शिकवणारे शिक्षक जर मन लाऊन v चांगले शिकवणारे असल्यास zp शाळा चे मुले सुद्धा खूप हुशार होतील , सद्य परीस्थितीला मुलां पेक्षा शिक्षक जवाबदार आहेत मुलांची प्रगती न होण्यास
स्टेट बोर्डानी फक्त Math व Science चे विषय CBSE बोर्डांप्रमाणे तयार करायला पाहीजे किंवा cbse च्या पुस्तका वापरायला पाहीजे कारण Neet व Jee ची परीक्षा व बाकी परीक्षा cbse पुस्तीकेचा आधार घेवून पेपर सेट होतो उदा .स्टेट बोर्ड वर्ग 5 वी गणीत नवोदय च्या परीक्षेसाठी परीपुर्ण नाही मुलांना 6वी व7वी मधील गणीत शिकवायला लागते 2) 11वी 12वी स्टेट बोर्ड स्वताच्या पुस्तका छापून मुलांना कनफ्युजन करतो Neet व Jee करीता स्टेट बोर्ड वाचन करावे की cbse बोर्ड वाचन करावे😇😇😇😇 जो मुलगा अभ्यास करनारा असेल तो कितीही मोठी पुस्तीका असेल तरी करेल , राहीला प्रश्न साधारण मुलांचा त्या करीता परिक्षेतील पेपर सोपे काढावे 80% सोपे व 20% हार्ड जर सर्व नँशनल लेवलची परीक्षा पेपर cbse बोर्डाचा आधार घेवून होत असेल तर मुलांना वेगवेगळ्या पुस्तिका देणे उचित नाही स्टेट बोर्डला बाकी विषय आहेत जसे मराठी , सामाजिक शास्त्र , इंग्रजी हे स्टेट बोर्डांनी पुस्तिका काढायला पाहीजे math व सायन्स हे cbse प्रमाणे वापरायला पाहीजे मागास समजले जानारे राज्य युपी , बिहार, तसेच दिल्ली , पंजाब , हरयाणा यांचा स्वताचा बोर्ड नाही ते डायरेक्ट cbse बोर्ड च्या पुस्तिका वापरतात त्या मुळे up व बिहार ची मुले neet व jee , upsc मध्ये सक्सेस आहेत
महाराष्ट्र शासन cbse board curriculum का स्वीकारत नाही? आणि तसे करायचे नसेल तर राज्य शासनाने सर्व स्पर्धा परीक्षा jee,neet या परीक्षां फक्त state board मधूनच घेतल्या पाहिजेत. शिकायचं state board मधून परीक्षा मात्र ncert मधून.मुलांना पुढे खूप struggle करावा लागत आहे.
He barobr bolalat tumhi. Jya spardha pariksh hotat tya cbse follow karta. State board chya mulana bharpoor struggle karava lagto. Sir tumhi kadhi cbse cha pattern check kelay ka? Nasel tar nakki kara ani mag punha video banva. State board changla ahe as mhanun chalnar nahi. Karan pratekach benefits ahet.
स्टेट बोर्ड चा सिलॅबस फारच खालच्या पातळीचा आहे आज रोजी. त्यात कोणताही बदल होताना दिसत नाही आहे. शासन निष्क्रिय आहे, स्टेट बोर्डाने इंग्लिश , गणित, अकाउंट आणि विज्ञान या सारखे महत्वाचे विषय. राष्ट्रीय पातळीवर स्वीकारायला हवे. इतिहास भूगोल व भाषा मराठी असली तरी चालते.
महोदय जी महाराष्ट्र राज्य में प्राथमिक शिक्षा से उच्चतम शिक्षा ,तकनीकि,चिकित्सीय,विज्ञान अनुसंधान रोज़गार यहां तक की सर्व बाते मातृभाषा मराठी में होनी चाहिए क्योंकि इससे मायबोली मराठी भाषा का विकास भी होगा नहीं तो अंग्रेजी अँग्रेजी होगा मराठी दिखेगा हीं नहीं।
व्हिडिओ खूप सुंदर आहे पण हे अजिबात पटत नाही की सीबीएससी ची मुलं आई-वडिलांचा ऐकत नाहीत आई-वडिलांचे ऐकणं न ऐकणं हे संस्कारांवर डिपेंड असतं.एसएससी किंवा सीबीएससी बोर्डवर नाही
Nice analization but accroding to state board should change english and math syllabus of semi english medium.. Because in compare of cbse these two subjects are very back .T.
