ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
dir.indiamart.com/impcat/bio-fertidir.indiamart.com/impcat/pi-fungicides.htmlizers.html?YTI&
Tilt + combination मध्ये cuman l ऐवजी कोणतं स्पर्शजण्य fungicide gheu शकतो??
Ho
@@AapliShetiAaplshivarD tilt कोणते fungicide चालतील combination साठी
कारले पिकावर चालेल का
200लीटर पानी साठी टिल्ट 100ml च वापरा 🙏
100ला 10-15ml
टिल्ट कॉम्बिनेशन कोनत चालत
soyabeen shenga lglyvr krpa pdlela ahe chalel ka.
करपा रोग वरती शिफारस केलेली औषधे वापरावी करपा. विषयी आपला व्हिडिओ पहा th-cam.com/video/kJsjWPR9Dkk/w-d-xo.html
माझ्याकडुन कपाशीवर चुकून याच प्रमाण 25 मिली वापरल्या गेल काही प्रोब्लेम होईल का
Tilt sobat micro nutrients dil Tr chalel na usala
Tilt + antracol एकत्र मारलं तर चालेल का
सोयाबीन मध्ये फुल येते वेळेस वापरू शकतो का
चालेल
मि कपाशि पिकाला 20 मिलि प्रति पंप वापरल फवारल्यावर लगेच आर्धा तासाने पाऊस आला मि त्यासोबत श्टिकर वापरल तर रिझल्ट मिळेल का
Ignition sticker vapra te silicon based aahe
100 ml chi kimat kiti ahe
Halad 2 mahinyachi ahe tilt chi fawarni chalel ka
Tilt mule hight pan stop hote na 8 te 10 divas
योग्य प्रमाण घेऊन स्प्रे करा
हे प्रमाण अती होत नाही का?
पिकानुसार प्रमाण घ्या लेबल च्या सल्ल्यानुसार घ्या
Praman just hotay sar
कपाशिला 20 लिटर पंपाला किति वापरायच आणि कपाशिचि हाईट कमि होईल का
Tilt 8ml ,+cuman L 40 ml
फक्त बुरशीनाशकाच काम करायचं असेल तर १५ घ्या आणि खुटवायच असेल तर २०
dir.indiamart.com/impcat/bio-fertidir.indiamart.com/impcat/pi-fungicides.htmlizers.html?YTI&
Tilt + combination मध्ये cuman l ऐवजी कोणतं स्पर्शजण्य fungicide gheu शकतो??
Ho
@@AapliShetiAaplshivarD tilt कोणते fungicide चालतील combination साठी
कारले पिकावर चालेल का
200लीटर पानी साठी टिल्ट 100ml च वापरा 🙏
100ला 10-15ml
टिल्ट कॉम्बिनेशन कोनत चालत
soyabeen shenga lglyvr krpa pdlela ahe chalel ka.
करपा रोग वरती शिफारस केलेली औषधे वापरावी
करपा. विषयी आपला व्हिडिओ पहा th-cam.com/video/kJsjWPR9Dkk/w-d-xo.html