रडू नको ग ऋतू मी पण लव्ह marriage करूनच आले माझ्या garchyanchi परवानगी नसताना पण माझे आई वडील माझ्याशी 2 days मध्येच बोलायला लागले मला ऋतूच्या मम्मी papana एवढच सांगायचं आहे की ती तुमची मुलगी आहे चूक झाली तिच्या कडण पण अस नाही ना की ती कुटल्या त्रास मध्ये आहे ती तर खूप खुश आहे सासू नवरा धीर जाव saghle खूप छान आहे mng ka tumhi tila maf Karu shakath nahi Ani ha तेंच्या kade swatthachi proparty ajun kahi nahi pn joiend family ahe Ani खूप छान आहे तीच त्यांची प्रॉपर्टी आहे आज ना उद्या प्रॉपर्टी पण hoyeal पण तिने tas kel म्हणून तुम्ही तिच्याशी बोलणं सोडून धील का तर तुम्ही लोकांचा विचार करता लोक काय बोलतील पोर पळून गेली तर आई बाप लगेच माफ केलं तिला असा विचार कधीच करू नका तुम्ही तुमच्या मुलीचा विचार करा तू एवढी सुखात आहे तर तुम्ही का तिला माफ नाही करू शकत pls rutula माफ करा खूप छान family ahe ti Ani Ashi family खूप कमी मुलींना भेटत
आई बाबा च्या काळजाचा तुकडा असतो आपण. एका नवीन मुलासाठी 20 वर्ष फुलासारखं जपणाऱ्या आई वडिलांना दुखवून पळून गेलीस तू. मग त्या आई वडिलांची इजत, त्यांचं प्रेम सगळ कसे काय विसरू शकत असेल मुली.
ताई तूना खरचं स्वामी सेवा कर लवकर आई होशील आणि आई बाबा पण बोलतील कारण मी दिवस काढलेत पण स्वामी सेवा केल्या पासून मी पण आई झाले महून तुला सांगते य स्वामी सेवा कर
Tumch barobar ahe tai pan jar aai vadilani sarv visrun accept kel tar konachi bolyachi tomne dyachi himmat nay honar karan lok vichar kartil ki aai vadilana kay problem nahi tar aamhala pan ky hakk nahi bolyacha mhnun aai vadil hech astaat ki mulichi kivha mulachi chuki padraat tevun tyana maaf karaat
Barobar ahe tai mi pan love marriage kelay mazhya aai pappanche hal mi swata pahilet te boltat Pan natewai tyana tomne detat mi pahilay mazhe Mummy pappa kase radlet mazhyasamor mi he kadhich ayushbar visaru shakat nahi apan love marriage karto Pan tyana kase kase lokana Face kartat he tyanach mahiti so don't worry dear nantr apan aplya payavr ubha rahilyavr tyana aplyavr proud vato he mi face kelay khup struggle kelay tu Pan ek divas yashswi hoshil
ताई तुम्ही हा शब्द खूप छान बोललात की तुम्हाला माहेरचं सगळं सुख तुम्हाला सासरी भेटतो लाखातला एक शब्द बोललात हातून कारण हे प्रत्येक मुलीच्या नशिबात नसतो माहेरचं सुख सासरी भेटलं आणि मी स्वामींकडे प्रार्थना करीन की तुमच्या घरचे लोक तुमच्याशी लवकरात लवकर बोलू दे🥹😢😢📿🙏
जवा त्यांना बोलायचे तेव्हा बोलतील तुम्ही नका टेन्शन घेऊ माझे लव मॅरेज आहे मला सुद्धा एक मुलगा झाल्यावरच बोलायला लागली तुम्हाला सुद्धा बोलतील थोडा वेळ देताना
पण तुम्ही आई वडीलांच्या विरुद्ध जाऊन लग्न केले ना जन्म दिलाय त्यांनी लहानाचे मोठे केले किती तरी कष्ट घेतले मग त्यांच्या मनाला काय वाटलं असेल आणि वडीलांची मान खाली जाईल असे वागु नये मी मान्य करतो की तुमचे प्रेम आहे पण आई वडिलां माया वेगळीच असते राहुद्या झाले ते झाले सगळं ठीक होईल काळजी घ्या सासरचे पण खूप खूप छान आहेत❤❤
Tu ladki hotis na saglyanchi mhanunch tyana jast manala lagl asel ki tu as bin sangta kels mhanun hotil te shant kadhi na kadhi tr aaplya sangli chi lok evhdi pn kathor nahit...nakki boltil te tujhyashi❤
