सुन असावी तर गौरी ताई सारखी जी दोन्हीं सासर आणि माहेर च्या मंडळी च्या प्रति सारखीच प्रेमाने आणि आदराने राहते । गौरी मध्ये हा भाव पण प्रकर्षाने जानवतो की सासर आणि माहेरच्या मंडळी ना सुद्धा अमेरिकेची विजिट घडावी । आमची मनःपूर्वक सदिच्छा आहे की दोन्हीकडिल सर्व मंडली सुखाने, प्रेमाने आणि आनंदाने नांदावी किंबहुना आपसातील स्नेह आणि संबंध द्विगुणित व्हावा । 🎉
आपली माती, आपली माणसं.. आपली अनमोल माणसं 😊तू आणि तुझ्या सर्व घरातल्यानी नाती सहज गतीने जपली आहेत म्हणून तुम्ही सर्व गुण्यागोविंदानी नांदाताना दिसत आहात 😍💞
गौरी मॅडम,तुमचं सातारा येथील घर आणि सर्व सासर परिवार सदस्य यांची ओळख करून दिली,खूप छान वाटले..घर खूप छान,अप्रतिम आहे सोबत परिवार पण साधे,सिम्पल बघून मनाला खूप छान वाटले..एकत्र परिवार आणि त्यांच्या सोबत चा संवाद हे माणसाला एकटे पडू न देता उंच भरारी करिता आपल्याला खूप काही देऊन जात..तुमच्या सर्व परिवार यांचं स्वास्थ नेहमी खूप छान,उत्तम राहो,हिच खास शुभेच्छा..पुढील सुंदर व्हिडीओ करिता,खूप सुंदर शुभेच्छा.. जय श्री स्वामी समर्थ..
Khup chaan vlog. U and avi both deserve all the success which you have dreamt together... Hich family, Chaska chya gharat baghayla nakkich awadel... Best wishes...
The best video tu tuzya familisathi kiti Chan chan vichar kartes tu great ahes Ani familihi tuza kiti vichar karte the best famili❣️💕💗😘😙😗😗❤️💏✨💪👌🤩😍🥰😘😚😙🙂🙂
जिद्द चिकाटी आणि अथक परिश्रम शेवटी निकाल प्रगतीच्या रुपात दिसतो. तुमच्या प्रगतीचा आम्हालाही सार्थ अभिमान वाटतो .
सुन असावी तर गौरी ताई सारखी जी दोन्हीं सासर आणि माहेर च्या मंडळी च्या प्रति सारखीच प्रेमाने आणि आदराने राहते । गौरी मध्ये हा भाव पण प्रकर्षाने जानवतो की सासर आणि माहेरच्या मंडळी ना सुद्धा अमेरिकेची विजिट घडावी । आमची मनःपूर्वक सदिच्छा आहे की दोन्हीकडिल सर्व मंडली सुखाने, प्रेमाने आणि आनंदाने नांदावी किंबहुना आपसातील स्नेह आणि संबंध द्विगुणित व्हावा । 🎉
चांगला संदेश दिला तुम्ही कमेंट मधून👌
आपली माती, आपली माणसं.. आपली अनमोल माणसं 😊तू आणि तुझ्या सर्व घरातल्यानी नाती सहज गतीने जपली आहेत म्हणून तुम्ही सर्व गुण्यागोविंदानी नांदाताना दिसत आहात 😍💞
गौरी मॅडम,तुमचं सातारा येथील घर आणि सर्व सासर परिवार सदस्य यांची ओळख करून दिली,खूप छान वाटले..घर खूप छान,अप्रतिम आहे सोबत परिवार पण साधे,सिम्पल बघून मनाला खूप छान वाटले..एकत्र परिवार आणि त्यांच्या सोबत चा संवाद हे माणसाला एकटे पडू न देता उंच भरारी करिता आपल्याला खूप काही देऊन जात..तुमच्या सर्व परिवार यांचं स्वास्थ नेहमी खूप छान,उत्तम राहो,हिच खास शुभेच्छा..पुढील सुंदर व्हिडीओ करिता,खूप सुंदर शुभेच्छा.. जय श्री स्वामी समर्थ..
खूप छान ग बाळा अशीच सगळ्यांना सोबत घेऊन चालत रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूला सासरची माणसं चांगली मिळाली हे ऐकून फार बरं वाटलं.
खुप सुंदर खुप छान मनापासून धन्यवाद आशिर्वाद बेटा
खूपच सुंदर आहे तुमचं कौटुंबिक प्रेम, व जिव्हाळ्याचं आनंदित परिवार असलेलं घर. 😊👍👌👌🌹🌺🌺💐💐
Khupch Chan video ekdum mast
खूपच छान कुटुंब😊😊
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.(माण)
खुप खुप छान आहे मनापासुन तु इतकी साधी मनानं सुंदर आहेस तु आम्हाला आमच्या घरातलीच वाटतेस.
गौरी,मस्तच vlog, नेहेमीप्राणेच
Khup chan vatla video
Family खूपच गोड आहे आणि घराबाहेरील दृश्य पण भारी आहे.
