ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Best
सर आश्वासित प्रगत योजनेसंदर्भात
खूप छान
जाने.19 ते फेब्रुवारी 19 चा 7 वा वेतन आयोग अरीअर्स bill थकीत मधून टाकता येतील का?
सर, वरिष्ठ श्रेणीचे शालार्थ 2.0 मध्ये ऑनलाईन pending bill काढतांना employee allowance मध्ये कोणती Tab देणे आवश्यक आहे
एकाच कर्मचाऱ्यांचे 2 वेगवेगळे broken id एकाच पेंडिंग बिलात ऍड करता येतील का?
हो
सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते काढण्यासाठी कोणती कागद पत्रे लागतील
वेतन निश्चिती, अरिअर्स तक्ते इतर
कृपया सहावा वेतन आयोगाची हप्ता कसे भरायचे ते सांगा
सर monthly बिल साठी allownce मध्ये कोणता पर्याय nivdava
ऍडीशनल पे
सर आश्वासित प्रगत योजना साठी Allowance मध्ये कोणता टॅब द्यावा लागेल.
Sir varishtha shreni sathi konte document apkode karayache
प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी शिक्षण किती आसवे?
सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीची कोणकोणती प्रक्रिया सुरू आहे आणि कोणकोणती प्रक्रिया झाली आहे
सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती कधी चालू होईल.
नमस्कार सर आश्वासित प्रगती योजना ही लायब्ररीयन फुल टाईम पदासाठी लागू नाही का कृपया मार्गदर्शन करावे
Website सुरू झाली काय सर
नाही
सर...हा आदेश जिल्हा परिषद शिक्षकांना...लागु आहे काय?
Scantion order number Scantion order date कोणती टाकायची
जावक क्रमांक व त्याची तारीख
रजा मंजुरीचे बिल कशात टाकायचे ते सांगा
ऑफ लाईन
सर जी तुमचा मोबाईल नो द्या 🙏
Last date kat aahe
25/9/24

Scantion order number
Scantion order date
कोणती टाकायची
जावक क्रमांक व त्याची तारीख
रजा मंजुरीचे बिल कशात टाकायचे ते सांगा
ऑफ लाईन
सर जी तुमचा मोबाईल नो द्या 🙏
Last date kat aahe
25/9/24