Pudhari News | नितेश राणेंविरोधात मराठा आंदोलकांकडून संताप!| Nitesh Rane| Maratha | Manoj Jarange

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #niteshrane #marathareservation #manojjarange
    Pudhari News | नितेश राणेंविरोधात मराठा आंदोलकांकडून संताप!| Nitesh Rane| Maratha | Manoj Jarange
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 701

  • @shrikrushna9273
    @shrikrushna9273 หลายเดือนก่อน +94

    अखंड महाराष्ट्रातील संपुर्ण मराठा समाज आणि बारा बलुतेदार संपूर्ण ताकदीने फक्त मराठा संघर्ष योद्धा यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, असले टिलले पिल्ले फडणवीस चे चतुकरिता करतात हे समजलंय.👍

    • @Vocalhub940
      @Vocalhub940 29 วันที่ผ่านมา

      कोणी नाहीं उभा फक्त मराठा उभा आहे.

  • @janardannichal461
    @janardannichal461 หลายเดือนก่อน +199

    आधुनिक नेपाळी...तू भाजपा संपवणार

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 หลายเดือนก่อน

      आनि जरागे बेवडा मराठा समाजाला वेडेत काढतोय हा जरागे बेवडा

    • @vishnusarje1978
      @vishnusarje1978 หลายเดือนก่อน +4

      बरोबर आहे असं बोलने भाजपच नुकसान होईल

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 หลายเดือนก่อน +3

      ते भाजपा संपवण्यासाठी च तिथं आहेत 😂😂😂😂

    • @123zgs
      @123zgs 29 วันที่ผ่านมา +1

      BJP ne nitya la star pracharak kele pahije😂😂

  • @shtrughanmate8464
    @shtrughanmate8464 หลายเดือนก่อน +91

    लय मोठा तान झाला आहे भाजपला

  • @pramodkagwade326
    @pramodkagwade326 หลายเดือนก่อน +103

    या नित्या डुकराला एवढ काय महत्व देताय तो घाणीत लोळणारा आहे

  • @giridharyeole7185
    @giridharyeole7185 หลายเดือนก่อน +189

    डुक्करा एवढी उंची

    • @user-vp9ei1ti7w
      @user-vp9ei1ti7w หลายเดือนก่อน +7

      ढोपरा एवढी उंची नेपालीची

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน +1

      😂

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs หลายเดือนก่อน +156

    नेपाळी सुपारी बरोबर बोलले त्यामुळे 🍉 लवकर हद्दपार होईल 🍉 टांगे पलटी

  • @shtrughanmate8464
    @shtrughanmate8464 หลายเดือนก่อน +105

    मराठा नेतृत्व फक्त जरांगे पाटील

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce หลายเดือนก่อน

      लांडा कुठला

  • @sandippatil5193
    @sandippatil5193 หลายเดือนก่อน +104

    मी कट्टर हिंदू आहे,मी बीजेपी ला मतदान करत होतो पण या नेपाळी मुळे परत बीजेपी ला मतदान करणार नाही..

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน +10

      मी तर पिजेपीचे काम करत होतो आता करणार नाही

    • @amolauty9365
      @amolauty9365 หลายเดือนก่อน +7

      मि पण बीजेपी समर्थक होतो , आता नाही . आता फक्त जरांगे पाटील जे संगतील तेच होनार 🚩🚩

    • @SagarRaktate-pi3ys
      @SagarRaktate-pi3ys หลายเดือนก่อน +1

      Me pn BJP cha hoto ata nahi jarange patil boltil tech karnar

    • @suniln42
      @suniln42 29 วันที่ผ่านมา

      Mi paksh sodla.

    • @pranaypatare2643
      @pranaypatare2643 28 วันที่ผ่านมา

      बरोबर बोला भाऊ

  • @ganeshshendre7132
    @ganeshshendre7132 หลายเดือนก่อน +30

    आंतवरीला कशाला आला होता मग 😮😮

  • @anilkirdant7137
    @anilkirdant7137 หลายเดือนก่อน +89

    दुसऱ्या देशाच्या लोकांनी भारतातल्या लोकांविषयी का बोलावं

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 หลายเดือนก่อน +16

    🔥रोखठोक 🔥
    BJP हा मराठाविरोधी(हिंदुविरोधी) आहे
    कारण हिंदुसमाजाचा मुख्य घटक मराठा आहे. हिंदु धर्मात फुट पाडून राजकारण करत आहे. माधव पॅटर्न

