मुलाचे एडमिशन घ्यायला गेल्यावर प्रिन्सिपल निघाली घटस्फोटित बायको, मग झाले असे की...? Marathi story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • मुलाचे एडमिशन घ्यायला गेल्यावर प्रिन्सिपल निघाली घटस्फोटित बायको, मग झाले असे की...? Marathi story
    Marathi Story! Marathi Katha | मराठी स्टोरी। मराठी कथा |
    कथेचा सारांश [Summary of the story]:
    सुनील त्याच्या मुलाला प्रवेश घेण्यासाठी एका खाजगी शाळेत जातो. तिथे गेल्यावर त्याला कळते की मुलांना प्रवेश घेण्यापूर्वी एक परीक्षा द्यावी लागते. मूल परीक्षेत उत्तीर्ण झाले तरच प्रवेश होतो. अन्यथा ते नाकारले जाते. आता सुनील त्याच्या मुलाला शाळेत परीक्षा देण्यास सोडतो आणि स्वतः बाहेर वेटिंग हॉलमध्ये मुलगा परत येण्याची वाट पाहत बसतो. मग अचानक त्याची नजर शाळेच्या प्रिन्सिपलवर पडते आणि प्रिन्सिपल मॅडमना बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिन्सिपल मॅडमला पाहून सुनील त्याचे तोंड लपवतो आणि शाळेच्या पळतच शाळेच्या बाहेर जाऊ लागतो. पण तेवढ्यात प्रिन्सिपल मॅडम सुनील ला बाहेर निघतांना पाहून घेतात आणि त्यांना ही धक्का बसतो. आता सुनील ही विचारात पडला होता की, ही तर एका गरीब कुटुंबातील मुलगी होती, मग ही इथे आणि तेही एवढ्या मोठ्या पदावर कशी पोहोचली...? शिवाय मी तिला घरातून लाथ मारून बाहेर हाकलून दिले होते. आज मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी काय पाहतोय? सुनील खूप जास्तच हैराण झाला होता. त्याला आश्चर्याचा धक्काच बसला होता. यानंतर मॅडमने सुनीलला तिच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि पुढे काय जे काही झाले, त्याने संपूर्ण शाळेत एकच खळबळ उडाली... पण मित्रांनो, या सगळ्यामागे काय कहाणी होती? या सगळ्याचं कारण काय होतं...? प्रिन्सिपल मॅडम आणि सुनीलचं नातं काय होत...? प्रिन्सिपल मॅडमला पाहताच सुनील तोंड लपवून पळून जाण्याचा प्रयत्न का करत होता...? चला तर जाणून घेऊया या संपूर्ण घटनेचे सत्य या व्हिडिओ च्या माध्यमातून...
    कथेचा आनंद घेण्यासाठी आणि कथा पूर्ण समजण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा...
    या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कंमेंट मध्ये नक्की कळवा... आणि अश्याच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा....
    - मराठी Lyfstory @Lyfstory29
    Welcome to our channel मराठी Lyfstory, where we bring you a diverse collection of Marathi stories, Emotional Kahaniyan, Emotional Stories including Prerak Kahaniya, Manohar Kahaniyan, motivational story, marathi kahani, marathi kahaniyan, heart touching story, emotional story, new emotional story, story in marathi, rochak kahaniyan, life story, romantic story, Sad Story, marathi moral story, Audio Story, Written Story, Best Emotional Story, Sad Emotional Story, Emotional Heart Touching Story and inspirational stories. Our stories are carefully selected to offer you the very best in storytelling are designed to entertain, educate, you all.
    Our collection of Marathi stories covers a wide range of topics, including love, friendship, family, and personal growth. We believe that a good story can offer valuable life lessons, and our selection of moral stories, moral story in marathi, Sad story, emotional stories in marathi and lessonable stories type stories are designed to do just that.
    In addition to our Marathi stories, we also offer a range of Suvichar and inspirational quotes to help you stay motivated throughout the day.
    Your Queries:
    मराठी कथा
    मराठी बोधकथा
    मराठी प्रेरणादायी कथा
    मराठी कथा गोष्टी
    marathi motivational stories
    Marathi stories only Marathi moral stories
    #मराठीस्टोरी #हृदयस्पर्शीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories
    #hearttouchingstory
    #Marathimotivationalstories #marathistories
    Disclaimer: This channel does not promote or encourage any illegal activities, all contents provided by this channel is meant for educational purpose only.
    Note: Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

ความคิดเห็น • 16

  • @kusumdhote1573
    @kusumdhote1573 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खूप छान कथा

  • @rajendravairale786
    @rajendravairale786 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    हे सत्य घटना आहे. कुनावर ही एक दम विश्वास ठेऊ नका.

  • @sitaramsarukte4303
    @sitaramsarukte4303 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शितल चं‌ खुप खुप कौतुक करावं तेवढं कमीच आहे

  • @jaganathnanaware7825
    @jaganathnanaware7825 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Verygood.

  • @SURESHGHARAT-w6r
    @SURESHGHARAT-w6r 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤खुप सुंदर कथा आहे ❤

  • @MadhukarKudale-f6j
    @MadhukarKudale-f6j 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फालतू कथा आहे.

  • @रवींद्रMuthal
    @रवींद्रMuthal 27 นาทีที่ผ่านมา

    ही कथा स्त्रियांच्या बाबतीत वागणूक खानदानी पुढील मुलांच्या भविष्यासाठी ऐकवणे हिताचे हे विचार प्रत्येकासाठी चांगले आहे

  • @bernapereira7032
    @bernapereira7032 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good

  • @ShashikalaGhogare-s5z
    @ShashikalaGhogare-s5z ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान कथा

  • @alkabagde9488
    @alkabagde9488 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुपच छान

  • @bhanudaspise4864
    @bhanudaspise4864 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jo Nirnaya ghetala tokharokhar yoga Ahee kathecha Swarup Ani Nirnaya to Mala khup khup Aavadala ahe......Amulaya and Avantika and Bhanudas pise
    Sambhaji Nagar

  • @ArjunBhawale
    @ArjunBhawale 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Save 1:31

  • @bernapereira7032
    @bernapereira7032 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Good

  • @SukumarGavde
    @SukumarGavde 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एकदम मस्त कथा आहे 👌👌

  • @mahadevkedar3096
    @mahadevkedar3096 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wv