Live: Uddhav Thackeray यांना येत्या लोकसभा निवडणूकीत मुंबई वाचवू शकते का? | Shivsena | BJP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #Uddhavthackeray #Eknathshinde #shivsena
    उद्धव ठाकरेंना येत्या लोकसभा निवड़णूकीत मुंबई वाचवू शकते का? या विषयावर आहे आजचा मुद्दा,सहभागी झालेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी आणि C VOTER चे संस्थापक यशवंत देशमुख
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 395

  • @arunpurigosavi5394
    @arunpurigosavi5394 13 วันที่ผ่านมา +150

    ओरिजनल शिवसैनिक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्य कर्ते व मुस्लिम बांधवांनी मिळुन मशाल ला जोरात मतदान झाले आहे, मुंबई त ५ जागा १ जागा भाजप,अशी शक्यता जास्त आहे,

    • @KalaKaluta-wi8hy
      @KalaKaluta-wi8hy 13 วันที่ผ่านมา

      लवड्या, ६ जागा युतीला मिळतील

    • @user-cn7wu6qg2u
      @user-cn7wu6qg2u 13 วันที่ผ่านมา +11

      Evm स्लो करून टरबूज नी बाजी मारली ,मराठी मतदार कंटाळून घरी गेले,फक्त मतदारांच्या रागा दिसत होत्या, प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी वाढली नाही मुंबई मध्ये,

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 13 วันที่ผ่านมา +8

      ​@@user-cn7wu6qg2uबीजेपी खूप गलिच्छ राजकारण करते, हें त्यांचच कारस्थान असू शकते

    • @prc6075
      @prc6075 13 วันที่ผ่านมา +3

      महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षाला १८ - २२ च्या आसपास मिळतील पण केंद्रात भाजपला २९० मिळतील आणि मोदी परत पंतप्रधान होतील.

    • @tanmaywarghade3937
      @tanmaywarghade3937 13 วันที่ผ่านมา

      Are bc log kiti badnam kartat tumhi देशाला perfect leader pahije aani tumhi perfect nahi aahe

  • @vinodpate2193
    @vinodpate2193 13 วันที่ผ่านมา +110

    मुंबई उध्दव ठाकरे यांना नक्कीच वाचवणार

    • @prc6075
      @prc6075 13 วันที่ผ่านมา +2

      महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षाला १८ - २२ च्या आसपास मिळतील पण केंद्रात भाजपला २९० मिळतील आणि मोदी परत पंतप्रधान होतील.

    • @MAU9820.
      @MAU9820. 13 วันที่ผ่านมา

      Murkha uddhav thakarey la kahi akkal 😅😊

  • @kaastourism
    @kaastourism 13 วันที่ผ่านมา +93

    ४ सीट नक्की मुंबई

    • @technorakeshbhuvad
      @technorakeshbhuvad 13 วันที่ผ่านมา +3

      5 sheet

    • @COTTONMANPVTLTD
      @COTTONMANPVTLTD 13 วันที่ผ่านมา +2

      SHIVSENA THACKERAY BRAND 5 SEAT 1 MVA, INDIA ALLIANCE & SEAT BHADKHAV J PARTY GUJJUSH GOEL

    • @satishtawade495
      @satishtawade495 13 วันที่ผ่านมา

      5 seats UBT

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 13 วันที่ผ่านมา

      48 purn 😂😂😂

    • @prc6075
      @prc6075 13 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षाला १८ - २२ च्या आसपास मिळतील पण केंद्रात भाजपला २९० मिळतील आणि मोदी परत पंतप्रधान होतील.

  • @deepikadalvi2917
    @deepikadalvi2917 13 วันที่ผ่านมา +80

    हो नक्की मुंबईकर udhav ठाकरेंच्या शिवसेनेला आपली मानतात मग वाचवण्याचा प्रश्नच नाही मुंबईचे दावेदार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच असणार ❤❤

    • @prc6075
      @prc6075 13 วันที่ผ่านมา +1

      महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षाला १८ - २२ च्या आसपास मिळतील पण केंद्रात भाजपला २९० मिळतील आणि मोदी परत पंतप्रधान होतील.

  • @avadhutsarang8617
    @avadhutsarang8617 13 วันที่ผ่านมา +89

    शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे 👌👌👍

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 13 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @Kawalku893
      @Kawalku893 13 วันที่ผ่านมา

      पक्ष गेला येड्या।। निर्णय माहित नाहीका कोर्टाचा।।।।।

    • @prc6075
      @prc6075 13 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षाला १८ - २२ च्या आसपास मिळतील पण केंद्रात भाजपला २९० मिळतील आणि मोदी परत पंतप्रधान होतील.

