महसुली अधिकारी यांची कामे|Revenue officer's work|तहसीलदार|मंडलाधिकारी|LTMarathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @hareshjanathe8403
    @hareshjanathe8403 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @thinktankwarupsc23
    @thinktankwarupsc23 2 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @MAYUR01234
    @MAYUR01234 2 ปีที่แล้ว +5

    वाटप करून देण्याचा अधिकार कोणाला आहे तसेच,
    फक्त तलाठी ला अर्ज करून वाटप मंडल अधिकारी यांनी मंजूर केला असेल तर काय करावे ह्या बाबत एखादा निर्णय असेल तर उत्तम

  • @chakorsutar43
    @chakorsutar43 2 ปีที่แล้ว

    *तलाठी*
    *The Power of REVENUE*

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 2 ปีที่แล้ว

    सर,एक. फेरफार मंजूर तर दुसरा त्याच क्षेत्राचा नामंजूर केला आहे

  • @ganeshkasliwal5086
    @ganeshkasliwal5086 20 วันที่ผ่านมา

    मंडळाधिकारी फेरफार वर तक्रार आल्यावर किती दिवसात निर्णय घेतात. सांगावे .

  • @RahulPatil-vd8ng
    @RahulPatil-vd8ng 5 หลายเดือนก่อน

    Sir खाते फेरफार साठी तलाट्याना 4 महिन्या पूर्वी तहसीलदार चं पत्र दिलेलं आहे तरी अजून त्यांनी खाते डायरी घातलेली नाही ह्यावर circle kde लेखी तक्रार करावी का?

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 ปีที่แล้ว

    होय सर ,ठिक आहे ,सर औनलाईन रजिष्टर नोंद आलेली आहे तर ती नोंद तलाठी नी नोंद करुन सुध्दा,मंडळ अधिकारी तक्रार ,आदेश नसताना तीनोंद रद्द करतात ते मागील सहा कशोधत जातात, देणारे एकटेच ,लेखी तक्रार नाही आदेश नाही,मग मंडळ अधिकारी मागे सर्च वर का जातात तेही आठ महीनेने निर्णय देतात..मंडळ अधिकारी यांनी सातबारा,देणारे घेणारे बरोबर आहेत ना नोटीस प्रसिध्द आहे ना
    हेच पाहायला हवे,पण संगमेश्वर ,मधील
    रत्नागिरी जिल्ह्यातील तेरे सर्कल,काय करणार घेणारा..

  • @sushilkumarkumbhar6116
    @sushilkumarkumbhar6116 ปีที่แล้ว

    वारस नोंद मंजूर होण्याआधीच 7/12 तयार झाले आहेत आणि वडिलोपार्जित जमिनीचे तोंडी वाटपत्र केले आहे ते रद्द करता येइल का?

  • @aryanmathclasses8114
    @aryanmathclasses8114 2 ปีที่แล้ว

    Sir session cort cha nikala nantar high cort cha nikal kadhi lagto
    Reply please

  • @AmolAwale-uv6pp
    @AmolAwale-uv6pp 9 หลายเดือนก่อน

    Will deed ne nav laglyas ky karave

  • @sudhakarghule9615
    @sudhakarghule9615 ปีที่แล้ว +1

    फेरफार नामंजुर केला तर मंजूर कोण करते.

  • @rahulkhalde6754
    @rahulkhalde6754 3 ปีที่แล้ว +1

    टिपण बुकाप्रमाणे जंत्री कोष्टक सोडून आकृती कशि काढता कळवा .

