बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर मावळे आहात साहेब तुम्ही.. जे काही कराल ते साहेबांना स्मरूनच कराल.. योग्यच कराल खा. संजय जाधव साहेब.👍 👍👍 बरोबर केलं साहेब तुम्ही..👌👌👌
अभी शुरुआत हे आगे आगे देखो होता हे क्या शिवसेना ने जब कोंग्रेस राष्ट्रवादी से हाथ मिलाया तब एक भी शिव सैनिक ने अपने भविष्य की चिंता नहीं की किसी ने विरोध भी नहीं किया महाराष्ट्र में राष्ट्रवादी पार्टी को मजबूत करने का काम ठाकरे परिवार कर रहे हे
परभणीचे खासदार जाधव साहेब अहो शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस ला सत्तेवर बसवून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे आणि आता त्याचे परिणाम तर तुम्हाला भोगावेच लागतील.
फक्त वर्चस्व असावं पण विकास कुठं आहे परभणी वसमत रोड सोडून काय आहे आणि 2 वेळा खासदार आणि आमदार असून काय केलं शहरासाठी , खूप विश्वास सेना सेना कुठं गेला विकास पागल मतदार
जाधव साहेब तुम्ही काय केल मी पाथरवाला बु ता अंबड जि जालना येथील रहिवाशी आहे .आम्ही लोकसभेत परभणी मतदार संघात येतो तुम्ही 25 वर्षापासुन खासदार आहात तुम्ही काय केल आमच्या सर्कल मध्ये.
बरोबर मागणी केली आहे साहेब तुम्ही 70:30 रद्द झालं पाहिजे आणि आपल्या जिल्ह्या मध्ये मेडिकल कॉलेज आले पाहिजे आम्ही शिवसैनिक च नाही तर पूर्ण परभणी जिल्हा तुमच्या पाठीशी आहे या मुद्द्यासाठी तरी अस मला वाटत
साहेब तुम्ही माझ्या गावात मतदानाच्या वेळी आला होतात आणि शब्द दिला होतात की झिरो पूर्णा मार्गे विष्णूपूरी लोहा मार्ग होणार म्हणून तुम्हाला उद्धव ठाकरे ला शब्द दिलेला आठवतो पण आम्हा पूर्णा वासियांना दिलेला शब्द का आठवत नसावा
टोपे साहेब ला भरती विचारा 5 महिने झालं नुसते आश्वासने देत आहेत करोन सारखा महा भंकर रोग आहे आरोग्य विभागात भरतीची खूप आवश्यक ता आहे विध्यार्थी मानसिक हानी होत आहे
फक्त खायला मिळत नाही म्हणून हा राजकीय स्टंट आहे.. बाझार समिती तुम्हाला मिळत नाही म्हणून तुम्ही फालतुगिरी करत आहेत त्या पेक्षा परभणी च्या विकासा साठी प्रयत्न केले नाही म्हणून परभणी हा मागास जिल्हा आहे. आज २५ वर्ष पेक्षा शिवसेना सत्तेत आहे पण काय विकास झाला हो??
जेव्हां केंव्हा निवडणुका होतील, बंडखोरी अटळ आहे.. शिवसेना सत्तेवर आधीही होतीच..मात्र राष्ट्रवादी ला सत्तेत बसविण्याची चूक शिवसेनेला महागात पडणार आहे.
खरी मज्जा निवडणुकीला ला येणार आहे बघा तुम्ही ....सत्तेसाठी आले खरे एकत्र पण हीच गोष्ट महागात पडणार
बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर मावळे आहात साहेब तुम्ही.. जे काही कराल ते साहेबांना स्मरूनच कराल.. योग्यच कराल खा. संजय जाधव साहेब.👍 👍👍
बरोबर केलं साहेब तुम्ही..👌👌👌
तुमचा टॅलेंट खूप भारी आहे .
म्हणूनच राजीनामा कोणाकडे द्यायचा हे पण हे पण विसरतात राव खासदार 😀😀😀
👌👍👍🤣🤣
सर हे पण टोपे साहेबाना विचारा की 2019 आरोग्य विभागाचे चे भरतीचे काय झालंय
काय केले हो तुम्ही जिल्यासाठी तुम्हीच सांगा.
राष्ट्रवादी एक दिवस शिवसेना संपवेल
Sanjay Jadhav is right he has to get justice to parbani people . I wish him all the best 👍
Nice bhai
वाटून खा.. भांडू नका.. ओढाओढी करू नका.. 😂😂😂😂😂
🙏🙏😂😂😂😁😁
Khanyavch laksh have Lai kami naka manje dhamkya milnar nahit
अभी शुरुआत हे आगे आगे देखो होता हे क्या शिवसेना ने जब कोंग्रेस राष्ट्रवादी से हाथ मिलाया तब एक भी शिव सैनिक ने अपने भविष्य की चिंता नहीं की किसी ने विरोध भी नहीं किया महाराष्ट्र में राष्ट्रवादी पार्टी को मजबूत करने का काम ठाकरे परिवार कर रहे हे
Only boss
परभणीचे खासदार जाधव साहेब अहो शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस ला सत्तेवर बसवून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे आणि आता त्याचे परिणाम तर तुम्हाला भोगावेच लागतील.