    • @cater91
      @cater91 13 วันที่ผ่านมา

      😁😂😂

    • @kkshine8432
      @kkshine8432 12 วันที่ผ่านมา

      Chatya

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc 13 วันที่ผ่านมา +66

    महाराष्ट्र तर उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुंबई ला तर फिक्स 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @Kawalku893
      @Kawalku893 13 วันที่ผ่านมา +1

      फिक्स फिक्स।।। अंतयात्रा।। mva नावाच्या संकल्पनेची।।। अंतयात्रा फिक्स।।।
      श्राद्ध घालू आपण सर्वजण।। indi आघाडीच

    • @prc6075
      @prc6075 13 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षाला १८ - २२ च्या आसपास मिळतील पण केंद्रात भाजपला २९० मिळतील आणि मोदी परत पंतप्रधान होतील.

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 13 วันที่ผ่านมา +9

    शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार निवडून येतील आणि महाविकास आघाडी, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येईल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 13 วันที่ผ่านมา +39

    Only Udhav Thakare

    • @prc6075
      @prc6075 13 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षाला १८ - २२ च्या आसपास मिळतील पण केंद्रात भाजपला २९० मिळतील आणि मोदी परत पंतप्रधान होतील.

    • @MAU9820.
      @MAU9820. 12 วันที่ผ่านมา +1

      Yz

  • @rajankg143
    @rajankg143 13 วันที่ผ่านมา +32

    हा कसला psephologist ..ह्याला जनतेच्या मनातले ओळखता येईना ..किंवा हा निष्पक्ष असल्याचा आव तरी आणतोय.

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx 13 วันที่ผ่านมา +9

    तुम्ही काहीही बोला लिहून घ्या कमीत कमी तीस जागा महाविकास आघाडीच्या येतील

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 11 วันที่ผ่านมา

      फक्त ठाकरे बद्दल बोला महाविकास आघाडी काय आज आहे उद्या नाही

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 13 วันที่ผ่านมา +41

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🔥🔥🔥

    • @prc6075
      @prc6075 13 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षाला १८ - २२ च्या आसपास मिळतील पण केंद्रात भाजपला २९० मिळतील आणि मोदी परत पंतप्रधान होतील.

  • @patilnaganath7060
    @patilnaganath7060 13 วันที่ผ่านมา +18

    याला काय घंटा पण कळत नाही साहिल sir असले भैये आणत जाऊ नका 😂😂

  • @abyn2045
    @abyn2045 13 วันที่ผ่านมา +6

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 13 วันที่ผ่านมา +15

    Ha Yashwant Deshmukh BJP wala aahe MVA LA ha 34 Jaga don warsha purwi det hota aata Electionpurwi 20 jaga det hota

  • @DARK_gamer-zz5mr
    @DARK_gamer-zz5mr 13 วันที่ผ่านมา +4

    देवेंद्र म्हंटल कि 5 सेकंद पौज घेतात या वक्त होत नाहीत देशमुख साहेब...याच्या वरून त्यांची विश्वासहर्ता किती आहे ते कळते..आम्ही मुंबई tak रोज बघतो पण ..स
    अस काही बघितले कि शंका येते..कारण साहिल सर नी हि त्यांना उत्तर देण्यासाठी फॉर्स केला नाही

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 13 วันที่ผ่านมา +10

    लोकशाहीचे फायदे उपभोगायचे पण
    मतदान करायचे नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे।

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 13 วันที่ผ่านมา +7

    48 पैकी fkt एक जागा अशी hi जी छातीठोक सांगू शकतील kon जिकेलं,, ti आहे,, दिंडोरी,, इथे भगरे सर,, आजच जिकंलेले,,, लिहून ठेवा,, sreenshort कडून ठेवा,,, as नाही झालं तर, मी समजेल आपल्या राजकारण तल घंटा काही कळत nahi😅

    • @nivasnaik7555
      @nivasnaik7555 11 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे

  • @sujalglobal4945
    @sujalglobal4945 13 วันที่ผ่านมา +26

    मराठी चांगली बोलणाऱ्या व्यक्तीला आपण कार्यक्रमात बोलवावे देशमुख यांची मराठी कळत नाही

