नमस्कार दादा, अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
नमस्कार दादा, केळझर - आनंद ट्रेडर्स 9767986901 सेलू - भूमिपुत्र कृषी केंद्र 9975403187 हमदापूर - समता कृषी केंद्र 9890469271 हिंगणी - पराते कृषी केंद्र 9923163334 रेहकी - जयस्वाल कृषी केंद्र 9503037984 शिंदी रेल्वे - किसान ट्रेडिंग कंपनी 9890864663
नमस्कार दादा, जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210 जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999 न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
sir, Tilala 1akar la 10,000/- RS kharch yeto ter 1akar mahdhe til 1Qental hote ter shetkaryala til lagvadi pasun dabal utpane houch shaket nahi LOSS100% Honar ahey...!!
धन्यवाद सर
🙏🙏
😅😮😮😢
सर खूप छान माहिती दिली
धन्यवाद दादा
मनापासून आभार
धन्यवाद दादा
Khup chan mahiti dili sir.. dhanyawad
धन्यवाद दादा
तीळा बद्दल खूप छान माहिती दिली सर ❤
धन्यवाद दादा
ठिबकद्वारे पाणी देता येईल का?ऊसात अंतरपिक म्हणून घेता येईल का?6फुट सरीमध्ये किती ओळी करावे?ऊसाची ऊगवन झालेली आहे.
नमस्कार दादा , हो चालेल
@@whitegoldtrustव
सर तिळा वर तणनाशक आहे का आणि त्यामध्ये उडीद पण आहे असेल तर सांगा
सर मी तिळा मध्ये 30 दिवस झाल्यावर gillant नावाच तणनाशक मारलं पण पान जळल्या सारकी वाटत आहे काय करावं
नमस्कार दादा , तीळ उगवणी नंतर तिळात तणनाशक फवारणीची शिफारस नाही,
भाऊ gillent फवरणी केल्यास साईड इफेक्ट काय झालं
@@nikhilpatil4397 तिळ जळला सारखा जलता
तिळाला स्प्रिंकलरने पाणी दिले तर चालेल काय फुल व कळी मध्ये
नमस्कार दादा , चालेल
खुप खुप आभारी आहे
धन्यवाद दादा
सर मी खता मध्ये तीळ मिसळून ट्रॅक्टरने पेरणी केली आहे तर चालेल का? Reply plz
नमस्कार दादा , खतात तीळ मिसळून पेरणी करू नये , बारीक 'तेरी किंवा माती चालून त्यामध्ये मिसळून पेरा
Kasa ahe til
@@saurabhshenmare4043 ट्रॅक्टर ने पेरलेला तीळ आलाच नाही नंतर आम्ही तिफण ने पेरला मग पूर्ण तीळ आला
Til olit karun peracha ka sir
नमस्कार दादा, चालेल
सर तीळ पेरणीनंतर तुषार सिंचनाने पाणी दिले तर चालेल का
नमस्कार दादा, हो चालते
सर मी ज्वारी पेरनी करून 15दिवस झाले पण ज्वारी वर कूठे कूठे पोंगा मर दिसत आहे कोनती फवारणी करावी कुपया मार्गदर्शन करा जिल्हा अकोला , अकोट
नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + इमान १० ग्रॅम + रिफ्रेश ४० मिली प्रति पंप प्रमाण
Emamacton 15g p pamp
सर रायझर म्हणजे काय आहे, कुठं मिळेल
नमस्कार दादा, रायझर मध्ये उच्च गुणवत्तेचे ह्युमिक ऍसिड आहे
तुमचा जिल्हा तालुका सांगा
Thanku sir
🙏
सर ष्ट्रेकटरनी पेरला त चालन काय तीळ
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही
टेकटरनी तीळ पेरणी केली तर चालेल काय
लातूरला बियाणे कोठे मिळेल?आपल्या कडे उपलब्ध आहे का?
