Pudhari News | अपघात झाला त्यावेळी बावनकुळेंचा मुलगा गाडीत होता |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #sanketbawankule #nagpur #accidentnews
    Pudhari News | अपघात झाला त्यावेळी बावनकुळेंचा मुलगा गाडीत होता | #chandrashekharbawankule
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 93

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 10 วันที่ผ่านมา +53

    बिचाऱ्या ड्रायव्हरला अटक केली बाकी बावनकुळे चा मुलगा सोडला का

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 10 วันที่ผ่านมา +33

    असेच महाराष्ट्र व्हावे हीच भाजपची इच्छा 😢

  • @janmanas555
    @janmanas555 10 วันที่ผ่านมา +41

    चालू द्या असेच राज्य..थोडे दिवस आहेत तुमचे मग परत सगळे आरोपी आत जातील . बिहार पेक्षा वाइट अवस्था झाली आहे महारष्ट्र ची

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 10 วันที่ผ่านมา +33

    पैसे देऊन फोन तरी भिडू शोधला असेल आणि बावनकुळ्याच्या मुलाला सोडला असेल सागर बंगल्यावरचा बॉस

  • @user-tk9sk1hv5t
    @user-tk9sk1hv5t 10 วันที่ผ่านมา +28

    फक्त माज पैस, power, काही होत नाही वाजत गाजत सोडून द्या

    • @ManishaKale-t7m
      @ManishaKale-t7m 10 วันที่ผ่านมา

      Brashtachari bjp chi polic

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur2173 10 วันที่ผ่านมา +15

    पोलीस दादा, झूट बोल पण नीट बोल रे बाबा.. नाहीतर तुझ्या अंगाशी येईल ...

  • @Shubhamharanepatil
    @Shubhamharanepatil 10 วันที่ผ่านมา +13

    अरे वा महाराष्ट्र पोलिस salute जेवण करून नशा झाला असेल बिचार्याला

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 10 วันที่ผ่านมา +17

    त्या वेस्ट इंडीज च्या मुलाला अटक करा दारु पिउन चालवतो

  • @user-du7ps2dd9l
    @user-du7ps2dd9l 10 วันที่ผ่านมา +7

    गृहमंत्री खूप छान आहे सर्व आरोपी सुटतात

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 10 วันที่ผ่านมา +13

    काही नाही होणार हेच महोदय सांगतात म्हणजेच टायर भ्रष्ट झाल्यामुळे अपघात झाला म्हणून सोडून देतील. फक्त आरोपी हयांना निबंध लिहायला लावू नका. म्हणजे कमावले.

  • @sushantgamer193
    @sushantgamer193 10 วันที่ผ่านมา +23

    निबंध लिहून घ्या त्याच्याकडून.

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 10 วันที่ผ่านมา +6

    कारवाई काय केली कुठचीही कारणे नको दबाव झुगारून कार्यवाही करा आणि आणि नित्या राणे फोडणवीस यांचे आदेशाप्रमाणे बदली कारवाहीस सामोरे जावे

  • @greenparas
    @greenparas 10 วันที่ผ่านมา +14

    गाडी हा सलमान खानचा driver चालवत होता 🥸

  • @MANASVI-v2z
    @MANASVI-v2z 10 วันที่ผ่านมา +4

    साहेब सलाम 🙏आपण धाडस केले.

  • @knitin1975
    @knitin1975 10 วันที่ผ่านมา +6

    वा रे कायद्याचे रक्षक........

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 10 วันที่ผ่านมา +2

    ऐक दिवस पोलीसांना ऊडवणार तेव्हाच पोलिसांना माहीत होणार

  • @randive-d3q
    @randive-d3q 10 วันที่ผ่านมา +7

    किती बनवाबनवी करता पोलिसांनी लाज वाटली पाहिजे

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 10 วันที่ผ่านมา +3

    या पोलिसाची बदली होँणार हे नक्की

  • @foxtr321
    @foxtr321 10 วันที่ผ่านมา +5

    दारू ढोसून माणस उडवली. 75 लाखाची Audi q4

  • @niranjangiri6197
    @niranjangiri6197 10 วันที่ผ่านมา +6

    यांना पैशाचा माज झालेला आहे.कायदा सुध्दा पैशामुळे विकत घेता येतात.चांगली अगं हाड मोकळ करावयास पाहीजे होत.आहे अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 10 วันที่ผ่านมา +3

    हा खोटं बोलतोय बावनकुळे चा
    मुलगाच गाडी चालवत होता परंतु सत्ताधारी असेलमुळे हा खोटं बोलतोय

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 10 วันที่ผ่านมา +5

    दारू पिऊन गाडी चालव होते

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 10 วันที่ผ่านมา +2

    अपघात ग्रस्त गाडीच्या चालकाला रात्री ताबडतोब बेल कशी मिळते यासाठी काय प्रोसिजर आहे याची माहिती दिली म्हणजे कोणत्याही व्यक्ती कडून जर का अशा प्रकारच्या घटना घडल्या तर त्यांना ताबडतोब जामीन मंजूर करून बाहेर काढण्यात येईल.

