Uddhav Thackeray गटाची नारायण राणेंवरुन निवडणूक आयोगाला नोटीस, कारण काय? | Asim Sarode

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AsimSarode #UddhavThackeray #NarayanRane
    Uddhav Thackeray गटाची नारायण राणेंवरुन निवडणूक आयोगाला नोटीस, कारण काय?
    असिम सरोदे यांची Exclusive मुलाखत
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 117

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 10 วันที่ผ่านมา +60

    राणे, वायकर यांची खासदारकी रद्द होणार...जय भवानी

  • @saintsahityadarshan3113
    @saintsahityadarshan3113 10 วันที่ผ่านมา +78

    याचा निकाल विनायक राऊत बाजूने लागावा.

    • @rupasindhkar1383
      @rupasindhkar1383 10 วันที่ผ่านมา +1

      सुप्रीम कोर्ट निकाल लवकर देणार का?
      आमदार अपात्रतेसंदर्भातला निकाल अजून दिला नाही. बेकायदेशीर सरकार आमच्यावर लादण्यात आले आहे.

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 9 วันที่ผ่านมา

      ​जनतेला सुरेश प्रभू हे हवे होते ​

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 9 วันที่ผ่านมา

      ​@@rupasindhkar1383
      दोघांचीही कामं शून्य. सुरेश प्रभू हे हवे होते.

  • @AjitDalvi-we2yb
    @AjitDalvi-we2yb 10 วันที่ผ่านมา +58

    पैसा वाटला हि खरी गोष्ट आहे

  • @rakeshaher123
    @rakeshaher123 10 วันที่ผ่านมา +33

    निवडणूक आयोगाला सर्व व्हिडीओ देऊन पण निवडणूक आयोग दुर्लक्ष करत असेल तर निवडणूक कशाला घेतात मागच्या 10 वर्षात निवडणूक आयोगाचे काम भ्रष्ट राहिलेले आहे

    • @vikaschavan9337
      @vikaschavan9337 10 วันที่ผ่านมา

      ठेवा अपेक्षा निवडणूक आयोग ED सीबीआय पत्रकार न्यूज चॅनेल (काही प्रमाणात) अजिबात उपयोग होणार वेळ वाया जाणार आहे तुम्ही म्हणजे नवनीत राणा आहे लगेच 1 दिवसात निकाल कोर्ट देणार तारीख पे तारीख

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 10 วันที่ผ่านมา +24

    शिंदे गटाचे निवडून आलेले सगळेच खासदार हे पैसे वाटून जिंकून आल्याचा दाट संशय आहे.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 10 วันที่ผ่านมา +1

      संशय नव्हे हकीकत आहे......
      सिंधुदुर्ग २०००/- ते ५०००/-
      रायगड/मावळ १०००/- ते ३०००/-
      ठाणे/कल्याण २०००/- ते ५०००/-
      असा रेट होता.....

    • @sanjaysakhare6970
      @sanjaysakhare6970 9 วันที่ผ่านมา

      Mawalat 3000 rs.hoti

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 8 วันที่ผ่านมา

      @@siddheshchavan5110 कोकणी माणूस बराच ईमानदार म्हणून पैशाला जागला आणि महाराष्ट्र विकणाऱ्यांना जिंकवले. 😂😂😂😂😂

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 10 วันที่ผ่านมา +43

    आहो पैश्याच्या joravar निवडून aale आहेत

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 10 วันที่ผ่านมา +13

    राणेंनी स्वतः सांगितली की,मी जिंकून येण्यासाठी जे काय विकत घ्यायचे ते घेतले आहे

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 10 วันที่ผ่านมา +26

    असीम सरोदे साहेब णारया हा माणूस भटयमागानी निवडणू आलेला आहे

  • @bibhishandighe8540
    @bibhishandighe8540 10 วันที่ผ่านมา +9

    नारायण राणे जनतेतून पॉप्युलर नाहीत तरीही निवडून आले कमाल झाली

  • @user-tr7cl4ko8b
    @user-tr7cl4ko8b 10 วันที่ผ่านมา +6

    राणे पॉप्युलर नाहीत तरीही निवडून आले कमाल झाली

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 10 วันที่ผ่านมา +16

    निवडणूक आयोग हे दबाव खाली असते आतापर्यंतचे सर्व निर्णय पाहिले तर भाजपा धार्जिणे लागलेले आहेत.

