सर शक्यतो 7.5 hp चे विहीरीतच वापरा....कारण विहीरीत पाण्याची आवक जास्त असते बोअरवेल पेक्षा...7.5hp चा उपसा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बोरवेलचे पाणी कमी पडेल पाणी जास्त जरी असले बोअरवेल ला पण खोल असल्याकारणाने मोटर टाकायला व काढायला खूप जड जाते त्यामुळे ते विहिरीवरच वापरलेले बरे
सर शक्ती सोलर 3hp आहे 3hp ac मोटर चालु करता येतो का पॅनल वॉट 535आहे
बोर साठी 400 ft chalel ka ५hp
ज
लाईट असून सुद्धा सोलर भेटले का मित्रा .
कोटेशन आणि सोलार एकाच नावावर असणार का....
खुप छान, कॉन्टॅक्ट no मिळेल काय
@@bharatdeokar9692 7769025305
3 hp चा पंप 350 पूट बोर ला चालतो का
मला फस्वावला कंपनीने
मोबाईलवर ऑन ऑफ होते म्हणे
बोरवेल500फुट वरुन 7.5Hp चालेल का सर मला 7.5Hp मंजूर झाली आहे
सर शक्यतो 7.5 hp चे विहीरीतच वापरा....कारण विहीरीत पाण्याची आवक जास्त असते बोअरवेल पेक्षा...7.5hp चा उपसा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बोरवेलचे पाणी कमी पडेल
पाणी जास्त जरी असले बोअरवेल ला पण खोल असल्याकारणाने मोटर टाकायला व काढायला खूप जड जाते त्यामुळे ते विहिरीवरच वापरलेले बरे
2023.7 la अर्ज केला आहे कधी येईल
मेडा कडे का
मेगा कडे असेल तर ते महावितरणाकडे वळण्यात आलेले आहेत ,लवकरच निर्णय होईल आपल्या अर्जावर
Hi
Bola
@@maheshbobade1135 साहेब मला सोलर लागला आहे पण LT लाईन 400पूट लांब बोर पासून तर काय अडचण येईल का किंवा किती अंतर लागते म्हणजे मला सोलर पंप मिळेल का
@@yogeshranpise6374 काही अडचण येणार नाही, माझ्या शेतातील पाणी 2500-3000 फुट पर्यंत चालू आहे .
3hp चा पंप 350 पूट बोर la चालतो ka
तूम्हाला 90 ते 100 head ची मोटर घ्यावी लागेल
@@maheshbobade1135 pn gk company vali detil ka 90 head chi motor
@@yogeshranpise6374 हो त्यांना 350 फूट सांगा बोर देतात ते त्यांच्या हिशोबाने
@@maheshbobade1135 🙏
Sir wireman jya veli survey la yeyil tya veles light connection asel tar kaay karyache please sanga mi kal ch payment kele ahe gk energy sathi
काही अडचण नाही येणार, लाईनमन अधिकारी खुष करा थोडं...😂
@maheshbobade1135 okk sir
Oswal kashi aahe
Oswal पण मस्त कंपनी आहे
Sir tumcha mo.namber dhya
7769025305