Uddhav Thackeray | 'नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले' ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
- #uddhavthackeray #narayanrane #zee24taas
Uddhav Thackeray | 'नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले' ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
हो एका मतासाठी 500 रुपये घरोघरी दिले हे खरे आहे
2000
पैसा फेक मत अनेक
निवडणूक आयोग चुकीचा निर्णय दे तो तुम्ही कशाला जाता तिकडे😅😅😅
भ्रष्ट माणूस भ्रष्ट मार्गानेच निवडून येणार.
प्रत्येक मता मागे हजार रुपये देवून निवडून आले.
जो माणूस अनेक पक्ष बदलतोय तो निवडून येण्यासाठी खालचीच पातळी गाठणार
पैसे खूप वाटले घरों घरी जाऊन रात्री गाड्या आल्या होत्या गावा गावात पैसे घेऊन
हे 100% खर आहे
सावंतवाडी येथे हजार रुपये प्रत्येक मतदाराला मिळाले होते, देवगड मध्ये सुध्दा हजार रुपये प्रत्येक मतदाराला मिळाले होते, मी प्रत्यक्ष पाहीले आम्ही गावाला गेलो होतो 29 एप्रिल ते 7 मे पर्यंत पाहीले.
हे खर आहे
ज्या लोकांनी पैसे घेऊन मतदान केल असेल त्यानी यापुढे आपल्या कर्माची फळे भोगा आणि कोकणाचा रिफायनरी आणून वाळवंट करा
100%
आरोप एकदम रास्त आहे.आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात देखील प्रत्येक घरात नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी EVM मशीनवरील चिन्ह दाखवून, प्रत्येक मतामागे १०००/२००० रुपये वाटले.
Konihi saral nivdun yet nahi
Saglech paise watatat
Konihi dhutallela nahi
Khare aahe
कुठल्याही मार्गाने निवडून आल्याशि मतलब.तुमच्या मधे हिमत नाही का असल्या लोकाना थांबवण्याची.
हो ही गोष्ट सत्य आहे
ते भजन ची प्रॅक्टिस चालू तेव्हा बुवा ह्या मध्ये ते नको मागे राहायला
आज पर्यंत ठाकरेंनी किती भ्रष्ट कामाने पैसा कमावला आहे ते पण सांगा त्यांचा व्यावसाय काय ते कमावत किती 2 मातोश्री बांधायला पैसा कुठून आणला
खुप उशीरा जाग आली.
उद्धव ठाकरे तुम्ही राजकारण सोडा कारण तुम्ही पन पैसे वाटून जिंकलात मग 🤣🤣🤣
तुमचे अपरिपक्व विचार बघून तूमची किव करावीशी वाटते.तुमचे राजकारणातील ज्ञान फारच उच्यकोटीचे दिसते.
Agdi khary. Vinayk rautne suddha bharmsath paisa vatlela koknat
का बुवा उद्धवकडे एव्हढी संपत्ती , स्थावर मालमत्ता असायला कोणता उद्योग करतात हे? कुठे एव्हढे कष्ट उपसले?@@Rahul.P.Kshirsagar
@@ratnakargawas9694 तुम्हाला पण दिले का.
@@rajkumaraundhkar2006 आपल्या विचारातून आपल्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.आपलया बुध्दीची कुवत लक्षात येते.
हो खरच त्याची खासदारकी जायलाच हवी तो आणि वायकर जायलाच हवेत
Are ya vinayak raut ne 10 varshat ky kam kelit ny Ani at radato
अगदी बरोबर आहे
घरोघरी जाऊन मतदारांना कमळाचे बटण दाबून कोंबडी चोराला लोकसभा निवडणुकीत विजयी करा असे म्हणत पैशाची पाकिटे वाटली.
तुला भेटले का 😄
Aaj bala sahebn chya charnachi shapath gheun sanga ki aamchya kade ekhi bhrshta characha Pisa nahi
Mulat balasahebanich kahndnicha paisa jamvlela
अरे पण तुम्ही बोलले होते की कोकणी माणूस विकला जात नाही म्हणून
राणे साहेबानची खरच गरज होती कोकणात
He.. 100% khar... Naroba
M 2 वरील " कंटेनर "
M factor chi Bhangd Naslyamule Narayan Rane Niwdun Aale
Ho पैसे वाटले १००/ खरे
अजुन पण पिवळी होतेय वाट थांबेना.. काल्या कितीही बोंब मार आता संधी नाही..आता नगरसेवक पदाची लढव..किती रडाल...मातोश्रीकडे जा झोप लागत नसेल तर😂
तक्रार केली तर या पुढे कोणीच काही वाटणार नाही. तुम्ही पण का मागे राहता , त्यांच्या पेक्षा जास्त वाटा. आणि नंबर १ बना.
Hi
पैसे वाटले प्रत्येक गावात कोकणात
आता मुक्ताफळे उधळू नका ...कुठला पक्ष धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे ? स्वच्छ चारित्र्य असणारे उमेदवार जर कुठल्या पक्षात असतील तर....राजकारण एवढं गलिच्छ असत का ? राऊत का पडले? याची कारणे राऊतांकडूनच घ्या ....बघा जमतंय का?
