गणेश भाऊ सरपतीत वजन येण्यासाठी काळाच्या vedio प्रमाणे प्रॅक्टिस करीत आहे, तर हातात खूप फरक अताच काही लय वाढविली नाही पण dha dhir tir kitatak tumara gadign खूप फरक बसला, पुढच्या आठवड्यात थोडी स्पीड वाढवून पाहतो, विलंबित राम krush hari पासून ते उतरणी पर्यंत साखळी एखादा समजून सांगा धन्यवाद, तुमच्या vedio खूप प्रभावी ठरत आहे.
खूपच मोलाचं मार्गदर्शन माऊली राम कृष्ण हरी खुप मोठे व्हा
खूपच छान दादा असेच चांगलं मार्गदर्शन करत जा तुझे खूप वीडियो समजते आणी तुन सांगितलेलं समजतेपण ......😊
खूपच छान मार्गदर्शन केले माऊली राम कृष्ण हरी
God bless you माऊली 💯👌👌👌
खूपच छान मार्गदर्शन केल गणेश म खूप खूप धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी 💯🙏
Khupch chhan margdarshan kel ganesh m Jabardast mauli ram Krishna Hari
राम कृष्ण हरी माऊली खुपच छान धन्यवाद
Thanks
Khup chan maharaj
God bless you mauli 👍☝☝☝👏👏
जय हरि महाराज 🙏
धाता घिता
ताता घिता
हा बोल वाजवा
👌🏻👌🏻👌🏻👌🏻 छान माहिती मिळाली
Thanks
Masttt👌👌👌💯💯💯
खुपचं.छान.शिकवता.सर.
धन्यवाद
Apli phajwajvar bhajanchi thap kashi vajvavi ani sudravi yavar video taka
Jai Vithoba Rakhumai GAJAR bol sanga
Bhajanamdge विठोबा रखुमाई
th-cam.com/video/p8c89SkpF-I/w-d-xo.html
कीर्तनात विठोबा रखुमाई
th-cam.com/video/Ajk3a8kjcgU/w-d-xo.html
महाराज भजनात वाचवायचे चक्रधार पाठवा 💯💎
तिट तिट तिट ता तिरकिटतकताक बसवण्याचा ट्रिक सांगावे किवा हात वळवणारि सोपे बोल दयावी
हातामध्ये स्पष्टता वजन th-cam.com/video/qJ2-5494tHQ/w-d-xo.html
Majya hatala pani sutto tyamule tumhi ji powder lavta pakhvajla tya powder ch name kay ahe
Ponds
मित्रा तू आळंदी मध्ये राहत असेल तुजा no.. dena.mala.
आळंदी मध्ये राहत नाही
विलंबित आरती कशी वाजवावी त्यावर एक विडिओ करा महाराज...त्यामधे तुकाराम महाराज एकनाथ महाराज अशा वेगवेगळ्या आरत्या असतात
Ok
Vitthal vitthal vitthal gajar bol sanga for Kakada
व्हिडिओ अपलोड केलेले आहेत
ज्ञानदेवा प्रमाण चे बोल टाका
Nakki
Bol disruption box madhe dilya nantar
Matrya sahit lihun dya Mauli🙏
Nakki
Maharaj dadra bol dya
गणेश भाऊ सरपतीत वजन येण्यासाठी काळाच्या vedio प्रमाणे प्रॅक्टिस करीत आहे, तर हातात खूप फरक अताच काही लय वाढविली नाही पण dha dhir tir kitatak tumara gadign खूप फरक बसला, पुढच्या आठवड्यात थोडी स्पीड वाढवून पाहतो, विलंबित राम krush hari पासून ते उतरणी पर्यंत साखळी एखादा समजून सांगा धन्यवाद, तुमच्या vedio खूप प्रभावी ठरत आहे.
Nakki
खरंच खूप छान मार्गदर्शन
Kirtan praman chal yar uttan Che video takatak
नक्कीच
प्रमाण th-cam.com/video/ADNg_6QCLa0/w-d-xo.html
दुसरं प्रमाण th-cam.com/video/VrNiG8JKTZ4/w-d-xo.html
Ya laggi varati pan kahi tihai pan dya mauli
bharud bolavar video taka
Ok