Pudhari News |विलंब शुल्काच्या विरोधात रिक्षाचालक आक्रमक| Auto Riksha Protest

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #autorickshaw
    Pudhari News |विलंब शुल्काच्या विरोधात रिक्षाचालक आक्रमक| Auto Riksha Protest
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 28

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 2 หลายเดือนก่อน +6

    फारच दंड आहे या सरकारची मनमानी चालू आहे

  • @adnanraza4565
    @adnanraza4565 2 หลายเดือนก่อน +8

    शशांक रावसाहेब तुम्ही आगे बडा आम्ही तुमचे साथ आहे 🙏

  • @bablusontakke5248
    @bablusontakke5248 2 หลายเดือนก่อน +6

    द्या अजून बीजेपी ला निवडून आले आहेत तेव्हापासून काही ना काही तमाशा चालूच केला आहे

    • @prabhakarpatil7895
      @prabhakarpatil7895 2 หลายเดือนก่อน

      जून सरकार होत त्या वेळेला प्रायव्हेट पासिंग चालू होती त्या रिक्षा पोलीस लोकांच्या मेहरबानी वर चालत होत्या आणि या सरकारने परमिट चालू केले आणि आम्हाला कॉलर टाईट करून चालण्याचा हक्क दिला पण काही रिक्षा चालक नियम पाळत नाही त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे तो चुकीचा नाही तो प्रवाश्यांना फायदेशीर आहे
      मी स्वतः रिक्षा चालक आहे

  • @VinodPawar-ho8xn
    @VinodPawar-ho8xn 2 หลายเดือนก่อน +1

    एकनाथ शिंदे साहेब झोपलेत कि काय, काय चाललय बाघा जरा लक्ष द्या जरा गरिबान वरती, विनंती आहे साहेब आम्हा सर्व रिक्षा चालकांची 🙏🙏🙏🚩🚩

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 2 หลายเดือนก่อน +4

    सरकार कुठून पैसे खायला येतील या कडे धोरण
    अरे किती खाणार

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 2 หลายเดือนก่อน +5

    रिक्षावाल्याना कोनी वाली नाही सरकारी गाड्या बस कधी rto फिटनेस टेस्ट होतात का नियम फक्त खाजगी गाडयांना असतात

  • @jaihindi6198
    @jaihindi6198 2 หลายเดือนก่อน +1

    Great

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq 2 หลายเดือนก่อน

    सरकारी वाहन नाचे साधे पासिंग हि ना 15 वर्ष होऊन सुद्धा चालवले जातात इन्शुरन्स नाही st महामंडळ चेतर विचारूच नका फक्त प्रिव्हेट रिक्षा वाल्याना त्रास का मतदानवर बहिष्कार टाकला पाहिजे सर्वंनी

  • @mangeshpanchal8139
    @mangeshpanchal8139 2 หลายเดือนก่อน +3

    बंद करा 50 रू दंड

  • @ganeshkolhe7792
    @ganeshkolhe7792 2 หลายเดือนก่อน +1

    मुंबई तर महत्वाची आहे

  • @SangitaGaikwad-q5d
    @SangitaGaikwad-q5d 2 หลายเดือนก่อน +1

    Maharashtra government अभय योजना आखली गेली pahije.... याने फरक पडतो आहे..,.. रिक्षा चालक मालक यांना दिलासा मिळाला

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v หลายเดือนก่อน

    थांबा

  • @bhartipawar3929
    @bhartipawar3929 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे जरा बघा

  • @SangitaGaikwad-q5d
    @SangitaGaikwad-q5d 2 หลายเดือนก่อน +1

    अभय योजना आखली पाहिजे...

  • @dnyaneshwarkuber7337
    @dnyaneshwarkuber7337 2 หลายเดือนก่อน +1

    मुख्य मंत्री, हे,पन,रिकशा,वाले,आसुन,तयानी,काही,तरी,रिकशा,वालया,काई,तरी,केल,पाईजे,

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v หลายเดือนก่อน

    ऑनलाइन शेयरी ग मिठर

  • @rupalichougule7959
    @rupalichougule7959 10 วันที่ผ่านมา

    Kharcha hartal kara

  • @munnabhai90490
    @munnabhai90490 2 หลายเดือนก่อน

    Mumbai main Rs 25 meter rate hona chahiye

  • @prabhakarpatil7895
    @prabhakarpatil7895 2 หลายเดือนก่อน +1

    मी स्वतः रिक्षाचालक आहे हा निर्णय चुकीचा आहे मान्य आहे पण माझ्या ओळखीचे च बरेच रिक्षाचालक आहेत ज्यांनी 3 ते 4 वर्षे झाली गाडी फिटनेस केलेली नाही आणि आता दंड आकारण्यात येत आहे तेव्हा त्यांचे डोळे उघडले

    • @khandeshiyoutubechannel2748
      @khandeshiyoutubechannel2748 2 หลายเดือนก่อน

      अहो पण त्यांना एक मुदत दिली पाहिजे होती एक महिना असं तर सगळ्या गाडी वाटणे फिटनेस केले असते ना

  • @AkbarShaikh-t4w
    @AkbarShaikh-t4w 2 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂auto.riksha.man.poor.ROT.😂😂😂😅

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 2 หลายเดือนก่อน +2

    Kara andolan kahi farak padat nahi.. Rastya var dhanda kartat na mag danda bharaila ky hota

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 2 หลายเดือนก่อน

    BJP vale jati jati petvnar, BJP cha tumchya jaticha candidate bagun dyava vote BJP la.