Yarrrr Rutu tu radavle yrr..... Kharach tuzya jivanat kiti dukha aahe pn tu konala dakhavun det nahi ..... Vinayak dada tu rutu la kadhi ch dukhavu nako nehami tichya pathishi ubha raha..... Baki tumchya family madhil sagle khup chan aahet aani asech kayam ekatr raha..... Rutu tu radu nako tula tr amhi aahot ki..... Aaj pasun tu kadhich radayche nahi..... Love you rutu❤😘😘😘...... Tuzi bahin samaj mala
Sasu Ani aai made tumhi lok fark karte asla pan ti nhi karte mg tumcha ka potha made dukhte prem Kela mhuna Lagan kela ticha aai ani baba la samjle phija apli porgi happy ahe titay cha happy rhav
नाही ग ऋतू मी मी समजू शकते तुला की माहेरची आठवण येते नाही अस होत नाही पण काय करायचं सगळ्यांचे विचार सेम नसतात ना मी सुद्धा लव्ह मॅरेज केलंय १०वर्ष झाली पण माझ्याशी सुद्धा कोणी बोलत नाही पण अशा ही अजून थांबलेली नाही सतत वाटत कधीतरी बोलतील मला तर माझी आई रोज दिसते खूप वाटत तिला जाऊन घट्ट मिठी मारावी आई आई अशी हाक द्यावी पण तस होत नाही मी फक्त देवाला एवढीच प्रार्थना करते की माझ्या मुले माझ्या आईला खूप त्रास झालंय तिला सुखी ठेव नाही बोलत ना ठीक आहे रोज दिसतीये ह्यातच समाधान आहे आठवण तर खूप येते पण आठवन आली की काहीतरी कामात मगन होते काय करायचं असो सासर हेच माहेर म्हणायचं तरी मी १०वर्षात खूप काही करून दाखवल तरी काही नाही वाटत त्यांना
आत्ता आयुष्यात आलेल्या सासरच्यांना सोडू शकत नाहीत मग जन्म दिलेल्या आणि लग्न करण्या आदी पर्यंत फुला वाणी जपणाऱ्या आई बाबांना कस सोडायचं धाडस केल, दुनिया.. अवघड आहे
सगळ्याच मुलीलाच लग्नानंतर आई-वडिलांना सोडायला लागत फरक एवढाच आहे की तिने इंटरकास्ट मॅरेज केला आहे पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय तेव्हा घेतला जातो जेव्हा घरची राजी नसतात तिने लहान वयात चुकीचा निर्णय घेतला पण मुलगा चुकीचा नाही निवडला मुलगी सुखात आहे यापेक्षा जास्त आई-वडिलांना काय पाहिजे असतं
प्रत्येक आई बाबा आपल्या बद्दल चांगलाच विचार करत असतात त्यामुळं जन्म दिलेली आणि आपल्या सोबत वाढलेली माणसं सोडून आत्ता आयुष्यात आलेल्या व्यक्ती imp नसावेत... कृष्णानी आई साठी राधेला सोडल होत हा इतिहास आहे..
Tu tuzy mulala kiva mulila lagnala permission de nytr tipn jatil palun 😊kdhi tri doni side ne vichar kara mg samorun utter dya❤😊 tumche vichar badlychi khup garaj ahe🙌🙄
Thoda vel jail hoil rutu sarv thik... Mi hi tujyasarkhch lagn kel majya nvra ajun nhi stagle kart aahe...... Majyakte pan koni bolt nahvt mala ek mulga zala aani dilovary nater majya gharche bolayla lagle ❤❤❤thoda vel jail pan nkiiii boltil❤
Changale lokan sang changl hot ast tu khup changli aahe didi tr tujhya sobat ka vait hoin haa dukh ly moth ast pn sukh pn yet an te yein i promise tu mnti tujhya kd ghar nahi are tu itki femas aahe ki prteka cha grat tujhe vidio chaltat tula bgnya krita mg ghar pn honar lavkarch all the best ❤
Sem maz pn aasch ahe mala pn yek chota bhau ahe Ani bhin ahe mi pn love marriage Kel Tai Tula tri vinayak dadachi family ahe ahe mi tr yekti rahte mala Yeun 2 vrsh zale aahet mi pn aasch rdte Tula bgun mala pn rdayla aal tuzya sasrche khup Chan aahet Ani tuze mami papa pn yek na yek divas boltil mi pn ya aashevr ahe ki mala pn maze aai vdil boltil kalji ghe
काळजी करू नकोस ऋतू होईल सगळ व्यवस्थित रडू नकोस माहेर पेक्षा सासर खुप छान फॅमिली आहे तुमची न्हावरा चांगला सांभाळणारा आहे तुला काय कमी आहे दिर आहेत जावू आहे सासू आहे खुश रहा आनंदी रहा रडू नकोस खचून जावू नकोस
