Dandi Gul | Marathi - Language and its Dialects |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.พ. 2021
  • Ahead of Marathi Bhasha Diwas, we test our Bhadipa team as they reveal their knowledge about the different dialects of the Marathi language and give insights into what the language means to them. Let's take a look to know if they will excel or fail in this unique quiz.
    For more such content, subscribe to #VishayKhol
    Tumcha Vishay kiti Khol ahe? Visit bhadipa.com/ for more videos and events!
    / bhadipavishaykhol
    / bhadipa
    / bhadipavishaykhol
    Bharatiya Digital Party [Comedy]
    / bharatiyadigitalparty
    Bharatiya Touring Party [Travel]
    / @bha2pa
    Credits
    Participants:
    Pooja Parab - Abhay Raut
    Prajakta Newalkar - Swanand Tendulkar
    Tanvi Kulkarni - Indrajeet More
    Prachi Hankare - Siddhay Joshi
    Tanwee Paranjpe - Abhipray Kamthe
    Director: Sagarika Joshi, Sayali Yewale
    Research and Questions: Sharda Bhawar, Sayali Yewale
    Creative Producer: Omkar Jadhav
    Cinematographer: Vedanti Londhe
    Sound: Omkar Jadhav, Swanand Tendulkar
    Production Manager: Prajakta Salbarde
    Editor: Tanwee Paranjpe
    Social Media Team: Aniket Jadhav, Pooja Parab, Tanvi Kulkarni, Richa Jawalekar
    Creatives: Prajakta Newalkar
    Subtitles: Prachi Hankare

ความคิดเห็น • 803

  • @VishayKhol
    @VishayKhol  3 ปีที่แล้ว +95

    तुम्ही हे quiz घेतलं असतं तर तुमचा score काय असता?

    • @MsDhanashri
      @MsDhanashri 3 ปีที่แล้ว +5

      काय माहित किती स्कोर असेल, पण आज कळल 70-80 बोली भाषा आहेत... Wow great👌👌

    • @shoonnya
      @shoonnya 3 ปีที่แล้ว +5

      मराठी कलाकार म्हणवून घेणार्‍या या भविष्यातल्या हिंदी चित्रपटातील बथ्थड घरगड्यांपेक्षा नक्कीच जास्त झाला असता.

    • @_pdp
      @_pdp 3 ปีที่แล้ว

      ते शेवटचे दोन तीन शब्द ओळखा सोडलं तर बाकी चे गुण मिळाले असते मला... आणि आज मराठी भाषा दिनानिमित्त तरी तुम्ही हा प्रश्न पुर्ण मराठीतच विचारायला हवा होता....

    • @LKVPAWAR_ycmou
      @LKVPAWAR_ycmou 3 ปีที่แล้ว +1

      70% #जयविदर्भ #वऱ्हाडी

    • @sandipahirrao7868
      @sandipahirrao7868 3 ปีที่แล้ว +2

      चांगला राहिला असता स्कोअर मी अहिराणी आहे खान्देशी

  • @dakhanicenter3258
    @dakhanicenter3258 2 ปีที่แล้ว +387

    ज्यांचा महाराष्ट्र दादर पासून कल्याण पर्यंत आहे,
    त्यना महाराष्ट्र काय ढेकळ काळणार आहे 😁😃

    • @taleledhiraj
      @taleledhiraj 2 ปีที่แล้ว +62

      आणि सदाशिव पेठ पासून तर कोथरुड पर्यंत वाल्यांना पण अॅड् करा.

    • @rasshmi999
      @rasshmi999 2 ปีที่แล้ว +36

      अगदी खरंय.... फक्त उकडीचे मोदक आणि वडा पाव पाहिजे त्यांना... अजून काही माहितही नाही 😏

    • @dakhanicenter3258
      @dakhanicenter3258 2 ปีที่แล้ว +19

      @ph0sph0r महाराष्ट्र मध्ये 11 कोटी पैकी 9.5 कोटी लोक त्यांच्या मुळ गावी राहतात.

    • @dakhanicenter3258
      @dakhanicenter3258 2 ปีที่แล้ว +32

      ज्या कापड गिरण्या च्या जीवा वर मुंबई फोफावली , तो कापूस मुंबईत पिकतो का?
      महाराष्ट्रातील लोकाना मुंबई चा आदर आहे पण किती मुंबईकराना बाकी महाराष्ट्र् माहिती आहे? मूळ गाव माहिती आहे?

    • @jagjeetdeshmukh9297
      @jagjeetdeshmukh9297 2 ปีที่แล้ว +2

      😀

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 3 ปีที่แล้ว +44

    अरे किती हाल झाले रे कसली मठ्ठ पोरं रे 😂😂😂पण प्रयत्न चांगला केला
    मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

  • @shwetapadte4309
    @shwetapadte4309 3 ปีที่แล้ว +566

    Petition for "बोंबलभिक्या" T-shirt!

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 ปีที่แล้ว +44

      Hahaha definitely! 😂

    • @sonambhelau7170
      @sonambhelau7170 3 ปีที่แล้ว +18

      Kuthalya reference mdhe use karaycha बोंबालभिक्या.. फार आवडला 🤣

    • @ravindrarakate1621
      @ravindrarakate1621 3 ปีที่แล้ว +13

      @@sonambhelau7170 आमचे सर म्हणायचे जर कोण अभ्यास करत नसेल तर की " नुसते बोंबलभीक्या बनून फिरायला पाहिजे, अभ्यास कोण करायच" .