  • @aatishsakpal3400
    @aatishsakpal3400 13 วันที่ผ่านมา +7

    Only INDIA 👍

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar 13 วันที่ผ่านมา +4

    जनता कधी नव्हे ते इलेकशन ची वाट पाहत होते, जनते ने त्यांचं काम केलं आहे, आता वाट 4 जुनची पाहत आहेत 🚩🚩

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 13 วันที่ผ่านมา +5

    महाविकास आघाडीच येणार

  • @sachinshete4364
    @sachinshete4364 7 วันที่ผ่านมา

    उध्दव बाळासाहेब ठाकरे सर्व 20 जागा येणार 🚩🚩🚩🚩🚩

  • @yusufkhanpathan2159
    @yusufkhanpathan2159 13 วันที่ผ่านมา +25

    M.v.a.maharatra.40.42.sect

  • @pravinnimbalkar5626
    @pravinnimbalkar5626 13 วันที่ผ่านมา +3

    निवडणूकी नंतर ५ वर्ष याचं पोटा पाण्याचं अवघडच आहे, याच्या अकलेवरून समजत.
    5 Kg रेशनचा लाभार्थी दिसतो

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval 13 วันที่ผ่านมา +3

    ❤ Mahavikas Aaghadi 35+ seats yetil.❤✌️👌🌹🌹🌹🌹🙏

  • @ww2r
    @ww2r 13 วันที่ผ่านมา +7

    घाटकोपर ची road show लोकांना आवडला नाही, लोकांना त्रास दिला, दुर्घटना झाली तरी सवेंदना दिसली नाही

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 11 วันที่ผ่านมา +1

      दुर्घटना झाली तिथे रोड शिव काढला फार वाईट झालं पण रोड शो नागरिकांना वडिलांना हे म्हणणं चुकीचं आहे रोड शो ला चांगला प्रतिसाद होता

  • @satishkolape
    @satishkolape 13 วันที่ผ่านมา +28

    UBT

    • @prc6075
      @prc6075 13 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षाला १८ - २२ च्या आसपास मिळतील पण केंद्रात भाजपला २९० मिळतील आणि मोदी परत पंतप्रधान होतील.

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 13 วันที่ผ่านมา +6

    चर्चा बरोबर नाही झाली

  • @sanjeevpatil4458
    @sanjeevpatil4458 10 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र चे लोकप्रिय नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मशाल ओन्ली

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 13 วันที่ผ่านมา +4

    Udhav Thakre saheb jy ho

  • @pravinsonwane4231
    @pravinsonwane4231 13 วันที่ผ่านมา +5

    हा कोण आणला नमुना ह्याला काय झा... कळले का...

  • @user-sr5oz6xq6e
    @user-sr5oz6xq6e 13 วันที่ผ่านมา +3

    मुस्लिम लोकांनी भाजप ला मतदान केल नाही राम मंदिर मुळे... आणि एक गोष्ट लक्षात आली की उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडून secular कडे वळले... आणि तिसरा विषय ही इलेकशन उद्धव साहेबांची turning point आहे भावी 🙏🚩

    • @sssss4534
      @sssss4534 13 วันที่ผ่านมา

      तुम्ही बीजेपी वाल्यांनी हिंदू-मुस्लिम मंदिर मस्जिद आणि भारत-पाकिस्तान शिवाय धंदेच काय केले 10 वर्षात लोकशाही ज्याचं त्याचं मन हे कोणाला मतदान करायचं अंदर भक्तांनी बीजेपी ने हिंदुत्वाचा ठेका घेतलेला नाही

  • @shrikantkale1518
    @shrikantkale1518 13 วันที่ผ่านมา +4

    ते तर देवाला पण कळणार नाही 6महिन्याने काय होईल

  • @siddheshshitole1061
    @siddheshshitole1061 13 วันที่ผ่านมา +9

    आम्ही काही गोधळ लेल नाही आम्ही आमची शिवसेना एकच मानतो ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 13 วันที่ผ่านมา +5

    उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

    • @patrioticindian5194
      @patrioticindian5194 11 วันที่ผ่านมา

      Savhidhan😂😂😂😂ha shabda eak joke zhala ahe Aaj kaal

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 13 วันที่ผ่านมา +6

    हा काय बोलतो ते कळत नाही

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 11 วันที่ผ่านมา

    मुंबई मध्ये किंग मेकर फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔦 फक्त मशाल

  • @user-of5ml7kr7m
    @user-of5ml7kr7m 13 วันที่ผ่านมา +2

    Hya manasala kashya sathi anala ahe? Saying nothing and taking about more than 30mins but didn't say a single useful point. just tell us who might be doing better and why. Not sure why this guys is interviewed.

