Pune : शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षिकेचं चोरीछुपे मोबाईल शूटिंग; बाथरुममध्ये फोन ठेवून केलं शूट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #Pune #ABPMajha #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 473

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 2 ปีที่แล้ว +347

    16व्या वर्षी असा आहे हा मुलगा तर पुढे हा एखादा राजकीय नेता जरूर होईल आताच यांचे गुण दिसलेत 😄

    • @sunilmohite3578
      @sunilmohite3578 2 ปีที่แล้ว +2

      😂😂

    • @Dhurala
      @Dhurala 2 ปีที่แล้ว

      @@sunilmohite3578 आमचे पण विडिओ बघा मित्रांनो, धुरळा experiments, विडिओ आवडले तर लाईक करा,चॅनेल ला सब्सक्राइब करा मित्रांनो, आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे आहेत.

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 2 ปีที่แล้ว +10

      Next Dhanya Mundya 😂🤣

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 2 ปีที่แล้ว

      शुटी ग करुन नेमक काय पाहीले मागे एगदा एका शिक्षीके ने सोळा वर्षाच्या मुलावबळ त्कार केला आशा बातम्या गोळा करुन दाखवत जा

    • @pradipmusale3288
      @pradipmusale3288 2 ปีที่แล้ว

      @@rathodpooja1996 @rathod pooja net shabd wapra madam he chukech ahe

  • @viveksawe
    @viveksawe 2 ปีที่แล้ว +198

    कौन्सिलिंग कसलं करताय, बोच्यावर चार फटके हाणा अगोदर,

    • @shrirameshwarpatil7367
      @shrirameshwarpatil7367 2 ปีที่แล้ว +2

      😂😂

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว +1

      Ajibat nahi 😎
      Medal bhetla pahije pora la..
      Teacher lok jaam neech astat pora la mar jhod kartat 😠

    • @mangeshblog3748
      @mangeshblog3748 2 ปีที่แล้ว

      Ha ha

    • @DrAshani
      @DrAshani 2 ปีที่แล้ว +1

      भाई, त्याची बालगुन्हेगार म्हणून कागदोपत्री नोंद होणार.. पासपोर्ट, सरकारी शिक्षण, शिष्यवृत्ती, नोकरी ,लग्न या सगळ्या मध्ये त्याला अपवाद केलं जाणार..
      त्याला आता कळलेलं नाही..पण पुढील आयुष्य त्याला आणि त्याच्या कुटुंबाला लई त्रासाचं जाणार एवढे नक्की..😊

  • @NAYAN-t3e
    @NAYAN-t3e 2 ปีที่แล้ว +146

    सोळावं वरीस धोक्याच रं....सोळावं वरीस धोक्याचं.

  • @sarjeraokhandekar7948
    @sarjeraokhandekar7948 2 ปีที่แล้ว +308

    शाबास,, याला एखादा बाल शौर्य पुरस्कार देण्यात यावा म्हणजे पुढे जाऊन तो संजु बाबा,सल्लू मिया चे सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल

    • @trishulkorde6796
      @trishulkorde6796 2 ปีที่แล้ว

      😂😂

    • @geetanjalim4132
      @geetanjalim4132 2 ปีที่แล้ว

      Agdi barobar

    • @CA_330
      @CA_330 2 ปีที่แล้ว

      🤣🤣👍

    • @Kiranmali6937
      @Kiranmali6937 2 ปีที่แล้ว

      बाल पुरस्कार दिलंच
      पाहिजे. लहान वयात खूप पराक्रम केलाय.

    • @user-zu2kr6co2j
      @user-zu2kr6co2j 2 ปีที่แล้ว

      हो,खरंच, आधी चांगल्या थोबाडीत ठेवल्या पाहिजेत त्याच्या

  • @saislearningtimepass1933
    @saislearningtimepass1933 2 ปีที่แล้ว +22

    सोळा वर्षात जर असं काम करत असेल तर नक्कीच आमदार खासदार किंवा मंत्री होईल महाराष्ट्रामध्ये

  • @sharadwaghamare5787
    @sharadwaghamare5787 2 ปีที่แล้ว +128

    OMG 😂😂😂 savdhan India ya tv show mule aajachi mul khup pragati karat aahet

  • @bhagawanlinge490
    @bhagawanlinge490 2 ปีที่แล้ว +110

    मुलाचे वय लहान असेल पण हा दोष त्याला एकटयाला दोष देता येणार नाहीत . कारण कोविड काळामध्ये ऑनलाईन शिक्षण घेण्या साठी शिक्षकांनी ' शासनाने जवळजवळ मोबाईल सक्तीचा केल्याचे हे दुष्परिणाम आहेत

