Taro Root | माडी | Traditional Goan Khatkhate | Village Cooking Maharashtra | Red Soil Stories

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 633

  • @RedSoilStories
    @RedSoilStories  2 ปีที่แล้ว +13

    Please let us know which part of the video you liked. Don't forget to share with your friends and family. Keep loving 🙂🌴❤️
    Watch our all other episodes here ( playlist ) : th-cam.com/play/PLPq8cPfcHXkmo6ADUAPGRC5G_JEJrKB7F.html&si=ELPmzJkDCLju2KnD5oyZMQ

    • @preetpawar4811
      @preetpawar4811 2 ปีที่แล้ว +1

      Heyy hii love from Mumbai... Mujh kokani food bahot ach lgta hhh. Jb bhi goa ati hu kokan darshan ho jta hh . 11years ago mai Ratnagiri gyi thi mujh bahot ach lga.. apk videos m hmesha dekhti huu. Raja bahot cute hhhh

    • @varshawaingankar4668
      @varshawaingankar4668 2 ปีที่แล้ว

      तुमचं गाव .... कुठलं आहे? आम्ही पण कोकणातले आहोत.
      सुंदर presentation 👍😊

    • @smitajavkar5029
      @smitajavkar5029 2 ปีที่แล้ว

      Tumhi evdh kashta gheun kandmule kamplit ani banvlit ha part avdla. Aaji la fry madi dileli tar ticha anand capture karaycha hota.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  2 ปีที่แล้ว

      Thank you 🙂🙏🌴

    • @bazaartimes7319
      @bazaartimes7319 2 ปีที่แล้ว

      Best part was....Tai asked kaka to plant small new roots again in the soil.....to grow it again...wish you could hv shown in the video....people will get message that they need to plant again if they taking out something.....

  • @pradnyajoshi6540
    @pradnyajoshi6540 2 ปีที่แล้ว +8

    मुख्य म्हणजे शेजारधर्म,भूतदया, स्त्रीपुरूष समानता ही मुल्ये आपल्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतात.भारत पर्यायानं महाराष्ट्राचे उत्तम दर्शन जगाला दिसते keep it up .Go ahead

  • @suryakantvapilkar3196
    @suryakantvapilkar3196 2 ปีที่แล้ว +4

    एक वेगळीच रेसिपी...
    व्हिडियो पण छान..... तुमचे चित्रीकरण खूप भावते... नयनरम्य गाव, तुमचे सादरीकरण..... एकदम मस्त.. 👍👍

  • @gaurishintre6439
    @gaurishintre6439 2 ปีที่แล้ว +4

    किती दिवसांनी व्हिडिओ आला .वाट बघत होते. मस्त नविन पदार्थ बघायला मिळाला. मस्तच झालं होतं. तुमच्या ब्लॉग ची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. चैनच पडत नाही.

  • @namrataghag4929
    @namrataghag4929 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम सादरीकरण 👍🏻. पूजा इतक्या सहजपणे तुम्ही गावी रुळ लात हे पाहून खूप भारी वाटते. पण त्यामागे प्रचंड मेहनत आहे. तुम्ही दोघे रोल मॉडेल आहात. आम्हाला पण हे सुंदर जीवन आवडते. Pls. तुमच्या प्रवासा बद्दल अधिक माहिती दिलीत तर खूप बरे वाटेल. खूप खूप शुभेच्छा

  • @vinayakshinde391
    @vinayakshinde391 2 ปีที่แล้ว +4

    याला खरे जगने म्हनायचे, भंडवलवादापासुन दूर पर्यवरणपुरक आणि निसर्गाच्या सनिध्यात.
    खूप छान वाट ते तुम्हा दोघांना एका विचाराने जगताना पाहून, भगवान राम आणि सीता मातेसारखे आदर्श जीवन जगा
    ( तुम्ही खूप छान विषय निवडला आहे, जो की तुम्ही जगतच आहात)

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 2 ปีที่แล้ว +3

    कंदमुळे आणि भाजीफळे पासून बनविलेला आरोग्यदायी कोकणीपदार्थ " खदखदे " हा प्रकार मला खूप आवडला, तुमच्या या प्रयत्नातून तुम्ही देश आणि विदेशातील भारतीयांना आपल्या कोकणी खाद्य संस्कृतीची चांगली ओळख करून देत आहात हे प्रशंसनीय आहे. तुमचा या उपक्रमा बद्दल तुमचे अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏🙏

