नाटकापलीकडच्या Charchaughi! | Part 2 | Rohini Hattangadi | Mukta Barve | Kadambari Kadam|Parna Pethe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • #Aarpaar #आरपार #charchaughi
    Part 2
    'चारचौघी' नाटाकातल्या त्या चौघींच्या भूमिका जितक्या बंडखोर आहेत, तितकेच या चौघींचे विचारही प्रखर आणि ठाम आहेत... या चौघींना आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघितलंच आहे, मात्र 'चारचौघी' नाटकातील अभिनयामुळे त्यांना प्रेक्षकांची वाहवा मिळत आहे... रोहिणीताई हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे अशा वेगवेगळ्या पिढीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या आणि चारचौघींपेक्षा वेगळ्या असणाऱ्या या चौघींचे आरपार विचार आम्ही ऐकले आणि आता ते तुमच्यासमोर दोन भागात सादर करत आहोत... पहिल्या भागाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, हाही भाग तुमच्या पसंतीस पडेल ही खात्री!
    Part 1
    • नाटकापलीकडच्या Charcha...
    #aarpaar #आरपार #colourful #lifeisbeautiful #charchaughi #part2 #marathinatak #marathidrama #stageperformance #vinodsatav #rohinhattangadi #muktabarve #kadambarikadam #parnapethe #chandrakantkulkarni #entertainment #मराठी #Marathi #MarathiShow #MarathiCelebrity #Infotainment #vishayachyaAarpaar #Maharashtra #Entertainment #कला #साहित्य #LeadMedia #2022

ความคิดเห็น • 14