1 ली ते 4थी मातृभाषेतच शिक्षण हवे. 5 वी ते 10 वी पर्यंत semi english व तेही शासनाच्या अनुदानित शाळेतच प्रवेश घ्यावा. तरच आपला मुलगा तयार होईल.कारण या शाळेतील शिक्षक शासनाच्या नियमाप्रमाणे शिकलेले असतात. व ज्या शाळेला अनुदान नसते तिथे कोणतेही शिक्षक लावले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे Basic कच्चे राहते. Class 6th ते 10th पर्यंतचे English व Maths चे Basic चांगले करण्यासाठी करण्यासाठी खालील videos paha. th-cam.com/play/PLE1U4mjQytouAjp_3GRtptWthhQIYWc9i.html
सर तुम्ही सांगताय की मेडिकल किंवा engineering ला जायचे असेल तर आठवी पर्यंत state board आणि नववी ते बारावी CBSE board घ्या. पण आठवी पर्यंत SSC मध्ये शिकविल्यास नववी ला CBSE board ला घेत नाहीत...
me asa marathi medium cha mulan madhe baghitla ahe ki pudhe 11th la zar science commerce ghetla tar mag sagla english madhun asta mag te lagech grasp nahi hot je english medium wale patkan vachun samju shaktat tech marathi medium walyana 3-4 vela vachava laagta ya baddal kai mat ahe
Saglyat mahtvache.. cbse ani isce alta pasun school ha ek dhanda zala ahe.. je vastav ahe. Jeva HSC board hote Teva shiklele lok hi doctor, engineer zale hote ki. Fakta ssc ne aapla pattern badlava.
@@ATMGURU तुमची मानसिकता बदला संकुचित विचार करु नका इंग्रजी म्हणजे शिक्षण नाही ती भाषा आहे शेंबड पण सांगेल सर्व भाषा का बोलता येऊ नयेत मुलांना? बोलबचन देण्या पेक्षा सरकार ला सांगा सर्वांना मराठीत शिकवा काही मुल इंग्रजी शिकणार आणी काही मुल मराठीत बांधुन ठेवणार इंग्रजी भाषा देशाबाहेर काढा आणी देशा बाहेर काय राज्या बाहेर पण जावु नका साउथ वाले मराठीत तल बोलणार नाही
सर खरच इंग्रजी एवढी वाईट आहे का? आज आपण कोणत्याही कंपनी मध्ये जर नोकरी शोधण्यासाठी गेलो तर कंप्युटर वर काम करत असताना कोणती भाषा जास्तीत जास्त वापरली जाते तर मराठी बरोबर इंग्रजी ही तेवढीच महत्त्वाची बाब आहे
सर माझी मुलगी आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकत आहे तिथेही असे शिक्षणाची बोंब आहे तर त्या शाळेचा अभ्यासक्रम काय आहे हे आम्हालाही माहिती नाही तर कसे समजायचे ते आम्हाला
I don't agree with your thoughts about IB or ICSE school. According to my understanding, ICSE gives your child practical knowledge which is most important in today's world. Our state board schools lack this. School subjects should be related to practical life.
I am talking about language... Can u understand Spanish language? So how can students understand english if mother tongue is Marathi? We can learn better in our mother toungue it's natural.. new born baby understand mothers language why? Think abt it
कसलं कन्फयुज करताय... बोर्ड एक वेगळा टॉपिक आहे... मेडीयम वेगळं... इंटरनॅशनल स्कुल हा तर सेपरेट टॉपिक आहे... & सीलॅबस.. हें सर्व पूर्णपणे वेगळे मुद्दे आहेत या सर्व टॉपिक वर वेगवेगळे व्हीडिओ बनू शकतात... इंटरनॅशनल स्कुल जरी असलं तरी तिथं 3 बोर्ड चा ऑपशन असतो CBSE, ICSE & SSE.... तुमच्या कन्सेप्ट स्पष्ट नाहीत... प्लिज पहिले स्वतः नीट अभ्यास करा... तुमचा व्हीडिओ बघुन एखादा पालक चुकीचा निर्णय घेईल....
