माज असं काही नाही पण मी २३ चा असताना गोवा मध्ये कामाला असताना एकदा एका मुलीला पहिल्यांदा पाहिलं माझ्या आयुष्यात आणि बघता क्षणी येड लागलं पागल झालो जे पूर्ण जन्मात वाटल नवत हृदयात ते फील झालं. तेवढी सुंदरता पूर्ण जन्मात मी पाहिली नाही अजुन 😘😘.. शेवटी असं की बघता क्षणी प्रेमात पडलो. याला ९ वर्ष झाली पण अजून पण तिच्या आठवणीत खुश राहतो मी. सांगू शकत नाही माझ्या मनात काय झालं होत तिला फर्स्ट time Pahil hot Teva 😘😘😘😘😊😊😊
@@ashwinichormale नाही. जे व्हायचं होत ते झालं . जे नशिबात होत. अस काही झालं की काम सोडून घरी यावं लागलं . आता एकच वाटतं आयुष्यात कुठेतरी एकदा चुकून तर भेट व्हावी. आणखी एक महत्वाचं . माझी तिची ओळख ना पाळख. नाव माहित नाही गाव माहित नाही तीच . पण हृदयात तर बसलीय . मरेपर्यंत नुस्त आठवण मध्ये जगायचं . जिथे पण राहू दे मी दिल नसत त्यापेक्षा जास्त सुख, आनंद , आणि आरोग्य मिळावं तिला हेच पाहिजे मला. नेहमी हॅपी राहावं. मी पण हॅप्पी 😊😊👉
मी एका मॅडम वर प्रेम केले होते . खूप सुंदर होत्या मी वयान लहान होतो . पुन्हा मीच भांडण केलं तेव्हा कॉलेजात होतो आता मी नोकरीत आहे पगार सव्वा लाख रुपय आहे लग्न झालय माझं पण जुन प्रेम विसर होत नाही काय कराव story ला २८ वर्षे झाली मी आता५२ वर्षांचा आहे मॅडम चे 60 वर्ष क्य आहे त्यांचा पत्ता माहीत आहे त्याना भेटावं का मी
Hi mam mi don teen divsapasunch tumche vidio pahtiye.. Khup avadale tase mi jasti konache vidio pahat nahi pahile tari camment nai karat... Ani maj pan love marriage ahe ankin mam mla pan beautician khup avadto ani mla thod far yet mehandi vagera.. Ani ata mi shikaychi mantiye so plz mla rpl karun kas ahe sanga.. Plz plz plz man nki sanga
तेरी मेरो प्रेम कहानी।तुमच्या कडे पाहुन वाटलच कि तुमच लव मॅरेज आहे।सैराट झाले जीमोटया घरची मुलगी गरिब घरचा मुलगा अमिर गरिब जात पात आयुष्यात बरेच अनुभव येतात तेव्हा तलावात उडी घेतली कि घाबरायच नसते ससार त असच होत ।बरेच पिक्चर निघालेत हिर राझा लैला मजनु।अकबरबादशाहानी मुमताजच्या प्रेमात ताजमहल बनवला।तझ्या नवर्यानी तुझ्याकरिता काय बनवल।माझ्या मुलानी लव्ह मॅरेज सागन केला आम्ही तो मजुर कला अरेज मैरेज करुन दिला परतु तो बायकोला घेऊन अलग राहतो।सगळेच आपल्या मनासारके नसतात।आपन जो निर्णय घेतो तेव्हा समस्याना पण तोड द्यावे लागते।
खरंच तुमची लव्ह स्टोरीज खूप सुंदर आहे असंच आनंदी राहा श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
पांडुरंग तुम्हाला असेच साथ आणि जनमो जन्मान्तर खूष ठेवो काळजी घ्या ताई आणि भाऊजी 👍l
मस्त आहे तुमची स्टोरी छान वाटले पाहुन दोघे पन सुखी राहा
खूप छान लव स्टोरी आहे ताई तुमची 👌👌👌🙏🙏🙏
आपण दोघांनीही खूप छान लव्ह स्टोरी विषद केली.
छान आहे लव्ह स्टोरी तू पण छान आहे दाजी पण छान आहेत ग ताई 👌👌👌
Khup Chan ! Je khup jananche swapna asta teenager Astana ti life tumhala jagayala bhetli !
