आकाच्या गावी जाताना फसलेला प्लॅन 😍 | मुसळधार पावसात अडकलो - Ambavali, Mandangad (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 281

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 3 ปีที่แล้ว +12

    सतिष पावसामधे लहान मुलांना घेऊन बाहेर धका पडु मला पाणी बघुध धडकि भरली तुम्ही कधी ऐकदा घरी सुखरुप पोहचता असे झाले होते

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 3 ปีที่แล้ว +1

    खरंच तुम्हाला Hats off आक्का कडे जाणे पावसात मुलांना घेऊन पण वेळीच योग्य निर्णय घेतला छान, शिवाय गाडीची सोय झाली मुलांचे नशीब, तुमच्या धाडसाचे कौतुक ,आम्ही घरात बसून निसर्गाचे रौद्ररूप बघितले, गणपतीची कृपा, सर्व सुखरूप आलात, हेच मोठं.धन्यवाद.

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 3 ปีที่แล้ว +34

    तुमच्या व्हिडीओ मुळे हे पावसाचे अनोखे रुप पाहायला मिळाले खूप छान पण लहान मुलांना पावसात घेउन जाणे जरा धोकयाचेच वेळेवर योग्य निर्णय घेतलात बरे झाले

    • @Pradeep34281
      @Pradeep34281 3 ปีที่แล้ว

      दादा तुम्ही तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या, शक्य तो गावच्या ठिकाणी family सोबत scooter चा प्रवास टाळा. बाकी तुमचे व्हिडिओ खूप छन असतात

  • @atulpatil5995
    @atulpatil5995 3 ปีที่แล้ว +3

    फसलेल्या प्लॅनमध्ये सुद्धा निराश न होता positive energy ठेवून एक अप्रतिम vlog तयार केला बद्दल hatts off u म्हणून मला तुमचे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात 💐💐💐

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      🙏❤️❤️

    • @atulpatil5995
      @atulpatil5995 3 ปีที่แล้ว

      @@SFORSATISH most welcome satish भाऊ

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 ปีที่แล้ว

    खूप छान वहीडीओ आणि योग्य वेळी घरी परतण्याचा निर्णय घेतला हे बर झाल

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    खरच कोकणातील पाऊसाचे रुद्र रूप पाहायला मिळाले व ते पाहून अंगावर शहारे आले बर झाल तुम्ही व मुले सुखरूप घरी आला पण निसर्ग सौंदर्य सुंदर व मस्तच व हा निसर्गाचा हक्कच आहे पाऊसही गरजेचा आहे माणूसाने स्वत च्या स्वार्थासाठी झाडे तोडली त्यामुळेच निसर्गाचा कोप होत आहे पण खरच खुप छान व सुंदर निसर्ग व्हिडिओ मस्तच व मुलांनाही थोडा तरी आनंद मिळाला 👌👍🙏

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 ปีที่แล้ว +6

    पावसापाण्यातून मुलाबाळांना घेऊन सांभाळून प्रवास करा निसर्ग सौंदर्य भारी

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 3 ปีที่แล้ว

    खुप छान वातावरण एकदम भारी

  • @sandeepsant412
    @sandeepsant412 3 ปีที่แล้ว +6

    खूप दिवसांनी इतका मुसळधार पाऊस आणि नदीचा पुर धबधबा पहिला मिळाला 🙏🌹खुप छान व्हिडीओ सतीशजी 🌹🙏

  • @priyankakapse2407
    @priyankakapse2407 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan nisarg bghayla milala koknatla.. Paus tr khup ch aahe. Khup chhan astat vedio tumche. Maja aali..