    • @satishpadekar7303
      @satishpadekar7303 2 ปีที่แล้ว +4

      100 paercent tumcha bolna barobar ahe mo mule khup vedi zhaliyet mule

    • @nathamane7943
      @nathamane7943 2 ปีที่แล้ว +11

      आपणही कोविड काळात आपल्या घरात बसलो म्हणून संडास बाथरुम मध्ये जेवायला बसलो का 🙏🙏

    • @shivajinaikmaharashtrajayh1705
      @shivajinaikmaharashtrajayh1705 2 ปีที่แล้ว +2

      कोरोना च्या आधी पण मुले मोबाईल वापरत होती

    • @SB-nu9yt
      @SB-nu9yt 2 ปีที่แล้ว

      @@nathamane7943 😂😂🤣🤣🤣🙌

    • @vishnupatil1282
      @vishnupatil1282 2 ปีที่แล้ว +1

      फोन त्याला अभ्यास करायला देलाका शुटींग काढायले

  • @yesneducationalchannel2016
    @yesneducationalchannel2016 2 ปีที่แล้ว +63

    नक्कीच हे अशोभनीय कृत्य आहे .
    तुम्ही पण बातमी देताना थोड भान ठेवा. आपण काय बातमी देतो , त्या मुळे कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का तर पोहचत नाही ना ; बातमी देताना अश्या अनेक बाबीचा विचार करावा... नाहीतर TRP वाढविण्याकरीता काहीही ... !

  • @baliramkshirsagar6143
    @baliramkshirsagar6143 2 ปีที่แล้ว +115

    शिक्षिकेला न्याय मिळायला हवा पोटासाठी काम करतात,आई वडिलांचे नाव घोषित करा

    • @rockyjonhson6071
      @rockyjonhson6071 2 ปีที่แล้ว

      @@jaisanatanrashtra7035 👍👍👍👍👍👍

    • @DrAshani
      @DrAshani 2 ปีที่แล้ว +1

      @@jaisanatanrashtra7035 तूला आई ने रागाने मारलं तर तिचा पण असाच video बनवशील का..
      मग मी पण अशीच comment टाकतो.
      सपोर्ट ची ..चालेल का !!☺️

    • @waseemsir8740
      @waseemsir8740 2 ปีที่แล้ว

      @@jaisanatanrashtra7035 look you should respect teachers you are nothing without teacher.

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 ปีที่แล้ว

      @@waseemsir8740 you should respect Hindus because you are nothing without Kaafirs 😎🚩🕉️❤️🇮🇳

  • @sushilkamble3599
    @sushilkamble3599 2 ปีที่แล้ว +52

    इथे येवून ज्ञान पागळणाऱ्यानी दुसऱ्या पेक्षा आपल्या मुलांकडे लक्ष दिले तर बर होइल. नाहीतर त्याच्या जागी तुमचा मुलगा असेल.

    • @prashantkulkarni5604
      @prashantkulkarni5604 2 ปีที่แล้ว

      S

    • @shivrajkagade7922
      @shivrajkagade7922 2 ปีที่แล้ว

      @@prashantkulkarni5604 kay

    • @virajasdawane6931
      @virajasdawane6931 2 ปีที่แล้ว +2

      तुम्ही फक्त मुलालाच का दोषी ठरवत आहात महिला पण किती पोचलेल्या असतात माहीत आहेत ना तुम्ही पण एक मुलगा च होता ना लहानपणी तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला मुलगा म्हणूनच बाढवल ना 😡😡😡

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว

      @@virajasdawane6931 exactly teacher chalu asel 😠 that's why...the boy did it

  • @sureshgosavi2822
    @sureshgosavi2822 2 ปีที่แล้ว +51

    धनंजय मुंडे चा मुलगा असेल हा

    • @extensive9000
      @extensive9000 2 ปีที่แล้ว

      मंदार म्हणतोय राम कदमांचा मुलगा आहे धनंजय अस चोरून वागत नाही खुलेआम करतो अस सांगत आहे.