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 13 วันที่ผ่านมา +6

    Only uddhav Saheb ❤

  • @Abhay-9000
    @Abhay-9000 13 วันที่ผ่านมา +3

    NDA Single digit var yenar
    40 India/NDA 8

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 12 วันที่ผ่านมา +1

    साहिल सर तुम्ही कोण गुजराती पकडून आणलाय आपल्या चैनल वर काही कळत नाही.. त्याला काय विचारता आम्हाला विचारा काल मुंबईमध्ये जवळपास 80% मराठी माणूस एका जिद्दीने ठाकरेंना मतदान करण्यासाठी मैदानात उतरला होता.. आणि मुस्लिम आणि इतर दलित उत्तर भारतीय बहुभाषिक लोकांनी सुद्धा चांगल्या प्रकारे मशाली लाच मतदान केलेलं आहे.

  • @kirandhangar5255
    @kirandhangar5255 13 วันที่ผ่านมา +23

    मशाल

    • @prc6075
      @prc6075 13 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षाला १८ - २२ च्या आसपास मिळतील पण केंद्रात भाजपला २९० मिळतील आणि मोदी परत पंतप्रधान होतील.

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 11 วันที่ผ่านมา

    ओरिजनल शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 9 วันที่ผ่านมา

    मुंबई फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 12 วันที่ผ่านมา

    आम्चे कॉन्फ्युझन नाही, उद्धव साहेबांनी म्हटलं तेव्हा कमळाला मत दिले,आता पंज्याला साथ दिली करण भाजप च कपट कारस्थान बघितलं!

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 12 วันที่ผ่านมา

    Nakkich

  • @hemanthirve6445
    @hemanthirve6445 12 วันที่ผ่านมา

    ३जून पर्यंत मविआ नंतर ४ जून ला BJP!!!

  • @vijaygadhe1385
    @vijaygadhe1385 4 วันที่ผ่านมา

    उद्धव ठाकरेंच्या सहानुभूती चं काय झालं साहिल सर.

  • @vijaythakar519
    @vijaythakar519 13 วันที่ผ่านมา

    मुस्लिम मतदार एक संग होता UBT विजय नक्की

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 10 วันที่ผ่านมา

    ऊधव तर नक्कीच जिंकून येणार कारण ऊधवची भाषण काय प्रभावी होती काय त्या शिव्या,काय ते टोमणे ़असे भा ज पा ला जमले नाहीत ़

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 13 วันที่ผ่านมา +2

    Jay ho mahavikas aaghadi

  • @rameshawrdhashal2953
    @rameshawrdhashal2953 13 วันที่ผ่านมา +1

    उध्दव ठाकरे यैनार आहेत मुंबईत आवाज 🎉🎉

  • @amitraj5467
    @amitraj5467 13 วันที่ผ่านมา +8

    यशवंत देशमुख नेमकं काय म्हणू इच्छितात हेच कळत नाही. ते तद्न्य असतीलच, पण त्यांचं म्हणणं पुरेसं पोहचत नाही.

  • @user-dv1ef6bs4n
    @user-dv1ef6bs4n 12 วันที่ผ่านมา

    Sahil sir mi nasik madhun bolto. Aaj tak che nasik che young reporter wable as khi tri naav aahe. Tyanni khup sundar reporting keli 2 te 3 divas. Modi chi sabha hoti tya divshi pimpalgav la . Tith pn tyanni shetkari lokanchya comment ghetlya. Khup sundar. Ts ch nasik mdi pn tanure aani, abhishek sir sthanik patrakaar uanch pn mat janun ghetl tyanni. Nishpaksh reporting keli tyanni.. Khup abhyasu reporter aahe. Tumi tyancha nakki vichar kra, aani studio mdi pn charchela bolva

  • @pramodrathod9365
    @pramodrathod9365 13 วันที่ผ่านมา +2

    जनतेने आपले काम चोकपणे केले आता इलेक्शन कमिशन ने मरवू नये

  • @user-mb6li2fl6d
    @user-mb6li2fl6d 13 วันที่ผ่านมา +1

    Good morning HMV team

  • @arvindsalunkhe3028
    @arvindsalunkhe3028 13 วันที่ผ่านมา

    Sahil Hey Saheb Perfect Bolat Ahet.

  • @arvindsalunkhe3028
    @arvindsalunkhe3028 13 วันที่ผ่านมา

    Confusion kuthe, ahe te pan perfect Vishleshan Kele.