  • @rajeshgaikwad6434
    @rajeshgaikwad6434 3 ปีที่แล้ว +2

    Sir mandal adhikari nikal kiti divsat detat

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      साधारण दोन ते तीन महिन्यांमध्ये

    • @bhausopawar8060
      @bhausopawar8060 2 ปีที่แล้ว

      १० mahine घेतला आहे

  • @atmaramdeshmukh5152
    @atmaramdeshmukh5152 3 ปีที่แล้ว

    आणि वरील हि मिस्टेक -- आणेवारीत खरेदीपत्र
    असे वाचा

  • @pritamsinghrajput4291
    @pritamsinghrajput4291 3 ปีที่แล้ว +3

    1st❤️✨

  • @legalhiggs
    @legalhiggs 11 หลายเดือนก่อน +1

    Maag prant Ani tahasildar ekach padvi aahe ka?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  11 หลายเดือนก่อน

      व्हिडीओ संपूर्ण पहा

  • @dipeshsable2613
    @dipeshsable2613 2 ปีที่แล้ว +2

    मंडळ अधिकारी यांनी दिलेला निर्णय मान्य नसेल किंवा मंडळ अधिकारी यांनी फेरफार नोंद नामंजूर केली असेल तर त्याविरोधात कुठे अपील करावे?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว +1

      प्रांतसाहेब

    • @bhausopawar8060
      @bhausopawar8060 2 ปีที่แล้ว

      किती दिवसात अपील करावा

  • @pradeepshengale1715
    @pradeepshengale1715 ปีที่แล้ว +1

    मंडळ अधिकारी यांच्याकडे वारसा प्रकरणाचा अर्ज कसा करावा?

  • @manishakarangutkar6504
    @manishakarangutkar6504 2 ปีที่แล้ว +1

    Aaj kaal paise deun kaydechaltat

  • @sachinambildhage368
    @sachinambildhage368 5 วันที่ผ่านมา

    सर मंडळ अधिकारी ने पैसे घेऊन काम केले असेल तर काय करावे

  • @अभयजगताप
    @अभयजगताप ปีที่แล้ว

    महाराष्ट्र जमिन अधिनियम संहिता कलम 59 चालविण्यासाठी प्रधान अधिकार बद्दल विडिओ करावा

  • @Pawatej108
    @Pawatej108 2 ปีที่แล้ว +1

    Sir 1932 cha kharedi dastala aavahan deu shakto ka

  • @amarkarande6995
    @amarkarande6995 3 ปีที่แล้ว

    गुंठेवारी कधी चालू होईल हेचा एक व्हिडिओ बनवा सर

  • @shrishailsutar7924
    @shrishailsutar7924 2 ปีที่แล้ว +2

    सर नमस्कार
    सर सात/बारा उतारा मध्ये सामाईक क्षेत्रामध्ये तीन लोकांचे नाव आहे १) आई २) व ३) असे दोन मुलांची नावे आहेत, तरी आई आहेत ‌.पण १) व२)दोन्ही मुले मयत आहे तर मुलगा १) चे दोनबायका आहेत तर पहीली बायको मयत व एक मुलगा नंतर दुसऱी बायको जिवंत एक मुलगा एक मुलगी आहेत,...अणि आईचं ३) म्हणजे दुसऱ्या मुलगा मयत व अविवाहित आहे तर सध्या चा नियमानुसार वारस असे होईल?

  • @ican271
    @ican271 2 ปีที่แล้ว

    सर . फेरफार हरकत तक्रार कीती दिवसात निकाल लागतो

  • @nishadmulla1666
    @nishadmulla1666 ปีที่แล้ว

    City Survey var video banawa ?