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान या धावपळीच्या,आणि सिमेंट च्या जगात ग्रामीण जीवन शैली दाखवणारा आपला एपिसोड खुप छान 👍 धन्यवाद 🙏

  • @sunilghatage5278
    @sunilghatage5278 ปีที่แล้ว +2

    किती सुंदर व समाधानी जीवन आहे
    बघुन आनंद झाला❤😂🎉🎉

  • @vrushabhkaravde2399
    @vrushabhkaravde2399 2 ปีที่แล้ว +2

    तुमचे व्हिडीयो खफ सुंदर आहे त्याचा पेक्षा तुमचा घर आणि तमचा गाव सर्वात सुंदर तुमचा सुखी संसार खुफ सुंदर

  • @balasahebpatil3254
    @balasahebpatil3254 ปีที่แล้ว +1

    खरच छान... सुंदर... कणकवली सारखाच एरिया वाटतो... अतिशय अप्रतिम वाटल.. 💐💐🙏 जय श्री राम🌹🌹
    💐💐 ऊँः नम शिवाय💐💐
    💐🌹हरे राम हरे कृष्ण 💐🌹

  • @latadeore1719
    @latadeore1719 ปีที่แล้ว +1

    Tumche गांव,tumche घर etake सुंदर आहे असे vatate hech khare जीवन जगने आहे, मला फार आवडले

  • @snehapitale9540
    @snehapitale9540 ปีที่แล้ว +1

    तुमचे गाव किती सुंदर आहे सगळी कडे हिरवी गार झाडे खूप छान वाटतं

  • @leenaratate5999
    @leenaratate5999 2 ปีที่แล้ว +1

    साधं आणि सुंदर असं तुमचं घर आहे. Vlog पण छान आहे.

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 2 ปีที่แล้ว +4

    हॅलो पूजा,आजचा व्हिडिओ खूप छान आहे. खूप वाट बघावी लागते,पण प्रत्येक व्हिडिओ खूप आनंद देतो. मला तर तुझा व्हिडिओ म्हणजे एक short film पाहिल्या sarkhi वाटते. Any way, खतखते फार छान दाखवले. राजा च मनोगत मला फार आवडतं. I observed, तुझे
    Subscribers khup fast वाढतात. All the best, असाच आनंद देत रहा.

  • @aparnabavdane2706
    @aparnabavdane2706 9 หลายเดือนก่อน

    ताई तुमचं गाव आणि तुम्ही खूप छान आहात आणि तुमच्या रेसिपी पण खूप मस्त कोकणातली आठवण करून देणाऱ्या आहेत

  • @sheetalgupte3967
    @sheetalgupte3967 ปีที่แล้ว +3

    पुजा किती ग काम करतेस आनंदी व सुखी रहा

  • @pradnyajoshi6540
    @pradnyajoshi6540 2 ปีที่แล้ว +1

    नेहमप्रमाणेच हा व्हिडिओ पण खूप छान झाला आहे. भारतात लहानपणी खेड्यात राहूनही माडी म्हणजे काय ते माहिती नव्हते. आणि त्याचे चवदार पदार्थ लाजवाब.

  • @poonamkale8216
    @poonamkale8216 2 ปีที่แล้ว +9

    adhi he vedio fact chini ,south indian lokanche disayche ..pan aplya marathi matitla marathi sanscruti sangnara ,aplya marathi mansacha vedio pahun khup chan vatle ...tumche prayatna khup sundar ahet ....keep it up !!