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
लातूर - मृदा बायोफर्टिलायझर एजन्सीज 8888492880
सर तील उगवणी पूर्वी तणनाशक वापरलं तर त्यावर पाणी दिलं तर चालेल का
नमस्कार दादा, चालेल
Tumhi वापरलं का तणनाशक
पुलगाव ला कुठे मिळेल... आपली औषधी
देवळी - कृषी सुविधा 9422842931
पुलगाव - प्रिया फर्टिलायझर 9922485008
नाचणगाव - प्रिया कृषी केंद्र 9890266165
सर उन्हाली मुंग कधी पेरावी
नमस्कार दादा, १५ फेब्रुवारी ते १५ मार्च
Til madhe livocin kiti ml vaprave ful लागण्याच्या अवस्थेत
नमस्कार दादा , तिळामध्ये लिहोसीन फवारणीची गरज नाही फुलोरा अवस्थेत झेप १५ मिली फवारा प्रति पंप प्रमाण
Pani kiti vela dyave
Pani vyavasthapan sanga
नमस्कार दादा, पाणी जमिनीच्या मगदुरानुसार द्यावे
Mahabeej chi til variety kashi ahe sir vestern 11 chya tulnet
नमस्कार दादा , चांगली आहे
Sir pre emerged herbicide me stronarm spry kiye to chalegaa kyaa plz reply 🙏
नमस्कार दादा, stronarm नहीं चलेगा, पेंडामिथॅलीन का स्प्रे कर सकते है !
अमरावतीला तीळ बियाणं कुठे मिळेल🙏
नमस्कार दादा, अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
सर तिळ पेरणी पुर्वी कोणते तण नाशक आहे व तण नाशक मारल्या नंतर पेरणी केव्हा करावी
नमस्कार दादा, तीळ पेरणी नंतर ७२ तासाच्या आत झिलर (पेंडामिथॅलीन) तणनाशक फवारू शकता
Sir ji pikala fulora avsthet sprinkler ne Pani deta yeil ka
नमस्कार दादा , हो देऊ शकता
Namskar sir.
🙏
Yes sir
🙏
Shevga lagwad baddal mahiti dya sir🙏🙏🙏
नमस्कार दादा , ठीक आहे
नांदेड येथे तीळाचे बी कोठे मिळेल ते सांगावे
वसुंधरा किंवा गोदावरी कृषी सेवा
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
Sir gofhanya teel ahe kaa
Jo 6-7 fhut vadhato
नमस्कार दादा, नाही
सर ऊस लागवड करण्यासाठी 15 फेब्रुवारी च्या पुढे आठवडा वाढलेला आहे. काही होणार नाही ना. प्लीज सांगा
नमस्कार दादा , चालेल
यामध्ये जे तन नाशक सांगितले आहे ते उगवणीपूर्वी कोणत्याही पिकासाठी वापरले तर चालते का
नमस्कार दादा , हो ते उगवण पूर्वीचेच तणनाशक आहे
तीळ पिकाचे पक्षापासून वाचवण्यापासून तीळ पिकावर निंबोळी अर्क किंवा निम अर्क 10000 प्पम 10ml प्रती पंप वापरला तर काही प्रमाणात पीक वाचेल काय????
नमस्कार दादा, नाही याचा फवारून जास्त फायदा होणार नाही
रेन पाइप वापरला तर चालेल का तीळ या पिकासाठी
चालेल दादा
एका इंचा मध्ये किती सेंटी मिटर असतात कोणत्याही पेरणीचे अंतर इंचामध्ये सांगत जा सेंटी मिटर हे माप सर्व शेतकऱ्यांना समजत नाही सर
नमस्कार दादा, एक इंच म्हणजे २.५ सेंमी होते
कोणता तीळ उत्तम राहील sir
नमस्कार दादा, AKT - 101, पीकेव्ही एनटी - 11, एकेटी - 103, जेएलटी - 407
इंडो - गुजरात -2 व 21, दिनकर सीड्स -पारस 2, दफ्तरी गुजरात 22 व 54, यशोदा - श्वेता, वेस्टर्न - गुजरात 2 व 11
सांगली जिल्ह्यात लागवड केली तर चालेल का तीळ मळणी कशाने करतात
नमस्कार दादा, सांगली जिल्ह्यात तीळ पेरणी करू शकता, मळणी विषयी अधिक माहितीसाठी तुमचा मो न कळवा फोन करून माहिती देऊ.