बोर्ड कोणताही असो इंग्लीश भाषेवर प्रभुत्व मिळवणे खूप गरजेचे आहे.महाराष्ट्र शासनाने संपूर्ण शिक्षण इंग्लीश भाषेत केले पाहिजे सक्तीने ते पण अंगणवाडी लहान शुषू पासून
सर तुम्हाला तमिळ चित्रपट किंवा गाणं दाखवलं तर अर्थ सांगता येईल का? नाही न मग लहान मुलांना इंग्रजी काय माती कळणार? तुम्हीं जरा लेकरांचा विचार करा आणि त्यांच्या नुसार मत मांडा
@@ATMGURUभारतामधे कामाकरिता मुलाखत देतान इंग्लीश का बोलावे लागते आणि भारतामधे अभियांत्रिकी शिक्षण व वैद्यकीय शिक्षण हे इंग्लीश भाषेमधेच आसते.विद्यार्थी १० वी पर्यंत मातृभाषेत शिकणार आणि पुढिल महाविद्यालयीन शिक्षण थेट इंग्लीश भाषेमधे याचा मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार संपूर्ण शिक्षणात भाषा एकच असावी
The govt has done it in English. They call it semi English. The fun with this semi English is that the children can now speak out 'Good morning sir' in unison. 😅
मातृभाषेतून शिकवलेलं लहान मुलांना लगेच समजते आणि त्याच बरोबर आपल्या प्रादेशिक भाषा व संस्कृतीची जपणूक देखील होते . इंग्रजी जरी आंतरराष्ट्रीय भाषा असली तरी आपल्या मातृभाषेत जो गोडवा असतो तो दुसऱ्या कोणत्याच भाषेत नसतो . आणि कोणतीच भाषा उच्च किंवा निच नसते .
मी 15 वर्षापासून या क्षेत्रात आहे पण मला असं काही वाटत नाही... मी फक्त वास्तविकता मांडली माझी बहिण md आणि दोन पुतण्या डॉक्टर झाल्या आहेत त्या 8 वी पर्यंत गावात zp शाळेत शिकल्यात
sir tumhi bar zhal ya vishayavr video banvila. Phakt ek mat ankhi janun ghyayche aahe , jar mothertongue cha problem asel tar, mag je uttarpradesh , rajsthan , bihar madhali mule aahet , tyanchi suddha mothertoungue vegali aahe , tari te CBSE madhe chamktat ani pudhe yashsvi hotat?
@@ATMGURU secondary school certificate (S.S.C.) म्हणजे SSE ? कुठल्या राज्यात? शिवाय रिप्लाय देताना secondary च्या स्पेलिंग ची पण काशी..😂😂😂 अडान चोट कोण आहे दिसलं सगळ्यांना...😂😂😂
तू आधी बोर्ड किती प्रकारचे अस्तात ते समजून घे 😆😆 sse आणि ssc मधील फरक समजून घे बाळा अन् मग ये इकडे तोंड घेवून.. तुझ्यासारख्या जळक्या सोबत काय बोलावं तू स्वतःच कर की काहीतरी उगीच कशाला तोंड मारतो
जळू नको रे बरोबरी कर लाखो व्ह्यू आणि हजारों कमेंट आहेत चांगल्या तू उगीच आपटून घेतो आहेस.. MSBSHSE म्हंजे MAHARASHTRA STATE BORD OF SECONDARY and HIGHER SECONDARY EDUCATION याचा SHORT फॉर्म SSE असं होतंय बाळा आणि अजूनही अडचण असेल तर 7588434838 हा नंबर आहे माझा call कर तुला समजून सांगतो सगळ सविस्तर
@@ATMGURU बरोबरी नाही करायची रे बाबा मला तुझी..तुझं तुझं चालू दे बाळा आरामात 😂. तुझी सांगायची तळमळ आणि त्यापेक्षा त्यामागची मळमळ समजली. बाकी , वापरलेली भाषा अतिउत्तम.