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 2 ปีที่แล้ว +2

    माडी कापा 👌👌

  • @jyotitergaonkar6224
    @jyotitergaonkar6224 2 ปีที่แล้ว +2

    मला तुमच्या सगळ्या रेसिपीज आवडतात,खास म्हणजे तुमची भाषा,गाव,गावातले लोक...आणि मुख्य म्हणजे तुम्ही ज्या रेसिपी करतात ते लोकांना खाऊ घालता...आजची रेसिपी खतखते माझ्या आवडीचे आहे,माझी आजी त्यामधे त्रिफळ घालायची,पण मला त्रिफळ न घालता आवडते खतखते😋😋आत्ता पण तुम्ही लिंबू सरबत बाजूच्या काकांना द्या असा म्हणला..किती दयाळू आहात तुम्ही दोघे...आणि जोडी पण खूप छान आहे तुमची👫 रब ने बना दी जोडी..all the very best👍nd keep it up 💐

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 ปีที่แล้ว +1

    फारच वेगळी रेसिपी बघायला मिळाली... कंदमुळे, व कच्च्या फळांची भाजी 👍👍👍👍👍.. कोकणातील खास मेनु रेसिपी 👌👌👌👌👌👌👌.. 💐

  • @snehasawant5550
    @snehasawant5550 ปีที่แล้ว +2

    पहिल्यांदाच हा व्हिडिओ पहिला सुंदर आहे. सुंदर गाव आहे.

    • @snehasawant5550
      @snehasawant5550 ปีที่แล้ว

      कोणत्या झाडाचे मूळ आहे हे.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  ปีที่แล้ว

      विशिष्ठ प्रकारचे अळू

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण ปีที่แล้ว

      ​@@snehasawant5550माडी,अळुचाच एक प्रकार आहे.

  • @sangeetpednekar3695
    @sangeetpednekar3695 2 ปีที่แล้ว +2

    I'm from goa.. thankyou for sharing our traditional goan recipe..

  • @shitalshetye8974
    @shitalshetye8974 2 ปีที่แล้ว +1

    I miss this all ...able to connect to our our culture of Kokan..hats off to showcase this ...through this channel

  • @archanaayerkar9206
    @archanaayerkar9206 2 ปีที่แล้ว +2

    Superb video , Pooja and Shirish, organic ingredients n also simple way of cooking. I really wish I was there... keep it up...

  • @sagargaminginspiredmythpat4994
    @sagargaminginspiredmythpat4994 2 ปีที่แล้ว +4

    This episode is beautiful as always ❤️❤️you both are setting example for our generation,you are teaching us how to love and live our life with simplicity and peace 🙌 and the secondone is the way you both share your household chores beautifully❤️🌸🏵️wish you a happy and beautiful life

  • @veenapatil224
    @veenapatil224 ปีที่แล้ว +2

    Bohot achhi grhini hay god bless both you

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 ปีที่แล้ว +2

    बायकोच्या कटकटीतून तुम्हाला दोघांना बघायला खूप आवडते निसर्गरम्य वातावरण सुंदर व्हिडिओ❤

  • @poojaskitchen7189
    @poojaskitchen7189 2 ปีที่แล้ว

    खूपच छान पौष्टिक पदार्थ आणि गोवा मध्ये या शिवाय menu incomplet आहे. खूपच छान आम्ही Goa मध्ये राहतो इथे महाप्रसादाला हा पदार्थ असतोच.

  • @sophiaacharya8679
    @sophiaacharya8679 2 ปีที่แล้ว

    Beautiful cooking. Touched by your humility and simplicity. There's so much a village has to offer, one just needs eyes and a pure heart like yours to experience it. The dishes are mouth watering. Best part is Raja and Mowgli, who add that extra charm to your videos. You four are so much of a family.

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 ปีที่แล้ว +1

    तुमचं किचन, भांडी, लोखंडाची भांडी आणि पौष्टिक जेवण लाजवाब. फोडणीचं लोखंडाचं दांडावालं भांड सुरेख. गाव माणसं छान आहेत. तुम्ही दोघं एकमेकांचा विचार करून मदत करता. व्हिडिओ खूप छान असतात तुमचे.

  • @samruddheejoshi3885
    @samruddheejoshi3885 ปีที่แล้ว +2

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुमचा गाव कोणता ते कळलं नाहीये अजून. गाव फारच छान आहे.

  • @shradhachavan3844
    @shradhachavan3844 2 ปีที่แล้ว

    तुम्ही,तुमच गाव , घर आणि रेसिपीज सगळेच छान आहे.