Tumcha phile cha vedio baghital tyat tar didi gile hoti mahire tyachi mumya radat hoti ani bhumi tar tai bolat hoti didi la mg te confusion clear kara please
Jri tichyakadun zali chuk pn manus ahe ti pn and khup shrimant mulga bhagitla and to kashtalu nasel vyasani asel tr ky upyog.vinu dadachi jri aj propery nahi tri to kashtalu ahe vyasan nahi nakkich to tila sukhat thevel
ताई काळजी करू नका होतील सगळे चांगले आमचंही लव मॅरेज झालं माझे आई-वडील सात वर्ष झाले लग्नाला अजून बोलत नाहीत मला एक मुलगा आहे चार वर्षाचा त्यांना बघू नाही वाटला का
तुला सासरच्यांनी प्रेम दिल बोलती तू ताई आई वडिलांनी काय केलं मग लहानाची मोठी केलं त्यांनी त्यांना सोडून 4 वर्षाचा प्रेम साठी त्यांना सोडून दिलं त्यांचा विचार नाही केला वरतून तू बोलते की आई वडील समजून नाहीत घेत काय करतील ते 😢😢 असो तू happy रहा... आई वडिलांचा राग गेला की बोलतील यात काही शंका नाही शेवटी आई वडील आहेत ते❤
1 year's आई बाबांचा घरी जाऊन घरी राहून आली..आणि हा झिपऱ्या, 😂तिला आणायला गेला होता.. aani ha aata 3 month cha video , आणि आता बोलतेकी माझी आई वडील बोलत नाही...आग बाई जरा तरी लाज बाळग..आई बाबांचा नावांनी खोटं बोलतेस....
Tai maj same asc ahi 3 varsh jaly maherchy pn ny sasrchy pn nai bolt fkt navriya chi mala changli sath ahi manun mala Kai vatat ny koni majiyashi bolo Kiva ny bolo
Nko tension gheu rutu me pan love marriage kelay mazay pan lagnala 2 year zale ajun pan mazi mummy Ani bhau mazayshi bolt nahi pan me khup vat baghitli ki te mazayshi boltil pan aata aashach sodun dili ki bolel mazayshi koni tari Ani mla mazay navryacha support aahe tasch tu pan tension gheu nko tuz tr sagl changlay tuzi family Ani vinu dada cha tr tula support aahe ch
Rutu tuzya lagnala ३ varsh zalet pn mazya lagnala ७ varsh zalet tri suddha maze वडील वैगेरे बोलत nhi mla ek बाळ आहे वर्षाचं झालंय आत्ताच तरी पण nhi bolat😊
Maz pn love marriage aahe pn odar cast aahe tri hi mazhy mom ni mala khup support kela aahe gharche nahi kon bollat pn maxhi mom bhau tai sagle bolltat be positive 😊
माझे पण लव मॅरेज आहे मला आता दोन मुलं आहे एक मुलगा आणि मुलगी मी समजू शकते तुझी भावना हे पण दिवस जातील जसे माझे आता सगळे बरोबर आहे माझेपण सासर परिस्थितीमुळे नाराज होते पण जाऊ दे तू सुखी राहा माझ्या आयुष्यात ही दिवाळी खूप डेजर गेली आणि दिवाळी ला माझ्या मुलाचा पुनर्जन्म झाला
आवो आईवडिलांची माया काय असते काय सांगू आता मी टायगर ग्रुपच्या माध्यमातून फॅमिली मॅटर असो किंवा कोणतेही अडचन असो आम्ही टायगर ग्रुपच्या माध्यमातून साॅल करतो कारण कि लव मॅरेज असो या घरगुती मॅटर असो असे रोज शंभर कॅल असतात म्हणून घरच्यांना दुखवू नका जय टायगर 🚩 जय शिवराय 🚩
@@pranalijogdand4108 amhi faltu ka amchya views mule income ghetat he to video viktat social media vr kalta ka kahi mi ek viewer ahe Mala je vatat to comment mi karu shakte Dada Mala jasa video vatel tashich comment karel na mi
ताई माझ पण love marriage आहे माझै पण पपा नाही बोलत आजुन माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली ऐ आजुन नाही बोलत ताई तुला जे दुख ए ते मला पण ऐग माझा नवरा पण खुप कष्टाळु ऐ माझ्या नवरयाचे आई वडिल ते 6 वर्ष चे होते तेव्हाच वारले ग त्यांच्या चुलत यांनी सांभाळायल त्यांना तूला तरी सासु आहे

Brobr dii
@@SupriyaMeshram-ks8vh de na tu bgun mg chan job
Barobar....
Pls Maaf Kara Tila....
