मी आज करून बघीतली. खुपच आवडली. घरी सुध्दा सर्वाना. आता हे Final झालं. नेहमी असचं बनवणार. भूक लागली तरी instant पिता येईल. Fridge मधे बनवून ठेवायचं. प्यावसं वाटलं किंवा भूक लागली तर फक्त त्यात ताक ओतून ढवळून प्यायचं. मस्तच. तुम्हाला खरं सांगू ? मी भाकरी साठी नाचणीचे पीठ आणलं होतं एक किलो. पण मला भाकऱ्या कधी जमल्याच नाही. मग नादच सोडला. पण ह्या उरलेल्या पिठाचं करायचं काय, हा प्रश्न होता. कोणते ही जिन्नस मी कधीच फुकट घालवत नाही. मग आज हि सोप्पी आणि मस्त Recipe मिळाली. आता पीठ ही वापरल्या जाईल आणि पौष्टीक पोटात जाईल. 😃 खुप खुप धन्यवाद. तुम्ही अगदी मला लागतं तसं perfect प्रमाणात Recipe दाखवलीत.
U soak nachni flour in buttermilk overnight n then didn't understand after that ...pls give the recipe in eng or Hindi please 🙏🏻can we have it everyday as its very hot in Mumbai practically all year round ..tia
नमस्कार कांचन ताई, आज मी तुम्ही सांगितलेली नाचणीची आंबील केली खूपच चविष्ट झाली आणि सगळयांना खूप आवडली. आंबील करण्याची कृती आणि प्रमाण एकदम बरोबर असल्यामुळे करताना कुठेच अडचण आली नाही. धन्यवाद कांचन ताई🙏🏻
कांचन ताई receipe तर छानच होती no doubt पण ते छोटंस सूप ,पाटा वरवंटा आणि छोटुशी घुसळनी खूप्पच cute वाटत होत्या बघायला आणि तुमचं बोलणं तर क्या बात है जवाब नहीं खुपच गोड आवाज आहे 👌👌
एकदम भारी.आम्हां कोकणवासीयांना यांची सवय आहे.आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात करतो.मुलांना पण देतो.पौष्टिक आणि थंड कॅल्शीअम ने भरलेली.तुमचा पिटुकला पाटा मस्त आहे. 👌👌
ताजी आंबील केली, की त्यात आदल्या दिवशी केलेली अर्धी एक वाटी आंबील मिक्स करून झाकून ठेवायची. नंतर काही वेळ तशीच ठेवुन प्यायची.. आपण जसं दह्याचं विरजण लावतो, त्याप्रमाणेच करायचं.
योग्य प्रमाणात आंबील प्यायला काही हरकत नाही.. एकदम खूप पिऊ नये.. सुरुवातीला रोज 1 छोटा कप आंबील पिऊ शकता.. नंतर सवय झाल्यावर 1 मध्यम ग्लास आंबील प्यायली तर चालेल.
Superb recipe ,i have few questions ..where shd we keep the leftover ? Outside or in the fridge n for how long can we store this mixture please ? Can we add it milk n can we have it all year round ?
Hi ! You can store it in the fridge only.. It can stay for 3 - 4 days. Milk is not recommended. Yes.. You can have it for all year round.. Just take small breaks.. Like you can have it thrice a week or alternate day. Thanks n stay tuned !
Thanku so much ! नाचणीचं पीठ सहज मिळतं.. नाचणी आणून mixer वर दळता येतं किंवा घर घंटी वरून दळून आणायची.. आमच्याकडे स्वच्छ नाचणी मिळते. खराब असेल तर धुवून वाळवून घ्या.
मस्त आहे रेसिपी ....अशाच पारम्पारिक आणि विस्मृतीत गेलेल्या पाककृती पाहायला आवडतील 👍👍1 शंका होती की सकाळी शिजवून 2 तास ठेवून दुपारी आंबील घेतली तर चालते का?
👌👌💯
Thanku 🙏
Mast
Thanku !
Nice n easy recipe mam... Thks.. I'll try and gv u my feedback
Thanku so much 👍😊
Always welcome
Tumcha chhotasaa pataa aani sup khup aawadla.. recipe suddhaa😊
Thanku so much 😊👍
Always welcome !
पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी आवडली
Thanku so much 😊👍
Ambil receipe is the best
Thanku so much !
