घनश्याम रस्त्यात अडवला, बाजरी ट्रॅक्टर मध्ये, लायसन नाही 🤭नितीनभाऊमुळं वाचलं, भाऊंची इज्जत लई 😍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 43

  • @rameshjadhav7390
    @rameshjadhav7390 2 ปีที่แล้ว +16

    घनश्याम ची भाषा अगदी संस्कारमय आहे.

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 ปีที่แล้ว +7

    जा कि दादा तिरक तिरक....😄😄
    घनश्याम भाऊंची आणि तुमची जुगलबंदी पहायला मजा येते.आपली गावाकडची माणस लगेच कशी मिळून मिसळून प्रेमाने बोलतात ना.

  • @dipakpawale35
    @dipakpawale35 2 ปีที่แล้ว +6

    घनश्याम लय बदलला भाऊ
    पहिला आणि आता लय फरक पडला आहे

  • @vikasjadhav8630
    @vikasjadhav8630 2 ปีที่แล้ว +1

    घनश्याम दरोडे सुपर अॅक्टर घनश्याम सर आपले सभा कधी आहे मेळावा कधी आहे अजून मराठी चित्रपट काढा तुम्ही

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 2 ปีที่แล้ว +2

    Ncp चमचा घनश्यामच्या गावातील रस्ता अजुनही कच्चा आहे

  • @sandipmadhe6126
    @sandipmadhe6126 2 ปีที่แล้ว +4

    माझं सार लोखंडे तुमच सार फायबर आहे समजून घ्या नितीन भाऊ

  • @santoshgadakh356
    @santoshgadakh356 2 ปีที่แล้ว +2

    रोड लै भारी आहेत तिकडचे.... 🙏🙏

  • @balajithorat4914
    @balajithorat4914 2 ปีที่แล้ว +2

    शेतकरी व कष्टकरी लोकांच्या प्रश्नांना़ची जाणं असणार युवकांचे प्रेरणास्थान कु.घनशाम दरोडे

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या आई न घनश्याम च लहान पणी चे vedio पाहिलेले आहेत, vedio हा पहिला तर आई यांना खूप घनश्याम च खूप नवल वाटल...

  • @agriculture7191
    @agriculture7191 2 ปีที่แล้ว +2

    तसेबी तुम्ही दिवान वर पडून राहताय् ( घनशाम)😛😛

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 2 ปีที่แล้ว +3

    नितिन भाऊ कटींग करून घरात गेल्यावर झुराळं होतात. बरेच दिवसांनी व्हीडीओ पहायला मिळाला.

  • @kanifnathkholase8036
    @kanifnathkholase8036 2 ปีที่แล้ว +3

    आदर , सन्मान, बोलल्याशिवाय जातेत का😂😂

  • @Achyut1176
    @Achyut1176 2 ปีที่แล้ว +1

    Ghanshyam cha no dya ki.. Dada

  • @yogeshmore4396
    @yogeshmore4396 2 ปีที่แล้ว +1

    Nitin bhai ghanshyam dada cha number dya sir mla tractor vishy bolach aahe pls number dya

  • @shreenanaware3190
    @shreenanaware3190 2 ปีที่แล้ว +1

    घनश्याम च्या जीवावर हा चॅनल चालतो आणि likes पण भेटतात, मिळणारा मोबदला, पैसा घनश्यामला पण मिळत असेल अशी अपेक्षा.

  • @RajeshOvhal-r9u
    @RajeshOvhal-r9u 3 หลายเดือนก่อน

    Very nice hause

  • @prasadtayde3270
    @prasadtayde3270 2 ปีที่แล้ว

    घनश्याम भाऊ तुझ स्वतःचं यूट्यूब चैनल खोला मग खरी मजा येईल

  • @prashantdhage3395
    @prashantdhage3395 2 ปีที่แล้ว +1

    Dada amhala ghanshyam chi tractor chi video lay avadti tractor chi video banvat java

  • @ajaytele1028
    @ajaytele1028 2 ปีที่แล้ว +4

    Mast

  • @ailmshaikh8528
    @ailmshaikh8528 2 ปีที่แล้ว +2

    Changle challay sagl

  • @rahulaher445
    @rahulaher445 2 ปีที่แล้ว

    मस्त भावा तू

  • @kiransawant3741
    @kiransawant3741 2 ปีที่แล้ว +3

    घनश्याम नंबर दे की

  • @akashmohite5968
    @akashmohite5968 2 ปีที่แล้ว

    नितीन दादा तुझा नंबर दे ,एक खूप महत्वाचं काम आहे

  • @rajsuryawanshi1034
    @rajsuryawanshi1034 2 ปีที่แล้ว +1

    Good morning mast 😘😘😘😘

  • @vijaychaure5963
    @vijaychaure5963 2 ปีที่แล้ว +1

    घनशाम हा खूप चागला कलाकार आहे आणि एक नेता पण त्याची बोलण्याची पद्धत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना खूप आवडते ...

  • @avinashkorde1869
    @avinashkorde1869 2 ปีที่แล้ว +8

    कॅप्टन ट्रॅक्टर चा result कसाय घनश्याम ? आपल्याला घेयचा आहे

    • @santoshdongare-pg3eq
      @santoshdongare-pg3eq 2 ปีที่แล้ว +1

      एकच नंबर आहे

    • @avinash4871
      @avinash4871 2 ปีที่แล้ว

      माझ्या कडे आहे captain tractor

  • @jalindarpatil4510
    @jalindarpatil4510 2 ปีที่แล้ว +2

    🤣🤣

  • @ganeshjagtap782
    @ganeshjagtap782 2 ปีที่แล้ว +1

    😂😂😂😂😂

  • @sainathkalavtre9728
    @sainathkalavtre9728 2 ปีที่แล้ว

    घनशाम love you

  • @anandkeskar6827
    @anandkeskar6827 2 ปีที่แล้ว +1

    घनश्याम बोलायला नाही ऐकणार

  • @avinash4871
    @avinash4871 2 ปีที่แล้ว +1

    घनश्याम, या फालतू channel वाल्यांच्या/ धेडपट पोराच्या व्हिडिओ मध्ये येऊ नकोस, timepass बनून राहशील, हे लोक त्यांच्या chanel च्या view साठी तुझा चुकीचा वापर करत आहेत, तुझी ओळख वेगळी आहे जनतेमध्ये, यांच्या पासून दूर राहून तुझं कौशल्य जप

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 2 ปีที่แล้ว +2

    नंबर एक

  • @Spreadlove443
    @Spreadlove443 2 ปีที่แล้ว +1

    Ghanshyam chya jiva var hyacha channel suru ahe

    • @nitinaswarvlog
      @nitinaswarvlog  2 ปีที่แล้ว

      Kfp studio youtube channel bagha bhau 😍

  • @bhauraopatare3280
    @bhauraopatare3280 2 ปีที่แล้ว +1

    घनश्याम.तुम्हाला.दाजी.म्हनतो.दोघाच.नात.काय.आहे.ते.सागा

  • @ganeshkadu2958
    @ganeshkadu2958 2 ปีที่แล้ว +1

    Ghanshyam Tiwari la atak kara

  • @vaibhavlavhale1815
    @vaibhavlavhale1815 2 ปีที่แล้ว +1

    अहो व्हिडीओ वाले घनश्याम रावना अरे तुरे नका करू प्लिज. खूप सुंदर बोलतात ते...शेतकरी मांडतात. प्लिज त्यांना आदराणाने उच्चारा. कमीत कमी माध्यमातून तरी.