    • @vaibhavbaandal6006
      @vaibhavbaandal6006 3 ปีที่แล้ว +12

      सातारी म्हणजे विषय हे का

    • @monul8816
      @monul8816 3 ปีที่แล้ว +6

      Aayla shweta😂😂
      Tu punha bhetlis😀😀

  • @rahulmenabairajendranerkar8042
    @rahulmenabairajendranerkar8042 3 ปีที่แล้ว +40

    अहिराणी घेतली म्हणून खुप खुप धन्यवाद दादा आवडणं आपले तुमन जय महाराष्ट्र जय खान्देश

    • @user-xn5yu1ov9u
      @user-xn5yu1ov9u 5 วันที่ผ่านมา

      ahirani has larger base population than marathi.
      marathi is language of prakrit origin
      ahirani is indo iranian language with persian influence

  • @smitaldalavi1374
    @smitaldalavi1374 3 ปีที่แล้ว +230

    I m in IT and we had a discussion on accent n I spoke abt how we accept Europeans accent. They can't speak proper English n their language has their own accent (Spanish,French, German) its accepted worldwide. I request every Indian to be proud of your own mother toungue and its absolutely fine to have that accent in English as well. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

    • @poojabhandwalkar8108
      @poojabhandwalkar8108 3 ปีที่แล้ว +7

      Truely speaking

    • @Vicky-fl7pv
      @Vicky-fl7pv 3 ปีที่แล้ว +12

      हेच मराठीत लिहिलं असतं तर अजून छान झालं असतं

    • @watchfulmind9415
      @watchfulmind9415 3 ปีที่แล้ว +2

      @@Vicky-fl7pv बरोबर!

    • @Sujit_Jadhav7541
      @Sujit_Jadhav7541 2 ปีที่แล้ว +1

      @smital dalavi you are right
      ....

    • @user-rp1qj4sg7j
      @user-rp1qj4sg7j 2 ปีที่แล้ว

      मराठी मध्ये कंमेंट करायला शिका मूर्ख लोकनो😊

  • @anilkashyap1584
    @anilkashyap1584 2 ปีที่แล้ว +153

    Iam a Kannadiga. I also like to celebrate the Marathi language as our very own.

    • @priyankabhorade4271
      @priyankabhorade4271 2 ปีที่แล้ว +17

      I'm maharashtrian.. Adre nanage Kannada tumba channgi matadoke barutte.... I love kannadiga

  • @omkarjagdale1258
    @omkarjagdale1258 2 ปีที่แล้ว +128

    ग्रामीण भागातील मुलांना सहभागी करा .
    जास्त अक्कल पाजळतील . 😀

  • @bandookyanashibwan7400
    @bandookyanashibwan7400 3 ปีที่แล้ว +166

    शिंच्यान = शिंच्या 😂
    Meanwhile ShinChan : माझो ज्योक करून टाकलाय मायजोव्यान 😭

  • @paragmore7887
    @paragmore7887 10 หลายเดือนก่อน +14

    मी विदर्भ चा पण मराठवाडा चा उल्लेख देखील नाही केला तुम्ही. ते पण आपलेच आहेत ना . मुंबई ,पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र राहणाऱ्यांना महाराष्ट्र तेवढाच दिसतो जेवढं त्याच हृदय..
    जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ

    • @iitn8437
      @iitn8437 3 หลายเดือนก่อน +2

      mala tamil nadu madhe pan disto , rajnikant che picture baghtana 😜

    • @shameless2208
      @shameless2208 หลายเดือนก่อน

      😢😢

    • @saurabhtapkir433
      @saurabhtapkir433 หลายเดือนก่อน

      Hana nav thevtana sudha lok sglyat adhi Mumbai Ani Punyalach thevtat

  • @Prasaddongare
    @Prasaddongare 3 ปีที่แล้ว +340

    कुठुन शोधुन आनले इतके मठ्ठ पोर ???😂
    एकाला धड़ उत्तर देता येइना 😝

    • @LKVPAWAR_ycmou
      @LKVPAWAR_ycmou 3 ปีที่แล้ว +15

      #भयाडपोट्ये

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 3 ปีที่แล้ว +29

      फक्त mumbai पुण्याचे येडे #### आहेत ती 😁😁😁😁 जय खान्देश

    • @LKVPAWAR_ycmou
      @LKVPAWAR_ycmou 3 ปีที่แล้ว +6

      @@mananthrao1947 निव्वळ भयाड जंत्री

    • @shraddhapawar
      @shraddhapawar 3 ปีที่แล้ว +3

      😂😂

    • @kartiknikam3423
      @kartiknikam3423 3 ปีที่แล้ว +1

      @@mananthrao1947 jay khandesh

  • @shrinathpawar4387
    @shrinathpawar4387 3 ปีที่แล้ว +66

    Let's be honest, everyone one of us comfortable in our bolibhasha. But all of we never got offended by the use of pramanbhasha in our Marathi textbooks. So yes it is important for official work to use pramanbhasha but at last everyone loves our motherland and mother tongue too.
    Love From Marathwada ❤️

  • @rameshwarmasawadkar217
    @rameshwarmasawadkar217 3 ปีที่แล้ว +40

    Good to know some one is trying to do something to preserve maharashtrian culture.

  • @missingfaktor
    @missingfaktor 3 ปีที่แล้ว +9

    देवनागरी ही बोली नाही तर लिपी आहे, हेही माहिती नाही अभय राऊतांना? चरणस्पर्श, प्रभू!

  • @Batman_1944
    @Batman_1944 2 ปีที่แล้ว +14

    I am from Vidarbha.
    Such words in Varhadi: Hembad-thutrya, Bhaitaad-tondya, Labaad, .....
    Also: Muchkaadach phodin, etc.

