सर तुम्ही खूप छान माहिती दिली. पण सगळ्यात म्हत्वातच मंदिर जे जालण्याचे आराध्य दैवत श्री आनंदी स्वामी मंदिर आहे. जे जालनाच नाही तर मराठवाडा ची प्रति पांढरी म्हणून ओळख आहे. स्वामीच मंदिर हे चार मजली संपूर्ण लाकडी बांधकाम आहे जे महादजी शिंदे नी बांधले.
भोकरदन येथे पुरातन लेण्या आहेत. जिथे भगवान श्रीकृष्णांनी राक्षसाचा वध केला... जयदेववाडी ता. भोकरदन येथील उंच टेकडीवर वसलेले जाळीचादेव हे महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र आहे..
अंबड येथील श्री मत्स्योदरीदेवी चे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले आहे. पूजा अर्चा साठी मंदिरासमोर पुष्प वाटिका व बारव बांधले होते. तसेच मंदिराच्या डावीकडे अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्यात आला आहे. 🙏
आम्हाला मंठा येथील रेणुका माता मंदीर माहीत आहे. येथे सेलू, जिंतूर, परतूर व मंठा भागातील लोक दर्शनासाठी येतात . गाढवा हो हे स्थळ तुम्ही का दाखवित नाहीत जा न एकदा मंडाला आणि पहा न तेथील निसर्ग सौंदर्य
साहेब वनदेव महादेव मंदिर कंडारी खुर्द ता बदनापूर जिल्हा जालना येथे आहे आणि हे मंदिर हजारो वर्षे पुर्वीच असुन पर्यटनस्थळ म्हणून क वर्गावर आहे निषेध म्हणजे या महादेवाची पिंड ही तीन लिंग असलेले एकमेव महादेव मंदिरा पैकी आहे मंदिर पुर्णपणे हेमाडपंथी बांधणीचे दगडी बांधकाम आहे याची ११वं पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे नोंद घ्यावी
जालना जिल्ह्यात देवीच वाघुळ हे गाव आहे देवीचे मंदिर खूप मोठं जुनं आहे जगदंबा देवी नवसाला पावणारी देवी सर एकदा आमच्या गावाला येऊन आम्हाला भेट द्या वाघरूळ देवीचे तालुका जिल्हा जालना
जालनाकरासाठी एक (like)
रेणुका माता मंदिर सोमठाणा ता. बदनापूर जि. जालना हे सुध्दा खुप मोठं पर्यटन स्थळ आहे जाऊन बघा सर एकदा आणि ते सुद्धा घ्या त्यामध्ये 🙏🙏🙏🙏
Proud to be jalnakar
जय श्री गणेश जी 🙏❤
Khoop..sundar
आसरा देवी साखळ डोह मेरखेडा ता जाफराबाद हे खूप प्रसिद्ध आहे येऊन बघा
लव यु जालना ✌️❤️😊
सर तुम्ही खूप छान माहिती दिली. पण सगळ्यात म्हत्वातच मंदिर जे जालण्याचे आराध्य दैवत श्री आनंदी स्वामी मंदिर आहे. जे जालनाच नाही तर मराठवाडा ची प्रति पांढरी म्हणून ओळख आहे. स्वामीच मंदिर हे चार मजली संपूर्ण लाकडी बांधकाम आहे जे महादजी शिंदे नी बांधले.
भोकरदन येथे पुरातन लेण्या आहेत. जिथे भगवान श्रीकृष्णांनी राक्षसाचा वध केला...
जयदेववाडी ता. भोकरदन येथील उंच टेकडीवर वसलेले जाळीचादेव हे महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र आहे..
Jai Bharat
राजुरेश्वराय🙏 नम. 🚩🙏
धन्यवाद 🙏
घनसावंगी मध्ये सुध्दा नरसिंह महाराजांचे मंदिर आहे महाराष्ट्रात फक्त तीन ठिकाणी हे मंदिर आहे पण या मंदिराबाबत कोणालाही माहिती नाही जास्त
Nice👍👍👍👍👍👍
अंबड येथील श्री मत्स्योदरीदेवी चे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले आहे. पूजा अर्चा साठी मंदिरासमोर पुष्प वाटिका व बारव बांधले होते. तसेच मंदिराच्या डावीकडे अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्यात आला आहे. 🙏
ho
Good 👍
You are my motivation
Please reply he .She .it
Namaskar Ji
"SIKH SARDARON" ne Kewal 1% jansankhya hone ke bavjud Bharat ki azadi ki LADAI me 65% Shahidi aur yogdaan diya tha
JAI HIND JAI BHARAT
१००% सही कहा आप ने 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Hind Jai Bharat
Jai Hind
Bharat Mata Ki Jai
Jai Hind
I salute brave soldiers
खुप छान माहिती दिली धन्यावाद भाऊ 👌🏻👌🏻
जालना 🙏
Nice job
राजुर गणपती
चक्रधर स्वामी मंदिर श्री क्षेत्र जाळीचा देव ता. भोकरदन जिल्हा जालना 🚩🚩
Thank u for represent my city on TH-cam 😍
Parbhni pasun kiti km ganpati madir aahe
Nice 👍
Nice video
Thanks
Thanks sir for information☺️
जालना जिल्हा शंभू सावरगाव येथील शंभू महादेव येथे पण चांगले पर्यटन आहे येथे श्रावण महिना मध्ये जत्रा भरते
Bhai mast
जैन मंदिर जालना शहरात आहे शिवाजी पुतळा
Nice
👌🙏
Naic brother 👌
👌
जालना जिल्हा , घनसावंगी तालुका
सर असे भारतातील आणि जगातील पण दाखवा👍👍👍
हो नक्की
मंठा माझं गाव आहे..राज्यांचा किल्ला पण आहे
Nal damyanti mandir Nalvihara Tq.Jafrabad, Sakhaldoh Asradevi Mandir Merkheda, Jafrabad Old Fort, Rushibaba Sansthan Tapovan etc.