  • @Amar65895jt
    @Amar65895jt หลายเดือนก่อน +47

    जो गर्जते है..वो बरसते नहीं..टिल्लु

  • @shtrughanmate8464
    @shtrughanmate8464 หลายเดือนก่อน +51

    आमचे नेते फक्त जरांगे पाटील प्रस्थापित मराठा नाही

  • @rajendrapawar279
    @rajendrapawar279 หลายเดือนก่อน +31

    राणे तूझ बघ

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 หลายเดือนก่อน +37

    ही नेपळीच भाजप संपवणार आहे

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 หลายเดือนก่อน +7

    मराठ्याचा ठाण्या वाघ आहे ❤ मनोज जरागे पाटील

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu หลายเดือนก่อน +46

    नित्या राण्या लायकित राहा

  • @rajchavha9163
    @rajchavha9163 หลายเดือนก่อน +7

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @sameershaikh4608
    @sameershaikh4608 หลายเดือนก่อน +9

    मराठा समाजाने पूर्ण ताकीदीने जरांगे साहेबानं बरोबर उभे राहिले पाहिजे.. विधानसभा निवडणुकीत यांचा सुपडा साफ झाला पाहिजे.. राणे च्या विधाना चा जाहीर निषेध... जय महाराष्ट्र

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 หลายเดือนก่อน +6

    Ek maratha lakh maratha❤❤

  • @VimalPawar-fy2pv
    @VimalPawar-fy2pv หลายเดือนก่อน +31

    नेपाळी टीम कोकणी. चाटे बंधू खुपच चॅटो.

  • @ghanashyamkhalashe4785
    @ghanashyamkhalashe4785 หลายเดือนก่อน +40

    भजप ने या राणे वर त्वरित कारवाई करावी. हा भजपं संपायला निघालाय.

    • @arunshelake8349
      @arunshelake8349 หลายเดือนก่อน

      राणे कुटुंबा बरोबरच भाजपमध्ये असे येडपट भरपूर आहेत. त्याची ही लिस्ट पहा सदावर्ते सदा खोत,आणि अनेक जन आहेत.ते सर्वजण मुर्ख आहेत.

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 29 วันที่ผ่านมา

      Gpl kara jara lavkar

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 หลายเดือนก่อน +6

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ओन्ली जरागे पाटील ❤❤❤

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 หลายเดือนก่อน +38

    याला काय केळं कळत का... 🍉यानी लिहून धिलेलं वाचतंय 😄😄😄😄🚩🔥

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน

      बरोबर 😂😂😂😂😂😂😂

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 หลายเดือนก่อน +13

    मराठा म्हणुन आरक्षण दिलात न टिकणार. तुम्ही दिलेलं आरक्षण टिकलं असतं तर परत आंदोलन कशाला करावं लागलं असतं. राणे साहेब आपल्याच समजविरोधत कशाला बोलता. जरागे स्वतःसाठी नाहीतर समाजासाठी लढतो ना.

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 หลายเดือนก่อน +16

    अरे आई घल्यनो ews तुम्हीच घललव्ले
    आता याना पाडा म्हणजे पाडा रे भावानो
    समझदार मराठ्यना इशारा काफि आहे

    • @hanumantsuryavanshi8611
      @hanumantsuryavanshi8611 หลายเดือนก่อน +1

      आशिष शेलार काय बोलता ews आणि जारांगे पाटील यांचा काय संबंध जतेला वेडे समजता काय

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน +1

      💯💯💯💯💯 बिजेपी सुपडा साफ

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 หลายเดือนก่อน

      आशिष शेलार मराठा समाजाला मुर्ख समजू नको नाहीतर तुलाही घोडा लावू.

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน

      नवे SEBC राज्य सरकारने न मागता दिले आहे.... त्यामुळे कुणबी पुरावे नसलेली मराठा मुलं राज्यात EWS साठी पात्र राहिली नाहीत...नव्या SEBC चा निर्णय राज्य सरकारचा आहे.
      उगाच त्याचा दोष मनोज दादांच्या माथी मारू नये... मनोज दादांनी नव्या SEBC ची मागणी कधीही केलेली नव्हती. केलेली नाही.
      मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे अशी त्यांची अतिशय स्पष्ट मागणी आहे... ज्यांनी नवे SEBC देऊन मराठा मुलांचा EWS चा मार्ग अडवला राज्य सरकारला दोष देणे सोडून... त्याबाबत मनोज जरांगे पाटील यांना दोष देणे योग्य नाही.

