पंचायतन पूजा म्हणजे पाच देवांचा, पाच गुरूंचा, पाच थोर व्यक्तींचा किंवा पाच वस्तूंचा समुदाय आणि त्यांची पूजा होय. विभिन्न उपास्य देवांना मानीत असलेल्या उपासकांमध्ये असलेले द्वेष कमी करण्यासाठी आद्य शंकराचार्य यांनी समाजात जाणीवपूर्वक पंचायतन पूजेची सुरुवात केली. ह्या पद्धतीनुसार विष्णूपंचायतनात हरी (विष्णू), शिव, गणपती, तेज (भास्कर) आणि देवी (अंबा) ह्या पाच देवांचे पूजन होते. ह्या पाच देवतांतून उपासक ज्याला प्रधान मानीत असेल त्याला मुख्य स्थान देऊन आजूबाजूला दुसरे चार देव ठेवून पूजा करायची. याच्या परिणामी 'गणेश पंचायतन', 'शिव पंचायतन' वगैरे सुरू झाले. पंचायतन पूजापद्धतीने माणसांच्या श्रद्धा जपल्या गेल्या आणि समाजात असलेला विभिन्न संप्रदायांमधील राग द्वेषही कमी झाला. गणपती, शिव, हरी (विष्णू), तेज (भास्कर) आणि अंबा ह्यांचे पूजन म्हणजे बुद्धी, ज्ञान, लक्ष्मी, तेज आणि शक्ती ह्यांची उपासना. मानवी विकासात ह्या पाच तत्त्वांचीच आवश्यकता असते.
Puppy's part was besttt....They were playing with each other....soooo pleasing to see....sooo cuteeee😘😘😘😘
Yeah they were☺️
आताच भेट देऊन आलो...मस्त आहे
Where is your Activa 😊
हर हर महादेव ❤❤❤
,मस्त वीडियो ओर बहोत ही अच्छी जानकारी दी हे भगिनी ❣️❣️❣️
धन्यवाद☺️
Apratim. Khoop. Sundar.
Dhanyawad😊
खुप सुपर विडीऔ बनवला आहे
अप्रतिम !! महिति खुप छान दिलीस आणि छान कव्हर केलय सगळं. भावी व्हिडीओस साठी शुभेच्छा 🚩🚩
खूप आभार🤗🌸
महादेव 🚩
सुंदर व्हिडिओ बनवला आहे आणि थोडी पंचायतन देवाची माहिती घेऊन बनवला असता तर अजून छान झाला असता.
Dhanyawad ☺️ ho thank u for valuable suggestion
New vlog kadhi yenar ahe🎥
Sundar mahiti diliye
😊❣️
खुप छान..👌🏻
Dhanyawad
शिव शंभू हर हर 🙏
Great video 😍😍😍😍😍❤️🔥❤️🔥
Thanks so much!!
Really deep and good information, I can say this one is your best vlog.🚩🚩💐💐
Thanks a lot🌸
Awesome.... keep it up 👍
Thanks dear🌸
👌👌
खुप छान🎉🎉🎉
Many ☺️ thanks. Keep supporting ✌🏻
@@ashwini_the_explorer ho nakkich... tumch kaam khup chan ahe... all the best😇✌
Apratim !!!!!👍
Tysm 🥰
खुप छान नक्की पाहणार
अप्रतिम. छान सादरीकरण. धन्यवाद.
🤩❤️
Very informative as well as entertaining 👏🏻👍🏼 keep it up.
Thanks for these kind words🤩
Nice
Nice vlog ❤🎉
खूप भारी 🙏👌🚩🌹
Dhanyawad 😃
Bhari❤
Thank u🤗
Too good 👍🏻👍🏻
Many thanks😻
खूप दिवसांनी vlog video upload केला
पंचायतन पूजा म्हणजे पाच देवांचा, पाच गुरूंचा, पाच थोर व्यक्तींचा किंवा पाच वस्तूंचा समुदाय आणि त्यांची पूजा होय. विभिन्न उपास्य देवांना मानीत असलेल्या उपासकांमध्ये असलेले द्वेष कमी करण्यासाठी आद्य शंकराचार्य यांनी समाजात जाणीवपूर्वक पंचायतन पूजेची सुरुवात केली. ह्या पद्धतीनुसार विष्णूपंचायतनात हरी (विष्णू), शिव, गणपती, तेज (भास्कर) आणि देवी (अंबा) ह्या पाच देवांचे पूजन होते. ह्या पाच देवतांतून उपासक ज्याला प्रधान मानीत असेल त्याला मुख्य स्थान देऊन आजूबाजूला दुसरे चार देव ठेवून पूजा करायची. याच्या परिणामी 'गणेश पंचायतन', 'शिव पंचायतन' वगैरे सुरू झाले. पंचायतन पूजापद्धतीने माणसांच्या श्रद्धा जपल्या गेल्या आणि समाजात असलेला विभिन्न संप्रदायांमधील राग द्वेषही कमी झाला. गणपती, शिव, हरी (विष्णू), तेज (भास्कर) आणि अंबा ह्यांचे पूजन म्हणजे बुद्धी, ज्ञान, लक्ष्मी, तेज आणि शक्ती ह्यांची उपासना. मानवी विकासात ह्या पाच तत्त्वांचीच आवश्यकता असते.
उत्तम माहिती🤗
Mast🔥
☺️🤗
खूप भारी ताई ❤❤
😍❤️
सिन्नर एसटी स्थानकापासून हे मंदिर किती दूर आहे? इथे वर्दळ असते का?
2-3kms distance ahe
@@ashwini_the_explorer तिथपर्यंत जाण्यासाठी काही सोय आहे का?इथे वर्दळ असते का? एकट्या स्त्रीला जायचे असेल तर सुरक्षित आहे का?
मी पण जाऊन आलो
शिर्डी वरून ह्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी एसटी (बस ) ची सोय आहे का? कृपया सांगणे
Naice
खूप छान ताई ❤❤❤
Khup Abhaar🌸
दिदि तु कोनत्या app वर विडीऔ वनवते मला साग
Inshot
Khupach chan mahiti aahe tai pan hi tujhi mahiti marathi lokan purti maryadit nako tevu🙏👍💖
Brobr ahe… English subtitles denyacha praytn kren😇
Noice ❤
☺️☺️
आणि कशाने विडीऔ बनवते
मि पण सिन्नर चा आहे
मित्रा शिर्डी वरून ह्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी एसटी (बस ) ची सोय आहे का? कृपया सांगणे.
मला पण जुन्या वास्तू पाहण्यास आवडते
सिन्नर बसस्थानकापासून हे मंदिर किती दूर आहे आणि तिथे जाण्यासाठी काय साधने आहेत?
2kms ahe. Rikshaw ne jata yete sahaj 😊
Hii
Nashik madhe kevha bhetnar mla tumhi.. Tumhi insta ask me question vr mhtlya hotya ki nashik la firta firta bhet hoil😂
Are ho😂 ata tr nkki bhet hoin
@@ashwini_the_explorer okk😂🤜🏻🤛🏻
Bhari❤
Abhar🤗