Same here Tai
ॠतु आज रडवलं तु .सगळं चांगलं होईल स्वामींनवर विश्वास ठेव. 😢
रडवल खरोखरच आणि खूप वाईट पण वाटलं . पण तरी एक सांगते काही गोष्टी घडायला थोडा वेळ द्यावा लागतो (सब्र का फल मीठा होता है.) होईल सगळं तुमच्या मनासारखं
आई बाबा च्या काळजाचा तुकडा असतो आपण. एका नवीन मुलासाठी 20 वर्ष फुलासारखं जपणाऱ्या आई वडिलांना दुखवून पळून गेलीस तू. मग त्या आई वडिलांची इजत, त्यांचं प्रेम सगळ कसे काय विसरू शकत असेल मुली.
तु एवढ्या सगळ्यांचा विश्वास तोडून आलीस ....खूप लहान वयात तु चुकीचा निर्णय घेतलास ....असो नवरा सासू चांगले आहेत .....
Ho na
Ha pn tich kuthe vait zaly tai 😢❤ changali happy healthy ahena❤
एक दिवस नक्की बोलतील दीदी तुझ्या घरचे , भगवान के घर देर हे अंधेर नही ,uper wala tumhare sath hai . Aur hum log bhi
ताई तूना खरचं स्वामी सेवा कर लवकर आई होशील आणि आई बाबा पण बोलतील कारण मी दिवस काढलेत पण स्वामी सेवा केल्या पासून मी पण आई झाले महून तुला सांगते य स्वामी सेवा कर
आग ऋतु पळून जाऊन लग्न केले का आई वडीलांची बदनामी होते नातेवाईक आयुष्य भर टोमणे मारतात. ..तु खुप खुश आहे पन आई वडीलांना कमी पना वाटतो ..पन बोलतील
Tumch barobar ahe tai pan jar aai vadilani sarv visrun accept kel tar konachi bolyachi tomne dyachi himmat nay honar karan lok vichar kartil ki aai vadilana kay problem nahi tar aamhala pan ky hakk nahi bolyacha mhnun aai vadil hech astaat ki mulichi kivha mulachi chuki padraat tevun tyana maaf karaat
Barobar ahe tai mi pan love marriage kelay mazhya aai pappanche hal mi swata pahilet te boltat Pan natewai tyana tomne detat mi pahilay mazhe Mummy pappa kase radlet mazhyasamor mi he kadhich ayushbar visaru shakat nahi apan love marriage karto Pan tyana kase kase lokana Face kartat he tyanach mahiti so don't worry dear nantr apan aplya payavr ubha rahilyavr tyana aplyavr proud vato he mi face kelay khup struggle kelay tu Pan ek divas yashswi hoshil
Kashi bolte bga bgha bole tr bole aai vadlanchi nai hoy shkli hi 😂😂😂ky re baba Prem he
😂😂 thode divas prem,utu jata nantr nantr kalal problem create zale ki kasa hota..kon konach nast navra,baykocha nasto bayko navryachi nasti..swtavr betla ka,mg kalel
Ag radu nko mi pn love married kely majhya sobat pn koni bolt nahi pn aapn khup khush aahot aaple navre khup changle aahe
ताई तुम्ही हा शब्द खूप छान बोललात की तुम्हाला माहेरचं सगळं सुख तुम्हाला सासरी भेटतो लाखातला एक शब्द बोललात हातून कारण हे प्रत्येक मुलीच्या नशिबात नसतो माहेरचं सुख सासरी भेटलं आणि मी स्वामींकडे प्रार्थना करीन की तुमच्या घरचे लोक तुमच्याशी लवकरात लवकर बोलू दे🥹😢😢📿🙏
Ticha Ak vrshacha video Baga mg bola
जवा त्यांना बोलायचे तेव्हा बोलतील तुम्ही नका टेन्शन घेऊ माझे लव मॅरेज आहे मला सुद्धा एक मुलगा झाल्यावरच बोलायला लागली तुम्हाला सुद्धा बोलतील थोडा वेळ देताना
Tension nko gheu g rutu didi hoil sagl vyavastit 😢 Swami aahet pathishi ✨
पण तुम्ही आई वडीलांच्या विरुद्ध जाऊन लग्न केले ना जन्म दिलाय त्यांनी लहानाचे मोठे केले किती तरी कष्ट घेतले मग त्यांच्या मनाला काय वाटलं असेल आणि वडीलांची मान खाली जाईल असे वागु नये मी मान्य करतो की तुमचे प्रेम आहे पण आई वडिलां माया वेगळीच असते राहुद्या झाले ते झाले सगळं ठीक होईल काळजी घ्या सासरचे पण खूप खूप छान आहेत❤❤