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg 2 ปีที่แล้ว +1

      1nos

    • @gif7415
      @gif7415 2 ปีที่แล้ว

      😄😄😄😆😆😆😄🧐🧐🧐

    • @DrAshani
      @DrAshani 2 ปีที่แล้ว

      🤣😂🤣🤣

    • @SN-lf8ws
      @SN-lf8ws 2 ปีที่แล้ว

      Sanjay rathod

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 2 ปีที่แล้ว +59

    पुण्याला शिक्षणाचे माहेर घर म्हणे 🙄🙄🙄

    • @chetanshardul5661
      @chetanshardul5661 2 ปีที่แล้ว +2

      😂😂😂

    • @rgcreation3523
      @rgcreation3523 2 ปีที่แล้ว +2

      पुण्यात दुसरा पण बाजार आहे त्यामुळे फक्त शिक्षणाचा दर्जा देणं चुकीच आहे 😅🤣

    • @anilkoli6442
      @anilkoli6442 2 ปีที่แล้ว +1

      @@rgcreation3523 budhvar peth

    • @anilkoli6442
      @anilkoli6442 2 ปีที่แล้ว +1

      budhvar peth

    • @rgcreation3523
      @rgcreation3523 2 ปีที่แล้ว +1

      @@anilkoli6442 direct as pn mhanan brobr nahi 😂

  • @narayandaroda2804
    @narayandaroda2804 2 ปีที่แล้ว +56

    कलयुगी मुलगा

    • @kanad25
      @kanad25 2 ปีที่แล้ว +2

      @ Satyayug

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว +1

      Medal dya pora la ❤️

    • @Omkar9020Edits
      @Omkar9020Edits 2 ปีที่แล้ว +3

      कली खरं म्हणतो....माणसाचं त्या 2 गोष्टींवर अजिबात नियंत्रण रहाणार नाही!😢

  • @namdevvadekar8998
    @namdevvadekar8998 2 ปีที่แล้ว +32

    ऑनलाईन शिक्षनाचे परिणाम बाकी काय .

  • @neetalopes3768
    @neetalopes3768 2 ปีที่แล้ว +2

    पण तो फोन मुलानीच ठवला कशावरुन? त्याच्या घरातल्या दुसऱ्या माणसानी पण कोण करु शकते

    • @neetalopes3768
      @neetalopes3768 2 ปีที่แล้ว

      मुलाची नीट चवकशी व्हायला पाहीजे? यांच्या मुळाशी कोण आहे? तपासून घ्या.

  • @AKATSUKI_TA
    @AKATSUKI_TA 2 ปีที่แล้ว +42

    अमेरिकेत स्कोप आहे... ह्याला Naughty अमेरिकेत जॉब लगेच मिळेल... कॅमेरा मॅन म्हणून !!

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 2 ปีที่แล้ว +6

      American Pie 😂🤣

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว

      @@rathodpooja1996 Give that kid a Medal 😁✌️🥇
      Excellent job 👌👍

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 2 ปีที่แล้ว +64

    आईवडिलांचे नावलौकिक करणार हा 😂

  • @akashnagre4031
    @akashnagre4031 2 ปีที่แล้ว +53

    बाबा असं केल आता
    पण मोठा झालावर धनासारख करु नको
    तिनं तिन‌ बायका 😂😂😂😂

  • @pratibhashinde4448
    @pratibhashinde4448 2 ปีที่แล้ว +11

    शिक्षिका अभ्यास शिकविण्या साठी जायची कि बाथरूम मध्ये अंघोळ करण्यासाठी जायची . सखोल विचार आणि तपास करा. सविस्तर माहीती सह बातमी प्रसिद्ध करा.

    • @soldier_omii
      @soldier_omii 2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏

    • @narendrapadvi6459
      @narendrapadvi6459 2 ปีที่แล้ว +2

      अहो विधी साठी जावू शकता ना जर त्या दोन तीन तास तिथे शिकवत असतील तर !

    • @soldier_omii
      @soldier_omii 2 ปีที่แล้ว +4

      बाकी काही नाही शंका घेणाऱ्या सुद्धा एक महिलाच आहेत याची खंत 🙏🙏

    • @srpatilvideos3689
      @srpatilvideos3689 2 ปีที่แล้ว +1

      चोरच्या मनात चांदणे @shinde

    • @soldier_omii
      @soldier_omii 2 ปีที่แล้ว +1

      @@srpatilvideos3689 🤣🤣

  • @arunkhandekar1791
    @arunkhandekar1791 2 ปีที่แล้ว +66

    माझा कडे बातम्या संपल्या वाटतं... काय दाखवाव याचं जरा तरी भान ठेवा

    • @Re-gt3qp
      @Re-gt3qp 2 ปีที่แล้ว +5

      विषय गंभीर आहे

    • @rp2651
      @rp2651 2 ปีที่แล้ว +2

      💣💥

    • @sureshlahade8088
      @sureshlahade8088 2 ปีที่แล้ว

      चुतया आहेत हे चॅनल... बिकाऊ मीडिया

  • @rajaramabhang7329
    @rajaramabhang7329 2 ปีที่แล้ว +16

    त्याची काहीच चूक नाही,अहो राज्यांचे मा. मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब स्टिंग ऑपरेशन करु शकतात तर,तो का नाही करू शकत, मोठ्यांच अनुकरण छोटे करतात