  • @kirankale4257
    @kirankale4257 หลายเดือนก่อน +7

    आम्ही मतदानातून उत्तर नक्की देऊ

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 หลายเดือนก่อน +18

    ❤ दगड जारी उभा केला तरी मी त्यालाच मतदान करणार हे माझे वचन आहे आणि ते मी पूर्ण करणारच ❤❤ समाजास जागृत करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण करणारच ❤

  • @shrutikakothawal2966
    @shrutikakothawal2966 หลายเดือนก่อน +10

    राहिली सायली बीजेपी संपवणारा हा आता

  • @shrutikakothawal2966
    @shrutikakothawal2966 หลายเดือนก่อน +17

    दरेकर राणेला मराठा समाज नक्कीच जागा दाखवणार

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 หลายเดือนก่อน +5

    मराठ्याच कालीज आहे ❤ मनोज जरागे पाटील

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 หลายเดือนก่อน +18

    Only Manoj dada jarange patil 🔥🔥🔥🔥

  • @gajananpatil2151
    @gajananpatil2151 หลายเดือนก่อน +5

    मराठा नेता हा फक्त मनोज दादा जरांगे पाटील.... बाकी खेळ माकडांचा.....

  • @pravinjadhav6363
    @pravinjadhav6363 หลายเดือนก่อน +9

    राणेच भाजपला संपवू शकतात😂

    • @deepakg3564
      @deepakg3564 หลายเดือนก่อน +3

      नाही अजून आहेत ना लाड, दरेकर शेलार, खोत, पाडळकर, वाघ.. हे सगळे मिळून संपवातील

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน

      ​@@deepakg3564बरोबर

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 หลายเดือนก่อน +4

    सामान्य माणूस राजकारणात येयला पाहिजे... महाराष्ट्र नक्की स्वागत करेल

  • @vasantkank9670
    @vasantkank9670 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️

  • @rameshborkar9700
    @rameshborkar9700 หลายเดือนก่อน +12

    तो दीड फूट तरी आहे का

  • @balishwarsawase6431
    @balishwarsawase6431 หลายเดือนก่อน +14

    Bjp Supda saaf Maharashtra

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, कायम पाटला सोबत

  • @doorsworld6866
    @doorsworld6866 หลายเดือนก่อน +2

    आपला एक मराठा बांधव आपल्या समाजासाठी ऊभा आहे कोणी कीती ही बोंबलुदे कीतीही कालवा करुदे आपण आपल्या समाजासाठी एक राहिच आहे एक मराठा लाख मराठा,,

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 หลายเดือนก่อน +4

    आता कस पाटील म्हणतील तस ❤❤❤

  • @sarjeraokale5744
    @sarjeraokale5744 หลายเดือนก่อน +4

    राणेंच लक्ष देऊ नका अशीच भुंकतात
    जरांगेचा नाद करु नका
    वाघ आहे जरांगे

  • @user-cz7kh9fn9n
    @user-cz7kh9fn9n หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा जिंदाबाद 🚩💪💐🚩💪💐🚩💪💐🚩💪💐🚩💪💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mahendrakhatpe6171
    @mahendrakhatpe6171 หลายเดือนก่อน +6

    हा याच्या मालकाचा पडूनसांचा एक नंबरचा चमचा आहे याला महत्व देऊन मोठं करू नका यांचा बाजार आज नाही तर उद्या कधी पण होणार आहे

  • @kalyankarpe1856
    @kalyankarpe1856 หลายเดือนก่อน +6

    आरं राण्या, तुला तरी मुस्लिम बांधवांचा एवढा द्वेष का? मुस्लिम बांधव सुद्धा खुप मागासलेला आहे.मराठा समाजाबरोबर मुस्लिम बांधव सुद्धा सुधारला पाहिजे

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 หลายเดือนก่อน +8

    नेपाळी सुपारी बाज आहे

  • @tukarambhojane4882
    @tukarambhojane4882 หลายเดือนก่อน +2

    राजकारण करू नका ....समाज तुमच्या सोबत नाही राणे 😠😠😠😠

  • @ganeshshendre7132
    @ganeshshendre7132 หลายเดือนก่อน +2

    1/2 फुट आहे फक्त

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 หลายเดือนก่อน +4

    पाटील ❤🙏🏿

  • @prashantkadam7330
    @prashantkadam7330 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा

  • @maheshbhagat6638
    @maheshbhagat6638 หลายเดือนก่อน +4

    Only jarange patil Dada

  • @user-rg4vg2ql1n
    @user-rg4vg2ql1n หลายเดือนก่อน +3

    नित्या

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 หลายเดือนก่อน +2

    अबकी बार भाजप तडीपार एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @latakatore9114
    @latakatore9114 หลายเดือนก่อน +3