शिकवणारे शिक्षक जर मन लाऊन v चांगले शिकवणारे असल्यास zp शाळा चे मुले सुद्धा खूप हुशार होतील , सद्य परीस्थितीला मुलां पेक्षा शिक्षक जवाबदार आहेत मुलांची प्रगती न होण्यास
ani dada man lavun shikavnare shikshakanchi shala shodhali pahije , mag te board akhi pan asu de
संस्थेतील काही धूर्त लोक जबाबदार आहेत.
आजकाल काही शिक्षक सोडले तर बाकी सर्व फक्त नावालाच शिक्षक राहिलेत ह्यांना विद्यार्थी घडवन्यात अजिबात इंटरेस्ट नाही..... फक्त पगार पाहिजे.
Hb
Barobar ahe
खूपच छान सर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
स्टेट बोर्डानी फक्त Math व Science चे विषय CBSE बोर्डांप्रमाणे तयार करायला पाहीजे किंवा cbse च्या पुस्तका वापरायला पाहीजे कारण Neet व Jee ची परीक्षा व बाकी परीक्षा cbse पुस्तीकेचा आधार घेवून पेपर सेट होतो
उदा .स्टेट बोर्ड वर्ग 5 वी गणीत नवोदय च्या परीक्षेसाठी परीपुर्ण नाही मुलांना 6वी व7वी मधील गणीत शिकवायला लागते
2) 11वी 12वी स्टेट बोर्ड स्वताच्या पुस्तका छापून मुलांना कनफ्युजन करतो
Neet व Jee करीता स्टेट बोर्ड वाचन करावे की cbse बोर्ड वाचन करावे😇😇😇😇
जो मुलगा अभ्यास करनारा असेल तो कितीही मोठी पुस्तीका असेल तरी करेल ,
राहीला प्रश्न साधारण मुलांचा
त्या करीता परिक्षेतील पेपर सोपे काढावे 80% सोपे व 20% हार्ड
जर सर्व नँशनल लेवलची परीक्षा पेपर cbse बोर्डाचा आधार घेवून होत असेल तर मुलांना वेगवेगळ्या पुस्तिका देणे उचित नाही
स्टेट बोर्डला बाकी विषय आहेत जसे मराठी , सामाजिक शास्त्र , इंग्रजी हे स्टेट बोर्डांनी पुस्तिका काढायला पाहीजे
math व सायन्स हे cbse प्रमाणे वापरायला पाहीजे
मागास समजले जानारे राज्य युपी , बिहार, तसेच दिल्ली , पंजाब , हरयाणा यांचा स्वताचा बोर्ड नाही ते डायरेक्ट cbse बोर्ड च्या पुस्तिका वापरतात त्या मुळे up व बिहार ची मुले neet व jee , upsc मध्ये सक्सेस आहेत
गोवा मध्ये सुद्धा cbse अभ्यासक्रम
Khup changla point bolale tumhi.
Right
Right ✅️
👍🏻 correct.. तुमची कमेंट, या व्हीडिओ बनवणाऱ्या पेक्षा कितीतरी अभास्यपूर्ण आहे..
I am totally agree with you sir 101%
तुम्ही खूप छान माहिती दिली आणि मनातील शंका दूर करण्यासाठी या video cha upyog zala.
सी. बी. एस. सी. बोर्ड सर्व फिल्ड,, साठी उत्कृष्ट आहे,,,
Khup chan mahiti dilit sir
एकदम छान पद्धतीने समजून सांगितलं सर तुम्ही.
खूप छान माहिती आहे 👍👍🌹🌹
खूप छान माहिती दिलीत सर .........
चांगली माहिती खुप information
छान माहिती दिली माझे मुली केंद्रीय विद्यालय मध्ये शिकत माझा स्वतःचा अनुभव आहे बरोबर आहे धन्यवाद
महाराष्ट्र शासन cbse board curriculum का स्वीकारत नाही? आणि तसे करायचे नसेल तर राज्य शासनाने सर्व स्पर्धा परीक्षा jee,neet या परीक्षां फक्त state board मधूनच घेतल्या पाहिजेत. शिकायचं state board मधून परीक्षा मात्र ncert मधून.मुलांना पुढे खूप struggle करावा लागत आहे.
