विडिओ च्या सुरवातीची कविता खूप सुंदर आणि ताई आपण चांगली काम, कर्म करत राहायचं त्याला यश मिळतच आणि तू कोणतीही अपेक्षा किंवा लोभ मनात न ठेवता करतेस म्हणून तू ला यश मिळणारच आणि तुझे आणि माझे विचार खूप match होतात. माझं शिक्षण कल्याण मध्ये च झालं आहे. तू कोणत्या कॉलेज ला होतीस
मनाची शांती हीच श्रीमंती असेल. तर तुझ्या अशा छानशा व्हिडिओने आम्हाला मनःशांती प्राप्त होते. आणि खरोखरच आम्ही जेव्हा कोल्हापूर फिरायला जाऊ तेव्हा तुझे हे व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे आम्हाला 🙏. तुझ्या वाटचालीत तुला प्रोत्साहन देणारे. असे अनेक पुरस्कार रुपी काजवे तुला भेटत जावेत. अशी स्वामी चरणी प्रार्थना❤
🙏 Shree 🙏 Swami 👌 Samarth 🙏🙏 tai kup chan 👌👌 narsobachi Wadi Ani tu kup Chand mahiti delis man parshan jal tuza mule Aamch darsan zal Dhanywaad tai 🙏🙏 ताई तू करत असलेली स्वामी सेवा जगभरात पसरू दे असंच कौतुक होऊ दे.हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🥰🥰
कविता छान,👌👌 वाडीमध्दे सोमण मध्ये जसं चांगले जेवणं मिळते तस हॉटेल अण्णपुर्णा मध्ये पण खूप छान गरमागरम आणि अनलिमिटेड जेवण मिळते आम्ही नेहमी तेथेच जेवण करतो
अख्ख्या महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर ची परंपरा मानस, वागणं खूप म्हणजे खूप भारी आहे ,मी मूळची नागपुर ची सासर माज सांगली , सासर सांगली असल्या मुळे नेहमीच कोल्हापूर ला जान होत , महालक्ष्मी ला किंवा इतर आणि महाराजांचे गड किल्ले मंदिर अस खूप काही आहे कोल्हापूर ला बघण्या सारख त्यामुळे नेहमी कोल्हापूर च संबंध येत असतो , खरी खुरी आणि शांत संयमी लोकं आहेत् तिथली .. आधुनिक विकासाबरोबर निसर्गाचा मोठा ठेवा सुद्धा तिथे आहे. खूप भारी वाटत कोल्हापूर.
Shri Swami Samarth 🙏🏻 Megha khup chaanach vatla kolhapur che videos baghun..U deserve all the respect u get.Luv u..so much for ur humble nature and soft spoken person u r.Stay blessed always❤.
Tai maz gav hi Shirol talukyatil 1 chotas gav ahe narsinhwadi chya pasun fact 15 minitavar tithe pratek guruwari guru Charita parayanache wachan kele jate
Tai amhi pn रविवारी नरसोबाच्या वाडीला होतो तू जिथे जेवण केलं तिथं आम्ही पण केलं सोमनभोजनालय जेवण छान होत तिथून आम्ही कोल्हापूरची महालक्ष्मी चे दर्शन घेतलं सकाळी छान झालं श्री स्वामी समर्थ 🙏
ताई नरसोबा वाडीत श्री स्वामी समर्थाचे दिंडोरी प्रणित केंद्र नवीन अणि खुप छान झाले आहे त्या ठिकाणी तु दर्शन घ्यायला हवे होत . अगदी प्रसन्न आणि शांत आहे वाडीतून अगदी जवळच आहे
Tai khup thank you Narsobachya vadiche darshan zale bharun pavley thank you tai aani Heartiest congratulations Tai 🎉shree Swami samartha 👏👏 shree gurudev Datta 🙏🌺🙏
Waiting for Siddhagiri कण्हेरी मठ video. माझे सद्गुरू आहेत का डसिद्धेश्र्वर महाराज. ज्यांनी 2002साली देह ठेवला. त्यांची समाधी आहे तिथे. आमचे हया निमित्ताने दर्शन होईल.❤
परत कधि आलात कोल्हापूर ला तर खिद्रापूर ला पण जाऊन या , कोल्हापूर मध्येच आहे तिथलं पण व्हिडीओ बनवा खूप सुंदर प्राचीन मंदिर आहे, विष्णू आणि शंकराचं लिंग स्वरूप आहे तिथं. बरच शूटिंग होत तिथे , तुमचा व्हिडीओ थ्रू लोकांना कळेल , खूप भारी मंदिर आहे, खिद्रापूर कोपेश्वर मंदिर सुद्धा बोल जात .