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 10 วันที่ผ่านมา +5

    बरोबर आहे चुकीच्या मार्गाने जिंकलेल्या वर कारवाई करण्याची गरज आहे ह्याची खासदारकी रद्द करा

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 10 วันที่ผ่านมา +16

    छान माहिती दिली अभिनंदन तुमचे

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 10 วันที่ผ่านมา +6

    पैशाचा दूर उपयोग करून निवडणूक जिंकणे हे कायद्याने गुन्हा आहे

  • @sudhakarshedge1325
    @sudhakarshedge1325 9 วันที่ผ่านมา +3

    त्यासाठीच घटनेच्या कलमानुसार निर्णय देणार नसतील दिरंगाई करणार असतील तर शिक्षेची तरतूद असलेला कायदा संसदेत पारित केला पाहिजे.

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 10 วันที่ผ่านมา +5

    तरी मी म्हनतो हा,,नारोबा कसा काय निवडून आला..

  • @sudhakarshedge1325
    @sudhakarshedge1325 9 วันที่ผ่านมา +1

    ऑड. असीम सरोदे यांना वि.प.सदस्य विधान परिषदेत आघाडीतर्फे पाठवावेत.

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 10 วันที่ผ่านมา +2

    आगदी बरोबर बोलले सरोदे सर कारवाई केली पाहिजे हे मात्र नक्की कोंबडी चोर नाही सुधारणार हा

  • @marutibharankar8435
    @marutibharankar8435 10 วันที่ผ่านมา +4

    पैसे वाटलेत सत्य आहे

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 10 วันที่ผ่านมา +3

    पैसे वाटून निवडून आला राणे

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 10 วันที่ผ่านมา +3

    ratnagiri, thane and uttar mumbai byelection kara........ all 3 places money uses proof and some mobile use issues..... hence reelection is good decision ❤

  • @user-nj5rh9bn3c
    @user-nj5rh9bn3c 8 วันที่ผ่านมา +1

    मतदानाच्या आदल्या दिवशी देवगड तालुक्यात नारायण राणे यांनी गावागावांमध्ये हजार ते दोन हजार रुपये प्रत्येक मतदाराला वाटले आहेत याबद्दल मी प्रत्यक्ष पाहिले आहे

  • @santoshchavan5853
    @santoshchavan5853 10 วันที่ผ่านมา +7

    Aata kahi nahi honar sagle vikle gele aahet

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 10 วันที่ผ่านมา +4

    MATADARALA. 2. 2. HAZAR. VATALE. GAVATIL LOK
    SANGAT. AAHET.

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 10 วันที่ผ่านมา +2

    मतास ₹ २०००/- देऊन निवडून आला पण उपयोग झाला नाही......
    शेट ने त्याला शेवटी सूक्ष्म आणि लघु पण नाही केला!!!
    😂😂😂

  • @nishikanttambe6974
    @nishikanttambe6974 9 วันที่ผ่านมา

    ईलेक्शन कमिशन पासूनच स॓विधानाची वाट लावायला सुरवात झाली आहे.

  • @sagarpatankar2609
    @sagarpatankar2609 10 วันที่ผ่านมา +1

    good job sir 👍

  • @sandeepbhagade6857
    @sandeepbhagade6857 9 วันที่ผ่านมา +2

    एकनाथ शिंदे नी कल्याण डोंबिवली ठाणे मध्ये पैसे वाटले आणि मतदान दिवशी नाशिक वरून माणसं पडघा येथून पैसे वाटप झाले

  • @rajgothal5531
    @rajgothal5531 10 วันที่ผ่านมา +1

    रायगड मध्ये तर तुफान पैसा वाटला गेला.

  • @anilkajaria6814
    @anilkajaria6814 9 วันที่ผ่านมา

    कोण पैसे वाटत नाही सगळे सारखे.

