खरच सुमन ताई व गोदावरी ताई महाराष्ट्रचे वैभव आहे
अशी रत्न जन्माला आली हे भाग्य आहे
बंडू बुवा गोळएगावक् र असे च एक रत्न निघून गेले
हुर हुर वाटते ओ
ऐकतच राहावे असे अतिशय उत्तम चाल सुमधुर आवाजात गायन केले आहे पखवाज वादन साथ संगीत उत्तम व छान लाभलं आहे आपणा सर्वांनाच मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.
अतिशय हृदयस्पर्शी आवाज.
अप्रतिम गायन. ताई आपण अगदी सहज गात आहात.आपणास विनम्र अभिवादन....
छान...सहज... अतिसुंदर..जय हरी ताई,
खुपच सुंदर गायन केल महाराज. गोदावरी मुंढे ताई. राम कृष्ण हरी.
रामकृष्ण हरी ताई ,खूप छान
मुक्ता ताईला खूप सुंदर सात दिली आईने दोघींना पण मनापासून शुभेच्छा राम कृष्ण हरी,
🚩 माऊली खुपचं छान गायलीत चाल.धन्यवाद माय माऊली 🚩🙏🙏
खूपच श्रवणीय!! गोदावरी ताईंना ऐकताना साक्षात विठ्ठलाची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते....❤❤
मुक्ताताई तुम्ही ही छान सुरैल साथ दिलीत...❤❤
एकच नंबर आहेत अभिनंदन जय हरी विठ्ठल
खुपचछानगायन.जयहरीमाऊली
पोटी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा🚶👣👣
जय महानुभाव
🙏🙏अतिशय सुंदर गायन
नेत्री अश्रुचिया धारा ।कोठे रोमांच शरीरा।।🙏🙏
धन्यवाद आईसाहेब धन्यवाद ताई तुमच्या गायण कलेला त्रिवार नमण
तारीफ तो करना पडेगा. मनापासून आवडले. मन लावून ऐकले, मनाला आनंद वाटला. मनपूर्वक धन्यवाद.
उद्बोधक गायन वादन केले आहे आदरणीय माऊली दिर्घायुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपणांसर्वासाठी शुभकामना आदरणीय
खुप छान आवाज दोघींचाताई
खूपच सुंदर गायन अभंगाची चाल पखवाज हार्मोनियमची साथ
कौस्तुभ महाराज सलाम आपल्या हार्मोनियमला.. तंतोतंत वाजली क्या बात हैं!!!!! खूपच सुंदर... आपण एकदा माझ्या हार्मोनियमला सलाम केला होता...
राम कृष्ण हरी खुप सुंदर गायन
ताई खुप छान गायन केले वा ताई वा
फारच सुंदर गाणं खूप छान वाटलं
अतिशय सुंदर गायन वादन हार्दिक अभिनंदन पुन्हा पुन्हा भजनायक वाटते
आवाज,स्वर यांचा एक त्र संगम व वादकांची साद खुपच छान ताई,,,,,! ? जय हरी माऊली
पेटी मास्तर छान.गायन स्वर ऊत्तम छान.
खूप अप्रतिम चाल गाईली ताईंनी
दोन्ही ताई मस्त गायली चाल धन्यवाद ताई
आनंदी आनंद गडे खूप छान आहे
धन्यवाद ताई
शुद्ध सात्विक...
कोणाचेही अतिरेकी गायन/ वादन नाही
राम कृष्ण हरी 👏 सुंदर गोड चाल राग यमन कल्याण
छान सोनवणे ताई
Wa wa khupch chyan🎉
साठवने ताई धन्य तूमचे गुरुवर्य ज्यांनी आपणास ऐवढे परीपक्व केले.गोदावरीताईंचा आवाज महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यात सुद्धा अभंग वाणी वाणीतून गुंजत आहे. राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी ताई
ताई आपण व मुंडे ताई आपण महाराष्ट्राच्या गायन कोकिळा आहात आपणास कुणाची नजर न लागो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपण खूप खूप गायन करा अशी शुभेच्छा देतो तालुका अहमदपूर
खूप छान चाल गाईली मुक्ताताई
Khupch madhur awaj aahe Ram krushna Hari mawuli
राम कृष्ण हरी
राग... यमन गोरख कल्याण..
Khup khup chhan.