Tai mi out of station aahe lagnanater mi Shivaji University chi students aahe sasar maher Kolhapur aahe chan vatal tu evda display kel kolhapur la ajun hi chan places aahet bhghnyasarkhi
।।श्री स्वामी समर्थ।। ताई खरच तुला तुझ्या कामाची पोच पावती घेताना आम्हाला पण खुप छान सुंदर आणि आनंदाने डोळेभरुन येतात😊❤❤❤ ❤❤❤😊😊 ताई त्या गाडीवाल्या दादांचा नंबर video च्या खाली देशील का आम्ही परीवार जाणार आहोत प्लिज...
रवी जिजु म्हणजे भोळा सांब खूप साधे आहेत. एकदम शांत स्वभाव आहे. देवांनी अगदी made for each other jodi बनवली आहे.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
😊🙏
Very very true
अगदी खरं आहे
नरसोबाच्या वाडीचे वर्णन खूपच सुंदर शब्दांत मांडले🙏🙏
Congratulations to you tai evdha sanman milala chan vatle pahun pn dada khupch lajaluch zaad aahet tumhi sarvanshi chan bolt hota dada shant hote aso baki gurudev Datta ch darshn zal to pariserch evdha positive aahe na bhari vate mi pn jaun ali aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘❤
श्री स्वामी समर्थ ताई 🙏❤️
खूप छान कोल्हापूरचा व्हिडिओ होता 👌👌👌
नरसोबाच्या वाडीचे खूप सुंदर आणि सोप्या शब्दांमध्ये वर्णन केले ❤️❤️
🌼🌹श्री स्वामी समर्थ🌹🌼
Khup chan video hota tai.. Tumchya mule amhala hi swamincha darshan ghadla ✨✨amhi pan kanheri mathala gelo hoto khup khup khup j sundar tithe baghnya sarkha.. Mul tar agdi ramun jatat pan khup firav lagat payi payi..
विडिओ च्या सुरवातीची कविता खूप सुंदर आणि ताई आपण चांगली काम, कर्म करत राहायचं त्याला यश मिळतच आणि तू कोणतीही अपेक्षा किंवा लोभ मनात न ठेवता करतेस म्हणून तू ला यश मिळणारच आणि तुझे आणि माझे विचार खूप match होतात. माझं शिक्षण कल्याण मध्ये च झालं आहे. तू कोणत्या कॉलेज ला होतीस
आमचं कोल्हापूर लय भारी !कोल्हापूर चे सगळे व्हिडिओ खूप छान!