  • @deepakbalasahebmakar4028
    @deepakbalasahebmakar4028 2 ปีที่แล้ว

    २७/०६/१९६७ चा खरेदीखताचा व्यवहार सरकारी GR नुसार २०/०१/१९६८ रोजी बेकायदेशीर झाला असेल तर तलाठी यांना ०१/१०/१९७९ रोजी गटवारी सातबाराच्या उतारे वर परस्पर खरेदीखताची नोंद करण्याचा अधिकार आहे का योग्य मार्गदर्शन करा

  • @shekhartapre1054
    @shekhartapre1054 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या आजीने तिच्या शेतजमिनीच्या वयक्तिक हिस्सा माझ्या नावाने करून दिला तिच्या मृत्यू नंतर फेरफार करण्यास तलाठी व आर आय टाळा टाळ करीत आहे सर मी काय करावे मार्गदर्शन करा

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      कोणत्या व्यवहाराने तुमच्या नावे property केली आहे

  • @ravirajpatil5264
    @ravirajpatil5264 2 ปีที่แล้ว +1

    सर 10 गुंटे क्षेञ विकत घेतले पण फेरफार वर हस्तलिखित क्षेञ 8 चुकीचे लिहले गेले व 7/12 वर 8गुंटे आले.कमी पडणारे 2 गुंटे क्षेञ हे कलम 155खाली दुरुस्त करुन मिळेल‌ का.

  • @dattarambowlekar4384
    @dattarambowlekar4384 ปีที่แล้ว

    कोर्ट.वाटप.प्रकरण.तहासिदर.किती.वेळेत.करावीच.याला.काही.नियम.आहे.का?

  • @aryanmathclasses8114
    @aryanmathclasses8114 2 ปีที่แล้ว

    सर एमआयडीसीच्या पैशांमध्ये बहिणी हक्क मागू शकता का

  • @sohelshaikh4805
    @sohelshaikh4805 2 ปีที่แล้ว

    7/7/66 जमीन कबोली जवाब नावावर होते का माहिती

  • @gajanankogade1257
    @gajanankogade1257 3 ปีที่แล้ว +1

    तहसीलदार यांच्या कलम 155 च्या आदेशानुसार सातबारा दुरुस्ती करिता तलाठी यांना 2 वर्षे पूर्ण झाली तरी तलाठी यांनी फेरफार नोंद घेतली नाही कृपया मार्गदर्शन करा.

    • @ganeshborude5223
      @ganeshborude5223 2 ปีที่แล้ว +1

      Sir Court Madhe appeal kara

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      तहसीलदार साहेबांच्या निदर्शनास आणून द्या

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      कोर्टात अपील दाखल करता येणार नाही

  • @sidramsalgar1536
    @sidramsalgar1536 ปีที่แล้ว +2

    मंडळ अधिकारी यांनी जबाबदारीत पूर्णपणे निष्काळजी पणा दिसून येत असेल तर त्या मंडळ अधिकारी यांच्या वर कोणत्या प्रकारची कार्यवाही करणार हे स्पष्ट करा

  • @ashokgimbhal2864
    @ashokgimbhal2864 ปีที่แล้ว

    आमचा मंडळ अधिकारी बिकाऊ आहे, चूकीचे आणि बेकायदेशीर काम करतो, सल्ला द्या?

  • @vishwanathkamble
    @vishwanathkamble ปีที่แล้ว

    Dear sir can we get ferfar online plz let me know thanx Vishwanath

  • @roshanmeshram1841
    @roshanmeshram1841 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या आईच्या नावावर सरकारी जमिन मिराली होती. त्या जमिनीवर मी दर वर्षी कर्ज उचलत होतो माझी आई ती दुसऱ्याला लागवणीने देत होती पण त्या व्यक्तीने आईला न सांगता माझ्या आईच्या नावाचा रजिस्टर मृत्यू पत्र बनवला आणि तिथं माझ्या आईचा अंगठा घेतला आता माझी आई मरण पावली असता मी वारसान साठी कागदपत्रे दिले असता ती गोष्ट उघड झाली. पटवारी आणि मंडळ अधिकारी आता त्या जमिनीवर वारसान चढवासाठी टाळाटाळ करत आहेत. आता मी काय केले पाहिजे. Plz reply द्याल सर

    • @sonawaneps622
      @sonawaneps622 ปีที่แล้ว

      सर ,
      कृपया वरील विषयी सविस्तर माहिती दिली तर उत्तम होईल.