He barobr bolalat tumhi. Jya spardha pariksh hotat tya cbse follow karta. State board chya mulana bharpoor struggle karava lagto.
Sir tumhi kadhi cbse cha pattern check kelay ka? Nasel tar nakki kara ani mag punha video banva. State board changla ahe as mhanun chalnar nahi. Karan pratekach benefits ahet.
स्टेट बोर्ड चा सिलॅबस फारच खालच्या पातळीचा आहे आज रोजी. त्यात कोणताही बदल होताना दिसत नाही आहे. शासन निष्क्रिय आहे, स्टेट बोर्डाने इंग्लिश , गणित, अकाउंट आणि विज्ञान या सारखे महत्वाचे विषय. राष्ट्रीय पातळीवर स्वीकारायला हवे. इतिहास भूगोल व भाषा मराठी असली तरी चालते.
@@kavereepatil7694अगदी बरोबर,
Tumchya mule sir manatla jo godhal hota to chan clear zhala and mulala amhi state borad la takla
Good decision.... Thanks 🙏
यापूर्वी मी शाळा कशी निवडावी हा व्हिडिओ टाकला आहे तो पहा अजून काही गोष्टी clear होतील
खूपच छान माहिती दिलेली आहे धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर 🙏
Khup chan samjaun sangitle sir.
Khup chan mahiti dili sir
धन्यवाद
Nice information, thank you Sir
Thanks
महोदय जी महाराष्ट्र राज्य में प्राथमिक शिक्षा से उच्चतम शिक्षा ,तकनीकि,चिकित्सीय,विज्ञान अनुसंधान रोज़गार यहां तक की सर्व बाते मातृभाषा मराठी में होनी चाहिए क्योंकि इससे मायबोली मराठी भाषा का विकास भी होगा नहीं तो अंग्रेजी अँग्रेजी होगा मराठी दिखेगा हीं नहीं।
तुम्ही पण मराठीतच बोला लिहा.
खूप छान सादरीकरण.
व्हिडिओ खूप सुंदर आहे पण हे अजिबात पटत नाही की सीबीएससी ची मुलं आई-वडिलांचा ऐकत नाहीत आई-वडिलांचे ऐकणं न ऐकणं हे संस्कारांवर डिपेंड असतं.एसएससी किंवा सीबीएससी बोर्डवर नाही
शाळेतली संस्कारही खूप महत्वाचे अस्तात, cbse च्या खाजगी शाळेमध्ये रोबोटिक आणि औपचारिक वागणे असते भावनांना बिलकुल किंमत नसते त्यामुळे बराच फरक पडतो
Agreed
खुप छान मार्गदर्शन
Khup chan information sir
Thanks
Khup. Avadle👌
Thanks
Khubchand mahiti aahe
You are right, Sir. 😮
छान महिती दिली
छान माहिती दिली आहे
👍 nice
Khup chan sirji
I am totally agree with you sir
Very good सर 🙏
Nice analization but accroding to state board should change english and math syllabus of semi english medium.. Because in compare of cbse these two subjects are very back .T.
Thank you sir
Well ashish sir
धन्यवाद
Sir thank u maza gairsamaj during kela.pn mla mazya mulila history geography english MD dyarchy aahe .mla Tila art dyarchy aahe pn english md
शिक्षण मातृभाषेतून आसावे कारण आपल्याकडे आईला इंग्लिश येत नाही टी मुलांना शिकवू शकत नाही
U r right bt in ZP schoo must include at list semi pattarn. Zp education has bacome lowest quility education.
Write list as least, pattarn as pattern, bacome as become, quility as quality. Are you from ZP school? 😂
मास्तर तुमची बोली भाषा ही गावाकडील असल्यामुळे लवकर भाषा समजते
धन्यवाद
neet व jee exam la jar state board chya student la marks कमी पडतात त्यापेक्षा cbsc अभ्यासक्रम 8 वी ते 12 वी पर्यंत चांगला
Very nice
1 ली ते 4थी मातृभाषेतच शिक्षण हवे. 5 वी ते 10 वी पर्यंत semi english व तेही शासनाच्या अनुदानित शाळेतच प्रवेश घ्यावा. तरच आपला मुलगा तयार होईल.कारण या शाळेतील शिक्षक शासनाच्या नियमाप्रमाणे शिकलेले असतात. व ज्या शाळेला अनुदान नसते तिथे कोणतेही शिक्षक लावले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे Basic कच्चे राहते.