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 10 วันที่ผ่านมา +2

    सिसिटिव्हि बघा म्हणजे 52 कुलेचा 53 कुळे सापडेल

  • @gajananbankari6739
    @gajananbankari6739 10 วันที่ผ่านมา +5

    नशेत होते त्याची चौकशी करण्यात आली का

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 10 วันที่ผ่านมา +4

    साहेब तुम्ही खोटे बोलत आहे लोकांना खोटे सांगून खोटे बोलणे बंद करा

  • @shivajidevade3585
    @shivajidevade3585 10 วันที่ผ่านมา +1

    53कुळेचा पोरगा पहिला जेलमध्ये घाला आणि ड्रायवरला सोङा.😢

  • @madhukarwarbhuwan2795
    @madhukarwarbhuwan2795 10 วันที่ผ่านมา +2

    बिचार्‍या अधिकाऱ्याचा चेहरा बरेच काही सांगून जातो.

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 10 วันที่ผ่านมา +6

    गुन्हा केव्हाही ड्रायव्हर वरच होत असते,गाडीत इतर बसलेल्या लोकांवर होत नसते.

  • @bhanudasdumbre
    @bhanudasdumbre 10 วันที่ผ่านมา +3

    बीजेपी हद्दपार अबकी बार

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 10 วันที่ผ่านมา +1

    आता फार दिवस कमी उरलेत चलू घ्या

  • @SandeepKavitake-xi5zv
    @SandeepKavitake-xi5zv 10 วันที่ผ่านมา +1

    बिचाऱ्या पोलिसांना तर काहीच माहीत नाही

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 10 วันที่ผ่านมา +1

    बहुतेक ड्रायव्हर विरोधी पक्षातला असेल

  • @anilshinde3190
    @anilshinde3190 10 วันที่ผ่านมา

    अपघात मधे विरोधी पक्षाच हात 😂😂😂😂

  • @Gmgm189
    @Gmgm189 10 วันที่ผ่านมา

    कसं आहे बावनकुळे च मुलगा असल्यामुळे अटक झाली नाही 50 शब्दाचा निबंध लीहणार आता

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 10 วันที่ผ่านมา

    संपला विषय.. 👍

  • @sunilkhalde2855
    @sunilkhalde2855 10 วันที่ผ่านมา +1

    सत्य मेव जयते 😢

  • @hbk2007-t8l
    @hbk2007-t8l 10 วันที่ผ่านมา

    या केस मध्ये काहीच होणार नाही.. हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे..😂😂

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 10 วันที่ผ่านมา +1

    मग भाजप अध्यक्ष खोटं का बोलतो.

  • @SandeepKavitake-xi5zv
    @SandeepKavitake-xi5zv 10 วันที่ผ่านมา

    पोलीस अधिकाऱ्याचा चेहराच सर्व काही सांगून जातो

  • @rajupinjari6674
    @rajupinjari6674 10 วันที่ผ่านมา

    काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात

  • @atishpise8515
    @atishpise8515 10 วันที่ผ่านมา +2

    FIR mdhe नाव आहे का.

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 10 วันที่ผ่านมา +2

    POLICE KIT KHOT BOLAT AAHE

  • @Sunitakorde01
    @Sunitakorde01 10 วันที่ผ่านมา

    बिचारे पोलिस भाऊ दबावा खाली बोलत आहे चेहरा बघा भाऊंचा

  • @Jagtap-th9mz
    @Jagtap-th9mz 10 วันที่ผ่านมา

    सकाळी बोलले 52 kulecha mulga nhavata

  • @user-cn7wu6qg2u
    @user-cn7wu6qg2u 10 วันที่ผ่านมา

    पाठीमागे गेला लगेच

  • @archanasawai302
    @archanasawai302 10 วันที่ผ่านมา

    झोडपून काढा चांगला

  • @paragbansod05
    @paragbansod05 9 วันที่ผ่านมา

    Jr. Bawankulya chi training suru ahe.
    Pudhe Teni Jr. Sarkhe 15-20 shetkari gadikhali anaychet.