  • @maffin-dy6fi
    @maffin-dy6fi 2 ปีที่แล้ว +25

    I love ur Village Life alot

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 2 ปีที่แล้ว +2

    ट्रॅडिशनल लाईफचे vlog पाहायची तेव्हा नेहमी वाटायचे आपल्या संस्कृती मध्ये असे कोणीतरी vlog बनवावे. कोकणी रानमाणूसच्या vlog मधून तुम्हाला पहिले आणि लगेच चॅनलला सबस्क्रिबपण केले. खूप सुंदर सादरीकरण आणि गावचे निसर्गसौंदर्य तर अप्रतिम.👌 त्यात पारंपरिक पद्धतीची खादयसंस्कृती पाहून खूप मस्त वाटत. दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🤗

  • @snehaljoshi6708
    @snehaljoshi6708 2 ปีที่แล้ว +4

    मालवणी कोकणी ही तुमची जी भाषा आहे ती खरच खुपच छान व मवाळ
    आदरार्थी आहे. खुप खुप छान वाटतं ऐकायला. रागात जरी ही भाषा बोलली तरी राग येणार नाही अशी ही सुंदर भाषा आहे. आणि इथे तळ कोकणात सगळेच ऐकमेकांना कीती आदर देतात व छान बोलतात व मदत करतात.

  • @pallavidhakappa5498
    @pallavidhakappa5498 2 ปีที่แล้ว

    Khup chan amha konkani lokanchey favourite aahey khatkhatey 👍

  • @mayakalungada1153
    @mayakalungada1153 2 ปีที่แล้ว +2

    Kupch chan recipe...great work...tq tai

  • @swarafoods9841
    @swarafoods9841 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच👌👌

  • @rameshwarbari4706
    @rameshwarbari4706 2 ปีที่แล้ว +1

    From Vaishali. मला तुमचा राजा बोक्या खूप आवडतो. खूप cute आहे. त्याच्या दिसण्याची वाट बघत असते. Expressions भारीच देतो.

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर व्हिडिओ ़़़़़ माडी ❤😋😋

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว +1

    Apratim videos astat tumchey manala prassana vatata bhagun aani jevaan mastach gavh khup sundar aahey tai dada sweet couple

  • @sheelasamant4187
    @sheelasamant4187 2 ปีที่แล้ว

    खतखते रेसिपी खूप छान. सादरीकरण मस्तच. तुमचा किचन एकदम भारी. पुढचा व्हिडिओ लवकर येऊ देत. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @sauhridavlog24
    @sauhridavlog24 2 ปีที่แล้ว +3

    Khup bhari vatat ahe…tumchya videos che views vadhle ahet khup….
    Mastch … 👌👌👌 love from Konkan 😊

  • @sidhikhandolkar603
    @sidhikhandolkar603 ปีที่แล้ว +2

    We prepare, khatkhate ,in Goa in same way. Very nice 👌 👍

  • @manishabirajdar7224
    @manishabirajdar7224 2 ปีที่แล้ว +1

    Raja & mogli so cute 🥰

  • @ujwalakarande664
    @ujwalakarande664 2 ปีที่แล้ว

    U both are great... .hatts off you dada and vahini

  • @pragatikadu7799
    @pragatikadu7799 2 ปีที่แล้ว +4

    दहा बारा दिवसांपूर्वी युट्युब वर तुमचा एक व्हिडिओ पाहिला आणि मी प्रेमातच पडली तुमच्या......लाल मातीतल्या गोष्टींत! निसर्ग कुणाला आवडत नाही? तो सगळ्यांनाच खुणावतो,प्रेमाने साद घालतो. मग तो कुठलाही असो.याआधी मी Poorna! the nature girl! चे व्हिडिओ पहायची. आता आपल्या कोकणचे पहाते. तुम्हां दोघांना खूप खूप शुभेच्छा! 🙏🌹

  • @bhagatsingh1897
    @bhagatsingh1897 2 ปีที่แล้ว

    Beautiful jungle , Revar and sineri ! Taro root ko pahli bar dekha Or Dancing Dog and lovely cat and beautiful va simple working wife also !Udaipur Rajasthan

  • @nehakamble8666
    @nehakamble8666 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान.

  • @C02754
    @C02754 2 ปีที่แล้ว +2

    Watched 2-3 videos of urs. Very well directed & executed 👌👌
    Narration, cinematography & production Remarkable. International level stuff. Keep it up.

