असे सगळे मिळून मिसळून जत्रेला जायची मज्जाच वेगळी आणि त्यात सोबत पुनम असेल तर बघायलाच नको आणि चॅनलच्या नवीन ड्रोन साठी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐👌👌👍👍
खरं सांगू पूनम ताई खूप छान आहे ती बघितले की गावची आठवण येते ताई खूप बोलते तिचं बोलणं आपलंसं वाटत आणि खरी कोकणची वाघीण आहे ती खूप छान ताई आणि बाबू सगळे विडीओ ताई सोबतच असुदे
विनय ड्रोन घेतल्याबद्दल अभिनंदन इथून पुढे मस्तपैकी शूटिंग बघायला मिळेल बाबू बाकी अंगणेवाडी ला जायला नंदन पेक्षा जास्त उत्सुक पुनम जत्रेत मजा कर बाबू आहेच पैसे खर्च करायला धन्यवाद असंच चालू राहू दे
अभिनंदन तुम्हां सर्वांचे नवीन ड्रोन कॅमेरा बद्दल. ह्यावरून एकच सांगूसा वाटता की पैसोच सर्व काय नाय तर प्रबळ इच्छाशक्ती आणि आवड होयी. मग मार्ग आपोआप सापडतत.शेवटी आंगनेवाडी गाठलास की नाय, व्हिडीओ टाका पटापट. सर्वांचे व्हिडीओ इले पन आंगनेवाडी जत्रेचे. आणि बाबू काय एकटोच फिरता, बायल खयं 😄👍
👌🤩
मस्त विडिओ छान सुंदर आपले कोकण सुंदर कोकण
Mast
Power 👍
Khup sunder
Thanku 😊👍
Drone sawari! lai bhari!
मला हा विडियो खूप आवडते 👌👌👌👌
छान बोलते पूनमताई मला खूप आवडते नककी भेटायला येणार व्हिडीओ खूपच सुंदर ड्रोन साठी शुभेच्छा 👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏😊
खुप छान सुंदर विडयो
Congratulations🎉🥳🥳🥳
Thanku so much😊🙏
अभिनंदन विनू
Thanku Dada👍😃
Kup chan,
From- arvind rane , naringre varcha wada
धन्यवाद
खूप छान 👌 🙏
Khare hero heroine colours of kokan che mukesh n poonam asa😘tyanchya shivy channel ny
खुप मस्त drone आणि तुम्ही सर्व छान दिसतायत
मस्तच 👌छान झाला व्हिडिओ, पुनम आणि बाबल्या यांच्या गजाली छान वाटतात, मजा करा,
Khup majja keli sglyani mast ❤
विनयच अभी नंदन आणी पुनम आणीबाबु भारीच
धन्यवाद 😊😊
Chan👌🌹
😃😃
मस्त!
ड्रोन साठी अभिनंदन.
💐💐💐💐💐👍👍👍
Congratulations
Thanku 😊
Mast video zala dada
अभिनंदन नविन ड्रोन कँमेरा सुंदर व्हिडिओ मित्रानो मागचा भुताचा गोष्टि भैया बरोबरचा आवडला
Congratulations for new drone👍👍😍😍
Thanku
Babuchi bayko dhakhva
Congratulations Colors of kokan
असे सगळे मिळून मिसळून जत्रेला जायची मज्जाच वेगळी आणि त्यात सोबत पुनम असेल तर बघायलाच नको आणि चॅनलच्या नवीन ड्रोन साठी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐👌👌👍👍
खूप खूप धन्यवाद,🙏😊
Congratulations new d
Thanku
Dron sathi kahi official permission lagtaat ka ..
so cute ha drone ne jau shakato
विनय तुला नविन ड्रेॊनच्या हार्दिक शुभेच्छा पुष्पाक नाय नेव्हक 👌👍
Thanku😊😊
Congratulations for new drone
Thanku so much 😊
छानच ड्रोन घेतलास
खरं सांगू पूनम ताई खूप छान आहे ती बघितले की गावची आठवण येते ताई खूप बोलते तिचं बोलणं आपलंसं वाटत आणि खरी कोकणची वाघीण आहे ती खूप छान ताई आणि बाबू सगळे विडीओ ताई सोबतच असुदे
वाह...👍 नवीन ड्रोन साठी खूप खूप शुभेच्छा..💐👌 चांगले व्हिडीओ करत राहा..💐
😊खुप छान 👌पुनम कोण आहे तुमची
बाबू मी 0उन्याकडची आहे तुमचा कोकण छान आहे पूनम पण छान विनयला. शुभेछा
धन्यवाद 😊👍
Ok☺️
Malvani comedy channel
Vinay aasech sarvanni ektra majja kara, anni amhla konkan dakhva.