  • @prayoosharane2544
    @prayoosharane2544 3 ปีที่แล้ว +2

    गावाकडचा पाऊस खूप छान, निसर्ग सौंदर्य फारच सुंदर

  • @jaganrehare1931
    @jaganrehare1931 3 ปีที่แล้ว +5

    गाडी मिळाली म्हणून बर झालं।❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @savitasvlogs3021
    @savitasvlogs3021 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर विडियो आहे पण घरी लवकर आलात हे खुप छान झाल

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 ปีที่แล้ว

    खूप छान वातावरण.भारी वाटले.अस वाटले कीआम्हीच फिरतोय nice video. 👌👌👌

  • @sachinjoshi432
    @sachinjoshi432 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सुंदर व्हीडिओ

  • @alkaalka1212
    @alkaalka1212 2 ปีที่แล้ว

    Beautiful amazing lovely looking nature nice 👍

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 3 ปีที่แล้ว +10

    मस्तच आहे व्हिडिओ कोकण फिरल्यासारख वाटते माहिती खूप छान सांगतोस सतिश 👍

  • @Jeevansonawale8090
    @Jeevansonawale8090 3 ปีที่แล้ว

    नाती जपण हे आपल्या हातात असते तुम्ही मस्त नाती जपत आहेत असेच जपा 👌

  • @jayamalhotr1825
    @jayamalhotr1825 3 ปีที่แล้ว +1

    Khoob Chhan

  • @shrikantpatil6732
    @shrikantpatil6732 3 ปีที่แล้ว +1

    तुमचा प्लॅन फसला पण आम्हाला व्हिडीवो पाहण्यात खुप मजा आली👌🏻👌🏻👍🏻🙏🏻

  • @ganeshkharat9926
    @ganeshkharat9926 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ तू रोज विडिओ टाकत जा , सर्व आतुरतेने वाट पाहत असतात.

  • @kavitajadhav9201
    @kavitajadhav9201 3 ปีที่แล้ว +2

    Video khup chan.pun mulana gheun ya diwsat pravas Karu Naka.

  • @abhijeetgosavi1618
    @abhijeetgosavi1618 3 ปีที่แล้ว

    Apratim Nisarg ....aani pavsache bhayankar rup ..donhi pahayla milale ..

  • @sameerpunwat5007
    @sameerpunwat5007 3 ปีที่แล้ว

    Evdhy pavsaatla mi first video bghtl....ek number.....chaan nisarg darshan zle dada....khuup mehanat ghtli ah ya video sathi.....👌👌

  • @pravin1122
    @pravin1122 3 ปีที่แล้ว

    तुझे विडीओ खूपच सुंदर व बघण्यासारखे असतात.

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 ปีที่แล้ว

    सतिश, व्हिडिओ फारच छान.निसर्गाचे वेगळेच रूप.बर झाले लवकर निघालात नाही तर मुलांसह अडकला असतात

  • @makarandsadavarte9523
    @makarandsadavarte9523 3 ปีที่แล้ว

    खुप छान आणि चांगला निर्णय घेतला परत फिरण्याचा.

  • @deepakkamble8791
    @deepakkamble8791 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान विडिओ मस्त माहिती नसलेली गावे बघायला मिळतात पाऊस भरपूर आहे दादा

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 3 ปีที่แล้ว +3

    अजुन दोन दिवस भरपुर पाउस लागणार बाहेर जावु नकोत .

  • @shundi5
    @shundi5 3 ปีที่แล้ว +2

    पावसाळी कोकण पाहिलं की पूर्ण दिवसाचा शीण निघून जातो ! लय भारी सतीश👌👌

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 3 ปีที่แล้ว

    पावसाचे रौद्र रूप पहायला मिळाले नदीच्या पाण्याचा रंग लालेलाल पाहून मनाला खूपच छान वाटले कोकणातील पावसातील निसर्ग अफलातून आणि एकंदरीत व्हिडिओ छान .आत्याच्या घरी न जाता मागे घरी आलात ते बरं झालं

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunder...fakt kaalji ghyaaa....

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 3 ปีที่แล้ว +1

    So heavy rain good u came back take care of children's.