संजय जाधव सारखा जुना माणुस वैतागून राजीनामा देतो... म्हणजे ओळखा ही शिवसेना बाळासाहेबांची आहे का नाही
nahi Lachar
भाजपला सोडून हा निवडून येऊ शकत नाही... म्हणून हे नाटक चालू आहे
Chup shembadya
खूप खूप छान
फक्त वर्चस्व असावं पण विकास कुठं आहे परभणी वसमत रोड सोडून काय आहे आणि 2 वेळा खासदार आणि आमदार असून काय केलं शहरासाठी , खूप विश्वास सेना सेना कुठं गेला विकास पागल मतदार
Khedyatle lok jage jhalya sivsy khasdar badalnar nahi
@@maulishinde7864 Agdi brobr
वाटुन खा 😂😂
मला सांग साहेब आमदार साहेब आणि तुमच्यातच वाद आहे
बरोबर
जाधव साहेब तुम्ही काय केल मी पाथरवाला बु ता अंबड जि जालना येथील रहिवाशी आहे .आम्ही लोकसभेत परभणी मतदार संघात येतो तुम्ही 25 वर्षापासुन खासदार आहात तुम्ही काय केल आमच्या सर्कल मध्ये.
तुलागटामतीका
कमिशन मिळत नसल्यामुळे अस्वस्थ
बरोबर मागणी केली आहे साहेब तुम्ही 70:30 रद्द झालं पाहिजे आणि आपल्या जिल्ह्या मध्ये मेडिकल कॉलेज आले पाहिजे आम्ही शिवसैनिक च नाही तर पूर्ण परभणी जिल्हा तुमच्या पाठीशी आहे या मुद्द्यासाठी तरी अस मला वाटत
Saheb.
Jay.maharasta.
वाटाच घ्या
कॉलेज बरोबर मोठ्या कंपन्या ना जागा देऊन कंपन्या आणा परभणी मध्ये त्यामुळे बेरोजगारी कमी होईल तसेच उत्पन्न वाढेल आणि त्यामुळे परभणी चा विकास होईल
ते कवाच होनार नाही परभणीत
Bonblat jav lagty Pune mumbaila Kamala matdanal gadya pathvtat halkat kuthe
@@maulishinde7864 barobar bhau… yanchamul ardhi parbhani punyat aahe aaj
Nice sahib
मस्त काम आहे तुमचा मुख्यमंत्री आन्नी आंदोलन तुम्हीं करता अस कस चलेल
ह्या तिघाडी सरकार च हे चालु आहे.... आणि आपण तिघे बहीण भाऊ सगळे मिळून वाटुन खाऊ... जनता गेली वाऱ्यावर
Masat ahhe udhya
श्वास आमचा ध्यास आमचा फ्कत BOSS
शिवसेना सोडून अन्य कोणत्याही (मनसे किवा ) जावा. उज्ज्वल भविष्य आहे. लाचार सेना सोड नाहीतर तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही. शुभेच्छा!
100 Right Dada
fakta shivsena boss👑👑💯
राजेश भैयासाहेबांचे टोपे हे चांगले कार्य करतात.
साहेब तुम्ही माझ्या गावात मतदानाच्या वेळी आला होतात आणि शब्द दिला होतात की झिरो पूर्णा मार्गे विष्णूपूरी लोहा मार्ग होणार म्हणून तुम्हाला उद्धव ठाकरे ला शब्द दिलेला आठवतो पण आम्हा पूर्णा वासियांना दिलेला शब्द का आठवत नसावा
अहो तूम्ही नालायकांचा बरोबर गेलात मग तूम्ही भी नालायकच
बंडू जाधव तुमी आत्ता कधीच खासदार होणार नाहीत100%
Right✔👉
विचार चांगले आहेत पण कृतीतून किती करून दाखवतात हे पहावे लागेल
Only Boss Sanjay jadhav saheb
सर टोपे ना विचारा की आरोग्य भरतीच काय होनार कि मेरीट वर होनार की परिशा होनार त्याना live घ्या
लाचारसेना
सोनिया सेना।।बाळासाहेब सोडले।।पवारां चे पाय धरले।।
only boss
parbhani mp
बॉस तुमचं येवढं वजन असायला पाहिजे की तुमची सत्ता आहे एका पत्रावर लगेच काम व्हायला पाहिजे कॉलेज च
जो पर्यंत आमच्या सारखे शिवसैनिक जिवंत आहे आमचे जीवन FKt शिवसेना साठी आहे त्यामुळे आमच्यात किती भी हाऊद्या भांडण जो पर्यंत जीव तो पर्यंत बान
only shivsena jay maharshtra 🚩👑
आत्ता आहेत तुमचे आत्ता करा काय करायचं आहे ते नंतर मनु नका मला दिले नाही
vatun khava re bhandu nka
काही नाही हो बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही.... बाळासाहेबांचा जुन्या शिवसैनिकांना ह्या शिवसेने मध्ये खुप त्रास होतोय...