नरसोबाचा वाडीच दर्शन झाले आज तुझ्या मुळे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
मनाची शांती हीच श्रीमंती असेल. तर तुझ्या अशा छानशा व्हिडिओने आम्हाला मनःशांती प्राप्त होते. आणि खरोखरच आम्ही जेव्हा कोल्हापूर फिरायला जाऊ तेव्हा तुझे हे व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे आम्हाला 🙏. तुझ्या वाटचालीत तुला प्रोत्साहन देणारे. असे अनेक पुरस्कार रुपी काजवे तुला भेटत जावेत. अशी स्वामी चरणी प्रार्थना❤
😊🙏🙏
नरसोबाची वाडी चं आज छान दर्शन झालं तुझ्यामुळे मी आता कोल्हापूर ला गेली की नक्की जाईन ❤❤
🙏 Shree 🙏 Swami 👌 Samarth 🙏🙏 tai kup chan 👌👌 narsobachi Wadi Ani tu kup Chand mahiti delis man parshan jal tuza mule Aamch darsan zal Dhanywaad tai 🙏🙏 ताई तू करत असलेली स्वामी सेवा जगभरात पसरू दे असंच कौतुक होऊ दे.हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🥰🥰
Dhanyawad 😊🙏🙏
खूप छान आहे आजचा विडियो तुझा सत्कार झाला याचा आम्हाला आनंद झाला तुमच्या मुळे छान दर्शन पण घडले धन्यवाद श्री स्वामी समर्थ
You deserve this respect Meghanjali ❤🎉.
Excellent video.
Excellent editing.
Shri Swami Samarth 🙏🙏🙏Megha. Kavita khup sunder aahe. Tujhya mule kolhapur & Swamincha Math Nrusinhvadi pahayla milali.
🙏🌼🙏श्री स्वामी समर्थ🌼🙏🌼
ताई तुझ्यामुळे आम्हाला कोल्हापूर आणि नरसोबाच्या वाडीचं दर्शन झालं तुला खूप खूप धन्यवाद !!🙏🌹❤😊
Mast video hota tai . Kolhapur darshan chan ,tuzyamule barich mahiti milali ,ani kavita tar khupach bhari ,etka sunder varnan kelas, khup mast ❤❤
Aamhi pn Sachin bhojanalya madhch bojan karto.Khup chan Aani sattivik ,tasty jevan aste.Aagdi ghartlyasarkhe aagrah kartat,potbhatun jevan karvatat sarvna.Tyancha goda masala pn milto.chan aahe👌🙏.Aamchi narsobachi wadi mhnje sukhachi wadi,agdi maheri aalyasarkhe vatate.Maharaja na pahilyanantar khup man bharun yete, Sarkhe Sarkhe darshan karve ase Vatate🙏😊.Mala saglyat Datt kshetra te mhane Maharaja chi Rajdhani Narsobachi wadi aavadte.Shree Gurudev Datt🙏🌹🙏
खूप छान नरसोबाच्या वाडीचे देखील दर्शन आज गुरुवारी तुमच्या मुळे झाले. 😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
कविता छान,👌👌 वाडीमध्दे सोमण मध्ये जसं चांगले जेवणं मिळते तस हॉटेल अण्णपुर्णा मध्ये पण खूप छान गरमागरम आणि अनलिमिटेड जेवण मिळते आम्ही नेहमी तेथेच जेवण करतो
थँक्यू थँक्यू ताई कोल्हापूर बद्दल इतकी तारीफ केल्याबद्दल
अख्ख्या महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर ची परंपरा मानस, वागणं खूप म्हणजे खूप भारी आहे ,मी मूळची नागपुर ची सासर माज सांगली , सासर सांगली असल्या मुळे नेहमीच कोल्हापूर ला जान होत , महालक्ष्मी ला किंवा इतर आणि महाराजांचे गड किल्ले मंदिर अस खूप काही आहे कोल्हापूर ला बघण्या सारख त्यामुळे नेहमी कोल्हापूर च संबंध येत असतो , खरी खुरी आणि शांत संयमी लोकं आहेत् तिथली .. आधुनिक विकासाबरोबर निसर्गाचा मोठा ठेवा सुद्धा तिथे आहे. खूप भारी वाटत कोल्हापूर.
Shri Swami Samarth 🙏🏻 Megha khup chaanach vatla kolhapur che videos baghun..U deserve all the respect u get.Luv u..so much for ur humble nature and soft spoken person u r.Stay blessed always❤.