  • @Indiajkk
    @Indiajkk 3 ปีที่แล้ว +2

    हाय सतीश भाऊ आपल्या आजूबाजूचं गाव बघून आम्हाला खूप बरं वाटतं आणि आपली फॅमिलीला बघून खूप चांगलं वाटतं असेच आपण व्हिडिओ बनवत राहो हीच माझी विनंती आहे

  • @housapalm4952
    @housapalm4952 3 ปีที่แล้ว

    Ase jiv dhokyat javo naka re babano porabalanaghevon. Kashi gavchi manse madatila dhavon yetat.kalji ghya sukhi raha. God bless

  • @fizasayyed4131
    @fizasayyed4131 3 ปีที่แล้ว

    फार छान विडियो आहे,फार आवडला

  • @shilpa_Desai.1728
    @shilpa_Desai.1728 2 ปีที่แล้ว

    Kitti paani pavus.. Br zala velevr yogay nirne ghetla ghari yenyacha👍

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 3 ปีที่แล้ว +1

    आजचा विडिओ असे वाटते मी आमच्या गावी आलों असे वाटते खुप छान आहे

  • @sanjayrajguru1921
    @sanjayrajguru1921 3 ปีที่แล้ว +1

    फसलेला प्लॅन सुध्दा आनंद देऊन जातो.

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 3 ปีที่แล้ว

    Khoopch chan zala video paus jam bharich padt hota 🤩🤩🤩🤩🤩

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 3 ปีที่แล้ว +8

    लहान मुलांना नका बाहेर फिरायला नेऊ आजारी पडू शकतात मुल खुप गोड आहेत नका विडीयो टाकु घरातले विडीयो टाका आम्हांला बघायला आवडेल काळजी घ्या सर्वानी राग मानू नये

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 ปีที่แล้ว +1

    Dada Good Monsoon👍😁👌💚💚💚💚💚

  • @haridaspotdar3458
    @haridaspotdar3458 3 ปีที่แล้ว

    वातावरण मस्तच

  • @komallambade2001
    @komallambade2001 3 ปีที่แล้ว +2

    Khup paus hota pn video mast zala Nisargachya saniddhyat 🥰🥰🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @mahadevarendole1314
    @mahadevarendole1314 3 ปีที่แล้ว

    बरं झालं मागे वळात 👍👍👌👌👌

  • @sudhirpowar6549
    @sudhirpowar6549 3 ปีที่แล้ว

    Adabhut konkan najara , jabardast paus Zala. Nice vedio. 👌👌👌

  • @yogeshmohite3018
    @yogeshmohite3018 3 ปีที่แล้ว

    Dada ek number video astat tumchy gavchy swath gavi aly sarka vatha

  • @sunilchalke5787
    @sunilchalke5787 3 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ आहे कोकण चा पाऊस बघायला मिळालं धन्यवाद

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 ปีที่แล้ว

    Nisarg ch rup pahayla bhetal👌👍

  • @pansare9941
    @pansare9941 3 ปีที่แล้ว +1

    खतरनाक पाऊस झाला काळजी घ्या
    👌👌👌👌विडिओ खूप छान झाला

  • @ganeshkharat9926
    @ganeshkharat9926 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान👌💐

  • @sakshisalunke9088
    @sakshisalunke9088 ปีที่แล้ว

    Hya pudhe ase pavsatun family la gheun jau naka khup riski ahe karan paus khupach padat hota nadinale osandun vahat hote tyatahi tunji chan video banvala ani amhala he sarv pahayala milale hats off to you

  • @karangawand6253
    @karangawand6253 3 ปีที่แล้ว +1

    खूप भयानक अनुभव आला भावा हे पाहून

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว +1

    बापरे, काय पावसाचे रौद्र रूप.आणि पुलावरून पाणी जायला लागले काय पाण्याचा रंग.बरे झाले तुम्ही विचार बदली केलात.आणि असे पावसा पाण्याचे जास्त असला तर.पोरांना घेऊन बाहेर शक्यतो पडू नका. काही प्ल्यान फासला म्हणून वाईट वाटून घेऊ नको.देवाची कृपा देवाने चांगली बुध्दी दिली. सांभाळून रहा .मला बघूनच भीती वाटत होती .वाटले मुले पोहचली का नाही घरी.कोणती रिक्स कधी घेऊ नको. पडादी pranju वर्षा ♥️♥️आई ना 🙏

