कार्यकर्ते विनाकारण आपापसात विनाकारण भांडतात . तिन्ही पक्षाचे नेते एकमताने युती सरकार पुन्हा यावे म्हणून प्रयत्न करीत आहेत.कारयकरत्यानी यांचा विचार करावा
आरे कार्यकर्ते भावांनो ह्या नेत्यांसाठी आपसात भांडु नका हे एका ताटात खाता मजा करता तुम्ही अगाच कशाला आपसात दुश्मनी करता जरा त्यांचाच आदर्श घ्या ते कसे एकमेकांना उजेडात घोडे लावतात आणि अंधारात गुटुरगु करतात.भावांनो सुधरा यांच्या नादी लागू नका
दादा बापाला सोडल्यावर अशीच गत होते,साधा टिनपाट कार्यकर्ताही तुमच्यावर गुरगुरायला लागलाय.
कार्यकर्ते विनाकारण आपापसात विनाकारण भांडतात . तिन्ही पक्षाचे नेते एकमताने युती सरकार पुन्हा यावे म्हणून प्रयत्न करीत आहेत.कारयकरत्यानी यांचा विचार करावा
Ajeet pawar saheb tumchi ezzat kadli rao tumhi BJP la nako ahet bhare pada nahi tar yeda kadtil rao😢
आरे कार्यकर्ते भावांनो ह्या नेत्यांसाठी आपसात भांडु नका हे एका ताटात खाता मजा करता तुम्ही अगाच कशाला आपसात दुश्मनी करता जरा त्यांचाच आदर्श घ्या ते कसे एकमेकांना उजेडात घोडे लावतात आणि अंधारात गुटुरगु करतात.भावांनो सुधरा यांच्या नादी लागू नका
पवार साहेबांना सोडल्यावर काय अवस्था होते हे दादा नी चांगलंच अनुभवलय.😂😂
Are bapre barmatiche daivat mhne mag loksbhela daviat la padle he jara tyala vichara
😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