Thank you 😊🙏
@meghanjalikoli9 most welcome dear 😘
Kaneri math firayala khup vel lagto khup chan aahe
Congratulations to u Sister. अभिनंदन अनेक शुभेच्छा तुम्हाला. ओम् श्री महालक्ष्मी देवी नमः 🙏🙏🙏🙏🙏❤❤🌹
तुझं बोलणं खूप छान आहे,आणि मध्ये मध्ये हसतेस ना ते खरच छान वाटत, श्री स्वामी समर्थ
Shri swami samarth 🙏 kanheri math kharach khup sundar aahe..avdhoot chintan shri gurudev datta 🙏🙏
खुप छान शब्द रचना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
Shri swami Samarth. Tu Kavita khup sunder tene sangeetali.❤ tuza mule swamiche ani Narsobcha vadi che dershan zale.
Tai maz gav hi Shirol talukyatil 1 chotas gav ahe narsinhwadi chya pasun fact 15 minitavar tithe pratek guruwari guru Charita parayanache wachan kele jate
तुमचा झालेला सन्मान हा तुमच्या पवित्र मनाने देवाची केलेल्या पूजेचे फळ आहे उदंड आयुष्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🌹
😊🙏
Tujhe dev pooje che video baghun khup khup prasnan vatate very nice
श्री स्वामी समर्थ🙏🙏ताई खुप छान व्हिडिओ❤️😍👌👌👌👌👌👌
Shree sai samarth
Aas vatal tuja barobar darshan gheto haye aas vatal.khup chhan
Shree swami samarth.
Tai amhi pn रविवारी नरसोबाच्या वाडीला होतो तू जिथे जेवण केलं तिथं आम्ही पण केलं सोमनभोजनालय जेवण छान होत तिथून आम्ही कोल्हापूरची महालक्ष्मी चे दर्शन घेतलं सकाळी छान झालं श्री स्वामी समर्थ 🙏
ताई नरसोबा वाडीत श्री स्वामी समर्थाचे दिंडोरी प्रणित केंद्र नवीन अणि खुप छान झाले आहे त्या ठिकाणी तु दर्शन घ्यायला हवे होत . अगदी प्रसन्न आणि शांत आहे वाडीतून अगदी जवळच आहे
Narse vadi,narshinha sarsavati krasha nadiver vasle ahe.basundi kup prashida ahe.kup chan bhet dilit.nsevadila
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
खूप छान ताई 👌नरसोबाच्या वाडीचे पण छान दर्शन झाले 🙏 ❤
@Meghananjli tuze video khup chan astata ashicha chan mahiti det ja tulakhup sar prem aamchya kadun
Mala pan narasobawadi far avadto datta cha vas mastch 👍👍
Megha Sonali chya video through sagla mahiti milte ,Kolhapur chi 🙏🏻🙏🏻
खूप छान कोल्हापूर वर्णन, धन्यवाद ताई
Amhi nehmi kotitirth la jato...khup chhan vatat..
Hi Mehga, Narsobachya Wadi cha Varnan khup sundar kelas tu.... Amcha hi darshan ghadavlas 🤗🥰
🙏🪷 Jai Laxmi Mata 🪷🙏
🙏🌹 Jai Shree Swami Samarth 🌹🙏
Nice Sharing 👌👍❤
Thanks tai mi pn jhanar ahe kolapurla
Tai khup thank you Narsobachya vadiche darshan zale bharun pavley thank you tai aani Heartiest congratulations Tai 🎉shree Swami samartha 👏👏 shree gurudev Datta 🙏🌺🙏
Congratulations 🎊 Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺 नमस्कार ताई
Khupch chan mahiti dili tai 👌👌
पुन्हा याल तेव्हा नक्की सांगा. तुम्हाला भेटून खुप आनंद झाला असता.nistach अक्षर खुप मस्त आहे तिला भेटायाच आहे मला
श्री स्वामी समर्थ 🙏 शिर्डीला पण या
Khup chan darshan ghadvun Dil tai, narsobacha wadich❤
नरसोबाची वाडी मध्ये swami samarth मंदिर आहे khup छान आहे g
Narsobachi wadiche varnan khup chan
आमचं कोल्हापूर आहेच भारी ❤
खुप छान. व्हिडिओ...👌
Thank youuuu खूप छान मॅनेजमेंट.. आणि माहिती share केल्याबद्दल 😊
Shree Swami Samarth tai 🙏 khup chan ❤😊
श्री स्वामी समर्थ ताई ❤🙏
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
🌹🌹shree swami samrth 🌹🌹🌹🌹
Tujhe bolan khup chan aahe tai an aavaj pan god aahe
Megha tu khup chan dhistey ani amchey dada tar khuoch chan hero dhistat
Waiting for Siddhagiri कण्हेरी मठ video.
