह्या गाण्यावर माझ्या आवडत्या मुली सोबत डान्स....सगळं असं डोळ्यासमोर उभे राहिले
हे गाण मी लहानपणापासून ऐकत होतो. आज पण हे गाण ऐकायला खूप चांगले वाटते. हे गाण ऐकून मला लहानपणीची आठवण येते
अतिशय सुंदर गीत अभिनय आणि पिक्चर सगळ्यांनी सुंदर पार केलेय आपले काम
अप्रतिम गाणे गायले आहे हे
all marathi songs very very nice
spesal 1970 +80 che all song best
thenx... hi song amala disYla ani aaykala midale tya badal tumcha aabhar
खुप सुंदर गीत... आशा काळे...आज धन पावलो.. शब्द नाहीत. 🙏🙏
त्या काळात दिवसच काही वेगळे होते. सर्व शांतता मय वातावरण होते. केवळ दुरदर्शन.आणि मोठ्या पडद्यावर सणासुदीला सिनेमा पहावयास मिळायचे. नाहितर आता 24 तास पक पक, वट वट, कट कट चालू असते. शांतता मुळी नाहीच.
स्तब्ध करणारे शब्द
Such awesome song. Who are these people giving 1000 dislikes?
Simply golden era of Marathi films.
हे गाणं ऐकून जुन्या आठवणीत रममाण व्हायला खूप बरं वाटत
Very Very Very Very Very Cutest and Beautiful evergreen song. Really it's a 💓 touching..
Nice
काश तया जगात पुनहा जाता आले असते तर...
😅😅
क्षणात जुनया आठवणी डोलया समोरुन जातात ते वय आठवत 😢😢
मी खूप लहान होते तेव्वा हें गाणं टीव्ही वर बघितलं होतं... तेव्वा मला या गाण्याचा अर्थ काही समजला नव्हता...पण खूप आवडीने बघत होते... कारण तिची साडी मला खूप आवडली होती....😂😂😂 पण खरंच खूप चझन चित्रपट आहे हा... 🥰🥰
खरचं डोळे भरून येतात
Superb music and asha tai's voice is commanding as always.
हीजुनी गाणी ऐकलयानंतर जुणया आठवणीना ऊजाला मीलतो तया आठवणीत रंगून जातो ❤❤
My fev song all time .Awesome marathi movie. manat chaya unhat kaya kashi samjau vedi maya beautiful lyric lovely music
माझ्या आजोबांचं आवडतं गाणं. आम्ही लहानपणी गावाला बुलडाणयाला गेल्यावर माझे आजोबा सकाळी दाढी करताना ऐकायचे हे गाणे. आणि आम्ही भावंडे त्यांचाच आजूबाजूला खेळत असायचो. खरचं हे गाणं लहानपणीची आठवण करून देत गड्या. ❤️ ❤️😍
Asha kaleji 😘😘so simplicity of song ...Gorgeous Asha kale ji..😍😍😍
Evergreen song...one of my favorite
Miss you yash
अशी गाणी ऐकुन जुन्या आठवणी जाग्या होतात लब यु
ताई मी रेश्मा
मला तूमी खूप आवडता
हे गाणं खूप छान आहे
तुमच्या मूळे ह्या गाण्याला शोभा आली आहे
सुरेश
Sadhi bholi mira tula kalali nahi.............Wow... Lyrics..,,😘😘😘😘
बाळा गाऊ कशी अंगाई सव॔च गाणे खुपच अप्रतिम 👌👌👌👌
प्राथमिक शाळेत असताना आमच्या मॅडमनि हा डान्स बसवला होता.... अप्रतिम जमला होता तो.....हे गाणं पाहिलं की तो दिवस अजूनही डोळ्यासमोर् येतो......नकळत जुन्या आठवणी जाग्या होतात...😢😢
❤❤❤❤
Khupch sunder..kitihi vela yekavas vatay..aashaji kale yancha niragas Abhinay khup Chan
आशा काळे यांचं अप्रतिम नृत्यगीत.💃💃
😢😢😢😢 kaai saangu kiti radu aavru 😢😢😢😢hec kalat naahi 😢😢😢😢😢veda man aikat naahi 😢😢😢😢,
Kiti surekh gaane aahe 😢😢😢😢😢
Most fav song,,,,, shabdat koutuk nahi kru shkt,ganya ch,,, June divs kdich prt nahi yenar,,,,
अशी मराठमोळ्या गाण्यांचा आनंद सारखा हवा हवासा वाटतो
माझा आई चा खुप आवडता सिनेमा होता हा.....आई नेहमी जुनी आठवण सांगायची...की ती आणी चाळीतला काही महिला हा सिनेमा पाहायला थियेटर मधे गेलेला....हे गाण लागल की मा आई ची आठवण आला शिवाय राहत नाही....माझा घरा समोर राहणारे काका हमखास हे गाण लावतात खुप आनंदी वाटत हे गाण एकलावर.....आशा काळेंनी जीव आेतून अभिनय केलाय....मीरा पण अशीच असेल कदाचीत.....❤❤😘😘
अशी जुनी गाणी रोज ऐका कोरोनाचा विचार पण डोक्यात येणार नाही
आयुष्य हे साधी भोळी मीरे सारखच वाटत. जे कधी कळलं ते वळच नाही..