    • @michikatsu2279
      @michikatsu2279 ปีที่แล้ว

      Thobaad fodin re bhayada

    • @SAlife1547
      @SAlife1547 ปีที่แล้ว +1

      I am also from vidarbha

  • @mahendrasandbhor3588
    @mahendrasandbhor3588 2 ปีที่แล้ว +13

    बोली भाषा ही प्रमाण भाषेपेक्षा जास्त समृद्ध असते.
    धन्यवाद आणि आभार हे शब्द किती कृत्रिम वाटतात.

    • @someshdevkar5387
      @someshdevkar5387 2 ปีที่แล้ว

      आम्हाला नाही वाटत कृत्रिम.

  • @pratikpatil4
    @pratikpatil4 3 ปีที่แล้ว +50

    आक्करमाश्या हा आगरी बोली भाषेतील शब्द आहे जो मूर्ख माणसासाठी वापरला जातो 😊

    • @missingfaktor
      @missingfaktor 3 ปีที่แล้ว +3

      अक्कलमाश्या असं आहे ते.

    • @pratikpatil4
      @pratikpatil4 2 ปีที่แล้ว +2

      आमच्या इथे आक्करमाशा असं म्हणतात

    • @piyushpatil4655
      @piyushpatil4655 2 ปีที่แล้ว +1

      चूक तो आगउ खोडकर पोरासाठी बोलला जातो

    • @yvishe1997
      @yvishe1997 ปีที่แล้ว +1

      अक्करमाष्या हा संपूर्ण महाराष्ट्रात बोलणारा शब्द आहे,11महिण्यांशी काहीतरी संबंध आहे या शब्दाचा

  • @criticalcommunist5
    @criticalcommunist5 2 ปีที่แล้ว +20

    2:18 varhadi marathi , mazi mudachi bhasha 😀😀😀❤️❤️❤️❤️

    • @engma7549
      @engma7549 2 ปีที่แล้ว

      ka mante bhau koti geltas 😀😀

  • @amitkale3366
    @amitkale3366 3 ปีที่แล้ว +60

    उपक्रम छान होता पण ही कुठून उचलून आणलीत?आजच्या तरुणांना उगाच इंग्रजी मिश्रित मराठी बोलणे आधुनिक पणाचे लक्षण का वाटते काय माहीत?मला तर माझी स्वतःची बोलीभाषा चांगली येत नाही कारण मी जिथे राहतो तिथे ती बोलली जात नाही पण इथे आगरी बोलली जाते आणि मला आगरी बोलता येते व बोलायला खूप आवडते.
    इकर आगरी बोलणार कोन आसाल तर मी फक्त आवराच सांगाचा हाय की आगरी बोलाना लाजू नका.आगरी पकी भारी भासा हाय आणि तिनं आपन जपाना पायजे!

    • @kitneeth1980
      @kitneeth1980 2 ปีที่แล้ว

      If anyone know marathi can you please help me

    • @akshaykakade8462
      @akshaykakade8462 2 ปีที่แล้ว

      @@kitneeth1980 what help?

    • @pranaysawant6551
      @pranaysawant6551 2 ปีที่แล้ว +2

      Barobr dada, aamchi varhadi b khatarnak bhasha hy, aami t tich bolto bava...

  • @ameymore9235
    @ameymore9235 3 ปีที่แล้ว +17

    इंद्रजीत भावा, नतमस्तक 🙏. #खान्देशी #मायमराठी 🚩

  • @sunilsuresh335
    @sunilsuresh335 2 ปีที่แล้ว +14

    From Nagpur and very glad to listen भोकनटीकल्या on this platform
    Thanx for adding भोकनटीकल्या ( hi shivi nahiye ) 😂😂😂😂😂

    • @engma7549
      @engma7549 2 ปีที่แล้ว

      नागपूर is love❤️❤️

    • @user-ee2lj8eq6q
      @user-ee2lj8eq6q 2 ปีที่แล้ว +1

      @@engma7549 soon marathi will disappear in nagpur and vidarbha you rascal people... 😕😡

    • @archangel2546
      @archangel2546 ปีที่แล้ว +1

      @@user-ee2lj8eq6q काय? तू जास्त नको बोलू

    • @user-ee2lj8eq6q
      @user-ee2lj8eq6q ปีที่แล้ว

      @@archangel2546 abey tu chup hindi cha gulam

    • @archangel2546
      @archangel2546 ปีที่แล้ว +1

      @@user-ee2lj8eq6q Amhi varhadi bolto😁(marathi dialect) chup rae ata tu

  • @kshitijmandhare769
    @kshitijmandhare769 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम चित्रफीत.. मराठी दिवसाच्या निमित्ताने आज आणखीन चित्रफिती पाहायला मिळतील अशी अपेक्षा ठेवतो...

  • @JordanSullivanadventures
    @JordanSullivanadventures ปีที่แล้ว +7

    Wow, it's fascinating as an American to see the vast diversity of languages and dialects in India. It's incredible! :)

  • @Snhpatil
    @Snhpatil 3 ปีที่แล้ว +4

    Mastt..as usual👌
    Tumche vishay nivadna mhnje khup innovative n need of hour asta👍

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 ปีที่แล้ว

      Thank you so much! असच प्रेम आणि suppprt करत राहा. ❤️

  • @rushikeshkondhare1664
    @rushikeshkondhare1664 3 ปีที่แล้ว +32

    मराठी भाषा दिननिमित्त सर्वाना शुभेच्छा

  • @mahen........
    @mahen........ 2 ปีที่แล้ว +3

    हाऊ मना पोऱ्या शे 😄 खानदेशी भाषा मस्त बोली राहीनात... छान उपक्रम शे तुम्हना आपली मराठी माय ना येवढया बोली भाषा शेत, तुम्हना,चॅनेल ले पुढल्या वाटचाल साठी शुभेच्छा.
    जय मराठी, जय खान्देश