  • @Devds2022
    @Devds2022 10 วันที่ผ่านมา

    ड्रायव्हर पण दारू पिला होता का

  • @rajbhushankamble9846
    @rajbhushankamble9846 10 วันที่ผ่านมา

    "Pizza-Burger" chi party dili ki nahi...

  • @diga96
    @diga96 10 วันที่ผ่านมา

    Bawankule saheb mhantat mulga navta ,

  • @sambhaji.devkate3819
    @sambhaji.devkate3819 10 วันที่ผ่านมา

    जामीन दिल्यानंतर लायसेन्स ची चौकशी?

  • @Photography688
    @Photography688 10 วันที่ผ่านมา

    साहेब खोटं बोलू नका, तुम्हाला खोटं बोलायला लावले आहे

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 10 วันที่ผ่านมา

    , " पार्टी" with difference 😢

  • @amitleo6634
    @amitleo6634 10 วันที่ผ่านมา

    Pune ani mumbai case zali aata he navin
    Next week madhye parat kontari udwel ki he pun jail
    Public memory😂😂😂😂

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 10 วันที่ผ่านมา +1

    आता news pan nahi dakhavnar

  • @hemantdhale4692
    @hemantdhale4692 10 วันที่ผ่านมา +1

    kahi honar ra bhava

  • @rajivpradhan7233
    @rajivpradhan7233 10 วันที่ผ่านมา

    Ekhada samanya manasane kele asat tar purn family takali asati aat

  • @hemantdhale4692
    @hemantdhale4692 10 วันที่ผ่านมา +1

    trbujaymule.

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 10 วันที่ผ่านมา

    निबंधा चा विषय काय आहे साहेब?
    अन् कीती शब्दाचा लिहायचा निबंध ते पण सांगा

  • @dnyaneshwarkadam8257
    @dnyaneshwarkadam8257 10 วันที่ผ่านมา +2

    हे मिडिया वाले हानिले पाहिजे

  • @manishlanjekar2907
    @manishlanjekar2907 10 วันที่ผ่านมา

    Saral kaltay manage kela ahe police bawankule ni!!

  • @VasantSawant-e8t
    @VasantSawant-e8t 10 วันที่ผ่านมา

    Ladka mulga maza

  • @nitinwadia7981
    @nitinwadia7981 10 วันที่ผ่านมา

    Baap baher deshat jugar khelato n mulaga daaru peon accident karato..

  • @umeshnerkar7100
    @umeshnerkar7100 10 วันที่ผ่านมา +1

    Kuthe Gela aata bavan khulya

  • @narendrapatil6869
    @narendrapatil6869 10 วันที่ผ่านมา

    Lok ho lihun theva kahihi honar nahi worli kolivadyacha kai zal

  • @kupitakhodke2552
    @kupitakhodke2552 10 วันที่ผ่านมา

    Drawer ni madyapn v bki ni 2 ni mg snket ni kay kel😅fkt test kel asel

  • @PraphullaGandhi
    @PraphullaGandhi 10 วันที่ผ่านมา

    Kahi honar nahi...
    BJP ahe na...

  • @randive-d3q
    @randive-d3q 10 วันที่ผ่านมา

    Mengaa grhamantri

  • @pintumahajan2517
    @pintumahajan2517 10 วันที่ผ่านมา

    kisan 52 taas tari jail madhe theva

  • @krishnakadam2867
    @krishnakadam2867 10 วันที่ผ่านมา

    He aasech chalanar Saheb sarv khote bolanar Paisa power 😂😂😂

  • @Ashokwaghmode-j5t
    @Ashokwaghmode-j5t 10 วันที่ผ่านมา +1

    Darupelehotekatebaghitaleka

  • @pandagaikwad1082
    @pandagaikwad1082 10 วันที่ผ่านมา +1

    😂

  • @rajaramgujar6520
    @rajaramgujar6520 10 วันที่ผ่านมา

    Badya Dhendsnche Gulam Police Khate

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 10 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र मध्ये काय चालु आहे

  • @mrsadashivdeshmukh2469
    @mrsadashivdeshmukh2469 10 วันที่ผ่านมา

    Bawan kulecha mulaga ka sodala .sarvana sarkhi treatment pahige