मार्गशीर्ष गुरुवार पूजा 😊🙏🏻... आठवड्याच्या पालेभाज्या..... आणि आस्था ची फरमाईश 😂😂

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 7

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 วันที่ผ่านมา

    हया दिवसात दिवस पणं लहान असतो त्यामुळे सगळं साहित्य जमवता जमवता वेळ निघून जातो पणं पुजा झाली की खूप खूप प्रसन्न वाटते तु पुजा खूप छान मांडते दि

  • @trivenijagtap9952
    @trivenijagtap9952 วันที่ผ่านมา +1

    आयो 🤭 आस्थाला दादा काय म्हणतोय बर😜😂😂 अगं तुला नाही आस्था🤭रुसुबई🥰

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 วันที่ผ่านมา

    खुप छान........

  • @Rupali_Bhosale
    @Rupali_Bhosale วันที่ผ่านมา

    नमस्कार खूप छान करता आईला वाकुन❤️🙏🏻

  • @ShaileshPatil-y6k
    @ShaileshPatil-y6k วันที่ผ่านมา

    A g.Pallavi vd sarch Karun bgnar तोपर्यंत आलेला दिसला.7. 8दिवस झालाल pavun.kuhp atavn आली. रोजची सवय 😊❤dipa patil

  • @SujataBorganve
    @SujataBorganve วันที่ผ่านมา

    तु का शेतात पालेभाजी हालत नाही