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 10 วันที่ผ่านมา +1

    निधी दिनार तो हा घरातून देणार काय याच्या बापाचा फंड आहे

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 9 วันที่ผ่านมา +1

    सुरेश प्रभू हे हवे होते

  • @harishtupe5744
    @harishtupe5744 8 วันที่ผ่านมา

    now ad have no work......

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 10 วันที่ผ่านมา +4

    घरकोंबडा उस्मान म्हणजे फक्त नाचा नाची 🧞🧞🧞🧞🧞🧞🧞

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 10 วันที่ผ่านมา

      तो घर *कोंबडा उडाला* ना तुझ्या *फेकुवर!!!*
      *उचलून उचलून मारली तुझ्या फेकुची!!!*
      😂😂😂

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 10 วันที่ผ่านมา +2

    Narula ghari basva na dhad jodakshare bolta yet na uttare deta yet

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 10 วันที่ผ่านมา

    ह्याच माणसाने केस टाकून महाराजांचे स्मारकाचे काम आडवले आहे.

  • @kshitijchannel7496
    @kshitijchannel7496 8 วันที่ผ่านมา +1

    Rane ,Ravindra wiaker yachi khasdarki radd kara , bharat deshala kalank ahet he mantri

  • @Mandargolatkar1111
    @Mandargolatkar1111 10 วันที่ผ่านมา +1

    निवडणूक ही लोकशाही मार्गाने झाली पाहिजे

  • @gggamingtp1368
    @gggamingtp1368 10 วันที่ผ่านมา

    4:21

  • @gauravparadkar4564
    @gauravparadkar4564 10 วันที่ผ่านมา +3

    😂😂😂😂

  • @surajsatam802
    @surajsatam802 10 วันที่ผ่านมา +6

    विनायक राऊत तुम्हाला कधी कोणाला गरजू लोकांना मदत करायची इच्छा होत नाही....मदत मागायला आले की चहा देता नी पाठवता घरी...सत्य परिस्थिती आहे.....पण तोच माणूस राणे साहेबांकडे गेला आणि राणे साहेबांनी 7 लाख रुपये तेचे कॅन्सर उपचारासाठी दिले...
    विनायक राऊतानी त्या गरजू माणसाला चहा दिला नी पाठवले घरी.....

  • @pushpazende705
    @pushpazende705 10 วันที่ผ่านมา +1

    To niwadnuk adhikari majhya sasula don bote dakhwun he kalate ka vicharat hota, tewha aamhala kalale nahi pan nantar mahit padale don number la bjp hoti

  • @brahmadevghadge9443
    @brahmadevghadge9443 10 วันที่ผ่านมา +1

    Paise watap kele Aahet lokavar dabav takun paise deun EVM cha demo dakhun khothepana karun jinklet tyancyavar karwai zali pahije Jay savidhan

  • @iqbalbharde9305
    @iqbalbharde9305 10 วันที่ผ่านมา

    Saam daam dand bhed hey kai challay kai kharokhar kaida kamjor jhalay gunehgara purey???

  • @pushpazende705
    @pushpazende705 10 วันที่ผ่านมา

    Even paise watalet dodamarg madhye

  • @kumartips2284
    @kumartips2284 10 วันที่ผ่านมา +1

    🔔तज्ञ

  • @smitabhosale6530
    @smitabhosale6530 9 วันที่ผ่านมา +1

    Nivadnuk aayog vikl gel ahe.... Sarv govt services officers modi shah chya hatche khelne jhale ahet... Ashi keleli kamai kay kamachi yanchi mul sukhane jagtil ka 😡

  • @user-rv4is4dd8k
    @user-rv4is4dd8k 10 วันที่ผ่านมา +2

    Datalya kiti radnar

  • @PBS892
    @PBS892 10 วันที่ผ่านมา +3

    HA BHADKHAU ASIM ...JATIYWADI MANUS AAHE .....HYANE KELELE EK KAM DAKHVAVE.....

