मा साहेब तुम्ही एकनंबर आहात ...एकदम कडक ...लयभारी ...नादखुळाच केला ....भाषा स्पष्ट ..आवाज कडक ...अभ्यासू ...हुशार व्यक्ती ....असा कुणी तरी ठासून भाषण करणारे ...म्हणजे तुम्ही च आहात ....तुम्ही साहेब नावाप्रमाणेच आहात ....अनंत नावामधेच सर्व काही आहे ...भरपूर लोक तुमच्या वर प्रेम करतात ....आणि आहे .....तुम्ही दुवांसारखे वाढत वाढत कापसा सारखे म्हातारे व्हा ....दिघ् आयुष्य लाभो ....शतायुषी व्हा
सर मला तुमचा नंबर पाहिजे आहे मी कोल्हापूर जिल्ह्यातील ऐका पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव माझे वळिवडे आहे सर तुमचा कार्यक्रम ठेऊ सर कर्ज काढतो पण तुमचा कार्यक्रम ऐक दिवस नक्कीच ठेवणार सर तुमच्या कवीता खुप समाज प्रबोधन वर आहेत सलाम सर

खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे.👍👍💯💯🇮🇳🇮🇳🙏🙏💯💯
कवी क्षेत्रातील नामवंत कवींच्या माळेतील एक आदराच नाव म्हणजे अनंता तू आहेस
तुझ्याकडून आजून खूप काही अविष्कार
समाजासमोर येतील ही अपेक्षा🎉
अतिशय सुंदर मांडणी.... शिवबाची अप्रतिम व्याख्या ...तुमच्या ज्ञानाला मानाचा सलाम ..
❤❤❤ नेहमीप्रमाणे अप्रतिम
Youth ideal generation Appreciate sir
सुप्पर सर अप्रतिम 👌
अप्रतिम
अतिशय सुंदर विचार आहेत
अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला जातो. घारेवाडीत.
Atishay Sundar vichar
अप्रतिम असे समाजप्रबोधनाचे काव्य रुपाने शब्दांची पेरणी केली खुप छान,👌👌🌷🌷 1:07:25
👌👌👌
एकदम बढीया
👍🏻
Va Chan Anad Dada ❤
Apratim🙏
❤
सर अनंत राऊत यांचा मो.नं पाहिजे होता कोना कडे असेल तर टाकावे....❤
इन्स्टा ला जा..सरांच्या
खुप छान
Good thoughts sir.
सर मला तुमचा नंबर पाहिजे आहे मी कोल्हापूर जिल्ह्यातील ऐका पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव माझे वळिवडे आहे सर तुमचा कार्यक्रम ठेऊ सर कर्ज काढतो पण तुमचा कार्यक्रम ऐक दिवस नक्कीच ठेवणार सर तुमच्या कवीता खुप समाज प्रबोधन वर आहेत सलाम सर
33:18
Masjid ka Prasad khata hai Pakistan jo bolata hai😂
❤
खुप छान
❤