Bhai aap Gadchiroli, chandrapur districts bhi cover kro mpsc geography ke liye best channel thanks 👍😘
Maza jalna maza jiv ahe
Ho my Jalna
आम्ही जालनाकर
Are Dada mamadevi mandir purn आरसा ch aahe & mamadevi he jalna Chi ardh devt aahe & anand swami mandir te pn khup vrsh Jun aahe
Malacha Ganpati,, mamadevi mandir,, somethana devi,, shambhu mahadev,, asarkheda yethil mandir he pan rahila
Rajur ❤
आपण शंभू महादेव देवस्थान नागरतास विसरलात
amhi jalnekar
राजुर मोती बाग अंबड ची देवी
Rona Pada Syed Alauddin Dargah
Bhai Jalna Neelam Cineplex ka video banaiye
आम्ही राजूर लां राहतो
Me pan
श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर घनसावंगी...
जाळीचा देव , अनवा ची देवी ,हे पण पाहणे सारखे आहे
Ganpati mandir (Rajur)
Moti bag
आम्हाला मंठा येथील रेणुका माता मंदीर माहीत आहे. येथे सेलू, जिंतूर, परतूर व मंठा भागातील लोक दर्शनासाठी येतात . गाढवा हो हे स्थळ तुम्ही का दाखवित नाहीत जा न एकदा मंडाला आणि पहा न तेथील निसर्ग सौंदर्य
भाऊ तुम्ही वटेश्वर मंदिर विसरलात नेर प्राचीन मंदिर 😔😔
साहेब वनदेव महादेव मंदिर कंडारी खुर्द ता बदनापूर जिल्हा जालना येथे आहे आणि हे मंदिर हजारो वर्षे पुर्वीच असुन पर्यटनस्थळ म्हणून क वर्गावर आहे निषेध म्हणजे या महादेवाची पिंड ही तीन लिंग असलेले एकमेव महादेव मंदिरा पैकी आहे मंदिर पुर्णपणे हेमाडपंथी बांधणीचे दगडी बांधकाम आहे याची ११वं पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे नोंद घ्यावी
Pirkalyan sayyed shadawal dargah Tq. Dist. Jalna
Mamma Devi mandir ahi Na jalna la
SHREE DATTA ASHRAM SANSTHAN NAVA ROAD PRASHANTI NAGAR JALNA RAHILE NA BHAVA
Shersawar Dargah , Miyasahab ki Dargah
जालना जिल्ह्यात देवीच वाघुळ हे गाव आहे देवीचे मंदिर खूप मोठं जुनं आहे जगदंबा देवी नवसाला पावणारी देवी सर एकदा आमच्या गावाला येऊन आम्हाला भेट द्या वाघरूळ देवीचे तालुका जिल्हा जालना
राजुरला रोज आसतो आम्ही
Mi pan jalnakar
Aamhi jalnyala ch rahto
आम्ही अंबडकर.. 🙏
Sambhaji Maharaj Udayan
Parbhani jilaytli pariyatn ki maheti
हो आहे चॅनेल वरती आपल्या
Deulgaw balaji mandir pan ahi
सर ते जालना जिह्यात येत नाही ते बुलढाणा जिह्यात येत
@@kedarjadhav4120 ho
हेमाडपंती शैलीत असलेले आजूबाई मंदिर
अरे बाबा जाफ्रिबाद कील्ला राहीला..ना
निसर्ग स्थळ दाखवा.
Jast tar ambad chech sagitle
Are bhai Miya sahab darga janulla Shah baba or babulla Shah baba darga jalna Jilla inheke namm se hai inka ka kuch batae nahi aap ne sir ji
Are Bhaiyya Jalna me Mammadevi mandir hai Or Datta aashram hai wo kon bolega
देवी दहेगाव येथील देवीचे मंदिर आहे
Sab se famous Datta ashram nhi mention kiya
👍👍👍👍
Ha na
Rghit
Ami tar rok kathor tajurba
But bahot old city lagti hai 80 90 era jaisi
Dharmik sthal he kadhi paryatak sthal nhi ho Shakti
Rajur
Proper ambad
राजुर
एकाही नाही .माहीत नव्हते.
Sambhumahadev the dewstan khup mote ahe krodo lok yetat tite
Only MH 21
Dongaon kar
bhawa rohilagad aahe teh rohilgad nahi
Rajur