सर तीळाला फुल अवस्थेत स्पिकलरने पाणी दिले तर चालेल का
चालेल दादा
@@whitegoldtrust thanku
Western 11kute milel seloo wardha made
नमस्कार दादा, केळझर - आनंद ट्रेडर्स 9767986901
सेलू - भूमिपुत्र कृषी केंद्र 9975403187
हमदापूर - समता कृषी केंद्र 9890469271
हिंगणी - पराते कृषी केंद्र 9923163334
रेहकी - जयस्वाल कृषी केंद्र 9503037984
शिंदी रेल्वे - किसान ट्रेडिंग कंपनी 9890864663
Sir til phula var ashtani tannashak marala jamen ka
नमस्कार दादा , नाही
सर तीळ तणनाशक कोणतं आहे
नमस्कार दादा , तीळ पेरणी नंतर ४८ तासाच्या आत पेंडामिथाईल वापरू शकता
आता तीळ पेरला तर चालेल का
नमस्कार दादा , हो चालेल
@@whitegoldtrust thanks 🙏
सर,उन्हाळी तीळ चा कालावधी किती दिवसाचा आहे
नमस्कार दादा, ८५ ते ९५ दिवस
Usamadh
Til Jamel ka nahi
नमस्कार दादा, चालेल
जाधव साहेब पाणी देऊण तणनाशक चालेल का
नमस्कार दादा , तिळामध्ये उगवण पूर्व तणनाशक चालेल
ङीसेबर. मध्ये. पेरणी. केली. तर. चालेल. का. सर
नमस्कार दादा, नाही थंडीमुळं उगवण उगवण शक्तीवर परिणाम होतो
15 फेब्रु नंतर चालणार न्ही का पेरणी
नमस्कार दादा , चालेल
नमस्कार सर 🙏🌹🙏
हरभरा पेरणी केली तर आता चालेल का वान 92 18 आहे
नमस्कार दादा, हरभरा पेरणीची तशी वेळ आता राहिली नाही त्यामुळे इतर पिकांचा पर्याय निवडावा शक्यतो हरभऱ्याची आता उशिरा पेरणी करू नये.
सर हरबरा मधे पानी दाव काय ७० दीवसाचा आहे
नमस्कार दादा , देऊ शकता
खाडे भरणी कशी करावी ? तीळ लावावा की तिळाचे रोप तयार करावे परनी बरोबर
नमस्कार दादा , तीळ लावा
सर छ.सभाजी नगर मध्ये कुठं मिळेल ॽ.
नमस्कार दादा, जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
विद्यापीठाचे बियाणे कोठे मिळते.आम्हाला कधीही उपलब्ध होत नाही.
नमस्कार दादा, महाबीज कंपनीचे मिळते
Perni nantar tan nashak konate ahe
नमस्कार दादा , पेरणी नंतर ७२ तासाच्या आत पेंडामिथॅलीन वापरू शकता
Harbhara perun 65 divas purna zale madhat avkali pavsamule ful lagnyachi avstha pule dhakalali tyamule tyala kami full lagl aata harbharyala navin futve yet aahet tar tyala pahilya sarkhe full yeil ka sir please please please please please 🥺
नमस्कार दादा , झेप २० + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप फवारा
एकरी तीळ किती क्विंटल होतो
नमस्कार दादा, उन्हाळी तीळ एकरो ३ -४ क्विंटल होतो
मी 04/02 ला पेरणी करत आहे सर तिळाची
नमस्कार दादा , चालेल
सर नमस्कार मला गंगाफळ लागवळ करायची आहे तरी ती केव्हा व कशी करावी तसेच पुर्ण व्यवस्थापन सांगण्याची कृपा करावी हि आपणास नम्र विनंती।
आपला अभिलाष
आपला अभिलाषी
नमस्कार दादा , गंगाफळ लागवड संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच बनवू. चांगला विषय सुचवल्या बद्दल आपले धन्यवाद 🙏
सर 15 जानेवारी नंतर पेरणी चालेल का
नमस्कार दादा, चालेल
हरभरा घाटे अवस्था आहे फवारा कोणता घ्यावा
नमस्कार दादा ,इमान १० ग्रॅम + जास्त अळी असल्यास पांडासुपर ३० मिली + भरारी ७ मिली + ०-५२-३४ ७५ ग्रॅम विसल्फ ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
खोडवा उसात अंतर पिक् मनून चालेल का ..?