  • @M.R.1988
    @M.R.1988 10 วันที่ผ่านมา +3

    Sarode tuza saheb sabhya nahi

  • @rajshinde-sf8pq
    @rajshinde-sf8pq 10 วันที่ผ่านมา

    crupt ahey haa rane

  • @prakashshende6271
    @prakashshende6271 10 วันที่ผ่านมา +1

    जिथे जिंकले तिथे इव्हीएम, अधिकारी,यञंणा सर्वकाही ठीक आहे पण जिथे जिथे हारले तिथे माञ काही ना काही गडबड आहे हा आरोप,,ही कसली रित.पराभव ही मोठ्या मनाने स्विकारला पाहीजे,पचवला पाहिजे.रडीचा डाव नको. धन्यवाद.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 10 วันที่ผ่านมา

      शिंदे/राणे/बारणे/तटकरे च्या कार्यकर्त्यांचे पैसे वाटपाचे व्हिडिओ तुझ्या मोती च्या निवडणूक आयोगाला दिलेले आहेत....
      मोती आयोगाने कोणतीही कारवाई न केल्यामुळेच आता कोर्टाची दारे ठोठवायला लागली......

  • @suhasjoshi6083
    @suhasjoshi6083 10 วันที่ผ่านมา

    Sarodesahebana ata baryach ashya cases miltil he nakki. Aso tyanche nashib sadhya jorst ahe ase distay. 😅😅😅

  • @mahendrat9986
    @mahendrat9986 9 วันที่ผ่านมา

    Bhartat T N Sheshan sarkhe officer hot nah it

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 10 วันที่ผ่านมา +2

    दुसरे निवडून आलेले यांना चालत नाही..

  • @avinashchaudhari3606
    @avinashchaudhari3606 10 วันที่ผ่านมา

    Kahi honar nahi election commission he pan bjp che katputale ahe?

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 10 วันที่ผ่านมา +2

    मुंबई तक ला माहीत नाही.....? मतदान करायला बंदी केव्हा घातली जाते.....?

  • @user-qn6xo7zj1b
    @user-qn6xo7zj1b 10 วันที่ผ่านมา

    Paid patrakarita hiche ayushya barbad ahe 😂😂😂

  • @shivajidoiphode3900
    @shivajidoiphode3900 10 วันที่ผ่านมา +1

    Kahihi kra nikal rane sahebanchya bajunech

  • @spmn6964
    @spmn6964 9 วันที่ผ่านมา

    Bakwas karate hi baai

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 10 วันที่ผ่านมา +2

    Radka uddhav uddin muslim votes var nivdun aalay😂😂😂😂😂😂

  • @prakashjadhav4630
    @prakashjadhav4630 10 วันที่ผ่านมา +1

    Maske ani Rane Nivdun Alyanatar Shivsena UBT chi Doke Duki vadnar Sarode Rane Alet Vishay samla

  • @dilipkolhe6081
    @dilipkolhe6081 10 วันที่ผ่านมา

    ठाकरे चार चमचा असीम सरोदे

  • @prakashjadhav4630
    @prakashjadhav4630 10 วันที่ผ่านมา +1

    Ata Radicha dav karunaka

    • @likedviral9991
      @likedviral9991 10 วันที่ผ่านมา +1

      Andhbhakth spotted

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 10 วันที่ผ่านมา +2

    हा घंटातज्ञ आहे असं आम्ही ऐकलंय!

    • @sunilkamble4035
      @sunilkamble4035 10 วันที่ผ่านมา

      Tumi ANDH BHAKT Ase vatatey

  • @user-nv5wl1iw1k
    @user-nv5wl1iw1k 10 วันที่ผ่านมา +2

    अरे sarode राणे साहेब jinkale ते तुमच्या पचनी पडत नाही वाटत्ये. पराभव मान्य करा.

  • @rp12345.
    @rp12345. 10 วันที่ผ่านมา

    विनायक राऊत यांना आपला पराभव पचत नाही त्यासाठी ही नाटकी चालू आहे😂
    राणे साहेब निवडून आले याची जळण होते आहे बस बाकी काही नाही🤪 १० वर्षात आपण काय केलं कोकणा साठी याच परीक्षण करा

  • @prathameshlad8672
    @prathameshlad8672 10 วันที่ผ่านมา

    mumbai tak la jara laaj vatli pahije ha toch manus jyani shivaji Maharaj yacha smarak la virodh kela hota