Tu ladki hotis na saglyanchi mhanunch tyana jast manala lagl asel ki tu as bin sangta kels mhanun hotil te shant kadhi na kadhi tr aaplya sangli chi lok evhdi pn kathor nahit...nakki boltil te tujhyashi❤
Yarrrr Rutu tu radavle yrr..... Kharach tuzya jivanat kiti dukha aahe pn tu konala dakhavun det nahi ..... Vinayak dada tu rutu la kadhi ch dukhavu nako nehami tichya pathishi ubha raha..... Baki tumchya family madhil sagle khup chan aahet aani asech kayam ekatr raha..... Rutu tu radu nako tula tr amhi aahot ki..... Aaj pasun tu kadhich radayche nahi..... Love you rutu❤😘😘😘...... Tuzi bahin samaj mala
ताई तु काळजी करू नको तुझे मायरचे लवकरच तुझ्या सोबत बोला यला लगतील तु देवावर विश्वास ठेव😢❤❤❤❤❤😊😊😊😊
Sasu ch dukh kalat jhya aai vadilani tula janmala ghatal tyanch dukh nay kalat ka tula 🙏
Sasu Ani aai made tumhi lok fark karte asla pan ti nhi karte mg tumcha ka potha made dukhte prem Kela mhuna Lagan kela ticha aai ani baba la samjle phija apli porgi happy ahe titay cha happy rhav
@@pednekarnikita6383 are wa porane prem kel tr tya aai vadilani ky kel ila tras dhila ka
@@rajendrakshatriya9398 mulgi cha as karte as nhi pora pan apla aai baba na sodte ka tar tay accept hote nhi theva tas Kela jate
माझ्या लग्नाला १० वर्ष झाली तरी बोलत नाही १मुलगी झाली तरी 😢😢
नाही ग ऋतू मी मी समजू शकते तुला की माहेरची आठवण येते नाही अस होत नाही पण काय करायचं सगळ्यांचे विचार सेम नसतात ना मी सुद्धा लव्ह मॅरेज केलंय १०वर्ष झाली पण माझ्याशी सुद्धा कोणी बोलत नाही पण अशा ही अजून थांबलेली नाही सतत वाटत कधीतरी बोलतील मला तर माझी आई रोज दिसते खूप वाटत तिला जाऊन घट्ट मिठी मारावी आई आई अशी हाक द्यावी पण तस होत नाही मी फक्त देवाला एवढीच प्रार्थना करते की माझ्या मुले माझ्या आईला खूप त्रास झालंय तिला सुखी ठेव नाही बोलत ना ठीक आहे रोज दिसतीये ह्यातच समाधान आहे आठवण तर खूप येते पण आठवन आली की काहीतरी कामात मगन होते काय करायचं असो सासर हेच माहेर म्हणायचं तरी मी १०वर्षात खूप काही करून दाखवल तरी काही नाही वाटत त्यांना
Struggle? Sympathy !!
😂
एक दिवस नक्की बोलतील ते तुझ्यासारखीच माझी स्टोरी पण आहे माझ्या सुद्धा घरचे माझ्याशी कोणीच बोलत नाही
एखादे नातवंड झालावर खुश होतील आणि तुम्हाला माफ करतील
Aamchya lgnala 3 vrsh zalit mazya ghrche pn bolat nahit ajun 😢😢 maher ekach gallit ahe
आत्ता आयुष्यात आलेल्या सासरच्यांना सोडू शकत नाहीत मग जन्म दिलेल्या आणि लग्न करण्या आदी पर्यंत फुला वाणी जपणाऱ्या आई बाबांना कस सोडायचं धाडस केल, दुनिया.. अवघड आहे
सगळ्याच मुलीलाच लग्नानंतर आई-वडिलांना सोडायला लागत फरक एवढाच आहे की तिने इंटरकास्ट मॅरेज केला आहे पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय तेव्हा घेतला जातो जेव्हा घरची राजी नसतात तिने लहान वयात चुकीचा निर्णय घेतला पण मुलगा चुकीचा नाही निवडला मुलगी सुखात आहे यापेक्षा जास्त आई-वडिलांना काय पाहिजे असतं
प्रत्येक आई बाबा आपल्या बद्दल चांगलाच विचार करत असतात त्यामुळं जन्म दिलेली आणि आपल्या सोबत वाढलेली माणसं सोडून आत्ता आयुष्यात आलेल्या व्यक्ती imp नसावेत... कृष्णानी आई साठी राधेला सोडल होत हा इतिहास आहे..