  • @shrutimehendinailart8045
    @shrutimehendinailart8045 3 ปีที่แล้ว +1

    Ek number video.. Indrajeet, chhan mahiti aahe tula. Khoop masta.. Keep going guys.. :-)

  • @Vicky-fl7pv
    @Vicky-fl7pv 3 ปีที่แล้ว +9

    6:09 "प्रत्येक भाषेला *respect* करणं हा *individual approach* असायला पाहिजे हे माझं मत आहे."
    एका वाक्यात एवढे इंग्रजी शब्द हे दुर्दैव आहे

  • @ashishanitaarunkarle3323
    @ashishanitaarunkarle3323 3 ปีที่แล้ว +3

    *'बोलीभाषा'-वैभव मराठीचे!*
    माझ्या मराठीची बोलू कवतुके
    परि अमृतातेही पैजा जिंके!
    ज्ञानभाषा मराठी किती समृद्ध आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकताच नाही,पण याच मराठीचे वैभव असलेल्या बोलीभाषेबद्दल आवर्जून लिहावेसे वाटतं म्हणून हा छोटासा प्रयत्न!
    काही लोक अतिशय संकुचित विचारांचे असतात. त्यांना असं वाटतं की, ते जे बोलतात तेच शुद्ध मराठी आणि बाकी इतर बोलीभाषा म्हणजे अशुद्ध,अडाणी,मागास भाषा! अशा संकुचित विचारांच्या लोकांना काय बोलायचं?
    विश्वाचा आकार केवढा? तर ज्याच्या-त्याच्या मेंदू एवढा!
    यांचे विचार हे त्यांच्या मेंदूएवढेच मर्यादित,संकुचित आहेत.. असंच म्हणावं लागेल.
    मुळात भाषा ही कधीच शुद्ध अशुद्ध नसते. फक्त आपण एका विशिष्ट भाषेला प्रमाण मानून इतर भाषांशी तुलना करत असतो. भाषा ही संवाद साधण्यासाठी,आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी असते आणि जी व्यक्ती मराठी लिहू शकते, बोलू शकते,शाळेत मराठी शिकते,जिची मातृभाषा मराठी आहे ती प्रत्येक व्यक्ती ही निश्चितच हे संकुचित विचार सरणीचे लोक जिला शुद्ध भाषा म्हणतात ती बोलू शकतात. पण या अशा बोलण्यातून आपल्या खऱ्या भावना व्यक्त होत नसतात. ते उगीचच ओढून ताणून बोलल्यासारखे वाटते. 'लय भारी हाय' मध्ये जी भावना आहे ती उगीचच ओढून ताणून बोलण्यात नसते!
    मी मान्य करतो सुसूत्रता येण्यासाठी व इतर काही कारणास्तव औपचारिक तसेच कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी प्रमाण भाषेत बोलावे.
    पण इतर ठिकाणी समाजात वावरताना उगीचच सर्वांनी तसेच बोलावे हा निव्वळ मूर्खपणा वाटतो. सर्वचजण एकसारखे बोलू लागले तर मग ते विविधतेतलं सौंदर्य निघून जाईल. मग इतर बोलीभाषा टिकणार कशा?
    मला माझ्या बोलीभाषेचा खूप अभिमान वाटतो. अनेकवेळा आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्या बोलण्यावरून आपलं गाव कोणतं हे सहज ओळखलं जातं, त्यातूनच मग आपल्या भागातील लोक भेटतात व एक वेगळीच आपुलकी निर्माण होत असते.
    मी स्वतः जिथे जाईन तिथे माझ्या गावच्या ३२ शिराळा (सांगली) बोलीभाषेत व्यक्त होत असतो आणि सध्या शिक्षणानिमित्त पनवेल, रायगड जिल्ह्यात असल्यामुळे माझ्या बोलीभाषे सोबत आगरी बोलीभाषेत आवर्जून बोलायचा प्रयत्न करतो आगरी भाषेतील काही शब्द आपसूकच तोंडात येतात.
    बोलीभाषा या खऱ्या अर्थाने भाषेचं आणि तिथल्या संस्कृतीचं दर्शन घडवत असतात.
    आप्पासाहेब खोत यांनी स्वतःच्या शैलीत.. बोलीभाषेत कथाकथन केल्यामुळे एवढं मोठं यश मिळवलं आहे.
    अण्णाभाऊ साठे यांनी प्रमाण भाषेत केलेल्या लिखाणाबरोबर बोलीभाषेत पण तितक्याच चांगल्या पद्धतीने लिखाण केले आहे.
    आज दादूस विनायक माळीने स्वतःच्या आगरी बोलीभाषेत वेब सिरीज बनवून यु ट्युब वर धुमाकूळ घातला आहे.
    भारत गणेशपुरे यांनी देखील आपल्या बोलीभाषेतून आपली बोलीभाषा महाराष्ट्रभर पोहचवली आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. प्रा.नितेश कराळे सर यांनी आपल्या विशिष्ट बोली भाषेत शिकवून यु ट्युब वर आपल्या बोलीभाषेला ओळख निर्माण करून दिली आहे.
    आपली बोलीभाषा ही आपली ताकद असते. मला माझ्या बोलीभाषेचा सार्थ अभिमान आहे कारण बोलीभाषा याच खऱ्या अर्थाने मराठीचे वैभव आहेत.
    तसे एकूण बोलीभाषांची अचूक संख्या सांगता येणार नाही कारण भाषा ही दर कोसावर बदलत असते.
    पण मराठीच्या ज्या विशिष्ट बोलीभाषा आहेत त्या जपण्यासाठी प्रत्येकाने अभिमानाने आपल्या बोली भाषेत व्यक्त झालं पाहिजे.
    ज्या लोकांना बोलीभाषेत बोलणे म्हणजे कमीपणाचे वाटते किंवा जे लोक इतरांना बोलीभाषेत बोलतात म्हणून कमी लेखतात अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालून सर्वांपर्यंत बोलीभाषेचे महत्व पोहचवण्यासाठी जमेल तसा लेख लिहीण्याचा प्रयत्न!
    कोल्हापुरी,सातारी,सोलापूरी,आगरी,मालवणी,नागपुरी, वऱ्हाडी,मराठवाडी...
    अशा अनेक मराठीच्या बोलीभाषा आहेत.प्रत्येकाने आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं.औपचारिक ठिकाणी ठीक आहे पण इतरत्र न लाजता आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं आणि आपल्या बोली भाषेसोबत इतर बोलीभाषांचा देखील सन्मान करायला हवा.
    कारण बोलीभाषा याच मराठीचं खरं वैभव आहेत!
    आशिष अरुण कर्ले.
    #मराठी_बोला_चळवळ
    मराठी एकीकरण समिती