माऊली जय हरी
Khup chan 👌👌 kite shhaj gaile chal 2 ni taeeni 🙏🙏jay hari 🙏🙏
जयहरी ताई खुपच सुंदर 🙏🙏🙏🙏💐
खुपच छान ताई!
अशा सुंदर चाली क्वचीत ऐकायला मिळतात सर्व काही उत्तम
Chan
अतिशय सुरेल आवाज
माझ्या जिवनाथ खूप गायन ऐकीले परंतू हे गायन ऐकून खूप समाधान झाले धन्यवाद ताई
Khupach Chan 🙏🙏
🙏राम कृष्ण हरी🙏
अतिशय सुंदर अप्रतिम
Heart touching ❤ voice ❤ muktatai ..👌👌👌👌🙏🙏🙏
2swraratil start bhav apratim bhakti Bhajan very nice thanks universal thankful bhajni mandal Ramkrishna Hari Om Sai ram Radhe Radhe
Khupach chhan gayan.
पखावज वादन खुप छान व गोड आवाज,
कहि पखावज वादक उगाचच बडवतात चालीचे बोल पण कळत नाही
पुन्हा एकदा पखावज वादक यांना धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
🙏 अतिशय उत्तम सुंदर आवाज, पखवाज पण, खूप छान 🙏 राम कृष्ण हरी 🙏 माऊली धन्यवाद 🙏
रामकृष्ण हरी ताई.
गोदावरी ताई माझ्या सर्वात आवडीच्या गायीका आहेत
खूप छान वाटले आपले गायण ऐकून आणि ताईचे किर्तन मन प्रसन्न झाले स्वर्गाचा आनंद झाला
अप्रतिम गोदावरीताई आपल्या आवाजाचा गोडवा होणे नाही . आता वयानुसार खुपच छान महाराष्टाचं वारकरी संप्रदायाच वैभव आपण आहात .
अती सुंदर चाल सोनवणे ताई
राम कृष्ण हरी 👏
खूप शुभेच्छा अतिशय सुंदर स्वर परमेश्वर देणगी आहे ताई दिवसात चारवेळा ऐकतो आम्ही जय हरी
अरे वा वा काय आवाज आहेत.एकदम जबरदस्त. कान तृप्त झाले 👍💐🌹🌹जय हरी 🙏🙏🙏🌹🌹
Khup chan mauli jai hari🙏
खूपच छान!
आती शय छान गायन
Great Maharaj
वा खुप छान आवाज ताईसाहेब राम कृष्ण हरी
वा ; अप्रतिम अतिशय सोपी साधी मांडणी ! राम कृष्ण हरी माउली !!
Madhur aawaj eshwari den aahe
Rajabhau kore pathurdi vvaa vvaa very very good ekcha number gayan mast mast jai jai Ram Krushna Hari
Khupkhup सुन्दर गायन 👏👏👏👏🌹🛕
अप्रतिम आतिशय सुंदर गायन दोन्ही बाजूंनी उत्तम गायण राम कृष्ण हारी माऊली🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली संपूर्ण किरतन टाका 🙏🙏
अप्रतिम गायन खूपच सुंदर राम कृष्ण हरी
खूप छान ताईंचा आवाज साथ संगत ही छान माऊली रामकृष्ण हरी
खुप छान मस्त ताई गायन...
खुप सुंदर
खूप छान गायन
🙏🙏🙏🙏
फारच सुंदर चाल गायन
🚩🚩राम कृष्ण हरी🚩🚩
चाल खरच छान आहेत
रामकृस्ना हरी दोघी गायन कार तायीच्या गायकीला सलाम
ताई, आपण दोघीही वैखरीच्या सम्राट आहात. रामकृष्ण हरी.
मूक्ताताई सोनूळे
सूरमयी गायन
वा ताई खुपचं छान आवाज आहे❤जे भिलोरे
राम कृष्ण हरी 👏 चाल नवीन नाही, शुद्ध सांप्रदायिक जुनीच चाल आहे
खूप छान गायली चाल अतिशय सुरेख वर्णन एकदम ठे क्या त❤❤❤❤राम कृष्ण हरी किरकत चा नमस्कार ❤❤❤❤
Khup chan gayn donhi tainche
खुप छान गायन केले आगदी सहज🌹🌹
खुपच छान गायन स्वर जबरदस्त आहे ताई रामकृष्ण हरी
असेच गोदावरी ताईचे भंजन टाका
अप्रतिम
असी रतन जल्माला येणे हे विदर्भ ,मराठवडाचे भाग्य राम कृष्ण हरि आई