Kadhi kadi aai vadilanai nivdalel rishte pan changla nastyo tai khush ahe dada sobath aj na udya tuji family boleltil tai aai vadil pan
Tu tuzy mulala kiva mulila lagnala permission de nytr tipn jatil palun 😊kdhi tri doni side ne vichar kara mg samorun utter dya❤😊 tumche vichar badlychi khup garaj ahe🙌🙄
Hya personal goshti tumhi sangnyachi garj nahi.. Te vloger aahet na te personal goshti share krtat sagl mg tyana saglya comments na face karav lagnar... Tumhi tumch bghun ghya. Aamhch bghayla aamhi khup samrth ahot... Aani mulat samorchi vyakti anolkhi aahe tyanchya sobt ks bolaych he pn shikaychi garj aahe vatat tumhala__karn mich unmarried aahe 22 varshachi majhi mul pn palvun ghalvt ahat tumhi 😂
तु आई वडील सोडून आली त्यानां पण त्रास होत असेल तुम्ही त्यांचा पण विचार करायला हवा
❤ swmmi ahet sagla changla honar ahe no tenshin❤ love you😘 didi & dada❤
त्यांना विचारून किंवा घरच्यांच्या कोणाच्यातरी माहिती नुसार घ्यायला पाहिजे होत घरातली मोठी मुलगी अस करेन t ks होईन पुढे चालून
Ho ho yetil. Atta view..😅😅😅
😂😂😂
Rutu kdhitri boltilch n te tu nko rdu Ani ky ny tu vinu dada la choos krun khup chan kam keles prem prt nahi milat aai vadil ky aj uddya boltilch
आम्ही आहोत तुझा भाऊ म्हणून आणि youtube फॅमिली आहे
Prem karaychi Kay garaj hoti lahanpanapasu tula tyani moth kel kai vhyala nai pahije prt tuzhya ghri
Tula aai vadilanch kasht kadhi aathavat nahi ka
Thoda vel jail hoil rutu sarv thik... Mi hi tujyasarkhch lagn kel majya nvra ajun nhi stagle kart aahe...... Majyakte pan koni bolt nahvt mala ek mulga zala aani dilovary nater majya gharche bolayla lagle ❤❤❤thoda vel jail pan nkiiii boltil❤
Changale lokan sang changl hot ast tu khup changli aahe didi tr tujhya sobat ka vait hoin haa dukh ly moth ast pn sukh pn yet an te yein i promise tu mnti tujhya kd ghar nahi are tu itki femas aahe ki prteka cha grat tujhe vidio chaltat tula bgnya krita mg ghar pn honar lavkarch all the best ❤
Rutu tai Radavl tu aj😢😢😢❤sgla nit hoil tension gheu nkooo❤❤❤❤
Sem maz pn aasch ahe mala pn yek chota bhau ahe Ani bhin ahe mi pn love marriage Kel Tai Tula tri vinayak dadachi family ahe ahe mi tr yekti rahte mala Yeun 2 vrsh zale aahet mi pn aasch rdte Tula bgun mala pn rdayla aal tuzya sasrche khup Chan aahet Ani tuze mami papa pn yek na yek divas boltil mi pn ya aashevr ahe ki mala pn maze aai vdil boltil kalji ghe
काळजी करू नकोस ऋतू होईल सगळ व्यवस्थित रडू नकोस माहेर पेक्षा सासर खुप छान फॅमिली आहे तुमची न्हावरा चांगला सांभाळणारा आहे तुला काय कमी आहे दिर आहेत जावू आहे सासू आहे खुश रहा आनंदी रहा रडू नकोस खचून जावू नकोस
तुम्ही स्वतःच घर नक्की बांधा
ऋतू ताई तू अजिबात काळजी नको करू. तुझ्या घरचे सगळे जण येतील तुला भेटायला. तुला आपलेसे करायला ❤❤❤
Kup radu aal rutu 🥺javde tension nkos gheu huyel Sagal kahi thik🥰 amcha full sports ahe tumala 🥰😋🥰Ani mahakal chya aashirwada n Sagal kahi thik 1hoyel🥰🙏 love you dada vahini 🥰❤❤❤
Tumi doga pan mala khupp aavdta & tumchi family cha vishay ch hard ahe vinnu dada ❤❤ please reply daya
वाहिनी टेन्शन घेऊ नका.. सगळं होईल ठीक. एक दिवस नक्की ते तुला स्वतः कॉल करतील आणि बोलवतील 💕❤️❤️
Maher te maher ast g kiti kel tri
Tumcha phile cha vedio baghital tyat tar didi gile hoti mahire tyachi mumya radat hoti ani bhumi tar tai bolat hoti didi la mg te confusion clear kara please
Tey bhumee ch maher hot Ani thithe rutu dii maher pana sathi geli hoti bhumee chya mummy ni rutu dii la mulgi manleli ahe😊
@@tejasvinihire4351 mg thiva tar bhumee ch laghn nhi zhal hoat te tai bolat hoti rutu la