नमस्कार दादा , नाही
७ march prayant perlelo aho
नमस्कार दादा , चालेल
sir ढेकूण खुप लागतात तिला ला..
नमस्कार दादा , पांडासुपर फवारणी केल्यास कंट्रोल होईल
सर मागील वर्षी 1फेब्रुवारी ला तीळ पेरणी
केली होती पण तीळ ची उगवण झाली नाही थंडी मुळे
नमस्कार दादा , थंडी कमी झाल्या नंतर पेरणी करा
आवरेज किती आलता तुम्हाला
आवरेज किती आलं होतं
15 march la chalel ka
नमस्कार दादा , नाही
सर नमस्कार मला सोयाबीन निगाल्या नंतर लगेच तीळाची पेरणी करता येईल का
सर पेरता येईल का खरीप निघाल्याण
नमस्कार दादा , नाही उन्हाळी तीळ पेरणी करू शकता फेब्रुवारी मध्ये
सर हरभरा केला तर चलेक
नमस्कार दादा , हरबरा पेरणीला आता उशीर होईल
❤❤❤❤❤❤❤❤❤❤15disenbr la perli tar
नमस्कार दादा, थोडी थंडी कमी झाल्या नंतर पेरणी करा
Vasundhara new mondha
🙏🙏
सर भरारी ला पर्याय सांगा भरारी महाग आहे
नमस्कार दादा , भरारीला पर्याय नाही
तिळाला भाव काय मिळतो
नमस्कार दादा , तिळाला बाजार भाव चांगला मिळतो प्रति क्विंटल दहा हजार पेक्षा जास्त दर मिळतो
sir, Tilala 1akar la 10,000/- RS kharch yeto ter 1akar mahdhe til 1Qental hote ter shetkaryala til lagvadi pasun dabal utpane houch shaket nahi LOSS100% Honar ahey...!!
मागच्या वर्षी मी एकरी सहा क्विंटल तीळ घेतला
सर 30दिवस झाले तिळ पेरून पण वाढ फारच कमी आहे
नमस्कार दादा, रेज १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम याची फवारणी करा
सर बियाणे कुठे मिळेल
तीळ पिकाचा कालावधी किती आहे
नमस्कार दादा , ९० दिवस
तिळामधे एजिल तणनाशक फवारता येते .लांब पाणाच्या तणासाठी
नमस्कार दादा , नाही
जमीन तयार नाही तरी 30 फेब्रुवारीपर्यंत पेरणी केली तरी चालेल का....❓❓❓
नमस्कार दादा , ३० फेब्रुवारी येत नाही २९ फेब्रुवारी पर्यंत चालेल
😂
😂@@whitegoldtrust
तिळ निघाला आहे मात्र तुर व कपाशीची रोपे निघाली आहेत तणनाशक सुचवावे 🙏
नमस्कार दादा , तिळामध्ये उगवण झाल्या नंतर निवडक तणनाशक नाही
Sir Yavaymal , ner parsopant, yethe apli aushadhi upalabdh hoil ka...
नेर परसोपंत - महाराष्ट्र कृषी केंद्र 9764582786
नेर परसोपंत - मकवानी कृषी केंद्र 9423434060
नेर परसोपंत - हिंदुस्तान कृषी केंद्र 9763195631
आडेगाव (खाकी) - संत देवबा ऍग्रो एजन्सीस 9850560537
सावरगाव(काळे) - साई कृषी केंद्र 9923089283
Thanku sir
धन्यवाद दादा