Class 6th ते 10th पर्यंतचे English व Maths चे Basic चांगले करण्यासाठी करण्यासाठी खालील videos paha.
th-cam.com/play/PLE1U4mjQytouAjp_3GRtptWthhQIYWc9i.html
Nice 👍
Thanks sir
धन्यवाद सर जास्तीत जास्त ग्रुप वर शेअर करून पलकांमधील संभ्रम दूर करा
हो सर बरोबर बोलताय तुम्ही मी स्वतः पुस्तकांवरती बघितले तेव्हा एम ए बी ए असेच आहे
आणखी लेखकांची नाव लिहिलेली आहेत आणि त्यांचे शिक्षण पुढे एनसीआरटी असं फक्त लिहिलेलं आहे
Background music kashala takle sir... ...... Trasssss hoto😢
Edit करताना टाकली असेल पुढच्या व्हिडीओत काळजी घेवू
Sir maza mulache 8 paryant cbse tun shikshan zale ahe tychy school made TYLA 9 TH ANI 10 LAa state board la ghala as sangital ahe ky karu samjena
सर तुम्ही सांगताय की मेडिकल किंवा engineering ला जायचे असेल तर आठवी पर्यंत state board आणि नववी ते बारावी CBSE board घ्या. पण आठवी पर्यंत SSC मध्ये शिकविल्यास नववी ला CBSE board ला घेत नाहीत...
सगळीकडे घेतात CBSE च्या खाजगी शाळांना fees महत्वाची असते
Nice Information. .
Thanks
me asa marathi medium cha mulan madhe baghitla ahe ki pudhe 11th la zar science commerce ghetla tar mag sagla english madhun asta mag te lagech grasp nahi hot je english medium wale patkan vachun samju shaktat tech marathi medium walyana 3-4 vela vachava laagta ya baddal kai mat ahe
Sir semi la pn khup writing asst.. Mulancha sagal time writing madge jato. Reading la time nahi bhetat. Shiva khelayla Pn.. Maza Mulga 5 th la ahe
Sir me tumche vedio baghun majya 2 girl English mediam madun kadun semi la ghatale
Good decision
NCERT science che book marathi medium madhe aahe ka?
Sir yachya vr kahi tri sanga
Saglyat mahtvache.. cbse ani isce alta pasun school ha ek dhanda zala ahe.. je vastav ahe. Jeva HSC board hote Teva shiklele lok hi doctor, engineer zale hote ki. Fakta ssc ne aapla pattern badlava.
Nice explanation👍
Nice information sir.
Maza mulga Air Force school la aahe . Tya school baddal aaple kay mat aahe sir.
Changlai शाळा आहे
10 वर्षापूर्वी सर्व आयएसआय डॉक्टर एलएलबी phd he सर्व zp मधून झाले आता काय शिक्षणाचा बाजार मांडलाय आता काय सीबीएससी मधील काय सर्व class 1 होत नाही.
Sagalya class 1 officers madhe konatya board madhun kiti percent lok aalet he kalel ka ?
आणि हा संस्कृत पण आहे माझी मुलगी 5वी पासून शिकते
मूल सीबीएससी la state board la school
अभ्यास करून व्हिडीओ काढत जा. तिसरा बोर्ड आहे ICSE (Indian certificate of secondary school)
100%true sir
सर छान परंतु डायरेक्ट 8 वीर वगैरे अडमिशन घेत नाहीत ना हे लोक
Mag state bord changli ka cbse bord kontya shalet takave
मराठी शाळेत किती मुलांना इंग्रजी बोलता येत १०० मुला मागे
% वारी सांगा
पास कुठुन होउ दे
इंग्रजी का बोलावी? इंग्रजी म्हंजे शिक्षण किंवा ज्ञान नव्हे तुमची मानसीकता बदला... तुम्हाला इतकं इंग्रजी शिकवायचय त्याला तर अमेरिकेत शिकवा
@@ATMGURU तुमची मानसिकता बदला
संकुचित विचार करु नका
इंग्रजी म्हणजे शिक्षण नाही ती भाषा आहे शेंबड पण सांगेल
सर्व भाषा का बोलता येऊ नयेत मुलांना?