Superb....👌👌👌👌
Ek hi gane me sab kuch samaj/nazar aata hain..god,love, women,man & conditions
हे गाणं ऐकलं कि आज पण मन प्रेमात पडलोय कि काय असं वाटतं
Hihnovrlplg
अरे.मन.मोहना.हे.गान.मला.खुप.आवडते.आशा.ताईचा.डानस.हावभाव.व.लाजण.खुप.सुदर.मला.आशा.ताई
खुप.आवडतात.
Nad
Nice voic
Ho na
क़ोन क़ोन ये गाना आज भी सुन रहा है..!!👌👍१४-०७-२०१९Hit Like
Mujhe to song pasnd hai aaj bhi phile din Yaad ate hai
मै सुन रहा हूं।
Jay Shree Krishna
काय बोल आहेत.... जबरदस्त..
Khup chhan
कोण कोण हजार मध्ये हे गाण ऐकत आहे ❤❤❤
मी ऐकतो माझ्या बालपणी तील गाणी आहेत
Asha kale yanchha khupach surekh ntityavishkar fakt yach chitrapatat pahayala milto. ❤
Childhood memories😭😭
Wow . The best song which describes love and imotions 👏👏👏👏👏👏👏👏👏
जुने गाणे अप्रतिम ऐकून मन प्रसन्न होते 👌👌👌🌹🌹
खरच मराठी गाण्याची जादुच वेगळी आहे.....
Love this song my moms fav song 😄😄😄
हे माझे आवडते गाणे, आशा काळे यांचं नृत्य, संगीत एकदम बहारदार
आशा भोसले कळली राधीका रे कळल्या गोपीका खुप सुदर म्हनुतर मिराबाई आमर आहे हेच ते प्रेम
I Listened this Song today for the 1st time in Spotify & since then I'm just keep on listening in repeat.
Though I don't understand Marathi at all but the Song is really Beautiful.
💗💗💗💗💗💗💗💗💗
She is playing the role of legend MEERA.... Who fell in love with God Krishna .... But krushna didn't know about her....
Kiti chan te Marathi movie hote teya Kali...asha..kale... thank. Maharathala..tumcheya. Sarkehya..aabhinetri...bhetlya..🙏🙏🙏🙏🙏 dhanwad 🙏🙏 🙏...aasha..kale... Aai....
Still this song is fabulous
Lai bhaari 😘😘
मराठी गाण्यांची जादू वेगळीच आहे.कुणी काहीही म्हणो.
shrikant kusnurkar ho khara ahe
He khr ahe 100%
खरच मित्रा
आणि हि जादू कधीच संपणार नाही.
हो खरयं ☺
अप्रतिम ....... माझं खूप खूप खूप आवडतं गाणं
wonderful Expression 2.29 To 2.35❤❤❤❤❤❤❤❤
"आशा काळे", खुप सुंदर दिसतात।💝💝💝😘😘😘😘