ताई खूप छान माहिती सांगितली हा कार्यक्रम आयोजित कसा करावा हे माहीत नव्हते पण तुम्ही खूप छान प्रकारे समजून सांगितले त्यामुळे कार्यक्रम आयोजित करण्यास सोपे वाटते
ताई खूप छान माहिती सांगितली आहे तुम्ही कार्यक्रम घेतलेला व्हिडिओ आणि रजिस्टर चा नमुना आम्हाला पाठवा म्हणजे आम्ही त्या पद्धतीने करत जाऊ ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता म्हणून आम्हाला काम करायला सोपं जातं थँक्यू ताई
🙏ताई मागच्याही व्हिडीयो टाकुनी द्यावे ताई खुप छान माहीती देता तुम्ही भाग्य आमचे लवकर कळते कसा कार्यक्रम घ्यावा ते तरी धन्यवाद ताई तुमचे कौतुक कितीही केले तरी अपुर्णच आहे ताई
नमस्कार ताई मी औरंगाबाद इथली अंगणवाडी सेविका माला तुमचे व्हिडीओ खुप चंगले वट्टा अनि ते खुप उपयोगी शुध्द येता आनी हा व्हिडीओ सुध्दा खुप चान्गला होता तुमी अजुन एक Ecce Var Video Kara Amchaya Sathi Khup Upyogi Rahil❤❤
Tai eka mulache nav upastitit madhe diste aani skalchya nastyamdhe snp sati echhuk nahi aase dakhvte aani tai3te 6mdhe tyacha nav dist nahi plz tai achavr video bnva🙏🙏
आपले खुप खुप धन्यवाद ताई 🙏 मी आवर्जून वाट बघत होते तुमच्या व्हिडिओ ची , मनात आले सुध्दा नंबर असता तर फोन लावली असती म्हणून,पालक घरी मिळतं नाही.शेतात जातात .काय करायचं सुचत नाही
ताई तूमी याच रजिस्टर कस तयार केल ते पण सांगा आमी पण तस रेकॉर्ड तयार करु ताई तूमचे सगळेच व्हिडिओ महत्वपूर्ण असतात त्यामुळे आमाला खूप प्रेरणा मिळते त्यामुळे मि तुमचे मनापासुन खूप आभार मानते धन्यवाद ताई
किती छान समजून सांगता त्यामुळे आत्मविश्वास वाढतो धन्यवाद ताई
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली आहे तरी माझ्यासाठी खूप छान माहिती आहे ❤
खरोखर ताई तुमचं व्हिडिओ इतका छान असतात आम्हाला सहज समजतात व आम्ही तसच तसेच कार्यक्रम अंगणवाडीत घेतो खूप खूप आभारी आहे ताई
तुमच्या कडून खूपच छान छान छान छान छान माहिती मिळते
खूप महत्वाची माहीती सा़गितली धन्यवाद ताई
तुम्ही माहिती देता म्हणून आमचे काम सोपे होते
तुमच्या करुन खूप खूप छान शिकायला मिळाले धन्यवाद ताई
पुष्पा कांबळे
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई
धन्यवाद ताई माहितीपूर्ण छान समजावून सांगतात ताई
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली ताई धन्यवाद🎉
ताई खूप छान माहिती सांगितली हा कार्यक्रम आयोजित कसा करावा हे माहीत नव्हते पण तुम्ही खूप छान प्रकारे समजून सांगितले त्यामुळे कार्यक्रम आयोजित करण्यास सोपे वाटते
Taihi Lik parhva
Thankyou
खुप छान ताई माहीती सांगत असता धन्यवाद ताई
खरोखर खुप छान माहिती सांगता ताई तुम्ही
ताई खुप खुप अभिनंदन तुमचे खुपचं चांगली माहिती दिली 🎉🎉🎉
ताई खूप छान माहिती मिळाली
खूप छान माहिती दिल्ली मॅडम धन्यवाद
ताई खूप छान माहिती सांगीतली
नमस्कार ताई छान माहितीपूर्ण आहेत
खुप छान माहिती सांगितली ताई
नमस्कार ताईखूप छान माहिती दिली
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
नमस्कार ताई खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद ताई