  • @sushmamhatre2103
    @sushmamhatre2103 3 ปีที่แล้ว

    Chhan ch video kokan sundar pahile 👍👍

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 3 ปีที่แล้ว

    Satish tuzya mule kokanatla paous baghayla milto
    Khup chan 👍😀

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान video. दादा तुम्ही मुलांना घेऊन सारखे बाहेर फिरू नका. मुलं लहान आहेत. काळजी घ्या.

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 3 ปีที่แล้ว

    खूपच पाऊस पडला , छान झाला व्लॉग

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 ปีที่แล้ว +1

    कोकणातील पाऊस आणि नद्या-नाल्यातील व धबधबा त्यांचे रौद्र रूप पाहून जरा भीतीच वाटली, त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय वेळेत घेतला मुलांना आणि वर्षाला गाडीने पुढे पाठवले ते बरं वाटलं त्यांच्या सोबत तुम्ही पण घरी कधी पोहचता असं वाटतं होते जेव्हा सगळे घरी पोचलात तेव्हा बरं वाटलं 🙏👍 बाकी आजुबाजुचे पाणी सगळे बघण्यासारखे होते 🙏

  • @v.chandrakala7857
    @v.chandrakala7857 3 ปีที่แล้ว +1

    Take care

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 3 ปีที่แล้ว +1

    सतिश . यालाच म्हणतात . योग्य वेळी योग्य निर्णय . बर झाल परत फिरला सगळे
    कोकणात पाऊस भयानक
    मुंबई ला जाणे अगोदर मासेमारी व्हिडीओ कर
    ॐ साई राम🙏🏻🚩

  • @tejasbendre9297
    @tejasbendre9297 3 ปีที่แล้ว

    😊👍👍👍👍🙏विडीऔ bharich

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 3 ปีที่แล้ว +1

    Dada khupchan video pan pahatana dhasti bhiti pan vatali take care of all family kharokharch lay bhari

  • @anitagawde8079
    @anitagawde8079 3 ปีที่แล้ว +3

    दादा पाऊसात मुलाना असे घेउन फिरु नाका

  • @kirtiambre1711
    @kirtiambre1711 2 ปีที่แล้ว

    Beautiful. Village 😍

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 3 ปีที่แล้ว

    असं पण होत कधी कधी,वेगळी मज्जा😃

  • @canutobritto7637
    @canutobritto7637 3 ปีที่แล้ว +1

    Great

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 ปีที่แล้ว +1

    पाऊस पाण्यात जरा सांभाळून प्रवास करा.... स्पेशल गाडी केली तो चांगला निर्णय होता 👍👍👍👍

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 3 ปีที่แล้ว

    Heavy rain everywhere, tc while driving, awesome greenery everywhere ..mast

  • @anniefonseca3657
    @anniefonseca3657 3 ปีที่แล้ว

    Mast! Very nice village life! 👌👍

  • @vivekpatil1428
    @vivekpatil1428 3 ปีที่แล้ว +1

    Nice to see nature with heavy rain

  • @poonamjojar2075
    @poonamjojar2075 2 ปีที่แล้ว

    Khup chhan video aahe dada tumche 👍🏻👍🏻👍🏻

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 3 ปีที่แล้ว

    बापरे! खूप खतरनाक अनुभव!

  • @rohinikhan6136
    @rohinikhan6136 3 ปีที่แล้ว

    Koopch 👌 vdo varsha pranju pradnu❤️❤️❤️

  • @prashantpagi7633
    @prashantpagi7633 3 ปีที่แล้ว

    Take care of children ..overall video is so 👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 ปีที่แล้ว

    Khup paus bara zala safely aalat tumhi Sarva ghari parat

  • @baalah7
    @baalah7 3 ปีที่แล้ว +1

    सतीश काळजी घ्या, मुसळधार पावसाला मध्ये ब्लॉगिंग टाळा 😇
    निसर्ग एकदम स्वच्छ आणि सुंदर 🌴

  • @सिदूहाके
    @सिदूहाके 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👍👍👍👍

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 3 ปีที่แล้ว

    खुप छान पावसाळ्यातळा नजारा. गोलू मस्त.