  • @suhasgawde9666
    @suhasgawde9666 2 ปีที่แล้ว

    लय भारी व्हिडिओ, भाजी अस्सल मालवणी दिसते आहे.... असेच नवीन नवीन रेसिपी दाखवा...धन्यवाद

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 ปีที่แล้ว +1

    Great! You have so much settled in native learning all things which you have not seen in Mumbai -Poona.I have liked full video.Thank u for sharing.🙏🙏

  • @arvindmulik5554
    @arvindmulik5554 ปีที่แล้ว +1

    व्वा पाट्यावरचा वाटप जेवण लय भारी होताला

  • @aratidhuri9100
    @aratidhuri9100 2 ปีที่แล้ว +1

    Superb presentation and amazing presentation. Lovely job.

  • @suhasgosavi1310
    @suhasgosavi1310 2 ปีที่แล้ว

    खूप छान........ रेसिपी आणि व्हिडीओ.......

  • @vilaskhandekar1701
    @vilaskhandekar1701 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @prodevidas
    @prodevidas 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम व्हिडिओ 👌👍😋

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर recipe

  • @simamohanlal797
    @simamohanlal797 ปีที่แล้ว

    Ghar ka villagie set up 👍👌👌👌👌

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 2 ปีที่แล้ว

    सुंदर रेसीपी सुंदर किचन 🥰✌️

  • @sarikakshirsagar2828
    @sarikakshirsagar2828 2 ปีที่แล้ว

    Khup chhan video.. sarvach video khup chhan aahet.. Khup chhan👌🏻👌🏻

  • @ichchhakerkar3247
    @ichchhakerkar3247 2 ปีที่แล้ว +1

    Mastch 👍👌❤️

  • @vaishnavimirajkar4060
    @vaishnavimirajkar4060 2 ปีที่แล้ว +1

    Kiti chan Jevan banavti tu Tai😍😍
    Masta vatta bgayla

  • @mhatrezzfoodtravel3707
    @mhatrezzfoodtravel3707 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 😍

  • @tanujadonde5260
    @tanujadonde5260 2 ปีที่แล้ว +1

    Pooja is very hard working and sweet 😊 smile

  • @sanjuuikey1300
    @sanjuuikey1300 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan tai 😍

  • @varshapise1767
    @varshapise1767 ปีที่แล้ว +1

    Bhare lagt asel 😋😋👌👌

  • @sanikapawar6594
    @sanikapawar6594 2 ปีที่แล้ว +2

    Mastach 👍

  • @radhika7387
    @radhika7387 2 ปีที่แล้ว +1

    Love ur videos. Pooja and Shirish complement each other so well. stay blessed always.
    ❤❤❤

  • @aratidhuri9100
    @aratidhuri9100 2 ปีที่แล้ว

    Awesome. I just love this vegetable. Khadkhadla.

  • @jaydk2549
    @jaydk2549 2 ปีที่แล้ว +1

    एवढं भारी बनवते न माझी बहिण.
    लाई भारी...
    वीडियो बघताना असा वाटतय की मी गावातच आलोय....
    खुपच छान शूटिंग.
    गावचा घर डोळ्या समोर उभा राहतो.
    धन्यावाद 🙏🏻

  • @sanvik6865
    @sanvik6865 2 ปีที่แล้ว

    Khatkhate recipe ek no.

  • @sapanaghume6677
    @sapanaghume6677 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम पूजा खूप सुंदर व्हिडिओ केलाय

  • @shravanimayekar5365
    @shravanimayekar5365 2 ปีที่แล้ว

    तुमचे घर अतिशय सुंदर आणि नीटनेटके आहे. तसेच स्वयंपाक घरातील स्वच्छता , मातीच्या भांड्याचा वापर पाहून छान वाटते. मी मुंबईची आहे पण मलाही नक्कीच अश्या सुरेख घरात राहायला आवडेल.शिवाय तुमच्या रेसिपीज छान असतात .अश्याच नवनवीन पक्वान सादर करीत रहा 👌👌👌

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🥰🌴🙏

  • @rameshwarbari4706
    @rameshwarbari4706 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर एपिसोड. निसर्ग ✌️🥰

  • @madhurishigvan3829
    @madhurishigvan3829 2 ปีที่แล้ว

    खुप गोड आहात दोघ ❤️

  • @pratimanaik9150
    @pratimanaik9150 ปีที่แล้ว +1

    Madi.... I saw first time the way they removed nice

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 2 ปีที่แล้ว +1

    Very nice perfect receipe.