    सगळ्यांचा सुपडा साफ होणार आहे म्हणून हे चेष्टा करत आहे जो विधानसभेत हारणार तोंच तोंड खुपसत आहे दादांनी टेन्शन घेऊ नये जय शिवराय

  • @AmolPatil-zc8db
    @AmolPatil-zc8db หลายเดือนก่อน +6

    आधुनिक नेपाल

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o หลายเดือนก่อน +4

    मरन पण पाटला विरोध करणार्याला मतदान करणार नाही

  • @ommagar1068
    @ommagar1068 หลายเดือนก่อน +6

    दिड फुटे

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 หลายเดือนก่อน +5

    ओन्ली पाटील

  • @dnyanobadesai1657
    @dnyanobadesai1657 หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटील म्हणताल तेच तोरण आणि तेच धोरण एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @RameshAwakale
    @RameshAwakale หลายเดือนก่อน +1

    राने मराठ्यायच्या विरोधात बोलुन हे अक्ष सपवुन टाकनार मराठा तर आरक्षण घेनार एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 หลายเดือนก่อน +7

    नेपाळी 😂

  • @SP-fk5cq
    @SP-fk5cq หลายเดือนก่อน +1

    राणे कुटुंबांनी जवळपास सर्वच पक्ष घरी बसवलेत आता भाजपची वेळ....ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाची दाणादाण उडविलेली आहे...

  • @user-pg1yt9jz9
    @user-pg1yt9jz9 หลายเดือนก่อน +5

    राणी मुख्यमंत्री असताना जेवढा मराठी समाजाचे नुकसान झालं तेवढं कधीही मराठा समाजाचे नुकसान झालं नाही राणी साहेबांना काय मराठीचा फायदा करणार आहेत काहीच नाही मराठा समाजाच्या नुकसानाचा माणूस मध्ये राणीसाहेब

    • @Kirangavkar
      @Kirangavkar หลายเดือนก่อน

      आता ही राणी कोण😂

    • @TheRationalman341
      @TheRationalman341 หลายเดือนก่อน

      😂😂​@@Kirangavkar

    • @TheRationalman341
      @TheRationalman341 หลายเดือนก่อน

      ​@@Kirangavkar😂😂

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน

      समजत सर्वांना तसीच कमेंट द्यावी लागते

  • @prakashgaikwad7614
    @prakashgaikwad7614 หลายเดือนก่อน +4

    उंची किती बोलतो किती

  • @DattaGulajkar-u6l
    @DattaGulajkar-u6l หลายเดือนก่อน +3

    आमचे नेते फक्त पाटील

  • @balajibargire-dp6vy
    @balajibargire-dp6vy หลายเดือนก่อน +4

    नालायकांनो न टीकनारे आरक्षण का दीलं आणि ईडब्लुएस तुम्हीच घालवून टाकलं

  • @user-vo7qz2qr9w
    @user-vo7qz2qr9w หลายเดือนก่อน +11

    मागणी काय होती...दिलं काय

  • @manojmete277
    @manojmete277 หลายเดือนก่อน +1

    आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो

  • @sanjayabuj9184
    @sanjayabuj9184 หลายเดือนก่อน +2

    नारायण राणे आणि त्याचा पोरगा भाजपला त्यांच्या उंची एवढी किंमत करतील

  • @rahulgodase9064
    @rahulgodase9064 หลายเดือนก่อน +3

    राण्या bjp सम्पवणार 😊

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 หลายเดือนก่อน +1

    मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🔥🚩

  • @balasahebkunde9135
    @balasahebkunde9135 หลายเดือนก่อน +7

    Nepalhi

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 หลายเดือนก่อน +3

    अरे नित्या, मराठा समाज काय हिंदू नाही का, मता करीता हा समाज पाहिजे का, मग दे ना आरक्षण, फक्त मुस्लिम समाज हा मराठा समाजा सोबत उभा आहे ना की हिंदू समाजातील ओपन समाजातील लोक 🙏

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o หลายเดือนก่อน +4

    Murk rane❤

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 หลายเดือนก่อน +3

    नेपाळी काय पण बळगतोय....

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 หลายเดือนก่อน +1

    कोणत्याही झाकनझुल्याला न डगमगता,, जरांगे पाटील लढा देत आहेत,, जय शिवराय

  • @advvijayvkure953
    @advvijayvkure953 หลายเดือนก่อน +1

    मराठा नैतृत्व मनोज जरांगे पाटील⛳️

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 หลายเดือนก่อน +2

    Ek...maratha....ek koti maratha....Jay jijauu....Jay shivray....Jay shambhuray....aamhi kolhapurkar marathe....manoja Dada sobat aahe...aani pudhe hi rahanar....