  • @hiramanjzadhav2396
    @hiramanjzadhav2396 11 วันที่ผ่านมา

    हे सगळं ४ जून नंतर कळेल आता काहीही बोला ,ही लढाई धर्म अधर्मा ची आहे ,पक्ष्या पक्ष्यांची लढाई आता राहिलेली नाही,हे पत्र करणी पक लक्ष्यात ठेवा

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 13 วันที่ผ่านมา +1

    Ekach 🔥🔥 Uddhav Thakare

  • @ab-ramjutt1710
    @ab-ramjutt1710 11 วันที่ผ่านมา

    Yashwant Ji. UP se ya Maharashtra se?? Ya dono?

  • @harichandragunjal4753
    @harichandragunjal4753 13 วันที่ผ่านมา +6

    अहो दादा सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार पण बघा ना निवडणूक आयोग यांचा उपयोग करून कमीत कमी मतदान झाले पाहिजे हा डाव होता पण मुंबई कर जिद्दीला पेटून मतदान केले

    • @user-cn7wu6qg2u
      @user-cn7wu6qg2u 13 วันที่ผ่านมา

      Evm स्लो करून टरबूज नी बाजी मारली ,मराठी मतदार कंटाळून घरी गेले,फक्त मतदारांच्या रागा दिसत होत्या, प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी वाढली नाही मुंबई मध्ये,

  • @hemanthirve6445
    @hemanthirve6445 12 วันที่ผ่านมา

    किती मुस्लिम महिलांना विचारले तुम्ही? त्या तर निश्चित मोदींना मतदान करणार!!!

  • @navapurmdm4615
    @navapurmdm4615 11 วันที่ผ่านมา

    मुंबई फक्त ठाकरे शिवसेना बाँस

  • @vinayakbelose1380
    @vinayakbelose1380 11 วันที่ผ่านมา

    Only uddhav thakare saheb jikanar mahavikas agadi mumbai madhye 6 jaga jikanar
    Bjp 0

  • @vijaypatil583
    @vijaypatil583 13 วันที่ผ่านมา +13

    MVA win 5 seats in Bombay

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval 13 วันที่ผ่านมา +7

    ❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤✌️👌🌹🌹🌹✌️👍🙏

  • @atharvagaming3658
    @atharvagaming3658 13 วันที่ผ่านมา

    बीजेपी हटाओ देश बचाओ

  • @prc6075
    @prc6075 13 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षाला १८ - २२ च्या आसपास मिळतील पण केंद्रात भाजपला २९० मिळतील आणि मोदी परत पंतप्रधान होतील.

  • @jayantjoshi5740
    @jayantjoshi5740 12 วันที่ผ่านมา +1

    आता शिव सेनैला हिंदू मतदारांची गरज नाही राहीली .ईतके मुस्लिम मतदार ठाकरे कडे आहे.म्हणुन तर ते गिते पेक्षा कुराण श्रेष्ठ मानतात व त्याचा अभ्यास करून आदर्श मानतात.

    • @nivasnaik7555
      @nivasnaik7555 11 วันที่ผ่านมา

      हे चुकीचं आहे

    • @satishb7007
      @satishb7007 10 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂 shushil Kulkarni chya चॅनल वरून आला का ब्राह्मण भूषण 😂😂😂😂😂

    • @satishb7007
      @satishb7007 10 วันที่ผ่านมา

      आम्हीं हिंदू आहे, शिवसेना ल vote करतो आमचा बाप पण करतो

  • @dineshvengurlekar3244
    @dineshvengurlekar3244 11 วันที่ผ่านมา

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kirtideshmukh4831
    @kirtideshmukh4831 13 วันที่ผ่านมา

    कुणाला वाचवायचे अन् कुणाला नाहि याचा विषयच नाहि. स्वतःला . स्वतःचे. अधिकार , लोकशाही ब असतील तर कितीही उशीर झाला किंवा कितीही अडथळा आला तरी मतदान करा.