  • @reshmashaikh2593
    @reshmashaikh2593 2 ปีที่แล้ว

    Khupch Chan khatkhte .👌👌👌👍 keep it up 👍👍👍.

  • @sanjaysatpute4040
    @sanjaysatpute4040 2 ปีที่แล้ว

    मस्त nature shoot

  • @jayshreethore4801
    @jayshreethore4801 ปีที่แล้ว +1

    तुम्ही दोघे पति पत्नी स्वतः जेवायच्या आधी, तुमच्या घरातील प्राण्यांना अगोदर खाऊ घालता व त्यांची नीट काळजी घेता , हे मला फारच आवडले. तुमचे सर्वच विडिओ खूप छान असतात.

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर रेसिपी

  • @narayanparab756
    @narayanparab756 ปีที่แล้ว +1

    .मस्त 👌🏻

  • @vrundagandhi5558
    @vrundagandhi5558 ปีที่แล้ว +1

    केळीच्या पानावर जेवण छान वाटतं

  • @ramchandrasawant4822
    @ramchandrasawant4822 2 ปีที่แล้ว

    👍👍❤️❤️❤️ खुप सुंदर

  • @mercycardoz9422
    @mercycardoz9422 7 หลายเดือนก่อน

    Nice something new vegetables recipe liked it👌 👍❤

  • @vandanadalvi5604
    @vandanadalvi5604 2 ปีที่แล้ว +2

    Tai tumhi doghani ji lifestyle nivdli aahe te baghun khup Chan vatat. Khup Chan sadar karta ekdum mast h. Aata aapale traditional valvaniche padharth hi dakhva , lonchi, chatnya, even gavatla ann-dhanya sathvnyachya padhati

  • @rohinimadhavi4973
    @rohinimadhavi4973 2 ปีที่แล้ว

    Tai tumhche video khup mast astat roj video takat Jana...khup Chan vatay baghayla

  • @Parthn_kshorts.227
    @Parthn_kshorts.227 2 ปีที่แล้ว

    Nice vidio taai different type of cooking & village life

  • @madhavkulkarni2420
    @madhavkulkarni2420 ปีที่แล้ว +1

    Your all recepies are traditional. Like village food. I like it keep going all the best yeva kokan aplech asa.

  • @indianlifeinghana9370
    @indianlifeinghana9370 2 ปีที่แล้ว +1

    Wow its Yummy and healthy dish😋

  • @ameykadam5956
    @ameykadam5956 2 ปีที่แล้ว +1

    माका वाटला नारळाच्या झाडाची "माडी" 😍🤭 पण भारी एकंदरीत विडीओ 💯👍Full support @Devgad

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  2 ปีที่แล้ว

      Thank you 🙂🙏🌴

    • @spskitchen5452
      @spskitchen5452 2 ปีที่แล้ว +1

      गोयकार म्हणतले सूर मारुक गेलो… माड़ी आणि ताड़ी उराक फेणी….

  • @srinithi4418
    @srinithi4418 2 ปีที่แล้ว

    Wonderful and very delicious recipes thank you so much mam

  • @bhakti7653
    @bhakti7653 2 ปีที่แล้ว +1

    Raja is so cute 🥰

  • @priyankakothavale8684
    @priyankakothavale8684 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान, सुंदर, अप्रतिम 👌🏻👌🏻 (नेहमीप्रमाणेच)
    दोन्ही पदार्थ 😋😋 मी प्रथमच पाहिले..
    कंदील फार आवडला 👍🏻👍🏻
    खूप छान करतेस तू सर्व..
    & I love your simplicity 👌🏻👌🏻
    Hats off to you guys 👋🏻👋🏻
    पोपटीचाही video बनवा ना🙏🏻

  • @anjalikoli8844
    @anjalikoli8844 2 ปีที่แล้ว

    Khup Chan🥰🥰

  • @shamalvernekar3447
    @shamalvernekar3447 2 ปีที่แล้ว

    I appreciate your simple village life
    Close to nature, love it 😍
    Goayche khatkhate love from goa ❤️

  • @darshanaadivarekar7345
    @darshanaadivarekar7345 2 ปีที่แล้ว +2

    same life in wetland channel sarakh aahe mast