माझा हा खूप आवडीचा पदार्थ आहे उन्हाळ्यात मी करतेच छान लागते चवीला
व्वा छानच 👍😊
I like your pitukla pata😃
Thanku so much
मी आज करून बघीतली. खुपच आवडली. घरी सुध्दा सर्वाना. आता हे Final झालं. नेहमी असचं बनवणार. भूक लागली तरी instant पिता येईल. Fridge मधे बनवून ठेवायचं. प्यावसं वाटलं किंवा भूक लागली तर फक्त त्यात ताक ओतून ढवळून प्यायचं. मस्तच.
तुम्हाला खरं सांगू ?
मी भाकरी साठी नाचणीचे पीठ आणलं होतं एक किलो. पण मला भाकऱ्या कधी जमल्याच नाही. मग नादच सोडला. पण ह्या उरलेल्या पिठाचं करायचं काय, हा प्रश्न होता. कोणते ही जिन्नस मी कधीच फुकट घालवत नाही. मग आज हि सोप्पी आणि मस्त Recipe मिळाली. आता पीठ ही वापरल्या जाईल आणि पौष्टीक पोटात जाईल. 😃
खुप खुप धन्यवाद. तुम्ही अगदी मला लागतं तसं perfect प्रमाणात Recipe दाखवलीत.
Thanku so much for such a lovely comment ! छान वाटलं हे वाचून... नाचणीचे फुलके सुद्धा करू शकता तुम्ही.. लवकरच दाखवेन रेसिपी..
अशा पारंपरिक रेसिपी चा आनंद घ्यायलाच हवा
हो बरोबर आहे.. Thanks !
Pata varvanta khup chan ahe kuthun ghetla
रस्त्याच्या बाजूला जे पाथरवट असतात त्यांच्याकडे घेतला आहे...
खुप छान उपयुक्त रेसिपी
Thanku so much !
Very nice and good healthy ragi chi recipe share Keli tya baddle khup dhanyawad..t.👌👍😋🤠😊😋😋🤠🙏🇮🇳
Thanku so much !
Always welcome.. Stay tuned !
मिरची ने तिखट होत नाही का एकूण पाटा व छोटे सूप मस्तच
नाही होत तिखट फार.. आवडीप्रमाणे तुम्ही कमी तिखट वापरु शकता
चविष्ट व आरोग्यदायी आंबिल! 👌👌👌
Thanku so much 😊
तुमच्या सर्वच पाककृती अप्रतिम आहेत आणि पाककृती सांगण्याची पद्धत खूप डिटेल आणि सुंदर आहे.
Thanku so much for such a lovely compliment... छान वाटतं असं वाचून 😊🙏
Masta recipe nakki karanar ya unhalyat.
व्वा छानच.. Thanks !
मस्त रेसिपी आणि माझी आवडती देखील 👍
Thanku so much !
व्वा छानच 👍
Excellent 👍 thanks
Thanku 🙏
Always welcome !
Thanku so much !
Always welcome
खूपच छान
Thanku so much
Mi nachnich pith takatach bhijavoon thevte ratrabhar ani sakali garam panyat uklun ghete tevha panyat hiravi michi lasun ghalte ani lagech serve karte kiva thandagar pan khau shakto.chan zaali ahe tumchi pan ambil
मी या पद्धतीने ज्वारीची आंबील करते.. Video शेअर केला आहे त्याचा.. Thanks !
U soak nachni flour in buttermilk overnight n then didn't understand after that ...pls give the recipe in eng or Hindi please 🙏🏻can we have it everyday as its very hot in Mumbai practically all year round ..tia
नक्की करणार आम्बिल कांचन मैडम.
Thanku so much 🙏
नाचणी सत्व वापरले तर चालते का पीठंच पाहिजे
चालेल ना.. No problem.. अजुन चांगलं
आमच्याकडे ज्वारीचे घट्ट आंबील गुळाच्या काल्याबरोबर खातात 👈
Ohhk.. छान !
Sunder recipe , easy and healthy.👌👌👍
Thanku so much 😊👍
मस्त!आम्ही या दिवसात रोज करतो.
व्वा छानच 👍
Nice presentation.
Thanku! 😊👍
मसाला जरुरी है क्या?
No.. Not at all..
आपके टेस्ट अनुसार आप मसाला use कर सकते हे
@@KanchanBapatRecipes Thank u
Your recipes are very nice..nowadays you are not uploading any new recipes..waiting for more such recipes
Thanku so much for noticing that...
Sure.. Wl upload new, interesting videos soon.. Stay tuned !
Excellent 👌 yummy
Thanku so much !
Khup khup Aabhaar aapla 🙏🙏 itki chhaan mahiti ani recipe share karnya baddal! Nachni cha pith kasa taiyar karava. Nachni aanun direct girni var dalayla dyavi ki nachni dhun valvun mag dalun aanavi?