खूपच छान माहिती दिली ताई
ताई मला तुमची माहिती खूपच उपयोगी आअसतो
छान माहीती दिलीत ताई 👌👍🌹🌹🌹
खुप छान माहिती दिली आमचे काम सोपे होते ताई
Tai खूपच छान
ताई खूप छान माहिती मागील महिन्यातील इतिवृत्त टाका
आमच्या कामाला योग्य दिशा देण्याचे काम करता ताई खुप धन्यवाद 🎉
धन्यवाद ताई खूप छान सांगितले 🙏🙏रजिष्टर कसे ठेवायचे तो विडीओ करा ताई 🙏
ताई खूप छान महिती सांगितली आहे तुम्ही कार्यक्रम घेतलेला व्हिडिओ व रजिस्टर चा नमुना आम्हाला पाठवा ताई खूप छान व्हिडिओ कार्यक्रम घेता हा ताई
ताई खूप छान वाटत आहे
Tqताई माहिती छान सांगितली
Tai tumhi kup chan mahiti deta mi nehami tumache vidio pahate. Tumacha vidio chi mi khup aaturtene vat pahat aste. Kup chan tai👍👍👍😘
खूपच छान माहिती मिळाली ताई
उद्याच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ व प्रोसिडिंग सांगा
खूप खूप धन्यवाद
Thank you so much tai khup chhan mahiti
ताई खुप छान माहिती दिली आहे तसेच प्रोसिडींग रजिस्टर कसे लिहू सांगा 🎉🎉
ताई तुम्ही या सदर्भातील रजिस्टर नमुना पण दाखवा व प्रत्यक्ष कार्यक्रमाचाव्हिडिओ पण दाखवा म्हणजे सर्वानाच छान माहिती मिळेल🙏
खुप छान मार्गदर्शन करतात ताई तुम्ही मी नेहमी बघते तुमचे विडिओ ❤🎉
खूप खूप छान माहिती सांगतात ताई तुम्ही💐💐💐
नमस्कार ताई तुम्ही खुप छान माहिती दिली
धन्यवाद ताई खुप खुप छान माहिती दिली
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली Thanks Tai
खरच छान माहिती दिली ताई धन्यवाद ताई ❤❤❤
छान माहिती दिली तुम्ही
Thank you Tai khup Chan mahiti dili.
खुप छान ताई
खूप छान वीडियो आहे ताई
छान माहिती धन्यवाद ताई 🙏🙏🙏
मागच्या महिन्याचे कार्यक्रमावर व्हिडिओ बनवा ताई
खूप छान माहिती सांगता ताई
ताई किती छान समजावून सांगितले ,मला तर विचारच येत होता की कसा करायचं हा कार्यक्रम तर तुम्ही त्यावर व्हिडिओ पाठवून आमचं
खूप छान माहिती देत आहात मॅडम
खुप खुप छान धन्यवाद ताई 🙏🙏💐💐
Khup chan mahiti milte tai🎉🎉🎉
ताई आपण खुप छान माहिती दिली आपले व्हिडिओ पाहून कम करण्यासाठी सोपे होते कृपया प्रोसिडीग कसे लिहायचे त्याचा व्हिडिओ करा
ताई खूप छान माहिती सांगितली आहे तुम्ही कार्यक्रम घेतलेला व्हिडिओ आणि रजिस्टर चा नमुना आम्हाला पाठवा म्हणजे आम्ही त्या पद्धतीने करत जाऊ ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता म्हणून आम्हाला काम करायला सोपं जातं थँक्यू ताई
हो लवकरच व्हिडीओ करते
धन्यवाद ताई @@pushpavati_more
ताई खुपच छान माहिती दिली ताई
Kup chan tai
छान माहिती दिली ताई धन्यवाद❤
🙏ताई मागच्याही व्हिडीयो टाकुनी द्यावे ताई खुप छान माहीती देता तुम्ही भाग्य आमचे लवकर कळते कसा कार्यक्रम घ्यावा ते तरी धन्यवाद ताई तुमचे कौतुक कितीही केले तरी अपुर्णच आहे ताई
धन्यवाद ताई 🙏🙏
छान माहिती दिली ताई 👌👍🌹
खूप छान माहिती दिली ताई.
Ecc day कसा घेयाचा त्याचा विडिओ करा प्लिज
ताई तुम्ही रजिस्टर कसं ठेवलं आहे त्यासंदर्भात व्हिडिओ तयार करा. ताई खरच तुम्ही व्हिडिओ तयार करता त्याचा आम्हा सेविकांना खुपचं फायदा होतो.