  • @tejasshevare8896
    @tejasshevare8896 3 ปีที่แล้ว +5

    1st टिप्पणी
    खूप छान विडिओ आहे दादा
    190k झाले. दादा खूप छान आहे
    अभिनंदन दादा
    लवकरच 200k होणार.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      ❤️❤️😍

  • @jyotsanathakur4291
    @jyotsanathakur4291 3 ปีที่แล้ว

    Masta vattay ekdam climate ❤️😍

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 3 ปีที่แล้ว

    फारच पाऊस पडत होता, लहान मुलांना पावसात बाहेत जाण्याची अशी रिस्क नको घेऊ, छान व्हिडिओ होता

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 ปีที่แล้ว

    मस्त कोकन हिरवगार छान वीडियो

  • @mit368
    @mit368 3 ปีที่แล้ว +1

    Wah satishbhau masst

  • @uttamgavhane1884
    @uttamgavhane1884 3 ปีที่แล้ว

    Supab

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 3 ปีที่แล้ว

    Greenary khub Mast 👌Akka cha gavi plan cancel zala to parat karal

  • @shilpamalbhage3705
    @shilpamalbhage3705 3 ปีที่แล้ว

    Mast ahe Dada video. Khup chan vatal. Tumchyamule ghari basun kokan Pahala milte.

  • @pintukarande1090
    @pintukarande1090 3 ปีที่แล้ว

    Must kokan lay Bhari

  • @jagrutimathre8702
    @jagrutimathre8702 3 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरु

  • @dhanashreeamdaskar1933
    @dhanashreeamdaskar1933 3 ปีที่แล้ว +1

    Nice.👌

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 ปีที่แล้ว +2

    भयानक पाऊस पडला होता बरं झालं तुम्ही वेळेवर घरी आलात ते 🙏 एवढ्या मोठ्या पावसात कुठे जास्त फिरू नये 🙏 वातावरण पावसाळ्यात खुप छान होता 👌 सर्वांनी काळजी घ्यावी 🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @rupeshbavkar6362
      @rupeshbavkar6362 3 ปีที่แล้ว

      @@SFORSATISH तुमचा नंबर पाठवा ना प्लीज मला 🙏 तुमच्या कडून मसाला विकत घ्यायचे आहे 🙏

  • @madhavaynile559
    @madhavaynile559 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान वातावरण आहे तुमचे सर्व विडीवो लई भारी असतात मी उदगीरकर आहे लातूर जिल्हा

  • @dr4418
    @dr4418 3 ปีที่แล้ว

    Mitra tuze video khup Chan asatat

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 3 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @rohiniaherkar1891
    @rohiniaherkar1891 3 ปีที่แล้ว

    Kup mast hota video

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 ปีที่แล้ว +1

    व्हिडीओ खूप छान पण पाऊसातून शक्यतो बाहेर पडूच नका कारण आत्ताचा निसर्ग खूपच भयानक रूप आहे तेव्हा काळजी घ्या ❤

  • @shitalgaikwad5798
    @shitalgaikwad5798 3 ปีที่แล้ว +1

    khup chan dada.... mulana pausach jast baher nka firvt jau.... tumchakde khup paus pdto......... baki video mastch hota..... aamhala purn kokan bghyla midat ahe

  • @navinchandramendon3260
    @navinchandramendon3260 3 ปีที่แล้ว

    New experience

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 3 ปีที่แล้ว

    एवढ्या जोरदार पावसात बाहेर पडू नका

  • @shamashetye5861
    @shamashetye5861 3 ปีที่แล้ว

    Khup chan video 👌👌