Thanku so much !
शक्यतो नाचणी धुवून, वाळवून, दळून आणावी..
नमस्कार कांचन ताई,
आज मी तुम्ही सांगितलेली नाचणीची आंबील केली खूपच चविष्ट झाली आणि सगळयांना खूप आवडली.
आंबील करण्याची कृती आणि प्रमाण एकदम बरोबर असल्यामुळे करताना कुठेच अडचण आली नाही.
धन्यवाद कांचन ताई🙏🏻
व्वा छानच !
छान वाटलं हे वाचून.. 😊👍
Always welcome !
Chota varvant koth milti
रोडच्या बाजुला पाथरवट असतात त्यांच्याकडे किंवा तुळशीबागेत मिळेल
कांचन ताई receipe तर छानच होती no doubt पण ते छोटंस सूप ,पाटा वरवंटा आणि छोटुशी घुसळनी खूप्पच cute वाटत होत्या बघायला आणि तुमचं बोलणं तर क्या बात है जवाब नहीं खुपच गोड आवाज आहे 👌👌
Thanku so much 😊👍
Much metta.
Thanku
खूप जणांना इच्छा असते,पण आंबील कशी करतात ते माहीत नसते,त्यांच्यासाठी, कांचन ताई,तुमचा व्हिडिओ छान आहे.
Thanku so much !
Superb ……really loved your recipe but don’t understand Marathi but tried to guess what you said ! Awesome 👏👏👌👏
Thanku so much for such a lovely compliment !
Read captions and description...
Even you can ask me whatever you want to know..
Always welcome !
@@KanchanBapatRecipes shall try your excellent recipe and tell you how it turned out ….am very happy to learn from you
The ultimate body coolant for summer 👌😋
True.. Thanks !
Stay tuned
ज्वारीची आंबील दाखवा मॕम.
😊👍
एकदम भारी.आम्हां कोकणवासीयांना यांची सवय आहे.आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात करतो.मुलांना पण देतो.पौष्टिक आणि थंड कॅल्शीअम ने भरलेली.तुमचा पिटुकला पाटा मस्त आहे. 👌👌
कोकणी रेसिपीज मस्तच असतात... खुप आवडतात मला.. Thanku 😊👍
Always welcome !
Mala ter tumche matiche budkule.(pot) V. Sup. Khup aavadle gooooooood aahe
Thanku so much 😊👍
Chotoo pata warwanta kuthun ghetalat.mala awadla to .
हा रस्त्याच्या कडेला असलेल्या पाथरवटाकडून घेतलाय औरंगाबादला..
Mala. Khup khup aavadte amchya kade goa madhe ter roj pitat v kartat
अरे व्वा छान 😊👍
Adalya diwashichi add karaychi mhanje nakki kasa karaycha
ताजी आंबील केली, की त्यात आदल्या दिवशी केलेली अर्धी एक वाटी आंबील मिक्स करून झाकून ठेवायची. नंतर काही वेळ तशीच ठेवुन प्यायची.. आपण जसं दह्याचं विरजण लावतो, त्याप्रमाणेच करायचं.
Mith nahi takayche ka
पाण्यात टाकलंय ना मीठ..
Unhalyat Roj Ambil Pilyane Kahi Nuksan Tar Nahi Na? Kiti Pramanat Ghyavi Roj? 😇
योग्य प्रमाणात आंबील प्यायला काही हरकत नाही.. एकदम खूप पिऊ नये.. सुरुवातीला रोज 1 छोटा कप आंबील पिऊ शकता.. नंतर सवय झाल्यावर 1 मध्यम ग्लास आंबील प्यायली तर चालेल.
@@KanchanBapatRecipes 🙏🏼
Thanks, mala hi recipe havi hoti tumi sangitli khup chhan nakki karte. Ani share karte🙏
अरे व्वा छान 👍
सांगा मला कशी झाली ते..
Superb recipe ,i have few questions ..where shd we keep the leftover ? Outside or in the fridge n for how long can we store this mixture please ? Can we add it milk n can we have it all year round ?
Hi !
You can store it in the fridge only.. It can stay for 3 - 4 days.
Milk is not recommended.
Yes.. You can have it for all year round.. Just take small breaks.. Like you can have it thrice a week or alternate day.
Thanks n stay tuned !
Super and khup healthy aahe. Truly innovative again, I mean it was not common. Thank you so much for showing this.
Thanku so much!