    • @user-rp1qj4sg7j
      @user-rp1qj4sg7j 2 ปีที่แล้ว

      खूप सुंदर लेख

  • @shreyasdeshpande5349
    @shreyasdeshpande5349 3 ปีที่แล้ว

    Ek number video.. Last point " opinion on different bolibhasha" khup awadla...

  • @rohitshahapurkar2085
    @rohitshahapurkar2085 ปีที่แล้ว

    Thank you for including marathwada. Khup ch jast attention dilat nehmi sarkha ch. Dhanyawaad🙏

  • @borsepranav5193
    @borsepranav5193 3 ปีที่แล้ว +10

    Very thankful for containing khandeshi 😍🥰

  • @vijaypawar3173
    @vijaypawar3173 3 ปีที่แล้ว +53

    There r also East Indian marathi dialects spoken in mumbai ,Thane,Palghar districts. There is also Marathi-Portuguese Creole spoken in Korlai village,near Alibagh.🙏

    • @orderofphoenix8667
      @orderofphoenix8667 3 ปีที่แล้ว +4

      Thank-you we also have it in vasai

    • @sianmachado8036
      @sianmachado8036 2 ปีที่แล้ว +4

      Thank you For mentioning East Indian Marathi I am from Vasai

    • @harsh3391
      @harsh3391 2 ปีที่แล้ว +2

      East India ?? 😂 Maharashtra is in west india not east. East is Bengal. 🙏🏻

    • @someshdevkar5387
      @someshdevkar5387 2 ปีที่แล้ว +1

      @@orderofphoenix8667 i live in vasai too

    • @someshdevkar5387
      @someshdevkar5387 2 ปีที่แล้ว +1

      @@sianmachado8036 i live in vasai too

  • @rm1948
    @rm1948 3 ปีที่แล้ว +3

    Well done..very impressive 👏👌

  • @dikshabhaware2565
    @dikshabhaware2565 2 ปีที่แล้ว +5

    Awesome video.. enlightening for those who made fun of other dialects.. proud of you guys..

    • @user-rp1qj4sg7j
      @user-rp1qj4sg7j 2 ปีที่แล้ว

      मराठी मध्ये कंमेंट करायला शिका मूर्ख लोकनो😊

  • @sandeshmsg
    @sandeshmsg 2 ปีที่แล้ว

    Great video... Loved it.

  • @sandeeppaunikar
    @sandeeppaunikar 2 ปีที่แล้ว +1

    छान! Good work.
    हा विषय तुम्ही समोर आणल्या मुळे subscribed.

  • @commonman3744
    @commonman3744 3 ปีที่แล้ว +35

    1, परभणी. आई मवा बूट कुठं हाय.
    2. लातूर. लई गर्मी होऊ लाल्याय.
    3. उस्मानाबाद. शेता कड येता का पावणं.
    4. नांदेड. भाऊ शेता कड येत्या की ?
    6. मालवण. मका रोज सकाळी चहा खाउक लागतो.
    7. सोलापूर. हिकडं चल हिकडं. हिकडं जाऊन म्होरं जा.
    8. पुणे. जसं que मधून ue काढून टाकल्या नंतर काही फरत पडत नाही तसं तू सोडून गेलास तरी मला काही फरक पडत नाही.

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 3 ปีที่แล้ว +5

      मालवणीत मका नाही बोलत . माका बोलतात . माका म्हणजे मला .

    • @technova3629
      @technova3629 3 ปีที่แล้ว +11

      Kaybe Varhadi nai takli kabe amchi Vidharbhachi....

    • @pvnrt20
      @pvnrt20 2 ปีที่แล้ว +1

      Solapur madhe be use kela jalta

    • @sachindandge764
      @sachindandge764 2 ปีที่แล้ว +1

      🤣🤣👍👍👌

    • @criticalcommunist5
      @criticalcommunist5 2 ปีที่แล้ว +2

      Bandya le yetas ka ? Varhadi

  • @pratikkoli4399
    @pratikkoli4399 3 ปีที่แล้ว +10

    कठीण प्रश्नांचं जाऊदेत , पण सोप्प्या प्रश्नांची उत्तरं तरी नीट द्यायला पाहिजे होती. काहीतरी बाहेरच्या ग्रहांवरचे शब्द आणि प्रश्न विचारलेत असे सर्वांचे हावभाव होते...