बोलबचन देण्या पेक्षा सरकार ला सांगा सर्वांना मराठीत शिकवा
काही मुल इंग्रजी शिकणार आणी काही मुल मराठीत बांधुन ठेवणार
इंग्रजी भाषा देशाबाहेर काढा आणी देशा बाहेर काय राज्या बाहेर पण जावु नका
साउथ वाले मराठीत तल बोलणार नाही
सर खरच इंग्रजी एवढी वाईट आहे का? आज आपण कोणत्याही कंपनी मध्ये जर नोकरी शोधण्यासाठी गेलो तर कंप्युटर वर काम करत असताना कोणती भाषा जास्तीत जास्त वापरली जाते तर मराठी बरोबर इंग्रजी ही तेवढीच महत्त्वाची बाब आहे
New subscriber
Thanks
Hai sagla karun kai upyog job sagle paise khaun detat😢😢😢
सर माझी मुलगी आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकत आहे तिथेही असे शिक्षणाची बोंब आहे तर त्या शाळेचा अभ्यासक्रम काय आहे हे आम्हालाही माहिती नाही तर कसे समजायचे ते आम्हाला
❤
Cbsc madhe pn he sagle ahet
Sir cbsc gurukul school baddal tumache kay mat aahe sanga please
मुद्दयाचं बोला.....
Cbsc shalet marathi subject aste ka
KVS school वर चर्चा करा
Sir cbse मध्ये मराठी विषय आहे
छान सांगितलं सर😊
Mazi mulgi ata railway school la ahe mla tila 1 st mdhe kvs takayche ahe tr thik asel ka kvs school pls sanga 🙏🙏
टाकू शकता kvs मध्ये संस्कृत हा विषय सुद्धा असतो तुम्हाला त्यात future साठी काही संधी दिसत असेल तर टाका
Khajagi marathi shala aahe ka ho sir maharastat......
आहेत पण 5 वी ते 12 आहेत 1 ते 5 खूप कमी आहेत
Gujrati IGCSE ani IB madhe shikaayat ani Marathi arjun CBSE kach International nava dein fugun jatat
I don't agree with your thoughts about IB or ICSE school. According to my understanding, ICSE gives your child practical knowledge which is most important in today's world. Our state board schools lack this. School subjects should be related to practical life.
I am talking about language... Can u understand Spanish language? So how can students understand english if mother tongue is Marathi? We can learn better in our mother toungue it's natural.. new born baby understand mothers language why? Think abt it
कसलं कन्फयुज करताय... बोर्ड एक वेगळा टॉपिक आहे... मेडीयम वेगळं... इंटरनॅशनल स्कुल हा तर सेपरेट टॉपिक आहे... & सीलॅबस.. हें सर्व पूर्णपणे वेगळे मुद्दे आहेत या सर्व टॉपिक वर वेगवेगळे व्हीडिओ बनू शकतात... इंटरनॅशनल स्कुल जरी असलं तरी तिथं 3 बोर्ड चा ऑपशन असतो CBSE, ICSE & SSE.... तुमच्या कन्सेप्ट स्पष्ट नाहीत... प्लिज पहिले स्वतः नीट अभ्यास करा... तुमचा व्हीडिओ बघुन एखादा पालक चुकीचा निर्णय घेईल....
मराठी लय भारी
बोर्ड कोणताही असो इंग्लीश भाषेवर प्रभुत्व मिळवणे खूप गरजेचे आहे.महाराष्ट्र शासनाने संपूर्ण शिक्षण इंग्लीश भाषेत केले पाहिजे सक्तीने ते पण अंगणवाडी लहान शुषू पासून
सर तुम्हाला तमिळ चित्रपट किंवा गाणं दाखवलं तर अर्थ सांगता येईल का? नाही न मग लहान मुलांना इंग्रजी काय माती कळणार? तुम्हीं जरा लेकरांचा विचार करा आणि त्यांच्या नुसार मत मांडा
@@ATMGURUभारतामधे कामाकरिता मुलाखत देतान इंग्लीश का बोलावे लागते आणि भारतामधे अभियांत्रिकी शिक्षण व वैद्यकीय शिक्षण हे इंग्लीश भाषेमधेच आसते.विद्यार्थी १० वी पर्यंत मातृभाषेत शिकणार आणि पुढिल महाविद्यालयीन शिक्षण थेट इंग्लीश भाषेमधे याचा मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार संपूर्ण शिक्षणात भाषा एकच असावी
The govt has done it in English. They call it semi English. The fun with this semi English is that the children can now speak out 'Good morning sir' in unison. 😅
मातृभाषेतून शिकवलेलं लहान मुलांना लगेच समजते आणि त्याच बरोबर आपल्या प्रादेशिक भाषा व संस्कृतीची जपणूक देखील होते .