    • @aishwaryakundale2184
      @aishwaryakundale2184 2 ปีที่แล้ว

      Te changl kam krtat ya mula sarkha nahi krt anukrn tr saglyanch krtat pn mobile vr pahilel mn bhart nahit mhanun asle chale krtat
      Pahauch hot tr deva pramane shikshika madam cha ka vichar kraycha ti pn konachi tri aai, baiko, bhin aahe tichi pn ezzat aahe smajat hach vichar konitri aaplya aai, bhini, bddal krt asel tevha ka chid yete aapliti aai, bhin, dusryachya kay vastu aahet

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 2 ปีที่แล้ว +12

    कुठला कायदा काढला आहे हो, बाल आरोपी याला बाकी सर्व समजते शेन खायाला दिले तर खातो का मग कुठला अल्पवईन . यांना कळुन चुकले आहे आपण काहिहि केले तरी आपल्याला काय होत नाही . कडक शिक्षा झाली पाहिजे अस माझ मत आहे .

    • @lowkey7258
      @lowkey7258 2 ปีที่แล้ว +1

      Are bhava lahan lekaru ahe te 16 vaya madhe evdhi samaj nasti tyane TH-cam vr khi tri video baghitla asel mng ase kele asel kinva karan dusre asu shakte nhitr kele dusryane ani ghavla to ase asel
      Evdhi mothi chuk nhi keli tyane kuthe viral nhi kele fkt recording keli asel mhnun haa khi gunha nhi...
      Tyachya pasun mobile ani TV HAI lamb thivle pahije va sports madhe tyala pathvle pahije ashyane tyache mind chukichya gostin madhe janar nhi.

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว +1

      @@lowkey7258 exactly 😊...
      He lok ugach Arda orda kartat
      Tya Seema gavit Renuka shinde ajun jeevant ahet 40 lahan lekru marle tyanni 😠 ajun fashi zhali nahi
      Laaj vatu dya !!!

  • @ajishete5534
    @ajishete5534 2 ปีที่แล้ว +8

    हा सिनेमा पाहून केलेले कृती असू शकते...
    मध्यंतरी आलेल्या एका सिनेमात अश्याच प्रकारे दाखविले आहे ते पाहून असे कृत्य असू शकते ...सिनेमाचा परिणाम कसा होऊ शकतो अशी शक्यता वाटते

    • @shashiyadav7938
      @shashiyadav7938 2 ปีที่แล้ว +1

      He sinema pahun kelel kruty nahi aaivdilache mnuvadi snskar aahethe

  • @ramrajebavdhane6227
    @ramrajebavdhane6227 2 ปีที่แล้ว +25

    व्वा रे पट्ट्या

  • @alke398
    @alke398 2 ปีที่แล้ว +11

    त्या मुलाची काही चूक नाही तो वयात आला आहे. पाहिले युट्युब वरील किस घेणे हे बंद करा . दुसरे मोबाईलवर कोणतेही ब्लिऊ फिल्म येते ते पण बंद केले पाहिजे

    • @Aniket-sg2zo
      @Aniket-sg2zo 2 ปีที่แล้ว

      Hech mi pan mhannar hoto

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 ปีที่แล้ว +18

    स्टिंग ऑपरेशन केल आहे 🤣
    मीडिया कडुन शिकले आहेत सर्व मुल 🤣

  • @PP-kn1xm
    @PP-kn1xm 2 ปีที่แล้ว +8

    तो चित्रपट निर्माता बननार नक्की

  • @nitinjamdar5404
    @nitinjamdar5404 2 ปีที่แล้ว +19

    असल्या बातम्या देण्याने जास्त फावते आणि गुनेगारी जास्त होते

  • @kavitalokhande1402
    @kavitalokhande1402 2 ปีที่แล้ว +1

    आपण मुलांना शाळेत शिक्षणासाठी पाठवतो..... शिक्षकांकडुन जे सांगितलं जाईल दाखवलं जाईल मुलं त्यांचंच अनुकरण करुन मुलं शिकत असतात........मग मला सांगा.............. फेसबुक वर डायरेक्ट अश्लील पिक्चर दाखवले जातात........ मुलांच्या हातात मोबाईल असतोच मग मुलांना माहित आहे मनोरंजनाचं साधन युट्युब आणि फेसबुक