  • @kunalpawar133
    @kunalpawar133 2 ปีที่แล้ว

    Kharach amazing khup chaan ❤️❤️

  • @rockwithsable
    @rockwithsable 3 ปีที่แล้ว +2

    very good...language is more beautiful in its original form.

  • @samadhan251
    @samadhan251 2 ปีที่แล้ว

    Good to see Abhipray in the video!!! Lai bhari mansa!!

  • @kushp7923
    @kushp7923 2 ปีที่แล้ว +14

    Title should be - Punyat rahilele Marathi mula trying different Marathi dialect 😅

    • @harsh3391
      @harsh3391 2 ปีที่แล้ว

      These guys are mumbaikars not punekars 😂🤦🏻‍♂️

    • @61.pranamyajoshi23
      @61.pranamyajoshi23 2 ปีที่แล้ว

      💯

    • @vedjoshi260
      @vedjoshi260 3 หลายเดือนก่อน

      Ajjibat nahi, hi pora amchyaithli nahi, itki asshudh bhasha aahe hyanchi...

  • @atoz9481
    @atoz9481 2 ปีที่แล้ว +1

    Really we want next part

  • @adyakartavya
    @adyakartavya 3 ปีที่แล้ว

    Loved it

  • @VNnimbs
    @VNnimbs 3 ปีที่แล้ว +38

    Petition for भोकनटिकल्या T-shirt....✌️

    • @LKVPAWAR_ycmou
      @LKVPAWAR_ycmou 3 ปีที่แล้ว +1

      #वऱ्हाडी

    • @devmeshram2731
      @devmeshram2731 2 ปีที่แล้ว +2

      Shivya manala ka Yayale pahil varhadich disate

  • @AP-qe5wq
    @AP-qe5wq 2 ปีที่แล้ว

    सगळ्यात आधी तुम्ही हा विषय निवडलात ह्या बद्दल खरंच तुमचं कौतुक

  • @sachinmundhe3107
    @sachinmundhe3107 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान प्रयत्न होता !! 👍

  • @Ashishvjoshi
    @Ashishvjoshi 3 ปีที่แล้ว +4

    Videos खूपच आवडलेला आहे ❤️... बोंबलभिक्या😂😂😂

  • @sunitpendse
    @sunitpendse 3 ปีที่แล้ว +2

    Good episode

  • @Sachin-dp3tn
    @Sachin-dp3tn 2 ปีที่แล้ว

    भारी वाटलं विडिओ बघून.......
    जय महाराष्ट्र.....

  • @a_rachana23
    @a_rachana23 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान 👍👍👍

  • @pallavimore761
    @pallavimore761 ปีที่แล้ว +1

    नरसाळ्या आणि बोंबलभिक्या हे दोन शब्द ऐकून खूप हसले मी.. सांगली - सातारकर 😍

  • @kaustubhjadhav
    @kaustubhjadhav 3 ปีที่แล้ว

    Nice content!

  • @oldmonk2.1
    @oldmonk2.1 3 ปีที่แล้ว +12

    थो गोल टोपीवाला विदर्भातला नाही बे उत्तराखंडातून आणला का बे 😂😂

  • @SM-br2qb
    @SM-br2qb 3 ปีที่แล้ว +4

    Khupch mast ani बोंबलभिक्या Op😂😂

  • @rohitkambale8832
    @rohitkambale8832 3 ปีที่แล้ว +2

    Woh , Vishay hard bhava 🔥🔥🔥

  • @alois_hitler
    @alois_hitler 3 ปีที่แล้ว +24

    People who laugh on *Varhadi* should try hindi then we'll see who laughs😂😂
    Ye kadhi uun khaale amchya itha

    • @technova3629
      @technova3629 3 ปีที่แล้ว +8

      😎😂 unkhale bolwata kay be tele....

    • @Noone-ky6fl
      @Noone-ky6fl 2 ปีที่แล้ว +4

      Konawar hasu naye mi malvani aahe aani saglya bolincha respect karto
      Jai Maharashtra

    • @rohitchaoji
      @rohitchaoji 2 ปีที่แล้ว +1

      Don't remind me of the uun bro. I almost died at least twice in 48 degrees Nagpur heat.

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien 3 ปีที่แล้ว +2

    Great 👏👏👏💐💐💐👍👍👍

  • @Swapnil_Garad
    @Swapnil_Garad 3 ปีที่แล้ว

    एखादा माणदेशी शब्द दिसला असता तर आणखी बरं वाटलं असतं 👍👍 तरीही मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा 😘😘♥️

  • @suchim151
    @suchim151 2 ปีที่แล้ว +3

    बोलीभाषेचा स्वीकार करण्यात अडथळा ग्रामीण- शहरी भागातला दुवा असाच फक्त नाहीये तर पुणे आणि पुणेतर असा सुद्धा आहे. पुणेकरांनी इतर भागातल्या बोलीभाषेचा आदर करायला शिकावं.

  • @gaikwadbansode6381
    @gaikwadbansode6381 2 ปีที่แล้ว +3

    मराठवाडा आहे महाराष्ट्रात... मंद लोक मराठवाड्याचे शब्द कुठे आहेत?

    • @MP-yp7ls
      @MP-yp7ls 28 วันที่ผ่านมา

      Ya.im from Telangana border area to Karnataka and latur district maharashtra.y didn't they mention Marathwada?