Tai mi niymit poshan trackar bharte tari maze kaam dash board ka disat nahi mala incentive yet nahi yetche mala utterly dya thank you 🎉🎉🎉🎉🎉
EccE day प्रत्येक महिन्याला साजरा करायच आहे काय ताई, धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली पण रजिस्टर पण कसे करायचे ते पण
टाका
छान माहीती दिली ताई
नमस्कार ताई तुम्ही छान माहिती दिली त्यामुळे काम करने सोपे जाते धन्यवाद ताई ईसीसीई रजिस्टर कसे केले ते दाखवा
ताई,मागील महिन्याचा ecc day चे रेकॉर्ड कसं ठेवलं आहे ते दाखवा,तुमच्याकडून छान माहिती मिळते,त्या मुळे माझे अंगणवाडीत काम सोपे होते,धन्यवाद
खूप छान
ताई मला अंगणवाडीत लागुन एक वर्ष होऊन गेले. मी ऑनलाईन कामे तुमचे व्हिडिओ बघुनच करते. माझे ऑनलाईन कामे हे नेहमी पुर्ण व अचुक असतात. धन्यवाद ताई🙏
नमस्कार ताई मी औरंगाबाद इथली अंगणवाडी सेविका माला तुमचे व्हिडीओ खुप चंगले वट्टा अनि ते खुप उपयोगी शुध्द येता आनी हा व्हिडीओ सुध्दा खुप चान्गला होता तुमी अजुन एक Ecce Var Video Kara Amchaya Sathi Khup Upyogi Rahil❤❤
खुप छान माहिती दिली मॅडम
लवकरच ECCE Day चे प्रोसिडिंग कसे लिहिलात.ते रजिस्टर दाखवा.
खूप छान माहिती देता ताई पण शाळेच्या मोबाईल मधुन कमेट करता येत नाही.
.
खरोखर ताई तुमचं व्हिडिओ इतका छान असतात आम्हास सहज समजेल आहेत
ताई तुम्ही छान मार्गदर्शन केले ताई रजिस्टर दाखवा मी लातूर तालुक्यातील सेविका
ताई रजिस्टर कसे तयार करायचे आणि मागिल महिन्याचे इतिव्रुत कसे टाकावे ताई तुम्ही खुप समजून सांगतात धन्यवाद ताई 🙏🙏
रजिस्टरचा फोटो दाखवा ताई तुम्ही छान माहिती दिली आहे
ECCE day ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई ❤ रेकॉर्ड कसं कराव त्याचा पण व्हिडिओ करा ताई
ताई रजिस्टर चा नमुना पाठवा ना माहिती खुप छान सांगितली
ताई व्हिडीओ केला आहे
ताई रजिस्टर ची माहीती सांगा
खुप छान माहिती देता सर्वांना समजेल असे
Thanks 🙏
Tai eka mulache nav upastitit madhe diste aani skalchya nastyamdhe snp sati echhuk nahi aase dakhvte aani tai3te 6mdhe tyacha nav dist nahi plz tai achavr video bnva🙏🙏
धन्यवाद ताई ❤
नमस्कार ताई खूप छान माहिती दिली सांगितले आहे तरी ताई जे रजिस्टर केले आहे ताच्या व्हिडिओ दाखला
आपले खुप खुप धन्यवाद ताई 🙏 मी आवर्जून वाट बघत होते तुमच्या व्हिडिओ ची , मनात आले सुध्दा नंबर असता तर फोन लावली असती म्हणून,पालक घरी मिळतं नाही.शेतात जातात .काय करायचं सुचत नाही
Tai tumi kasihi nonde kele regesyeradey plz sanga thanks for vedieo
Good morning tie 🌹🌹👌
ताई तूमी याच रजिस्टर कस तयार केल ते पण सांगा आमी पण तस रेकॉर्ड तयार करु ताई तूमचे सगळेच व्हिडिओ महत्वपूर्ण असतात त्यामुळे आमाला खूप प्रेरणा मिळते त्यामुळे मि तुमचे मनापासुन खूप आभार मानते धन्यवाद ताई
कार्यक्रमाचे रजिस्टर कसे लिहिले फोटो व्हिडिओ टाका धन्यवाद मडम
ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद प्लिज रजिस्टर कस बनवलय ते सागा
ताई खूपच छान माहिती सांगितली .ECCE DAY चे रजिस्टर कसे तयार केले हे फोटोच्या माध्यमातून आम्हाला दाखवा. म्हणजे आमची देखील तसे रजिस्टर तयार करू
ताई, रजिस्टर कसे करायचे याचा व्हिडीओ करा प्लिज
खुप छान ताई रजिस्टर चा नमुना टाका
Tai ECCE Day cha record cha video share kara . Plz
रजिस्टर चा व्हिडिओ ताई करा
मागच्या महिन्याची इतिवृत्त ची माहिती व्हिडिओ टाका मॅडम
नमस्कार ताई 🎉🎉
धन्यवाद ताई रजिस्टर कसे ठरवायचे याचे मार्गदर्शन करा
🙏ताई 👍