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 ปีที่แล้ว +26

    स्टिंग आॅपरेशन करत होता तो 😂😁😄परंतु स्टिंग आॅपरेशन करने हा कायद्याने गुन्हा आहे 👍👍👍🙏

  • @thedevil-fz4dc
    @thedevil-fz4dc 2 ปีที่แล้ว +13

    पोरा तू नक्कीच राष्ट्रवादीचा आमदार बनणार

  • @gopalmalekar5749
    @gopalmalekar5749 2 ปีที่แล้ว +2

    त्याला पदम श्री पुरस्कार प्रदान करा..

  • @umeshsawant5530
    @umeshsawant5530 2 ปีที่แล้ว +39

    21वर्षे चे 18 वर्षे झाले आता कमीत 14 वर्षे करणे आवश्यक आहे

  • @vijaysisale9238
    @vijaysisale9238 2 ปีที่แล้ว +4

    धन्य ते आई वडील, आई वडिलांनीचं संस्कार लहान पणा पासून लावले पाहिजेत

  • @ramchandrapatil2705
    @ramchandrapatil2705 2 ปีที่แล้ว +12

    अशा गोष्टींकडे माध्यमांनी कमी लक्ष द्यावे.
    नको त्या गोष्टी सारख्या सारख्या दाखवू नका.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว

      तुझीचा विडिओ बनवला तर चालेल काय

  • @vishwanathgawali8992
    @vishwanathgawali8992 2 ปีที่แล้ว

    या काळात जर मोबाईल व टिव्ही चे परीणाम होतात तर या गोष्टी कडे आई वडील यांनी लक्ष दिले पाहिजे आपल लेकरू कोणता अभ्यास करतय का दुसरं काय करतय लक्ष देण्यास जर टाळा टाळ केली की हे परीणाम पहायला मिळते दुनीया फास्ट आहे म्हणुन लक्ष देणे कमी करू नये मोबाईल पासून लांब ठेवा 🙏🙏

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 ปีที่แล้ว +6

    Tv., mobile, पासुन मुलांना दुर ठेवले पाहिजे.. चांगले संस्कार केले पाहिजे... त्याशिवाय येणाऱ्या पिढ्यां चांगले काम करणार नाहीत...🙄🙄

    • @umeshgharat
      @umeshgharat 2 ปีที่แล้ว

      Changle sanskar thik aahet pan tv mobile pasun dur thevn avghad aahe

  • @gentleman4317
    @gentleman4317 2 ปีที่แล้ว +1

    Digital India. पुणे तिथे काय उणे

  • @shirkeishwar8863
    @shirkeishwar8863 2 ปีที่แล้ว +3

    अल्पवीन 18 पेक्षा कमी नाही तर 11 पेक्षा कमी असा कायदा करा कारण आज काल अल्पवयीन मुलांचे जार लवकर वाळायला लागलेत.😅🤣😅

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว

      Ghanta 😂..
      Adhi ladies na fashi chi tartud Kara
      Seema gavit and renuka shinde
      Even after killing 40+ babies are still alive in Jail 😠

  • @kalpeshsawant2702
    @kalpeshsawant2702 2 ปีที่แล้ว +3

    मुलाला चांगला ज्ञान मिळायला पाहिजे ,नको ते करतोय 🤦 अश्या मुलांना पालकांचा लक्ष असणे गरजेचे आहे ,पालक कामाला जातात आणि मुलं आश्या करामती करतात .

  • @vilasrajejadhav4779
    @vilasrajejadhav4779 2 ปีที่แล้ว +1

    अशा मुलाला काय उपमा दयावी तेच कळत नाही

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale5308 2 ปีที่แล้ว +1

    आई वडीलांचि चूक आहे यात मुल काय करतात काय नाही राेज अपडेट घेतल पाहीजे

  • @extensive9000
    @extensive9000 2 ปีที่แล้ว +2

    देवेंद्र फडविसः-ह्याचा तपास सीबीआयकडे द्यावा

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว +3

    आधुनिक धन्या

  • @sureshpatil1322
    @sureshpatil1322 2 ปีที่แล้ว +38

    अरे लाज वाटू द्या जरा अशा बातम्या नका दाखवू जाऊ

    • @kiranpatil4815
      @kiranpatil4815 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे...