इंग्रजी जरी आंतरराष्ट्रीय भाषा असली तरी आपल्या मातृभाषेत जो गोडवा असतो तो दुसऱ्या कोणत्याच भाषेत नसतो .
आणि कोणतीच भाषा उच्च किंवा निच नसते .
त्या सागर गोरे चे तोंड हाना..तोंड
काय बोलत आहे त्याची त्याला तरी कळत आहे का ???
सर पण SSE पेक्षा CBSE ची मुले खुप हुशार असतात
मी 15 वर्षापासून या क्षेत्रात आहे पण मला असं काही वाटत नाही... मी फक्त वास्तविकता मांडली माझी बहिण md आणि दोन पुतण्या डॉक्टर झाल्या आहेत त्या 8 वी पर्यंत गावात zp शाळेत शिकल्यात
sir tumhi bar zhal ya vishayavr video banvila. Phakt ek mat ankhi janun ghyayche aahe , jar mothertongue cha problem asel tar, mag je uttarpradesh , rajsthan , bihar madhali mule aahet , tyanchi suddha mothertoungue vegali aahe , tari te CBSE madhe chamktat ani pudhe yashsvi hotat?
तिकडे cbse Hindi मिडीयम मधून शिकवतात नवोदय सारखं
सर इंग्लिश कच्ची आहे, काय करता येईल
माझीच कच्ची आहे पण काही फरक पडत नाही 🤣
Sir khup chukicha video banvlay, parents la misleading karnara video ahe.
SSC आहे SSE नाही, तुला यामधला फरक कळाना आन व्हिडिओ टाकलाय... वा रे पठठया 😂😂😂
बेअक्कल ssc mhanje दहावी secondry school certificate आणि SSE म्हणजे राज्यशासनाचा अभ्यासक्रमाच्या बोर्ड, आधी तू स्वतःची अक्कल बघ अडानचोट कुठला 😆😆😆😆
@@ATMGURU secondary school certificate (S.S.C.) म्हणजे SSE ? कुठल्या राज्यात? शिवाय रिप्लाय देताना secondary च्या स्पेलिंग ची पण काशी..😂😂😂 अडान चोट कोण आहे दिसलं सगळ्यांना...😂😂😂
तू आधी बोर्ड किती प्रकारचे अस्तात ते समजून घे 😆😆 sse आणि ssc मधील फरक समजून घे बाळा अन् मग ये इकडे तोंड घेवून.. तुझ्यासारख्या जळक्या सोबत काय बोलावं तू स्वतःच कर की काहीतरी उगीच कशाला तोंड मारतो
जळू नको रे बरोबरी कर लाखो व्ह्यू आणि हजारों कमेंट आहेत चांगल्या तू उगीच आपटून घेतो आहेस.. MSBSHSE म्हंजे MAHARASHTRA STATE BORD OF SECONDARY and HIGHER SECONDARY EDUCATION याचा SHORT फॉर्म SSE असं होतंय बाळा आणि अजूनही अडचण असेल तर
7588434838 हा नंबर आहे माझा call कर तुला समजून सांगतो सगळ सविस्तर
@@ATMGURU बरोबरी नाही करायची रे बाबा मला तुझी..तुझं तुझं चालू दे बाळा आरामात 😂. तुझी सांगायची तळमळ आणि त्यापेक्षा त्यामागची मळमळ समजली. बाकी , वापरलेली भाषा अतिउत्तम.
Khup chan mahiti dili sir