Always welcome on my channel 😊👍
माझ्याकडे पिटुकला पाटा सतत वापरते😆
अरे व्वा छान !
Mast recipe. Mala tumcha pitukla pata.. pitukla sup.. pitukli kothimbirichi tatli khup awadli..😀
Thanku so much 😊👍
Stay tuned..
मॅडम,छान आहे आंबील रेसिपी ,पण नाचणी चे पीठ घरी बनविण्यासाठी कृती काय आहेत?तुम्ही नाचणीचे पीठ घरी बनविले आहे का?नाचणी clean कशी करतात?
Thanku so much !
नाचणीचं पीठ सहज मिळतं.. नाचणी आणून mixer वर दळता येतं किंवा घर घंटी वरून दळून आणायची.. आमच्याकडे स्वच्छ नाचणी मिळते. खराब असेल तर धुवून वाळवून घ्या.
मस्त रेसिपी. पिटुकला पाटा , सूप फार आवडला. कुठे मिळतो?
Thanku so much !
पाटा रस्त्याच्या कडेला असलेल्या पाथरवटाकडून घेतलाय.. सूप exhibition मधे घेतलं होतं
Lasun,mirchi ne acidity nahi honar na?
नाही.. खूपच कमी प्रमाणात आहे त्यामुळे नाही होणार.. तरी आवडीप्रमाणे नाही घातलं तरी चालेल.
👌👍
Thanku 👍
👍
Thanku so much
आंबील रोज घेऊ शकतो का?
हो घेऊ शकतो.. 1 ग्लास रोज घेता येईल
@@KanchanBapatRecipes okay thanks 😊🙏
मी केली होती छान झाली.फक्त ने लसूण घातला नाही
मस्त.इटुकला पाटा वरवंटा एकदम गोडुला.
@vaidehi व्वा छान
@sulabha thanku 😊👍
आजचा एपिसोड एकदम खासच !
पिटुकला पाटा आवडला . कांचनताई ,माझ्याकडे पन्नास वर्षांपूर्वीचा पाटा वरवंटा आहे. मी रोज वापरते.
आंबील खूप पौष्टिक ,थंड ,पोटभरीची म्हणून खूपच मस्त.!
हँपी कुकींग .....
खूपच गोड @
Thanku so much 😍🙏
व्वा 50 वर्षाचा पाटा.. मस्तच.. 👍
It's good to add earlier day's little Ambil to a fresh lot (like we do for making curd). This facilitates probiotic activity.
Right.. I have mentioned it..
मस्त आहे रेसिपी ....अशाच पारम्पारिक आणि विस्मृतीत गेलेल्या पाककृती पाहायला आवडतील 👍👍1 शंका होती की सकाळी शिजवून 2 तास ठेवून दुपारी आंबील घेतली तर चालते का?
Thanku so much !
Sure.. अशा अनेक उत्तमोत्तम Recipes दाखवण्याचा मी प्रयत्न करेन..
हो 2 तासानी पण आंबील पिता येईल. पण ती आंबली की जास्त पौष्टिक होते.
नुकतंच बघितलं हे चॅनेल ,छानच आहे...पुढेही बघेन ...अश्या सोप्या पद्धतीने करता येणारे पदार्थ आवडतात मला 😊
हुलग्याच माडगं दाखवा न...
OK.. लवकरच दाखवेन
मस्त आंबील 😋😋😋😋
Thanku so much 😊👍
@@KanchanBapatRecipes 🙏🙏🙏🙏
साहित्य description बॉक्स मध्ये द्यायला काय हरकत आहे??
तेवढेच लोकांना सोयीचे होते...
सांगून सुद्धा ऐकत नाहीत.
तुम्ही description box पाहिलाय का?
@@KanchanBapatRecipes आत्ता टाकले आहे का... कारण मगाशी जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा दिसले नाही.... असो.
@@NJ-yh4kz नाही.. आधी description टाकते मी बर्याच दिवसापासून...क्वचित कधीतरी राहून जातं
@@KanchanBapatRecipes असं आहे का... बर..... नक्की लक्षात ठेवेन...
प्रतिसाद दिल्या बद्दल आभार..
अणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..👍👍👍
आंबिल नेहमी थंडच प्यायची का
ज्वारीच्या पीठाचीही दाखवा एकदा
नक्की दाखवेन 👍
Stay tuned
Nice recipe.mirchicha thecha chalel na?
Thanku so much !
हो थोडा चालेल.. पण त्यात तेल नसावं
रेडीमेड नाचणी सत्त्व वापरता येईल का?
हो चालेल ना..
खुप सुंदर
Thanku so much