    • @pratikwalkar3846
      @pratikwalkar3846 2 ปีที่แล้ว

      अरे बातम्या न दाखवून गुन्हे होण्याचे अडणार आहेत का.

  • @vijaychorage2401
    @vijaychorage2401 2 ปีที่แล้ว +21

    English Teacher 😀

  • @DJ-hg4mo
    @DJ-hg4mo 2 ปีที่แล้ว +1

    बातम्या काय सांगता काय शूटिंग केली ते दाखवून द्या खर काय ते कळेल

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 2 ปีที่แล้ว +11

    देवेंद्र फडणवीस यांचे अनुयायी वाढू लागले आहेत.

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 2 ปีที่แล้ว +3

    कोण काय करेल सांगता येणार नाही 🙏🙏

  • @kiranwahalkar3456
    @kiranwahalkar3456 2 ปีที่แล้ว +5

    सोलाव वरीस धोक्याच 🔥

  • @maheshkalyanshetti8058
    @maheshkalyanshetti8058 2 ปีที่แล้ว +3

    TEACHER HUSHAR NIGHALAYA DONE VERY ✔️

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 2 ปีที่แล้ว +3

    फोन खोक्यात ठेवून शुटिंग केलं असतं तर शिक्षकिला बरेच दिवस कळलं नसतं आणि काही दिवसांनी ब्लॅकमेलिंग सारखे प्रकार घडले असते.

  • @madhavbhutale2402
    @madhavbhutale2402 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या भारत देशाचा दिवसेंदिवस विकास होत आहे.😛

  • @govindramchandra7421
    @govindramchandra7421 2 ปีที่แล้ว +1

    आई , बाबा यांचे सुद्धा असे शूटिंग केले असेल.

  • @mpurkar1
    @mpurkar1 2 ปีที่แล้ว +69

    Sex education require and law need to be teach from the age of 11. So that kids will know what is right and what is wrong. Women respect 🙏

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 2 ปีที่แล้ว

      News reporter dressing sexy 😂

    • @nikita11615
      @nikita11615 2 ปีที่แล้ว +2

      Right 💯

    • @prakashgandhi6335
      @prakashgandhi6335 2 ปีที่แล้ว

      KAKA KAKA
      WHAT ABOUT CORRUPTION IN MUMBAI POLICE DEPARTMENT
      STOP CORRUPTION
      STOP CORRUPTION
      STOP CORRUPTION !!!!! $$$$

  • @wavtal
    @wavtal 2 ปีที่แล้ว +4

    हलवत असेल नंतर विडिओ पाहुण🤣🤣

  • @_Junnarkar_here
    @_Junnarkar_here 2 ปีที่แล้ว +12

    आई वडील नाही सांगत मुलांना असं करायला so Mandar your last statement is wrong and these are just cons. of social media.

  • @sudhendrarao3693
    @sudhendrarao3693 2 ปีที่แล้ว +28

    These incidents are happening because of porn films, porn films cater many fantasy Stories , such as a student is having intimate relationship with his teacher etc. Hence parents should pay attention to their children's specially when kids are using Android phones, I hope court will guide this boy properly.

    • @SM-ih3go
      @SM-ih3go 2 ปีที่แล้ว +1

      Tula barach mahit ahe porn movies madhe kai asta te!

    • @yupp_harish3936
      @yupp_harish3936 2 ปีที่แล้ว +1

      @@SM-ih3go he is expert

    • @beastvenom4193
      @beastvenom4193 2 ปีที่แล้ว +1

      Tula bara mahitey mag tuza pan Kay bharosa tuzyavar pan lakshya thevle pahije tuzya baykone🤔. Dusrya peksha swatha bagh kasle vichar tuze

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 ปีที่แล้ว

      @@beastvenom4193 sampurna Maharashtra madhe Aaj stree deha cha..jo bazar laglai toh adhi thambva he asle prakar thambtil..aapoap..ugach tya Gautami Patil...Shifa Punekar la support Karu naka 😒 sanskriti vachva

  • @shubhamghule6619
    @shubhamghule6619 2 ปีที่แล้ว +1

    त्याला हे पाच वर्षा पूर्वी च करायचं होत पण तो वयात यायचे वाट पाहत होता.

