या sir मी रेडी आहे...😊शेवटी ज्याचा त्याचा वैक्तिक न्याय आहे पांचट बोलण लोकाला आवडत नही म्हणून काही वाक्य फिरून बोलावं लागत हे दाजी मेव्हण्याचं नात असत जे तुम्ही कधी अनुभवलं नसलं, आणि ही एक कला आहे उगा पांचट बोलल्यावर मन लावून विडिओ पाहिला असता कां
असं नाही बोललं पाहिजे बहीणीने तरी ,, असं एकदा बहीणीचा घरी गेलो आणिति म्हणली आमचाकडे ऐवढेच आहे जेवण मी परत तिचा घरी नाही गेलो आणि जाणारही नाही कधीच पण तीला कधीच कळु दिलं नाही ,आज वेळ आली म्हणून लिहिले आहे काही चुकीचे असेल तर माफी मागतो ,1980 शेतकरी
खुप छान व्हिडीओ बनवला घनश्याम व बहीण गायत्री, काजल सर्व टीम
खुरर चारलानही
नुसत मटण चारून पाठवला
खप छान वाटलं आपलं नात बघून असेच मन मोकळे बोलणारे लोक असावेत 👍👌
घनश्याम तु पण दाजीला मटन कर कधीतरी जेवायला आणि ते पण तुझ्या घरी plz reply me
घनश्याम च्या घरी कधी जाणार मटन खायला
Tumhi 3 bhau 1no.aaswar family pan shamla kheun karat java video chan jody aahe khop chan video zala sem chadal chavkadichya karamati sarkh
तुमचे video पाहून दिवस चांगला जातो
As polya Cha chura krun ka br jevta bhai tikde ani Pani pyayla Glass nhi ghet ka?
आमच्या तिकडे मटण असो किंवा काही भाकर आणि कालवण खातात
१ नंबर विडीओ
Todasa audio🔊 cha problem aahe
Baki video 1dam ok 👌👌laybhari
Mast video
Sir kute chalu ahe ha vlog
Please sanga
खुप छान व्हिडिओ आहे
विडीओ छान 👍
Black shrit vala mevana lajtoi
matanver hy mana amhi pan yeto
एकच नंबर
Baykocha bhau aavkhad jagec dukn
लेकीच्या आणि बहीनीच्या घरच पाणी चालत नाही
आणि घनशामराव तूम्ही तर गोबर गॅसची टाकी बसवली हे बरं नव्ह
आवाज निट येत नाही ओ सोमदाजी
अहो शूटिंग केलात व्यवस्तीत पण एडिटिंग मध्ये आवाज गेला.. 🙏🙏पण असुद्या नाहीतर बाकी मस्त झालं 🤪🤪🤪
लय भारी....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Avaaj nit nhi yet pahune....🙏🙏🙏.. nka video taku
Tumhi baghu naka 🙏🙏takaych ka nahi te amhi pahu 👌
Nice
Dajinna Dharaun char khankhali vajavla pahije. Jevnachya tatavr baslanantr fukatacha tond ahe mhanun kahihi niralajja sarkha bolto. Ghanshyam cha man motha mhanun to thambla koni thambat nahi.
या sir मी रेडी आहे...😊शेवटी ज्याचा त्याचा वैक्तिक न्याय आहे पांचट बोलण लोकाला आवडत नही म्हणून काही वाक्य फिरून बोलावं लागत हे दाजी मेव्हण्याचं नात असत जे तुम्ही कधी अनुभवलं नसलं, आणि ही एक कला आहे उगा पांचट बोलल्यावर मन लावून विडिओ पाहिला असता कां
🔥🔥🔥
♥️
Ghansham nahi bolu denar tumala daji
दाजी ला रीत बाधा पाळायला लागती 🤪🤪😂😂कुठं हाताने उद्योग करिता
👍👍👍👍
दाजींनी मेव्हणे बसवले जेवायला
Suscriber कुठे बसणार जेवायला
जागा नाही बसायला 😄😄😄
दाजी उदार आहे 🤪🤪काळजि च कारण नाही नेऊ आपण लग्नाच्या पंगतीत 😂😂
असं नाही बोललं पाहिजे बहीणीने तरी ,, असं एकदा बहीणीचा घरी गेलो आणिति म्हणली आमचाकडे ऐवढेच आहे जेवण मी परत तिचा घरी नाही गेलो आणि जाणारही नाही कधीच पण तीला कधीच कळु दिलं नाही ,आज वेळ आली म्हणून लिहिले आहे काही चुकीचे असेल तर माफी मागतो ,1980 शेतकरी
मेव्हणा संभळावा लागतो
Ghansham bhari bolto raw
बायकोचा भाऊ,,,,,,,,,,,,,,,,,,,पेक्षा मउ