  • @vk3213
    @vk3213 3 ปีที่แล้ว +1

    तुम्हा समद्यासनी मराठी दिनाच्या भरपूर शुभेच्या 💐💪

  • @DevendraChavan143
    @DevendraChavan143 ปีที่แล้ว +1

    मालवणी हि मराठी ची बोलीभाषा नाही मालवणी हि स्वतंत्र कोंकणी भाषेतील एक डायलेक्ट आहे कोंकणी स्वतंत्र भाषा आहे आणि यामध्ये (बार्देशी, कारवारी, मंगलोरी, मालवणी, साष्टी, ख्रिस्ती, बाणकोटी, चित्पावणी दालदी नवायती कोच्ची कुंकणा अंद्रुजी इ. पोटभाषा आहेत )

  • @parthkabadi7222
    @parthkabadi7222 3 ปีที่แล้ว +33

    It is imp. to express once feelings, no matter he/she use which language. But yeah we must preserve our mother tongue and the reginal language too.. Carry on Vishay Khol, you guys are awsome and doing great......... Congrats and Marathi Bhasha Diwasachya Hardik Shubbhechha...

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much for all the love and support! ❤️ असच प्रेम करत राहा

  • @pkpk483
    @pkpk483 3 ปีที่แล้ว

    Mast... Khup chaan

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभार! ❤️

  • @nehakhanapurkar2231
    @nehakhanapurkar2231 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे माझ्या मराठीचे बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके.मराठी भाषेतील अनेक बोलींची गोडी पुन्हा दाखवल्याबद्दल आभार.

  • @dr.rajuramekar5804
    @dr.rajuramekar5804 2 ปีที่แล้ว +7

    I am Dr.Raju Ramekar
    Practicing Radiologist in Adilabad ,Telangana .
    Regarding My copyright work , I have designed English Alphabet L by putting Horizontal line below the letter L to be used as ळ.
    I have applied for Copyright for this on 30/4/21 and Got it on 29/7/21
    As the letter ळ is present in various languages like Marathi,Telugu,Kannada&Tamil
    I have designed the alphabetळ(Marathi), ళ(Telugu), ಳ(Kannada), ழ (Tamil)

    • @bhanupratap1063
      @bhanupratap1063 ปีที่แล้ว

      It Is also present In Hindi and Punjabi. But it'is not used in Hindi anymore with some exceptions.
      But Punjabi doesn't have specific letter for this 'ळ' sound.

  • @angel-xn9ph
    @angel-xn9ph 3 ปีที่แล้ว +32

    And hence proved no one really cares for Marathawada😭

    • @tejasvanjare721
      @tejasvanjare721 3 ปีที่แล้ว +2

      ☹️

    • @Noone-ky6fl
      @Noone-ky6fl 2 ปีที่แล้ว +3

      I care

    • @dakhanicenter3258
      @dakhanicenter3258 2 ปีที่แล้ว +8

      Marathavada is real heartland of Maharashtra and marathi culture, we don't need bogus attention by anyone,
      Instead we are happy with that ignorance, 😃

    • @beingagirl751
      @beingagirl751 2 ปีที่แล้ว

      Yeah, आपला यांना काही मोलच नाही मराठवाड्याला हे नेहमी पर्क करतात

    • @dakhanicenter3258
      @dakhanicenter3258 2 ปีที่แล้ว +3

      @@beingagirl751 भोसले कुळ आणि जाधव कुळ जन्माला घालणारी विदर्भ मराठवाड्या च्या भूमी ला कोण परके करू शकते?

  • @nikhilsuryawanshi782
    @nikhilsuryawanshi782 2 ปีที่แล้ว +35

    नमुने! चौथीच्या मुलाला जास्त माहित असते यांच्यापेक्षा. माज केवढा माहीत नसल्याचा.

  • @actualangel5133
    @actualangel5133 3 ปีที่แล้ว

    Shivya vegveglya deta yetat mahnun boli Bhasha shikavya.....ley bhari.👌👌👌👌👌

  • @rupalifanse7559
    @rupalifanse7559 3 ปีที่แล้ว +26

    5:15 kuthehi gel tari shivya deta aal pahije😂😂😂

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 3 ปีที่แล้ว +2

      देता येण्यापेक्षा कळणे पहीले महत्तव...

  • @aapalimaanas2989
    @aapalimaanas2989 3 ปีที่แล้ว

    amhi belgaavche😀😀 maaj lai avaadal vdo! lai bhari banutyashi tumi vdos! sagalyaasna marathi bhasha dinachya shubhechha! tikun thoos paije marathi!

  • @sublimeranger
    @sublimeranger 3 ปีที่แล้ว +6

    0:41 2:03 2:08 2:48 2:55, एक दिवस पण मराठी बोलू नाही शकत, सगळ्यात दांभिक.

    • @tumchabaap1985
      @tumchabaap1985 3 ปีที่แล้ว +2

      Yedzava ahe toh

    • @Prasaddongare
      @Prasaddongare 3 ปีที่แล้ว

      वशिल्याचे साले 👎

  • @atishmule7310
    @atishmule7310 3 ปีที่แล้ว +1

    केवळ आमच्या सोलापुर जिल्यातच 10-15 प्रकारे मराठी बोलली जाते.
    सोलापुर cityतली बे वाली वेगळी,
    बार्शीची वेगळीच, पंढरपूरची थोडीशी वेगळी, अक्कलकोटची कनडीमराठी वेगळी,
    मोहोळ-मंगळवेढा कडची वेगळी,
    करमाळा वेगळी.
    आणि आता एक नविनच तयार होत आहे पुणेरी-सोलापुरी मिक्स🤣
    म्हणतात ना प्रत्येक गावाची आपली एक भाषा असते.