  • @dipakchavan8639
    @dipakchavan8639 2 ปีที่แล้ว

    मुलांकडे लहान वयापासुन मोबाइल दिल्याचे परीणाम आहेत हे

  • @dipakrav4873
    @dipakrav4873 2 ปีที่แล้ว +2

    लग्नाच वय कमी करा आणि पॉर्न साइट ब्यान करा

  • @pratikchavan9434
    @pratikchavan9434 2 ปีที่แล้ว +2

    Web series k side effects🙃

  • @abhishekgurav7964
    @abhishekgurav7964 2 ปีที่แล้ว +1

    शिक्षिकेला घरी जाईपर्यंत कंट्रोल होत नाही. रोज कसली येवढी सू सू होते....😂😂😂

  • @shaileshtambada3674
    @shaileshtambada3674 2 ปีที่แล้ว

    मुलगा नक्कीच राज काजकारनात प्रेवेश करेल

  • @anandingole6184
    @anandingole6184 2 ปีที่แล้ว +1

    ऑनलाईन शिक्षणाचे दुष्परिणाम

  • @nitinpatil-pu2te
    @nitinpatil-pu2te 2 ปีที่แล้ว

    चांगली‌‌ बातमी दुसरा संजय राठोड , धनंजय मुंडे

  • @shiv12961
    @shiv12961 2 ปีที่แล้ว

    जग बदलत आहे म्हणून काय झालं काही मुलं किंव्हा मुली आताही स्वाभिमानाने जगतात कष्ट करतात. Tik tok सारखा फालतू पणा नाही करत. या शिक्षिकेला न्याय द्याच त्या सोबत. त्या मुलाला अल्पवयीन न समजता शिक्षा करा

  • @ravindragunjal1787
    @ravindragunjal1787 2 ปีที่แล้ว +1

    Sola varshanchi mule nabalik nastat. Tyana sagle samajhte. Purvi sola varnchya mulanchi lagn hot hoti. Kadak saja jhali pahije.

  • @farazsayyed3048
    @farazsayyed3048 2 ปีที่แล้ว +1

    ऑनलाईन चा सटीक उपयोग केला घ्या अजून ऑनलाईन क्लासेस

  • @nareshkhandagale2276
    @nareshkhandagale2276 2 ปีที่แล้ว +1

    मुलाचे नाव गाव सुद्धा ज्याहिर करा

  • @sushilkapgate4245
    @sushilkapgate4245 2 ปีที่แล้ว +3

    अरे बाळा लहान spy कॅमेरा ठेवायचा ना !!👌 अक्खा मोबाईल कोण ठेवतो ?
    तुला शिक्षा झालीच पाहिजे

  • @Adhyatmikjivan20
    @Adhyatmikjivan20 2 ปีที่แล้ว +1

    वय लहान पण कीर्ती महान

  • @sakharambinder1331
    @sakharambinder1331 2 ปีที่แล้ว +5

    F20 cha ashirwad

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 2 ปีที่แล้ว

    छत्रपतीं च्या काळातील कारवाई करण्यात यावी,मग असे गुन्हे होणार नाही!

  • @shiv12961
    @shiv12961 2 ปีที่แล้ว

    आताच्या मुलांना अल्पवयीन म्हणू नका जरा कायदा बदला अन् हा आताच असा आहे तर पुढे काय करेल.

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 ปีที่แล้ว +10

    MY English Teacher 😂😁😄🤣🤣

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 2 ปีที่แล้ว +17

    त्याचा बापाला आणी घरातल्याना चागल हाना

  • @aniketsakhare5481
    @aniketsakhare5481 2 ปีที่แล้ว +1

    वा बेटा वा मोज कर दी ✌❤💥💥

  • @MM-so7py
    @MM-so7py 2 ปีที่แล้ว

    या वरून मुलाची मानसिकता दिसून आली.....मुलगा किती लवकर वयात आला आहे.... याला बालकल्याण समोर हजर न करता. भर चौकात नागडा करून सोलला पाहिजे....

  • @rajumuley2064
    @rajumuley2064 2 ปีที่แล้ว +1

    ह्याचं कारण लहान मुलांना मोबाइल फोन वापरायला देणे

  • @ajaywagh776
    @ajaywagh776 2 ปีที่แล้ว

    त्या विडीयो ची लिंक द्या...