गौरी तुझी सासरची मंडळी खूपच छान आहेत मी सगळ्या व्हिडिओ बघितला
नमस्ते गौरी खुप छान फॅमेली आहे सर्वच माणस गोड a प्रेमळ आहे आजचा व्हिडीओ छान
खूप छान घर आणि कुटुंब.
Khup chan aahe ghar aani tuzi sasarchi manase. Asech kayam aanandat raha .
Khupch chan..Sampurn kutumb pahun anand zala 😊
Khup chaan family. Be blessed
Khup chan, Iyekatra kutuib, rare asatat, manapasun shubhechchha❤
Khup sundar ghar ahe ani tumchi sagali family pan khupach premal ahe. Asech prem raho❤❤
खुप छान विडियो 👌, खूप छान फेमेली 👌👌
Beautiful Family members
Apratim Blog
Enjoy your Family
😀😀😀😀😀👌👌👌👌
khupch chan family ahe gauri tuzi🥰
खुप छान video thanks
खूप छान सासरचा व्हिडिओ तू दाखवला
गौरी तुझी सासरची सगळी मंडळी खूप छान आहेत. आणि घर पण छान आहे
Khup chan watl
Khupch chhan gaiuri tai 🎥 video
खूप छान कुटुंब❤
Khup chaan vlog. U and avi both deserve all the success which you have dreamt together... Hich family, Chaska chya gharat baghayla nakkich awadel... Best wishes...
शेवटच्य क्षणातले बोल खुप आवडले ♥️
खूप छान..👌👌👌
Lovely video .God bless u n ur family🙏
Khup chan fly.
Tai nehmi sarkha khupcha chan video zala .
Tu agdii khush ahes he pahun chan vattay.❤️👌😘😘
खूपच सुंदर
Gauri tuzi family vlog Khup chhan, Lai bhari aahe
खुप खुप छान🙋🙏👌👌👌👌👌
Tuch far chan aahes mhanun tula sarv chan labhale aahe God bless you dear❤❤
खूप छान वाटला मला हा व्हिडिओ
very nice 👍 ur a source of amazing positivity, keep growing and inspiring us always 🥰🙏
Beautiful vlog, u deserve all the success in your life
Khup chan. Nice family.
The best video tu tuzya familisathi kiti Chan chan vichar kartes tu great ahes Ani familihi tuza kiti vichar karte the best famili❣️💕💗😘😙😗😗❤️💏✨💪👌🤩😍🥰😘😚😙🙂🙂
Khupch chhan 👌
Tu khup chan boltes…aikat rahava asa vatata…watching from germany
Apratim nati japali ahes tu far rare ahe atta cha kalat🙏great👍
छानच
Best video till date
सुंदर बेटा ❤❤❤❤
खूप छान विडिओ होता
खुप छान ताई 👌👌👍👍
Kiti to pramanikpana... Aajkal to pn lavkar pahayla milat nahi
Lai bhariii vatla video❤😊
Khupach Chan
खुपच छान फॅमिली आहे तुझी 👌👌😊😍
खुप सुंदर अमेरीका आणि सुंदर परिवार
Khupch chan 👌👌
खुप खुप chan 🎉🎉❤
Vaaaaa mast.Nice family
गौरी ताई अवि दादा तुमच्या कुटुंबाच्या कष्टाला सलाम खूप छान ताई
खुपच छान
Khushali pahun khup aanand zala...
खुप छान व्हिडिओ
खुप छान आहे फॅमीली
👌👌👍🌹🎉chhan awadala 🙏🙏☺☺
खुप छान विडीओ आहे आणि खुप सुंदर दॄष्य आहे घराचं मेन म्हणजे फॅमिली खुप छान आहे ❤😊
Sweet home sweet family 👌👌
खरच तु खुप भाग्यवान आहेस.
तुला अशी फॅमिली मिळाली.
Khup sunder aahe family
🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ❤❤❤
😊😊😊
Khup chhan
"Home Sweet Home"👌👍❤❤😊Gn
Sweet family...👌👌
Aikun bare vatle❤Maz maher ani sasar donhi Satara ahe💐💐💐👌
Kiti Chan boltes g tu😘😘
Family time is the best time.Enjoy and cherish the moments.
अशीच पाहिजे गोड फॅमिली खूप छान वाटले
Very nice Family ,Lovely Video Emotional vatla Gauri
Sweet home sweet family ❤
Khup chan ❤
खूप छान
खुप छान विडिओ होता आणि गोरी तु खुप छान दिसत होती 🥰❤😍
खुप सुंदर familyआहे
तुझा आजचा video अतिशय छान होता. तुझे कुटुंबीय देखील अतिशय चांगले आहेत आणि पंजाबी ड्रेस मध्ये तर अतिशय सुन्दर दिसते आहेस🥰💞
V.beautiful vlog
God bless u both only with abundance
Mast tai , tu ani avi dada kharch khup lucy ahat tumhala etk chan kutum bhetla ahe , ani ta saglana tumhi milale
छान घर
1number guori 👌 ♥
khup chan
नांदा सौख्य भरे🎉🎉🎉🎉
Nice home
खुप छान फॅमिली
1 number family
Your family is very beautiful 😊😊😊😊😊
Mast👍
Mst👍👌
Nice vlog👌😍
Chaan ahet tuji saasarchi mansa🤌🏻✨