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 หลายเดือนก่อน +1

    मनोज जरांगे पाटील निष्ठावंत आहेत त्यांच्या आंदोलनामुळे शासनाने शोधलेल्या नोंदी पुरावे नुसार कुणबी म्हणून १९६७ पासून वंचित राहीलेल्या समाजाला न्याय मिळत आहे त्यांना विरोध करणे चुकीचे आहे....

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig หลายเดือนก่อน +16

    Darekr येडे झालेत सारखं तेच बोलतायत अहो tumhi n मागितलेलं 10% आरक्षण दिलं त्या मुळे ews गेलंय.

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 หลายเดือนก่อน

      Ho

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @123zgs
      @123zgs 29 วันที่ผ่านมา

      Jarange Patil he beduk bap- lek jastach tond martayat, yancha adhi bandobast kara

  • @deepak__vadaje
    @deepak__vadaje หลายเดือนก่อน +2

    एकनिष्ठ मराठा पुणे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 หลายเดือนก่อน +1

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @user-nf7pd3zi2r
    @user-nf7pd3zi2r หลายเดือนก่อน +2

    नेपाळी लय वळवळ करून राहला 🗡️🗡️🗡️🗡️🗡️

  • @user-er1zq1cx7h
    @user-er1zq1cx7h หลายเดือนก่อน +1

    जरागें पाटील झिंदाबाद 🎉❤❤❤❤❤🎉

  • @hanumantpatil1985
    @hanumantpatil1985 หลายเดือนก่อน +4

    Only jarange patil

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 หลายเดือนก่อน +3

    आनाजीपंत ची पिलावळ, नेपाळी

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 หลายเดือนก่อน +1

    प्रवक्त्या पद याचे भाजपा ने काढून घ्या बोलणं योग्य नाही जगातील मोठा पक्षाची शान कमी करत आहे

  • @TanajiPatil-fv1fk
    @TanajiPatil-fv1fk หลายเดือนก่อน +3

    राणे दादा ई डबलु एस कुणी बंद केले सांग सत्तेतुन बोलतोस.तुमच दिवस भरलेत बोलुन घ्या

  • @ganeshmakhane6741
    @ganeshmakhane6741 หลายเดือนก่อน

    तुम्ही समाजासाठी किती लढता आहेत हे सांगण्याची गरज नाही समाज हुशार आहे किती दिवस मराठा समाजाची मतासाठी फसवणूक करत आहात हे तुम्हाला काही दिवसात लक्षात येईल तुम्ही स्वार्ती राजकिय लोक आहात

  • @sambhajibodkhe8060
    @sambhajibodkhe8060 หลายเดือนก่อน +8

    नेपाळी, बेडुक

  • @amitbhise1691
    @amitbhise1691 หลายเดือนก่อน +13

    BJP cha Jahir Nished

  • @sas....4981
    @sas....4981 25 วันที่ผ่านมา

    राणे... फक्त हिंदू मुस्लिम.. हिंदू मुस्लिम करतं.... सर्व धर्मसमभाव समावेशक देश आहे आपला.... संविधानानुसार देश चालतो... लोकशाही आहे.....

  • @ashokdodke
    @ashokdodke หลายเดือนก่อน +1

    हे प्रस्थापितांचे पितळ उघडं पडेल अन् यांची मानसिकता काय आहे हे समजलं समाजाप्रती...

  • @suniludar6207
    @suniludar6207 หลายเดือนก่อน +6

    Yachi unchi kiti ha bolto kiti

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 หลายเดือนก่อน +2

    निरर्थक स्टेटमेंट... मोहम्मद अली जिना आताच्या पिढीला माहिती देखील नाही. त्याची चर्चा कोण कशाला करेल.

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe3320 หลายเดือนก่อน +9

    राणे हे असे बोलल्याने भाजप ला धोक्याची घंटा

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei หลายเดือนก่อน +1

    😢😢 .राने कुटूबाच बोलन जरागे पाटलाचे आडून मराठयान आहे पाटील मराठा आरकन साठी लादत देत आहे आणि नेपाळी विरोध करतात

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 หลายเดือนก่อน +2

    एसीबीसी कधी पाटलांनी मागीतली न सांगता EWS मधून काढून टाकल

  • @P74368
    @P74368 หลายเดือนก่อน +1

    नेपाळ मध्ये जाऊन कोंबड्या विकण्याची वेळ लवकरच येणार आहे

  • @hanumantsuryavanshi8611
    @hanumantsuryavanshi8611 หลายเดือนก่อน +1

    काय बोलतो हा राणे माज नको करू समाजापुढे नाहीतर मातीत गाडील समाज