माज असं काही नाही पण मी २३ चा असताना गोवा मध्ये कामाला असताना एकदा एका मुलीला पहिल्यांदा पाहिलं माझ्या आयुष्यात आणि बघता क्षणी येड लागलं पागल झालो जे पूर्ण जन्मात वाटल नवत हृदयात ते फील झालं. तेवढी सुंदरता पूर्ण जन्मात मी पाहिली नाही अजुन 😘😘.. शेवटी असं की बघता क्षणी प्रेमात पडलो. याला ९ वर्ष झाली पण अजून पण तिच्या आठवणीत खुश राहतो मी. सांगू शकत नाही माझ्या मनात काय झालं होत तिला फर्स्ट time Pahil hot Teva 😘😘😘😘😊😊😊
Khup chan dada , mg love story pude zali ki stop zali
@@ashwinichormale नाही. जे व्हायचं होत ते झालं . जे नशिबात होत. अस काही झालं की काम सोडून घरी यावं लागलं . आता एकच वाटतं आयुष्यात कुठेतरी एकदा चुकून तर भेट व्हावी. आणखी एक महत्वाचं . माझी तिची ओळख ना पाळख. नाव माहित नाही गाव माहित नाही तीच . पण हृदयात तर बसलीय . मरेपर्यंत नुस्त आठवण मध्ये जगायचं . जिथे पण राहू दे मी दिल नसत त्यापेक्षा जास्त सुख, आनंद , आणि आरोग्य मिळावं तिला हेच पाहिजे मला. नेहमी हॅपी राहावं. मी पण हॅप्पी 😊😊👉
@@animalsandbirdslovertukara2058as kas Prem dada na olkh na palkh ,, jaude te pan tuzhya aayushyat pan konitari yeil tila pan khush thev
@@Usernz9 बहिनी तुला नाही कळणार ते पहिल्या नजरेत ज्याला होत त्यालाच समजत ते 👈..
@@Usernz9 नाही समजत हो बहिणी तुम्हाला ते फक्त मला माहित
Khupch chan Love Story
तुमची लव्ह स्टोरी खूप छान आहे
Khupch chan aahe love story
Amazing chemistry ,,both of you, cute couple God bless you ❤😊
मी एका मॅडम वर प्रेम केले होते .
खूप सुंदर होत्या मी वयान लहान होतो . पुन्हा मीच भांडण केलं तेव्हा कॉलेजात होतो
आता मी नोकरीत आहे पगार सव्वा लाख रुपय आहे लग्न झालय माझं पण जुन प्रेम विसर होत नाही काय कराव
story ला २८ वर्षे झाली मी आता५२ वर्षांचा आहे मॅडम चे 60 वर्ष क्य आहे त्यांचा पत्ता माहीत आहे त्याना भेटावं का मी
खरं प्रेम नाहीच विसरता येत दादा ☺️ बघा त्यांचा काही contact भेटतोय का . 2शब्द बोललात तरी बर वाटेल तुम्हाला
Khup Chan love story
Khup Chan very nice 👍👍 be happy
रब ने बना दी जोडी..🎉🎉
Hot na evdhya kami vayat pan prem...amch pan zal ani amch pan love marriage ahe
very nice लव्ह story
छान ल व स्टोरी
Hii , hello Tumi lay bhari sangitali aani mala te mahabreshor che khup maja aali
ताई तुम्ही दोघेही खुप छान आहात
Wow nice love story... 👌👍✌
Khup chan 👌👌👌
Hi Ashwini mast love story आहे तुमची 👌👌👌
I am your new subscriber
Thnx tai
पण खूप chyan दिसते तू ताई....
Hi mam mi don teen divsapasunch tumche vidio pahtiye.. Khup avadale tase mi jasti konache vidio pahat nahi pahile tari camment nai karat... Ani maj pan love marriage ahe ankin mam mla pan beautician khup avadto ani mla thod far yet mehandi vagera.. Ani ata mi shikaychi mantiye so plz mla rpl karun kas ahe sanga.. Plz plz plz man nki sanga
Mast love story tai😍
एक मेकाला समजून घेणे हेला च खरं प्रेम म्हणतात
So sweet love story
2 part lawkar pahije...
उद्या पाहिजे दुसरा पारट
ती छान समजावून सांगते तुम्ही मध्ये बोलू नका
I like the Ashwini Chormale family especially Shambhuk very innocent and cute.
छान छान 👌 अक्ष्या
Chaan .God bless u🙏🙏🤩
Very nice 💕 story
अभिंदन दादा तुम्ही येवढ्या सुंदर लांब सडक केस असणारी मुळगी पटवली खूप नशीब लागत दादा येवढे सुंदर लांब सडक केस असलेली बायको भेटायला
😊😊kahi pan
मस्त आहे जोडी ❤
Apka. Nasibh meyh. Sundar ladki ko likha hai bhagvan
ताई मि आहे ना भाऊ तुझा
Love. ❤️🍫 sweets nice video 🥰
God bless you...