विनायक राऊत ना कोकणात असा काय पराक्रम केला विकास केला म्हणून त्यांना जनतेने निवडून द्यावे आताही बॉम्ब मारायची बास करा की पैसे वाटून निवडून आले
10 15 video aale hote paise vatap kartana dhamki detana
नारायण राणेनी शिवसेना संपवली.
राहुल गांधींवर वर पन बोला खटाखट खटाखट.लोकाना कस फसवल.मिडीया वाले दाखवणार नाहीत..
अरे येड्या ते निवडून आल्यानंतर देऊ म्हणले होते 😂
सर्व निवडणुर भ्रष्ट मार्गाने झाले..
राजपूत राजपूत ने जीता गढ़ मराठा
एकदम करेक्ट
असे कसे हे ठाकरे गट पडला की भ्रष्टाचार वा wa
उबाठा खासदार कसे निवडून आले हे पण कळू द्या.
फेक अकाउंट आणि चवननीछाप अंध भक्तानी कमेंट करण्याची हि जागा नाही
अरे तम्हि विकासावर कधी बोलला असतातर आज घरात बसण्याची वेळ आली नसती ज्या कोणणाने तुम्हांस १०वर्षे खासदार की दिली ती भजने करण्यासाठी लोकांच्या प्रसंगी कधी पडला नाही कनवटीचे काढुं द्यावे लागतील म्हणुन आणि पैसे वाटप होई पर्यत झोपला होता का?
Matamage hajar, pachashe.
Rane paise deun nivadun yeu shakatat.asach tyana kon nivadun deial.
Aachar sahita cha ulanghan pan Rane ni kela aahe.
Are sarv paksh tkt kashyachya nikashavr tiket detat te sanga adhi udhvast rao
Je deshala vjagatil lokana mahit ahe b jpini sarv nitimata sodun lok hit virodi satesati masti ananyachi praurti keli tyala mafi nahi savidhan lokshahi margane tumi khari jel bhogal tite tumala baher nighanyasati des virodi gadar bhetanar nahi ulat tumacha kasa kata kadayacha ha vichar tumachyasobat asnara kaidi vichar karanar as Lok bolatat aikayala milate
😂😂 निवडून आले की कायदा आहे मग EVM मशिन पण बरोबर असत. आणि ज्या ठिकाणी आपला उमेदवार पडला की काही तरी गडबड आहे. वा रे वा उध्दव ठाकरे साहेब सोयीनुसार विचार बदलतो तुमचा.
फेक अकाउंट आणि चवननीछाप अंध भक्तानी कमेंट करण्याची हि जागा नाही.अंधभकती करावी फक्त.दुसरया च्या घरात डोकावून बघू नये.अब की बार 400पार कसे आणि कशासाठी होणार होते हे देशातील जनतेच्या लक्षात आले आहे.सरकारी यंत्रणाचा गैरवापर कोण करतो.कशासाठी करतो हे पण देशातील जनतेच्या लक्षात आले आहे.
Amhala mahit ahe te kokanatle sarvach lok bolatat amhala paise dile hote
अगदी शंभर टक्के खर आहे......काहीच शंका नाही......
10 वर्षे लुटलं त आता पराभव झाला आहे तो मान्य करावा तो कोणत्याही पप्रकारे निवडून येऊ दे
Mhnaje he lok dudhani dhutle aahet ka ankhin ky ,mhanje kokani mansani paise khale kaa ,he nivdun yet nhi kaam sunya
Jase ky he dhutlya tandla sarkhe. Kam dhnda nahi mg evdha paise ale kuthun ale
तो कसा का येईना तुला काय करायचे आहे तू काय दिवे लावले आहेत घरात बसून राहिला होता मी आणि माझे कुटुंब करत बसला होता
कसा का येईना?
कसा का येईना? ????
Khate konte milale?😅
Rane LA ghari.pathava
UBt group win in loksabha election due to khattar Islamic votes not by Hindu votes.jai Hind jai bhole nath.
तुम्हाला सांगून जनतेने मतदान केले का काय.
💯 brobr Raut saheb tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐
He tr barobr nahi na saheb
Tumhi 10 years MP hotat tumhi kahich kel nahiye Jilhyasathi 😂
Ani ata harun ale tr ase aarop krtat
Mhnje tumchya party che pn jithe jithe nivdun alet tith tith tumhi pn Paise deun ch nivdun alet as mhnav lagel mg tr
Ata ya velela EVM baddal nhi koni bolt vatt bcoz tumchya Seat jast alyat tr 😂😂😂
Jr bjp chya alya astya tr lagech EVM
Ata lok boar zale oo tumchya ya tyach tyach gostila
Ata kahi naveen ana 😂
Pn tumhi pn saheb koknat kahi dive lavle nahit
Sattet astana Khasdar hotat teva
Ky kel tumhi sanga br jara..
Bhrast saglech politicians ahet ata
Mg te
Bjp congress ncp shivsena
Sarv ch
Mhnun swatala konich dhutlya tandlache samju nka
Bcoz tumhi pn bhrast ch ahat 😅
😂😂 खासदारकी रद्द करा व्हिडिओ असतिल पैसे वाटा ताना