✊🏻👏🏻अॅड.भास्करराव मगरे..
Health Minister Tope chi hukum shahi sahan keli janar nahi ....
बरोबर bjp ला मदत करणार आहेत हे कारण त्यांना लोकसभेला bjp चा उमेदवार होता त्यांना मागे घेतले मानल्यास त्यांना काहीतरी देणे लागतेच
Mahadev Jankar Hyanchya Viruddh Thambnar Loksabhela 2024 Ratnakar Gutte Mhanat Hota
Sanjay Jadhav Vs. Mahadev Jankar Parbhani Loksabha 2024
Mi Tar Mahadev Jankar Lach Mat Denar
Har Har Modi Ghar Ghar Modi 👑🚩
BJP 💪
Jay Shree Ram 🚩
Mahadev jankar amchya parbhinichya matiyla nahi ha ami dusryala nivdun devu
Tya jankarla koni olkhat nahi
उद्धव जी बघा जरा संजय काडे ग्रेट भाजप कडून किती घेतले ते.
तुझा निधी केंद्रातून येतो तिकडे लक्ष दे राजेश टोपे कडून कोरोना जाईपर्यंत बघूच नकोस
kasla wata ha prashn vichara
जय महाराष्ट्र साहेब
Only shivsena
Samadhan Asawe Barobar Gheun Janar Nahit
Parbhani cha Vikas karaycha sodun he lok swatacha vikas karat basle ahet...
Mahadev Jankar Hyanchya Viruddh Thambnar aahe 2024 la tyala deu matdan
Vishal Shinde Prakash Ambedkar Ji ne Mahadev Jankar ko support karna chahiye....
टोपे साहेब ला भरती विचारा 5 महिने झालं नुसते आश्वासने देत आहेत
करोन सारखा महा भंकर रोग आहे आरोग्य विभागात भरतीची खूप आवश्यक ता आहे विध्यार्थी मानसिक हानी होत आहे
Only Boss dada fida ghari
Ekdam khre tech bolat saheb no 1
फक्त खायला मिळत नाही म्हणून हा राजकीय स्टंट आहे.. बाझार समिती तुम्हाला मिळत नाही म्हणून तुम्ही फालतुगिरी करत आहेत त्या पेक्षा परभणी च्या विकासा साठी प्रयत्न केले नाही म्हणून परभणी हा मागास जिल्हा आहे. आज २५ वर्ष पेक्षा शिवसेना सत्तेत आहे पण काय विकास झाला हो??
परभणी चा काय तुम्ही विकास केला ०००
Sir आता लक्षात येत आहे का एनसीपी शिवसेनेला बदनाम करून बरखास्त करणार आहे आजुन ही वेळ गेली नाही
Tumala nivdun Hy sathi dile nahi ki Tumi mahavikasmadhe janyasathi
मी शिवसेनिक आहे पण हा भाजप मध्ये जाण्यास लाचार आहे
लाचार सेना
Yekda padu bya shivshena sodnar ethihas she parbhanicha
Rajesh tope la vichara murti ya gavat " road " kadhi zala . Donhi road kharab ahet ...
असे असावे मंत्री
Hahahaha
Join bjp jadhv Saheb
boss Kattar shivsena 🚩
टोपे बाद आहे
Kame kara manav kunavr naraj vhaychi vel yenar nhi
BJP majha
राजेश टोपेंकडून न्याय तर खूप दूर राहिला.सत्तेची हवा डोक्यात शिरली आहे.सत्तेच्या नावावर टोपेंची हुकूमशाही सुरु आहे.
Tari ajun senet ch ahat na😂😂😂
Aarey saheb tan man dhanane ahet tar mag dhan deun taka 1 Kai 10 tari mahavidyalay bandhal .... Kashala ugach vaat baghta sarkarchya dhanachi
Parbhani jilha bhangar jilha alo hoto ekda
BJP Majha
आर भावा भांडण शिवसेना आणि राष्ट्रवादी च आणि तू भाजप वर जळतो का
@@ashokshinde6862 Are Bhava Channel BJP Cha Ahe Na So...
@No internet suckoff
काय कमेंट करावा हे कळतंय का? आपली कोण मारताय ते बघा नाही तर दम धरा निवडणूक येईल.
@@rameshshinde9776 2024 La Bhava
*Jante saathi kahi kele asel tar nivadnukit ghabrayechi avashayaktach nahi*
Natak sample ahe paise cha kala bazar hot ahe vata phiji fakt .....
रडु नका साहेबांना CM ची खुर्ची उबवायला मिळाली की
Only shiv sena bjp feku ahe
Basti
Saheb.
Catani.bhakar.
Khanare
Majaya.55.warashatale.
Seneche.
Mp.ahat.tumhi.
Radaychenahi.ladache.
Apan.shiwsanik.ahot.
N.g.h.
MI VAAT BHAGTOY ATA NIVADNUKICHI
2022 सेना। मनसे
CHOR MACHAYE SHOR
Vikas Ani parbhani cha kahich sambandh nahi Hya mansane Khup lutle she parbhani la yane kahich kele nahi parbhani sathi
Sonia sena ka admi hai
खूप खूप छान