  • @rohantodankar9766
    @rohantodankar9766 13 วันที่ผ่านมา +1

    Udhav thakre ❤

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 13 วันที่ผ่านมา

    मुंबई तकचा आणि अपयशी उठाचा पराभव होणार आणि येणार मोदीच 🎉

  • @ashoktayade1041
    @ashoktayade1041 13 วันที่ผ่านมา +1

    Ha विश्लेषक काही बरोबर वाटत नाही

  • @sssss4534
    @sssss4534 13 วันที่ผ่านมา

    मुंबई जिथे जिथे मुस्लिम समाज जास्त आहे तिथे तिथे चुनाव आयोग न मुद्दामून वेळ काढू पणा केला लांबच लांब रांगा लागल्या होत्या😢 एका मताला 10 मिनिटं लावत होते हे लोक चुनाव आयोग बीजेपीला विकला गेला आहे😢

  • @tayappatate1376
    @tayappatate1376 13 วันที่ผ่านมา +2

    Mva 6 sites jinkanar mubait

  • @Sam17178
    @Sam17178 11 วันที่ผ่านมา

    नक्कीच

  • @Dilse_2
    @Dilse_2 13 วันที่ผ่านมา +1

    Sahil sir tumhi konala vote kele?😂

  • @yogeshnabriyanabriya6255
    @yogeshnabriyanabriya6255 13 วันที่ผ่านมา +3

    साहील काय भंक्स माणुस आनला

  • @madhavshinde8467
    @madhavshinde8467 12 วันที่ผ่านมา

    जर मतदार रागावले असतील तर ते नेत्यांनी घेतलेल्या निर्णया मुळेच ना, मग नेत्यांसाठी मतदार बाहेर आला असं कस म्हणता?

  • @shamraochavan2089
    @shamraochavan2089 11 วันที่ผ่านมา

    आपला कल कोणत्या पक्षाकडे आहे हे पूर्णतः मला कळले .

  • @ashfakpatel1180
    @ashfakpatel1180 13 วันที่ผ่านมา +1

    Olne udy sahab

  • @rahularote1485
    @rahularote1485 12 วันที่ผ่านมา

    मुंबईत फक्त उद्धवजी चा प्रभाव

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 10 วันที่ผ่านมา

    Ubatha _Mumbai 4 MP
    कॉंग्रेस 1, बीजेपी _Goyal

  • @faradmodi9197
    @faradmodi9197 11 วันที่ผ่านมา

    Sahil you are distracting by continuously meddling with your phone / pls show some courtesy to the speaker who is speaking and the audience / humble suggestion

  • @ganeshkshirsagar5366
    @ganeshkshirsagar5366 13 วันที่ผ่านมา

    खूप छान तुम्ही हा संवाद

  • @upendraunde9716
    @upendraunde9716 13 วันที่ผ่านมา

    6 पैकी 6 जागा महायुती च्या येणार मुंबईत. दरबारी राजकारण बदलणार मुंबई कर

  • @ww2r
    @ww2r 13 วันที่ผ่านมา

    मुंबई महाराष्ट्रात मशाल पेटवली

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 13 วันที่ผ่านมา

    किती कार्यकर्ते लोकांना रोजगार परवाने आणि निवारा मिळवून दिला? कामधंदा सोडून दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांच्या सतरंज्या उचलायचं काम करण्यात धन्यता मानतात

  • @ww2r
    @ww2r 13 วันที่ผ่านมา

    All over mumbai

  • @user-wq5wf3ho9o
    @user-wq5wf3ho9o 13 วันที่ผ่านมา

    साहिल जी फडणवीस ने पूर्ण महाराष्ट्र चे वाटोळे केले

  • @ketandali8368
    @ketandali8368 13 วันที่ผ่านมา

    Fakt UDHAV BALASAHEB THAKARE

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 13 วันที่ผ่านมา +1

    कॉंग्रेस, राष्ट्रवादी मधून भाजप मध्ये
    गेलेल्यांची काय मनस्थिती असेल ?

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 12 วันที่ผ่านมา

    साहिल. संथ मतदानाचे. गुढ. काय ते. सांगा

  • @sachinsurve3509
    @sachinsurve3509 11 วันที่ผ่านมา

    Andaz Sangat Rahu Naka Aamala Mahit Aahe

  • @baburaodatir1034
    @baburaodatir1034 13 วันที่ผ่านมา

    Why not wait at least 24 hours.

  • @arvindsalunkhe3028
    @arvindsalunkhe3028 13 วันที่ผ่านมา

    Correct Sahil Tumhi Barobar Bolat Ahat.

  • @veerrao977
    @veerrao977 13 วันที่ผ่านมา

    Hindi bhashik aahe ka ha....nakli Deshmukh......????🤔🤔🤔🤔

  • @smirgane29
    @smirgane29 13 วันที่ผ่านมา

    तुमचे बरोबर आहे पण याचा फयदा माविला करता आला नाही त्यांची शहाणबुती voting madhe convert karta nahi aali