Rakhi bandhaychi😂😂😂 yz bazaar😂😂😂
Pudcha vidio pn kada lavkar
खुपच छान आहे जोडी
💜💜Hi friends ❤️❤️👌👌super Jodi 💚💚love you 💙💙
Nic copule
तुमचे लव स्टोरी खूप छान आहे पण मिस्टर मध्ये बोलू नका बायकोला बोलू द्या
तेरी मेरो प्रेम कहानी।तुमच्या कडे पाहुन वाटलच कि तुमच लव मॅरेज आहे।सैराट झाले जीमोटया घरची मुलगी गरिब घरचा मुलगा अमिर गरिब जात पात आयुष्यात बरेच अनुभव येतात तेव्हा तलावात उडी घेतली कि घाबरायच नसते ससार त असच होत ।बरेच पिक्चर निघालेत हिर राझा लैला मजनु।अकबरबादशाहानी मुमताजच्या प्रेमात ताजमहल बनवला।तझ्या नवर्यानी तुझ्याकरिता काय बनवल।माझ्या मुलानी लव्ह मॅरेज सागन केला आम्ही तो मजुर कला अरेज मैरेज करुन दिला परतु तो बायकोला घेऊन अलग राहतो।सगळेच आपल्या मनासारके नसतात।आपन जो निर्णय घेतो तेव्हा समस्याना पण तोड द्यावे लागते।
तूम्ही दोघेही मस्त आहात दैनंदिन चढउतार च्या आयुष्यात दोघेही एकमेकांना अशीच साथ द्या
thnx dada
Nice
So cute super 👍🌹👫👫
Intercast लग्न आहे काय तुमचे..
Masst👌👌
खुब मस्त 😄👌
Nice 👌👌👍👍 I am new subscriber
Tai give more time to Shambhu also
Ok Dada 🙏
Tai videola clarity nahiye
Nice store 🌹🌹🌹🌹🌹
नाइस
Aag aslyavar
Chhan
Nice Jodi
Rakhi bandhlya var hi lagna kale, hai kase
Jodi म्हणजे नाद खुळा 👌👌👌👌
👍😊
Tai tmch Gaon konte
Nice jodi
मस्त आहे ताई तुझी लव्ह स्टोरी
Tai. Tzya. Mamakdch. Sarname. Kay. Aahe. Mi. Olkhte
Rupnawar
👌👌New subscriber 🙏
खूप खूप छान वाटलं 👌👍💯
🙏
👍❤️
🙏
Naseebvan.aahat.prem.kel.ek.jhalat.mi.pan.kelta.pan.tu.nahi.bola.mi.pan.nahi.bole.tycha.lagna.jhala.maja.pan.jhala.tu.khush.aahi.pan.mi.nahi.aatvan.yete.ekacha.galita.rahtu.
So bad 😔
👌👌👌👌
2cond part kadhi wait kartoy
Yeil thodya divsat
Sm joshi colleg ka??
राखी बांधून कस लग्न करायचं रे दाद्या
Zal ata kay karaych
Zal ata kay karaych
नवरोबा तुम्ही कमी बोला
Nice 👌
You are really dream girl. God bless you. 😊
Finally reply मिळाला ☺️🙏. 🌹🌹🌹
Tumcha love married zalay ka
Ho
jo nasibh meyh likega voyi ladkise shadhi hoga .....kya bolta hai aswini ji
Madam reply tho karo
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वयात अंतर किती आहे तुमच्या
9 month
पुण्यात कुठे राहता तुम्ही सांगा
Manjri
Manjarit kute g Tai mi pn tithech rahate....rutuja das
Tai me manjari la hoto engineering college la
Khup chan ahe manjari
Shambhu Kasa basla gap chup mammy pappa chi love story aikun
Ho na
Nice 👍
Good
झाल गेल आता काय इच्छा राहिली आहे का
Udya pahije pudcha video
Udya nahi pn thodya divsat yeil😜
Pn roj tumhi kahitri takt ja ok
@@akshayjavale8261 ho dada nkki
Nkki 100% na
ताई तुम्ही कोणत्या समाजाची आहे
Dhangar
Hokaa...mi pn😊
Tai mla tula bolaychy g me ksa contact kru shkte tuzyashi
Insta la msg kra
🙏🙏