माझे सद्गुरू आहेत का डसिद्धेश्र्वर महाराज.
ज्यांनी 2002साली देह ठेवला.
त्यांची समाधी आहे तिथे.
आमचे हया निमित्ताने दर्शन होईल.❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Namaskar shri swami Samarth kavita hi tu swata karte ki kay🙏🙏
श्री स्वामी समर्थ,🙏👌👌
Khup chan video tai....ani mi nrusinhvadi la rahte ata tithunch boltey ❤
Mi aajch jawun ale narsobawadila
श्री स्वामी समर्थ 🌸🙏
Khup chan shree gurudev tai😊😊😊
Kaneri math khup sunder ahe tai amhi pahily 😊
Shree Swami Samarth Maharaj 🙏
Tai dapolilapan yena phirayala mi mandangad varun bolte shree swami samarth
🌼🌺श्री स्वामी समर्थ 🌼🌺
परत कधि आलात कोल्हापूर ला तर खिद्रापूर ला पण जाऊन या , कोल्हापूर मध्येच आहे तिथलं पण व्हिडीओ बनवा खूप सुंदर प्राचीन मंदिर आहे, विष्णू आणि शंकराचं लिंग स्वरूप आहे तिथं. बरच शूटिंग होत तिथे , तुमचा व्हिडीओ थ्रू लोकांना कळेल , खूप भारी मंदिर आहे, खिद्रापूर कोपेश्वर मंदिर सुद्धा बोल जात .
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Shri Swami Samarth 🙏❤️❤️❤️❤️❤️
Chan Tai shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️
श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth ❤
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
Bhari 👌🏻👌🏻👌🏻
Tai mi out of station aahe lagnanater mi Shivaji University chi students aahe sasar maher Kolhapur aahe chan vatal tu evda display kel kolhapur la ajun hi chan places aahet bhghnyasarkhi
सुंदर 🎉🎉❤❤❤
।।श्री स्वामी समर्थ।।
ताई खरच तुला तुझ्या कामाची पोच पावती घेताना आम्हाला पण खुप छान सुंदर आणि आनंदाने डोळेभरुन येतात😊❤❤❤
❤❤❤😊😊
ताई त्या गाडीवाल्या दादांचा नंबर video च्या खाली देशील का आम्ही परीवार जाणार आहोत प्लिज...
Aaj pn dilay discription box mdhe ahe 😃
😊🙏
श्री स्वामी समर्थ
परत येनार तेव्हा कळव पुढे हॉटेल मध्ये नाही तर घरी रहायला या तुझी बहिन 🙏🏽😇😇💐
😊🙏
Shree Swami samrth 🌹
खुप chan tai 👌👌👌
Amch gav pan 35 kilomiter ahe amhi jat asto mastch 👍👍
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🙏🏻🌹
Shree swami samarth 🙏🙏🌹
Khup chan shree swim samart
🙏Shree Swami Samarth 🙏
Khup chaan darshan zhale tai❤❤shree Swami samarth 🙏 jai shankar ❤️
🙏Shree Sawmi Samarth 🙏
Shree Swami Samarth 🙏