  • @vishnudange3241
    @vishnudange3241 3 หลายเดือนก่อน

    सल्ला फि किती आहे.

  • @sumantmahangade7363
    @sumantmahangade7363 2 ปีที่แล้ว +4

    उपविभागीय अधिकारी यांना फेरफार रद्द करण्याचा अधिकार असतो का?

  • @shankarrathod2641
    @shankarrathod2641 2 ปีที่แล้ว

    Shahra madhe kona kade ferfar karita arj karayach?

  • @maheshmagdum3954
    @maheshmagdum3954 3 ปีที่แล้ว

    सर आमचे 1992 चा खरेदी दस्त आहे पण त्याची नोंद सात बारा ला केली नाही ..आता तलाठी 25% रकम प्रांत कार्यालय मधे भरण्यास सांगत आहे . सर काय करायला पाहिजे आम्हाला

    • @ajinkyanimbalkar7662
      @ajinkyanimbalkar7662 2 ปีที่แล้ว

      आधी 7/12 घेऊन झोन दाखला घ्या शेती सोडून जर झोन असेल तर ...जमिनीचे चालू बाजारभाव् घ्या रजिस्ट्रार ऑफिस मधून आणी मालकी हक्काचा फेरफार व सात बारा जोडून प्रस्ताव प्रांत कार्यालयात जमा करा

  • @SUPERHBC
    @SUPERHBC 2 ปีที่แล้ว +2

    नियम पुस्तिक उघडत नाही.

  • @kundanlokhande6960
    @kundanlokhande6960 3 ปีที่แล้ว +1

    सर गाव एकाचा नावावर असेल तर काय करावे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      *गाव

    • @kundanlokhande6960
      @kundanlokhande6960 3 ปีที่แล้ว

      @@LawTreasureMarathi Sir real condition tashi ahe pan ata je ahet tyancha lakshat aal ahe

    • @dattashelke5753
      @dattashelke5753 ปีที่แล้ว

      @@LawTreasureMarathi मंडळ अधिक मंडळ अधिकारी फेरफार पुढे जाऊ देत नसेल तर त्याच्यावर काय कार्य करावे

  • @radhakisangirnare7836
    @radhakisangirnare7836 2 ปีที่แล้ว +1

    वारस हक्क द्वारे जमीन फेरफार करण्यासाठी तलाठ्यांनी किती पैसे घ्यावे यावर बंद आहे का

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 3 ปีที่แล้ว

    How to avoid money demands. Everyone demands money.For them bribes are theirs birth rights. Salaries are pocket money

  • @MP-xf5tj
    @MP-xf5tj 3 ปีที่แล้ว +3

    उच्च न्यायालय औरंगाबाद मध्ये वकील साहेबांकडे असीस्टंट म्हणुण कीती पगार असायला पाहिजे??

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      तुम्ही काय काम करता त्यावर आणि वकील साहेबांचे filling वर अवलंबून आहे

    • @MP-xf5tj
      @MP-xf5tj 3 ปีที่แล้ว

      @@LawTreasureMarathiमाझी बी.एस्सी झाली आाहे. ते म्हणाले LLB करत करत टायपींग करणे, नकल काढणे, त्यांच्या सोबत केर्टात जाणे वगैैरे कामे आहेत.
      तरी तुमच्या मते किती असायला हवी???

    • @NileshRajput
      @NileshRajput 2 ปีที่แล้ว

      माझ्या मते 12000

  • @whitesmokerking8554
    @whitesmokerking8554 3 ปีที่แล้ว +1

    हक्काचे पत्रक गा.न.न ६
    Date 30,12,1971 शिवराम नाना कोकणी..
    प्रभाकर पाटील गोकुळ पाटील यांनी जमीन खेडणे चे
    दृष्टीने मोबदला केला .तर
    यावर 2 शब्द Comments मध्ये लिहा ना