@@snehaldesai3561 aao mg sandip dada Ani bhumee engunge hote na mg bhumee chi aai pn aali hoti bhumee chya sasari tevha rutu dii ni tichi story sangtili hoti bhumee chya mummy tevha pasun bhumee chya mummy ni rutu dii la mulgi manal
Jri tichyakadun zali chuk pn manus ahe ti pn and khup shrimant mulga bhagitla and to kashtalu nasel vyasani asel tr ky upyog.vinu dadachi jri aj propery nahi tri to kashtalu ahe vyasan nahi nakkich to tila sukhat thevel
Rutu tu nko tension ghehu tuje aai vadilana kadhi na kadhi tuzi garaj lagel te yetil Tula bhetayala
Pn tumchi aai tr bolte na tumchyashi... Aani bhumi che mummy tyanach tumhi mummy bolelat.. mhanje bhumi tumchi sakkhi bahinch aahe na
ताई काळजी करू नका होतील सगळे चांगले आमचंही लव मॅरेज झालं माझे आई-वडील सात वर्ष झाले लग्नाला अजून बोलत नाहीत मला एक मुलगा आहे चार वर्षाचा त्यांना बघू नाही वाटला का
Rutu tu khup nashibvan ahes💓
Qna madhi maja questions aas aahe ki rutu che Papa Kay kam kartat
तुला सासरच्यांनी प्रेम दिल बोलती तू ताई आई वडिलांनी काय केलं मग लहानाची मोठी केलं त्यांनी त्यांना सोडून 4 वर्षाचा प्रेम साठी त्यांना सोडून दिलं त्यांचा विचार नाही केला वरतून तू बोलते की आई वडील समजून नाहीत घेत काय करतील ते 😢😢 असो तू happy रहा... आई वडिलांचा राग गेला की बोलतील यात काही शंका नाही शेवटी आई वडील आहेत ते❤
1 year's आई बाबांचा घरी जाऊन घरी राहून आली..आणि हा झिपऱ्या, 😂तिला आणायला गेला होता.. aani ha aata 3 month cha video , आणि आता बोलतेकी माझी आई वडील बोलत नाही...आग बाई जरा तरी लाज बाळग..आई बाबांचा नावांनी खोटं बोलतेस....
Ratrabhar pani mdhe bhijat ghalaych kharik
Tumi byby plan Kara mang khar boltil 😊
Dada kasa hai tu reply nahin de to Dada maja Full support hai tumhen mala khoob avadte tumse ❤❤
Tai maj same asc ahi 3 varsh jaly maherchy pn ny sasrchy pn nai bolt fkt navriya chi mala changli sath ahi manun mala Kai vatat ny koni majiyashi bolo Kiva ny bolo
Nko tension gheu rutu me pan love marriage kelay mazay pan lagnala 2 year zale ajun pan mazi mummy Ani bhau mazayshi bolt nahi pan me khup vat baghitli ki te mazayshi boltil pan aata aashach sodun dili ki bolel mazayshi koni tari Ani mla mazay navryacha support aahe tasch tu pan tension gheu nko tuz tr sagl changlay tuzi family Ani vinu dada cha tr tula support aahe ch
Rutu tuzya lagnala ३ varsh zalet pn mazya lagnala ७ varsh zalet tri suddha maze वडील वैगेरे बोलत nhi mla ek बाळ आहे वर्षाचं झालंय आत्ताच तरी पण nhi bolat😊
Sglech divas sarkhe nastat dada vahini ajibat tention nka gheuu tumhi ❤☺️aaj dukha ahe tr udy sukhache devas pan yenarachh keep it up
Maz pn love marriage aahe pn odar cast aahe tri hi mazhy mom ni mala khup support kela aahe gharche nahi kon bollat pn maxhi mom bhau tai sagle bolltat be positive 😊
Hoo jar sasari chi yetki chgale bhetle tr maherichi athvan nhi yet Ani mahiri jau as vatat pn nhi jar sasar chi sarve chgle astil tr ❤
माझे पण लव मॅरेज आहे मला आता दोन मुलं आहे एक मुलगा आणि मुलगी मी समजू शकते तुझी भावना हे पण दिवस जातील जसे माझे आता सगळे बरोबर आहे माझेपण सासर परिस्थितीमुळे नाराज होते पण जाऊ दे तू सुखी राहा माझ्या आयुष्यात ही दिवाळी खूप डेजर गेली आणि दिवाळी ला माझ्या मुलाचा पुनर्जन्म झाला
Tai radu nka aamhi tumala sport karto ❤❤ nice tai ani dada pn tumi comments vacht ja aani reply det ja mnje lok jast tumche video pahatil
Mi pan khup radali bapre kadhi na kadhi naki bolatila swami samarth varti vishavas theva doghe pan 😢❤
Sabar ka fal mitha hota hein rutu vahini and vinayak dada tya mule aapan fakte prayatn karte rahayche
Aaj radvl rutu tu😢khup vait vatl mla.god bless you dear sgl.chan hoil