  • @user-bq7li6ne7t
    @user-bq7li6ne7t 2 ปีที่แล้ว +5

    सखोल तपास झाला पाहिजे खरे काय समोर येईल
    कारण सदर कुटुंबाला अडचणीत अनायचा प्लान असू शकतो

  • @krushnaphdtare
    @krushnaphdtare 2 ปีที่แล้ว +1

    मुलगा लहान आहे मोबाईल वापराचा परिणाम

  • @santoshgumte8949
    @santoshgumte8949 2 ปีที่แล้ว

    नुसत मुलाणा दोश देणे योगं असल तरी
    ते शिक्क्षीका मुलाणा असे वागण्या सारखे पांच पांच वर्ष काय वागल्या असती ल है कोणाला तरी लक्क्षात आले आहेत का वस्त्र कारण आहे म्हणून

  • @user-zh9mz7yd9x
    @user-zh9mz7yd9x 2 ปีที่แล้ว +8

    Alt Balaji cha inspiration

  • @bhujangchavan2615
    @bhujangchavan2615 2 ปีที่แล้ว +4

    Shabas aapanacha jababdra ahe mulana phone deto na 😂

  • @Nilkanth9067
    @Nilkanth9067 2 ปีที่แล้ว +6

    To mobile koni thevala thyacha shodh ghya

  • @revanasidhreure6172
    @revanasidhreure6172 2 ปีที่แล้ว +1

    April fool😂🙄
    Media farce.....

  • @ABCD-cv7mg
    @ABCD-cv7mg 2 ปีที่แล้ว

    सावधान इंडिया बघा अजून

  • @mavleashutosh
    @mavleashutosh 2 ปีที่แล้ว

    हा पाॅर्नचा परिणाम आहे.

  • @Romeo-om3mk
    @Romeo-om3mk 2 ปีที่แล้ว

    Web series चे परिणाम...
    काउन्सिलींग ची काही गरज नाही. एवढाही लहान नाहीये तो त्याला कठोर शिक्षा व्हावी.
    नुसत काउन्सिलींग करून सोडलं तर अशा अनेक घटना घडतील..

  • @shivaji3957
    @shivaji3957 2 ปีที่แล้ว +3

    जरा बातम्या देताना जरा भान ठेवा. मुलाला समजवयाचे सोडून त्याच्या मनावर या गोष्टी मध्ये किती परिणाम होईल याकडे लक्ष

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 2 ปีที่แล้ว

    चूक मुलाची नाही तर बाईची आहे

  • @user-ue8pg6hh5d
    @user-ue8pg6hh5d 2 ปีที่แล้ว

    आम्ही त्याच्या वयात मनगटाला शेंबूड पुसत होतो 🤣🤣

    • @xyz.....8271
      @xyz.....8271 2 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 ปีที่แล้ว

    मुलगा त्याच्या घरातील शुटींग करायला शिकला असेल . त्या लाडाचे हे फूल . त्याला फळ कसे असते ते कायद्याने दाखवा . तरच देशाचे भविष्य ठीक होइल .

    • @prakashgandhi6335
      @prakashgandhi6335 2 ปีที่แล้ว

      KAKA KAKA
      WHAT ABOUT CORRUPTION IN MUMBAI POLICE DEPARTMENT STOP
      CORRUPTION STOP CORRUPTION STOP CORRUPTION !!!!! $$$$

  • @bhikanpatil351
    @bhikanpatil351 2 ปีที่แล้ว

    माणसात आयुष्यात तीन प्रकारॆ बदल घडत असतात. तरूणअवस्थेत होणारा 16 वर्षा त बदल यासाठी मुलांना पालकांशी मित्र नात्याने समुपदेशन गरज ठेवून संस्कार लावावेत.अशा घटना समाजात घडणार नाहीत.

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 2 ปีที่แล้ว

    संस्कारिक मुलगा.

  • @bapukhade9178
    @bapukhade9178 2 ปีที่แล้ว +3

    धक्कादायक काय नाही, त्याच काय वय नाही अजून करायचं फक्त मन नालायक आहे.❤️😂😂😂😂😂😂

    • @sunilgaikwad9662
      @sunilgaikwad9662 2 ปีที่แล้ว +1

      maan nalayak aahe mg tuzya. ghari ne tuzya gharatil ladise che video shooting karu de bavalat manasa

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 2 ปีที่แล้ว +1

    कलियूग आला आहे, कोण कायपण करतय

  • @suchitabhaleghare2424
    @suchitabhaleghare2424 2 ปีที่แล้ว +1

    बापाचे गुण कारट्यात उतरतात