विनय नविन ड्रोनच्या खूप खूप शुभेच्छा.अशि उत्तमोत्तम उत्तम प्रगती करत जा.आणी चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला मिळू दे.डेली ब्लॉग छान असतात.
Dada aamachya gharacha dron manhun vedio kadhala hota to kadhi upload karanar
Please kahi vicharayche asalyas instagram war msg kara
Pushpak nheook nay?
विनय ड्रोन घेतल्याबद्दल अभिनंदन इथून पुढे मस्तपैकी शूटिंग बघायला मिळेल बाबू बाकी अंगणेवाडी ला जायला नंदन पेक्षा जास्त उत्सुक पुनम जत्रेत मजा कर बाबू आहेच पैसे खर्च करायला धन्यवाद असंच चालू राहू दे
Thanku 😊👍🙏
Punam...DiDi...tuje... Daylog... Laybhari....aami.. Dubei...la..bagto
आमकां आचरा नदी पुलावरच सोडलात
Dronshot masst ..aani tumchi comedy khupach chhan asech daily video takat ja 👍👍aamhala tumhana bhetayach aahe..kas contact karayach
तुमचे सगळेच व्हिडिओ खुप खुप छान असतात. पुनम आणि बाबू च खुप आवडतं.
अभिनंदन तुम्हां सर्वांचे नवीन ड्रोन कॅमेरा बद्दल. ह्यावरून एकच सांगूसा वाटता की पैसोच सर्व काय नाय तर प्रबळ इच्छाशक्ती आणि आवड होयी. मग मार्ग आपोआप सापडतत.शेवटी आंगनेवाडी गाठलास की नाय, व्हिडीओ टाका पटापट. सर्वांचे व्हिडीओ इले पन आंगनेवाडी जत्रेचे. आणि बाबू काय एकटोच फिरता, बायल खयं 😄👍
Dada, konta drone camera aahe?
DJI MAVIC AIR 2S
जावा
बाबु तुझी मिसेस कुठे आहे .तिला का नाही नेल अंगणेवडी ला .आमचा सुध्दा नमस्कार देवीला 🙏🙏🙏🙏
Are vinu maka pan dron gheucho asa kiti cho ghetly
नवीन ड्रोन ला हार्दिक मनसे शुभेच्छा
धन्यवाद
अरे bhava कोणत्या कंपनी आहे मॉडल नंबर
Tumha sarvanna navin drone chaya bharpur shubhecchhyyaa.
Kutcha breej ahe
किचन ऑटयावर बसुन चाय पिता 😂😂काय भन्नाट कल्पना आहे तुमची 👌👌
किती ञास देता रे पुनमला 😅😅मस्तच
तुम्ही तिघे खरंच खुब मस्तीखोर आहात 🙆😃😄
पूनम ताई ची मालवणी भाषेतली बोलीभाषा जपली जात आहे... 🤣😅
अरे आचऱ्या ची नदी दाखवलात, आमची आंगणे वाडी ची जत्रा कधी दाखवतलास??पूनम चा बोलना भारी,गाळी किती इझिली घालता🤣🤣असाच रव्ह्गो पूनम
Congratulations vinu dada for new drone😍🤩
बाबु तुझी बायको दाखव तीला घेऊन नाय गेलास आगनेवाडीला
विनय 🎉🎊💐अभिनंदन तु एक दिवस हेलिकॉप्टर पण उडवशील
😃😃😃😃 धन्यवाद
अरे price काय त्यांची
1.4lacs
Baby.mo.nabar