आवो आईवडिलांची माया काय असते काय सांगू आता मी टायगर ग्रुपच्या माध्यमातून फॅमिली मॅटर असो किंवा कोणतेही अडचन असो आम्ही टायगर ग्रुपच्या माध्यमातून साॅल करतो कारण कि लव मॅरेज असो या घरगुती मॅटर असो असे रोज शंभर कॅल असतात म्हणून घरच्यांना दुखवू नका जय टायगर 🚩 जय शिवराय 🚩
ऋतु दीदी आम्ही तुझी भाऊ आहे सगळे टेन्शन घेऊ नको आमच्या बहिणाबाईला चांगले सांभाळ विनु दादा 🙏🥹😔 माझे नाव रोहित. आहे गाव कोल्हापूर आहे
Pn tumhi mhnle hote boltat mhnun ani rutu geliy n akda maheri😊
Ho barobar
Yar tumhi radat naka jau bar.....nay changl vatat te
Tumchi family khup mast ahe hasun khelun rahat jav ani ho hoil sagl nit
Pn ek vlog aahe त्यामध्ये ऋतू वहिनी माहेरी गेलेली आहे आणि दादा आणायला गेलेत
Same story majhi pan aahe ghar che bolt nhi 3 years zhale mahya pan lagnala
Tumhi video ch ashe kadhtat mag kay te tumchi pooja karnar ka
Bhau ye that gheun pooja krr aani konti video ghan aahe te dakhv pooja jhlyaavr
@@VinayakWakchaurevlog delete kelela athvat nahi ka kay natak karat hota nantr video delete kela roast pan banla ahe bhau
@@VinayakWakchaurevlog vinu dada tu asly faltu lokan kd laksh nko deu are TH-cam family ahe tujya br
@@pranalijogdand4108 amhi faltu ka amchya views mule income ghetat he to video viktat social media vr kalta ka kahi mi ek viewer ahe Mala je vatat to comment mi karu shakte Dada Mala jasa video vatel tashich comment karel na mi
Fakte sangu ka tu kadhi radu nakos radta ni tu chagli diste nahi tula tuzya gharche khop sukhi and happy thevte Ani te tashe kayam thevnar te
Kahi radaychi garaj nahi ...love marriage krun navra tri Chan bhetla ahe .. arrange marriage krun navra nit bhetla nasta tr bole aste asude tuza nashibatch ahe mhanaych Ani rha kshi tri...so jaude bole tr bole nahitr jaudet
❤ shri swami samarth ❤
Sem mazi pan ticha katha ahe maza pan love marriage ahe na tar mom dad bolat ny mi pan sasri khup khusha ahe ky tension ny gheyacha 😅
Ho tai khup miss kart me tula 😢😢😢😢
प्रेम करन गुना आहे का दादा आणि वहिनी
ताई माझ पण love marriage आहे माझै पण पपा नाही बोलत आजुन माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली ऐ आजुन नाही बोलत ताई तुला जे दुख ए ते मला पण ऐग माझा नवरा पण खुप कष्टाळु ऐ माझ्या नवरयाचे आई वडिल ते 6 वर्ष चे होते तेव्हाच वारले ग त्यांच्या चुलत यांनी सांभाळायल त्यांना तूला तरी सासु आहे
खरंच यारं व्हिडिओ बगुन रडु आल आज 😔
Rutu Tai Nako tension geu hoil sagal chagal maje pn ghara ce bolata nahi
सगळं ठीक होईल काळजी नको करू थोडा राग असतो मनात आई वडिलांच्या आज तू मनापासून आठवण काढते माहेरची लवकरच तुजे आई वडील सगळे तुला भेटयला येतील
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा❤
Nka tention gheu. Hoil tumch ghar
Khup changal hoel tuz Swami samarth bless you
Aai baban jalm dilay maherchi bolu agar nahi mla ky vatat nahi
Aai vadila na pn aplya ch manavt nahi ghrtal pahije tichi life tila che nirny gheun deyla pahije
Tension nka gheu Dada ani ritu sangal changal holil ek divas
Tula bagun mala pan kup radayla aal yr karchaa
Dada tujhe prank video khup changle astat please banavta ja na 😢😂😂❤
Bhavika rutu doghi bahini ahe na
माहेर कुठे आहे ऋतूचे
तुम्ही लव मॅरेज केलं मग त्यांची मन दुखावली असतीलच नाही इच्छा होत आई-वडिलांची
जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं 😊
आज मला सुद्धा रडायला आल 😢
मला तर आई बाबा पण नाय 🥹😭
Shake sathi shaker ghya khup soap hot
ताई एक ना एक दिवस तुझ्या आई वडील बोलशील तुला टेन्शन, घेऊन,कोतु,
Dada tumhi mhna te tai che aai vadil bolt nay tar teycha ek video tumhi takla ahe maher cha mg to kas Kay takla dada 🥺