  • @dhanashreem6357
    @dhanashreem6357 2 ปีที่แล้ว

    Bombalbhikya manje kai??? Koni tari sanga ...

  • @pritamlonkar786
    @pritamlonkar786 3 ปีที่แล้ว +20

    4:38
    Hardcore shivi ahe 😂😂😂

  • @bunty4636
    @bunty4636 2 ปีที่แล้ว

    मस्त प्रोग्राम से

  • @harshalpednekar9857
    @harshalpednekar9857 3 ปีที่แล้ว +3

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ❤️❤️

  • @walter1894
    @walter1894 3 ปีที่แล้ว +7

    तुम्ही लगा गावाकडची दोन चार टाळकी घ्या म्हणजे एक न काम होतय बघा
    सगळे शहराकडचे असल्यामुळे हा तेव्हड्यापुरता मर्यादित होतय

  • @sudhakar7889
    @sudhakar7889 5 หลายเดือนก่อน

    When you guys speak it's a nostalgia. I remember our maid washing utensils. Same sound.

  • @vaishnavighatol7241
    @vaishnavighatol7241 3 ปีที่แล้ว

    खुप मजा आली हा video बघताना!!!

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 2 ปีที่แล้ว

    🚩प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मराठी भाषेवर तसेच बोलीभाषेवर गर्व केला पाहिजे गर्वाने बोलली पाहिजे असं हे इंग्रजी मिश्रित भाषा बोलने टाळले पाहिजे खूप अभिमानाची बाब आहे मराठी म्हणून जन्माला आलो , जय महाराष्ट्र 🚩

  • @bhushanborkar7246
    @bhushanborkar7246 3 ปีที่แล้ว

    Proud

  • @amitnawale6401
    @amitnawale6401 3 ปีที่แล้ว +22

    😎😎जगात भारी ..आम्ही कोल्हापुरी ..❤❤🤩
    .
    .
    .
    पण "मराठी" माझी अम्रूतात ही पैजा जिंके 😊😊😜

  • @prashantmadankar866
    @prashantmadankar866 ปีที่แล้ว +1

    Love you Vidharbh....❤️

  • @pradeepkadve9748
    @pradeepkadve9748 3 ปีที่แล้ว +1

    नक्कीच गर्व असला पाहिजे आपल्या भाषेचा पण माणसाची कृती हि पण एक भाषा आहे, कारण ज्यांना बोलता किंवा ऐकता येत नाही ते कृती करून बोलततात।

  • @rushimithagare2598
    @rushimithagare2598 2 ปีที่แล้ว

    Maza aale bhava ankhin episode have aahet on sams topic

  • @Harshal8164
    @Harshal8164 3 ปีที่แล้ว

    पण काही म्हणा भो लै भारी होत हे,आवडलं आपल्याला राव।

  • @nileshat11
    @nileshat11 3 ปีที่แล้ว

    हे माठ मराठी youtube वाहिनी चालवतात, धन्य आहेत सर्व,🙄

  • @13janvi
    @13janvi 2 ปีที่แล้ว +3

    Why does every Marathi video ignore Marathwada like we don’t exist?💀

  • @vaibhavsane2
    @vaibhavsane2 2 ปีที่แล้ว +3

    This is so good. - हे मी मराठी मध्येच लिहिले आहे. 😂

  • @anandnagpur111
    @anandnagpur111 3 ปีที่แล้ว +30

    Male b yete 🔥🔥

  • @rohitchaoji
    @rohitchaoji 2 ปีที่แล้ว

    2:53 I feel you bro, are you from Nagpur?

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 2 ปีที่แล้ว

    apratim karyakram hota

  • @krishnatpatil163
    @krishnatpatil163 2 ปีที่แล้ว +4

    We are more comfortable with our dialects so in our region we can speak our dialects. However when we talk to people from different regions if possible we should try to speak standard language so that we can understand each other in a better manner.
    Here are some local words from a region. Try to figure out their meaning:
    साळुता
    डबरा
    कोरड्यास
    वाईच
    फोल्लार
    शिसतात
    कुटायस
    वकूत
    इस्तु
    गंडीव
    खेटार

  • @vedantwanwase2834
    @vedantwanwase2834 3 ปีที่แล้ว +6

    Indrajit is epic 🔥🔥🔥

  • @abhimanyujogdand864
    @abhimanyujogdand864 2 ปีที่แล้ว

    तिचं सुरवातीच मि हाय कोली अप्रतिम 👌

  • @marutirange8083
    @marutirange8083 3 ปีที่แล้ว

    उपक्रम छान होता ..पण भाग घेणार आपल्या कडचे पाहिजे होते...मराठी भाषेवर प्रश्न आणि उत्तर देणार परप्रांतीय वा....

  • @forestswaras
    @forestswaras 2 ปีที่แล้ว +14

    कोंकणी ही मराठीची बोलीभाषा नव्हे, वेगळीच भाषा आहे. तिच्या स्वतःच्या खूप साऱ्या बोलीभाषा आहेत.

    • @amolmosamkar2468
      @amolmosamkar2468 2 ปีที่แล้ว +2

      Tya madhe Malvani (Sindhudurg) chi भाषा , Sanghmeshwari (Ratnagiri) Chi भाषा ahe

    • @someshdevkar5387
      @someshdevkar5387 2 ปีที่แล้ว +1

      तुमचं विधान चुकीचं आहे

    • @kartik-ds1tb
      @kartik-ds1tb 2 หลายเดือนก่อน

      Ye chu ko cha aahe tuja

    • @hermionegranger7849
      @hermionegranger7849 15 วันที่ผ่านมา

      Sarkne na dista ye lok taklen